ANTAR | MARATHI WEB FILM | 2022 | SUYASH TILAK | AAKANKSHA GADE | KRUNAL RANE |ANKIT MHATRE | JYOTI

  Рет қаралды 1,267,484

फिलमबाझ Film Company

फिलमबाझ Film Company

Күн бұрын

Пікірлер: 924
@jyotipabalkar6054
@jyotipabalkar6054 Жыл бұрын
Nice short film खूप दिवसांनी अशी मराठी वेब सिरीज पाहायला मिळाली खूपच सुंदर आणि रिअल स्टोरी आहे पाहताना डोळ्यात पाणी आले याचा पुढचा भाग नक्की पाहायला आवडेल
@themescreater6076
@themescreater6076 Жыл бұрын
Reality dakhwli ahe khub chan watl bghun next part bgyla nkki awdel
@sushmashinde8969
@sushmashinde8969 Жыл бұрын
साडी फारच छान आहे.
@SamikshaPawar-hb1bd
@SamikshaPawar-hb1bd Жыл бұрын
​@@sushmashinde8969 :⁸ no😅😅😅 hmm
@bablujpatil0910
@bablujpatil0910 Жыл бұрын
खरचं…🙂 आयुष पाहिजे तेवड सोप नसतचं 😌
@priyankachavan9208
@priyankachavan9208 Жыл бұрын
Kharay
@suvarnanaik4265
@suvarnanaik4265 Жыл бұрын
चार ओळी मला सुचलेल्या ही हे पाहताना... मनातला पसारा आवरू कशाला ...तुझ्या वाचुन जीव रमउ कशाला... तुच माझा किनारा आणि या श्वासा चा निवारा हे सर्व असताना शोधु कोणाला...मनातला पसारा आवरू कशाला .. माझे गुंतने...तुझे त्यात अडकणे..न सांगता सगळे उमगणे...यातच क्षणाचा दुजोरा...मनातला पसारा आवरू कशाला...❤️
@yashpednekar331
@yashpednekar331 Жыл бұрын
Wah khup Chaan 😃
@varshadunghav9076
@varshadunghav9076 Жыл бұрын
So relatable lines👌mast likhan
@apekshaakre1062
@apekshaakre1062 Жыл бұрын
@Jolly26-c2w
@Jolly26-c2w Жыл бұрын
खूप छान
@smilingstars5232
@smilingstars5232 Жыл бұрын
खूप छान रचना
@ajajpj
@ajajpj 2 жыл бұрын
"आपल्याला हव्या त्या वेळेला आपला आनंद वाटून घ्यायला, दुःख गिळायला आपलं हक्काचं माणूस नसेल ना तेव्हा खूप त्रास होतो." Mind blowing
@shreyaakolkar
@shreyaakolkar 2 жыл бұрын
Khary
@vinodjaiswal6102
@vinodjaiswal6102 Жыл бұрын
हो ना
@sagargurav2977
@sagargurav2977 Жыл бұрын
ani mhanun ti tyala sodun geli ani jatana tyachya hakkach manus gheun geli🤐
@vikasmali2851
@vikasmali2851 Жыл бұрын
True
@snehapawar4964
@snehapawar4964 2 жыл бұрын
Career oriented माणसानसोबत मनाचे हितगुज करणे emotional व्यक्तीसाठी फार त्रासदायक असते. कारण ते त्यांच्याच दुनियेत मग्न असतात अणि समोरच्या माणसाचा फक्त उपयोग करतात व त्यांच्या आयुष्याचा कोंडमारा करतात. अश्या स्वार्थी व्यक्तिंना प्रेम ही भावना समजूच शकत नाहीत. आणि शेवटी एक sorry बोलून मोकळे होतात. म्हणुन अश्या व्यक्तीपासून वेळीच वेगळे होणे उत्तम. आनंदी राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे कारण मनुष्य जन्म एखदाच मिळतो. सुंदर लिखाण आणि अभिनय देखील 💝
@rahuldongare1009
@rahuldongare1009 6 күн бұрын
ही वेब सिरीज बघून एवढं तरी नक्की कळल आपलं प्रेम जरी संपलं तरी नाती तरी उरतंच...😊❤🥰
@anjaliawachare5640
@anjaliawachare5640 Жыл бұрын
हे आजच खरं सामाजिक चित्र आहे...फरक एवढाच आहे कधी तो असतो तर कधी ती..पुढे जाणारा जाताच राहतो..पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण त्याला दिसेनासे होऊन जातो. मनाला भावलेली कथा.।
@madhurisnovella1898
@madhurisnovella1898 2 жыл бұрын
कथेचा विषय तसा ओळखीचा.. नेहमीचा.... पण सुयश तु तुझ्या सहज अभिनयाने ही कथा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहेस... एका प्रगल्भ अभिनयाचे दर्शन दिलेस तु..... असाच अभिनय आम्हाला वरचेवर बघायला मिळू देत.. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.. Much love to you dear ❤️
@aparnachoughule3578
@aparnachoughule3578 2 жыл бұрын
निःशब्द !! अत्यंत प्रभावी कथा आणि सुयश च्या डोळ्यांचा बोलका अभिनय अप्रतिम!! अतिशय समर्पक tital. मंगेश पाडगावकरांची कविता आठवली... छेडायचे होते आपणा गीत नवे तर, हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर, इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन....
@samrudhdipande5563
@samrudhdipande5563 2 жыл бұрын
Waah ❤️
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 жыл бұрын
वाह !!!
@aniluvsu27
@aniluvsu27 2 жыл бұрын
किती सुंदर. किती भावनिक. आजकालचीच गोष्ट. प्रेम फक्त आहे म्हणण्यानी पुरेसे आहे का? सुयश चे काम खूपच भावलं. नात्याचा अलगदपणा कळाला की आयुष्यात काय हवंय हे सहज कळतं
@vishalsawardekar9709
@vishalsawardekar9709 2 жыл бұрын
अप्रतिम , वास्तव समोर ठेवून त्यावर आधारित आहे शॉर्ट फिल्म केली आहे, मनाला भावली, next part बघायला नक्की आवडेल. काही~~ खुणा उरलेल्या~~~हा अंतरा मस्तं
@nandasunkersett203
@nandasunkersett203 Жыл бұрын
हो नक्की आवडेल
@pallavihade5651
@pallavihade5651 2 жыл бұрын
खूप छान..बघतांना अगदी डोळ्यात पाणी आलं.. उत्तम कथानक , उत्तम अभिनय... देवांश हे पात्र मस्त च... 😍😍😍 खूप छान... #अंतर च्या संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा 💐💐💐💐
@jyotialavani6734
@jyotialavani6734 2 жыл бұрын
शब्दच नाहीत…. माझ्या कथेचंसोन केलंय माझ्या टीमने. Krunal my boy…. U r just amazing dear 🤗🤗🤗
@amarprinters366
@amarprinters366 2 жыл бұрын
superb story
@vidyadharkulkarni2374
@vidyadharkulkarni2374 2 жыл бұрын
खुप एकटे वाटले, आपल्या सोबत कुणीच नाही याचे दुःख फार मोठे असते.
@vidyadharkulkarni2374
@vidyadharkulkarni2374 2 жыл бұрын
नजरेतून बोलणे म्हणजे काय ते या कलाकारांनी सांगितले आहे.
@SP-yv9pp
@SP-yv9pp 2 жыл бұрын
मस्त ताई
@r.n.bansode
@r.n.bansode 2 жыл бұрын
मनाला स्पर्शून गेली तुमची स्टोरी
@r.n.bansode
@r.n.bansode 2 жыл бұрын
खूपच भावनिक मांडणी केलीत आपण तरीही जो संदेश पोहोचवायचा होता तो पोहोचण्यात 200% यशस्वी झालात
@anandi993
@anandi993 Жыл бұрын
प्रेम होतच तर कधी तरी त्याला पण समजून घ्यायचं होत ... त्याला तू महत्वाची होतीस... त्याच हसन काढून घेऊन त्याला अस कोणत सुख दिलंस. .. 😢❤
@harshishug729
@harshishug729 2 жыл бұрын
Omg, Suyash is absolutely outstanding as usual , but the mixed emotions he displayed during award shots flash was just awesome, brought tears in eyes!
@suyashtlk
@suyashtlk 2 жыл бұрын
Thank you ❤
@varshakalmengh5436
@varshakalmengh5436 2 жыл бұрын
वा टिळक साहेब! काय रे दर वेळी नव्याने खुश करतोस... जादू आहे तुझ्या अभिनयात.
@nileshpujari9727
@nileshpujari9727 2 жыл бұрын
ही वेब सीरिज बघून एवढं तरी नक्की कळलं! आपलं प्रेम जरी संपलं तरी नातं तरी उरतच ☺️♥️💕
@neetajadhav9780
@neetajadhav9780 2 жыл бұрын
आणि नात जरी संपलं तरी प्रेम उरतच
@gertrudejose8735
@gertrudejose8735 Жыл бұрын
Suyash Tilak is genius and he deserves an Oscar Award for his emotional control on overall circumstance through out the film! The story also need a special applause for its selection of a different angle of a married life by which a sensible couple is competing to give ultimate focus on each others wellbeing rather than self!
@sachinkundap6419
@sachinkundap6419 Жыл бұрын
सुयशला आॉस्कर... जsरा आती होतंय, नाही का? 😂
@dipalipol9872
@dipalipol9872 Жыл бұрын
😂
@arvindbhatankar6050
@arvindbhatankar6050 2 жыл бұрын
खूप छान विषय मा़ंडला व पोचवला. सूयश टिळक यांचा सुरेख अभिनय. मनात होणारी घुसमट सूयश खूप अप्रतिम व्यक्त करतात. ती त्यांची खासीयत आह.
@mayurpankhcreation949
@mayurpankhcreation949 2 жыл бұрын
मनातलं ओठावर यायला वेळ लागतो पण ते आल्यावर मन मात्र तिथंच झूरत मनाच्या त्या हळव्या कोपऱ्यात खूप अप्रतिम अगदी काळजाला भिडणार... 👌
@vrindamhatre6109
@vrindamhatre6109 Жыл бұрын
कथा ,दिग्दर्शन ,संगीत उत्तम .अभिनेत्यांचा अभिनय छान .पण सुयश टिळकने दाखविलेल्या भावनांचा अविष्कार अत्यंत हृदयस्पर्शी.अप्रतिम लघुपट.सर्वांचे अभिनंदन ...
@B10-k3y
@B10-k3y 2 жыл бұрын
Goosebumps moments 11:47 when he says thanks And 24:23 when he gets emotional at award ceremony he alone gives the feel of a full auditorium and we get emotional with him too. one shot brilliantly done.
@suyashtlk
@suyashtlk 2 жыл бұрын
Thank you ❤
@seemabadve3231
@seemabadve3231 2 жыл бұрын
सुयशने छानच अभिनय केलाय.आणि तिनेही नाव माहित नाही.
@leelaamin4686
@leelaamin4686 2 жыл бұрын
Nice emotions. Each person, has hi or her own dreams & r happy pursuing it. Happy that she becomes his friend, because he wanted it to be so.
@handmade_nath
@handmade_nath Жыл бұрын
​@@suyashtlkkhup Chan Katha khup divsanni baghayla milali saglach mast jamun aal
@PranitaPalav-l3h
@PranitaPalav-l3h Жыл бұрын
खूपच छान आणि मन हळवे करणारी ,डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी कथा. दोघांच्याही भूमिका उत्कृष्ट.लेखन ,दिग्दर्शन सुद्धा खूपच छान .❤
@prajaktadeodhar1366
@prajaktadeodhar1366 7 ай бұрын
आधुनिक काळात मान्य होईल अशी संकल्पना! सुंदर कथा! लेखिकेचे कौतुक! सुंदर मांडणी! सुंदर अभिनय! कलाकारांचे अभिनंदन
@dr.bhagwatshinde2860
@dr.bhagwatshinde2860 2 жыл бұрын
खूप दिवसानंतर एक चांगली वेब सिरीज पाहण्याचा आनंद मिळाला. सर्व टीम चे मनपूर्वक आभार.
@philambazzfilmcompany
@philambazzfilmcompany 2 жыл бұрын
धन्यवाद! जर तुम्हाला आमची वेब फिल्म आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा आणि आम्हाला असाच support करत रहा✨
@sandhyajoglekar6077
@sandhyajoglekar6077 2 жыл бұрын
खूपच सुंदर .शुभमंगल आॅनलाईन मधली मिसळ, ग्रेट ग्रेट खूपच छान कामआणि सुयश my all time favourite आणखी एक छान कलाकृती दिलीस
@patiljee_official
@patiljee_official 2 жыл бұрын
कमाल... उत्कृष्ट लेखन आणि त्याच ताकदीचा अभिनय. अप्रतिम. काही दिवस डोक्यात आता फक्त हेच चालू राहणार आहे. सुयश हातात ट्रॉफी घेऊन कॅमेरा समोर येऊन फोटो काढतोय तो सिन पाहून त्याच्यासोबत आमच्याही डोळ्यात पाणी आलं. अभिमन्यू आणि चेतन तुमच्या सांगितलं तोड नाही नेहमीच बहारदार. परफेक्ट कॅमेरा अँगेल आणि सर्व एकदम खूप भारी.
@philambazzfilmcompany
@philambazzfilmcompany 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद✨
@myterritory6448
@myterritory6448 Жыл бұрын
Suyash outstanding performance yaa. Hatsoff, Fabulous story. This is reality today. Sweetheart lost his everything just for her happiness and now after he lost everything of his she is saying she is happy in what she is doing. I have too had met someone like her. Being ambitious is not wrong but in that journey we should not forget what we are loosing to achieve success.
@abhijeetdiwakar8845
@abhijeetdiwakar8845 2 жыл бұрын
अतिशय तरल पण तितकीच आशयपूर्ण मांडणी सगळ्यांचीच कामं उत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि गाण्यांचा जेवढा हवा होता तेवढाच वापर केला गेला त्यामुळे हवा तो परिणाम साधता आला संपुर्ण टीमचे खूप अभिनंदन 👌👌👍👍👏👏🙌🙌
@vidyadekate5171
@vidyadekate5171 2 жыл бұрын
अप्रितम अभिनय
@actorniteshlalit3882
@actorniteshlalit3882 2 жыл бұрын
खुप छान. .मनापासून प्रेम करणाऱ्या ना नक्कीच भावते ही शॉर्ट फ़िल्म
@sanjaybagul8725
@sanjaybagul8725 Жыл бұрын
The theme of a husband and wife experiencing a distance in their relationship due to career-related challenges is a common and relatable one. It can be emotionally charged and explore the complexities of balancing personal and professional aspirations. -- waiting to watch the next episode
@purnimamuranjan4462
@purnimamuranjan4462 2 жыл бұрын
भरभरुन प्रेम करणारा नवरा मिळालेला असताना देखील..असा विभक्त होण्याचा निर्णय घेतला..नाही आवडलं. एकमेकांना समजून, गुणदोषांसकट..एकमेकांवर नितांत प्रेम करणारं युगुल दाखवा..आताच्या पिढीला त्याचीच जास्त गरज आहे. निव्वळ कलाकृती म्हणून A1👏
@meenashete3107
@meenashete3107 9 ай бұрын
मी सहमत आहे पछर्णिमाताईशी.
@70tejaswini
@70tejaswini 8 ай бұрын
मी ही workoholic आहे... पण सावरलाय पसारा... शेवट आवडला नाही... इतकं प्रेम करणा-या माणसाला वेळ समायोजित होणं अपेक्षित आहे... ही पिढी तुटण्यालाच समंजसपणा समजेल...
@harshaljam3383
@harshaljam3383 8 ай бұрын
Nusat kasatari ekatra rahnyat kai Mazza..they have different perspective
@rutujapatil5457
@rutujapatil5457 7 ай бұрын
खरयं डिव्होर्स हा ऑप्शन नव्हताच...त्याला समजावून सांगितलं असत तर नक्कीच त्याला योग्य दिशा सापडली असती....त्याला फक्त तू हवी होती त्याच्यासोबत....मनासारखं काम करून सुद्धा तो खूश नव्हता कारण ती सोबत नव्हती....
@harshadayewale2272
@harshadayewale2272 2 жыл бұрын
आजच्या पिढीला अनुरूप कथानक..😊 संगीत अप्रतिम...❤
@sachinsamant7103
@sachinsamant7103 Жыл бұрын
आकांशा तू ऍक्टर म्हणून खूप छान आहेसच, पण त्यापेक्षा ही तू एक माणूस म्हणून छान आहेस! तुझ्या भावी आयुष्यात तुला छान छान चित्रपट मिळावेत आणि तुला खूप यश मिळावे हीच प्रार्थना! शुभम भवतु 🙏🏻
@PoetrybySuvarnaIshaimi_animazi
@PoetrybySuvarnaIshaimi_animazi Жыл бұрын
निःशब्द... एकाचं प्रेमासाठी कायम दुसऱ्याच्या मनासारखं वागणं आणि दुसऱ्याच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मनासारखं वागण्यासाठी त्यागणं.. दोन्ही बाजू खुप छानचं मांडल्या आहेत ❤
@B10-k3y
@B10-k3y 2 жыл бұрын
Suyash Tilak your eyes talk so much. Powerful performances and Loved Suyash Tilak and Aakansha Gade together as a pair too. He performs with all his heart. Krunal Rane sir mast
@veda786
@veda786 Жыл бұрын
Great Storyline..Great Acting..great selection of places...Suyash is outstanding...I really Like him ...he will do really great in Cinemas and Theatre also ..should get exposures in Roles like to work... अंतर....made me cry today...how maturely he has shown the real love towards shriya....
@ruchiraghule1594
@ruchiraghule1594 2 жыл бұрын
खूपच छान म्हणजे beyond the expectation अशी गोष्ट आहे आणि खुपच heart touching आहे अक्षरक्ष रडायला येते.....❤️
@amitparab6173
@amitparab6173 2 жыл бұрын
प्लिज तु रडू नकोस मि तुझ्या डोळ्यात कधिच अश्रू येऊ देणार नाही
@crazykidsandmom125
@crazykidsandmom125 Жыл бұрын
Kiti sunder, आणि अभिनय अप्रतिम वा, direct ह्रदयाला भिडणार
@SwapnilG-g4k
@SwapnilG-g4k 2 жыл бұрын
काही मराठी वेब सिरीज या खुपच सुंदर आहेत त्यातली ही एक नक्की आहेच....उत्तम लेखणी, संवाद, अभिनयाने परिपूर्ण....धन्यवाद टीमचे👍👍🙏🙏
@gertrudejose8735
@gertrudejose8735 Жыл бұрын
Two individual searching for identity after marriage is really a herculean task as both are in need of some more from the other and that 'more ' is unknown to each other! Really this is the story universal to the couples ! But no real solution to this global scarcity of affection the very ultimate base to be married successfully! "ANTAR" is the trickster of our life! Congratulations dear whole team for the so serious theme !
@Tejalpawar25
@Tejalpawar25 2 жыл бұрын
Background Music साठी विशेष कौतुक, सुरेल आवाज, डायलॉग पण किती भारी l.. फारच सुंदर जमून आलंय सगळंच...! विषय खूप छान मांडलाय! खूप शुभेच्छा...❤️
@philambazzfilmcompany
@philambazzfilmcompany 2 жыл бұрын
धन्यवाद✨
@sunitagurav5555
@sunitagurav5555 2 жыл бұрын
Story, Acting, Music, everything simply beautiful 👍👍👍👌👌👌
@nandikanikam6317
@nandikanikam6317 4 сағат бұрын
Khuch sundar ,bhavna pradhan ,sahaj samjel as apratim vastav ! Pudhchya bhagachi vaat paahu !!!
@snehalraut1960
@snehalraut1960 2 жыл бұрын
Very nice series..i love suyash character.. conversation is important in every relationship.. Pn aata Pudhe kay ? He doghe punha ekatra yetil Or frnds mhanun rahtil ? To aata paryant tila hav tas vagla aahe.. to swatah la je have te milvel ka like children, wife, happy family..? Want 2nd part..
@sandhyajoglekar6077
@sandhyajoglekar6077 3 ай бұрын
आज वर्षानंतर पुन्हा बघायला खूप छान वाटलं. पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आलं
@subodhpalande5944
@subodhpalande5944 2 жыл бұрын
अप्रतीम, शब्द च अपुरे पडतील इतके उत्कृष्ठ सदरिकरण❤️😘🤩🤩
@mayuridevrukhkar5484
@mayuridevrukhkar5484 2 жыл бұрын
वाव खूपच सुंदर उत्तम अभिनय संवाद दिलखेच write जीवनातलं सत्य सांगणार सागर आणि आकाश यातील स्वतःच प्रतिबिंब आहे
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 2 жыл бұрын
अप्रतिम.सर्वच.no more words.
@namratanarvekar57
@namratanarvekar57 2 жыл бұрын
कमाल, सुंदर मांडणी, हळुवार उलगडणारा विषय, hatts off @krunal rane
@cdmullaji647
@cdmullaji647 2 жыл бұрын
खरं अंतर एक संवेदनांचा जादूमंतर! सुंदर प्रेमाळ सिन प्रत्येक सिन नंतर!
@hambirsikandar22
@hambirsikandar22 Жыл бұрын
छान सुंदर साजेल अशी स्टोरी,बघताना डोळ्यातून अश्रू ओघळले,खरच लाईफ पार्टनर खूप महत्वाचा आहे,शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारा समजून घेणारा ..नाही भेटला तर सर्व अपूर्ण कहाणी...सो हॅट्स ऑफ अंतर डायरेक्टर अँड राईटर अँड कॅरेक्टर... महत्वाचा आहे नात्यामध्ये वेळ देणं ,संवाद असणं ,आपुलकी ,प्रेम ,आदर ,,,नाहीतर आयुष्य हे कुढत काढावं लागतं...
@nandinikatti9942
@nandinikatti9942 2 жыл бұрын
Khup chhan vatale, gane apratim, totally nice, 👍🎉 congrats.
@rajashripatil1429
@rajashripatil1429 2 жыл бұрын
खुप सुंदर विषयाची कथा, परफेक्ट दिग्दर्शन, उत्तम कलाकार, उत्कृष्ट अभिनय, अप्रतिम कलाकृती, सर्वच शब्दांच्या पलीकडले लय भारी 👍👌🙏
@philambazzfilmcompany
@philambazzfilmcompany 2 жыл бұрын
खुप धन्यवाद! जर तुम्हाला आमची वेब फिल्म आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा✨
@rajashripatil1429
@rajashripatil1429 2 жыл бұрын
शेअर केली आणि आवडली सर्वांना
@mayuriborkar988
@mayuriborkar988 2 жыл бұрын
This story proves that true love means happiness of the one you love and sacrifice.
@shounakjoshi8717
@shounakjoshi8717 Жыл бұрын
सुंदर.... शब्द सुचत नाहीत इतकी छान गोष्ट आहे आणि ती मांडली पण खूप छान आहे
@riteshpatil8956
@riteshpatil8956 2 жыл бұрын
No word . Kup Chan ....agdhi sahj pan effective
@philambazzfilmcompany
@philambazzfilmcompany 2 жыл бұрын
Thank you✨ Do share it with your friends and family💫
@yogeshrajguru9892
@yogeshrajguru9892 2 жыл бұрын
My Dear Director, loved your shot takings and lighting, also of mixing/ intercutting past,to, present narrative style.your DOP is equally good and chemistry between u 2 are apperatent ..All the three actors have delivered fineand chiseled performance in sync.Lovely. I am 72 yrs old , Gujarati, passionate about all creative arts who was exposed to Marathi drama from the age 8 due to my stay opposite KEM hospital as during Ganpati days i was in audience and then Chhabildas to shivaji Mandir. Kudos to entire team
@neetabhise7310
@neetabhise7310 Жыл бұрын
माझ्या काही गुजराथी मैत्रिणींना मराठीतली खोल अर्थपूर्णता आवडते .....
@jyotirane1968
@jyotirane1968 2 жыл бұрын
खूप सुंदर. अतिशय हळुवारपणे ही कथा मांडलेली आहे. 🌹🙏
@sunitakumbhar8063
@sunitakumbhar8063 2 жыл бұрын
खूपच सुंदर....नात्यात समर्पण असावं पण कुचंबना नको.... मनाच्या तळाशी नको हा पसारा..‌तुलाही मलाही मिळू दे किनारा.....
@samrudhdipande5563
@samrudhdipande5563 2 жыл бұрын
Thank you 😊
@jyotsnabmc
@jyotsnabmc 2 жыл бұрын
मनाच्या तळाशी नको हा पसारा तुलाही मलाही मिळू दे किनारा फार सुंदर अभिनय अप्रतिम,मनाला भिडला
@Aap787
@Aap787 2 жыл бұрын
Excellent 👌
@madhurijoshi8740
@madhurijoshi8740 2 жыл бұрын
​@@samrudhdipande5563
@shindedinesh635
@shindedinesh635 2 жыл бұрын
नातं कधीच संपत नाही बोलण्यात संपलं तरी डोळ्यात राहतं अन डोळ्यात संपलं तरी मनात राहतं...!
@deepjyotistories
@deepjyotistories 2 жыл бұрын
The quantity of films you produce maybe less, but whatever you produce is GOLD. I am at a loss of words, this is so good. Thank you for bringing such beautiful films and touching our souls with the topics that you choose to portray.
@anupamamuley3745
@anupamamuley3745 2 күн бұрын
Aprateem short story. Sunder script, direction ani abhinay. Chan end ghetala aahe. तीच्या अत्यंत career oriented स्वभावाची जाणीव झाल्या मुळे तिने हा योग्य निर्णय घेतला आहे असे मला वाटते. पण भावना प्रधान व्यक्तीला हे accept करणे खूप कठीण आहे. आपण कितीही भावूक असलो तरी परिस्थिती प्रमाणे थोडे practical बनून आपल्याला योग्य असा साजेसा साथीदार निवडावा. सुयशचा अभिनय खूप natural वाटले.
@rahulmalunjkar7535
@rahulmalunjkar7535 2 жыл бұрын
Nice concent...also cinematography is good. sidhe dil pe lagi
@sakshipawar1715
@sakshipawar1715 2 жыл бұрын
खूप सुंदर रचना आहे.i was crying literally, superb yr
@tejaltawde9794
@tejaltawde9794 2 жыл бұрын
Very good movie, loved it, Suyash was superb.
@poonamchaudhari7292
@poonamchaudhari7292 Жыл бұрын
Speechless.... Really.... As vatat hot ki sampuch nahi... SUYASH your amazing.... As usual.... Khup khup khup dhanyawad.... ❤❤❤❤❤ Tumhi radaval ani khup shikaval.....
@shindedinesh635
@shindedinesh635 2 жыл бұрын
नातं कधीच संपत नाही बोलण्यात संपलं तरी डोळ्यात राहतं अन डोळ्यात संपलं तरी मनात राहतं...!
@artandcraftwithanushree6881
@artandcraftwithanushree6881 7 ай бұрын
@rupalijadhav2041
@rupalijadhav2041 2 жыл бұрын
Superb acting by Suyash Tilak 🥰🥰❤️
@ranjanahajarnis2673
@ranjanahajarnis2673 2 жыл бұрын
Khupch sunder veb series aahe sarvanchi acting uttam aahe appreciate karayala no words excellent👍
@nileshshinde1821
@nileshshinde1821 2 жыл бұрын
Khupch sundar hoti movei....relly liked...
@vedantisorte2480
@vedantisorte2480 2 жыл бұрын
Khub chaan . Apratim👏
@deepachakraborty.2753
@deepachakraborty.2753 2 жыл бұрын
Khup Chan katha sadrikaran Uttam baryach divsanj anubhavle.Thanks.
@chhayachavan8314
@chhayachavan8314 2 жыл бұрын
Pain in silence.. Such a meaningful thoughts.. Very well executed by the Team.. Simply great.. 💕
@virendramahadik402
@virendramahadik402 4 ай бұрын
सहजतेने साकारलेली एक उत्तम कथा महत्वाकांक्षी आणि प्रेमाल व्यक्तींची झालेली तड जोड उत्तम अभिनय ❤❤❤❤❤❤
@dineshshilkar2533
@dineshshilkar2533 2 жыл бұрын
Khup Sunder film.. All the best team.."Jila Sangun Mala Aanand Zala Asta ti vektich Navti Mazya Sobat.. ❤❤❤❤❤
@santoshtandel3931
@santoshtandel3931 8 ай бұрын
खर तर कलाकृती उत्तम अभिनय भावनिक गुंतागुत हे सर्व विचार ठराविक पठडीतच्या म्हणजेच कवीमनाच्या भावनाशील लोकांच्या ज्यांचे आयुष्यातल्या बाकीच्सया समस्या संपल्या आहेत आणि फक्त भावनिक गुंतागुत आणि त्यातील नावीन्य असलेली कथा या करिता खरच छान आहे परंतू पडद्याबाहेर आल्यानंतर थिएटर बाहेर आल्यानंतर अस वाटत सर्वच मुंलींनी असा विचार केला म्हणजेच स्वार्थीपणाचा कळस होईल तेही दुस-याच्या ज्याने जीवापलीकडे प्रेम केले त्याला त्याची आवड आणि तिची करिअरविषयी असलेल्या गोष्टींचा दुवा देऊन वेगळी झाली तेही त्याला भावनिक अधांतरी ठेऊन त्याच्या कॅरेक्टरची डेव्हलपमेंट बघता तो आय़ुष्यभर लग्न करणार नाही फक्त नाटकाचे बक्षीस घेत राहणार आणि ती म्हातारी होईपर्यंत अशीच चौवीस तास कामात गुंतुन राहणार खर तर मनोरंजनासाठी ठिक आहे हे प्रकरण पण आता कमेंट करणा-या मुलींनी, बायकांनी अशा कॅरेक्टमध्ये गुंतुन निर्णय घेतले तर ते खरच अतिशय वाईट संस्कार होतील.
@uddeshpatil4649
@uddeshpatil4649 2 жыл бұрын
Suyash Tilak Was Awesome...You Guys Are Nailed It....Hats Off To You Krunal Sir....🔝
@tejaswinigangan2299
@tejaswinigangan2299 7 ай бұрын
Can’t imagine anyone else in this role. Suyash Tilak is one of the finest actors♥️
@sulabhakadam8388
@sulabhakadam8388 2 жыл бұрын
सुपर्ब. सुंदर संवाद , ॲक्टिंग , विषय आणि संवाद फेक. खूप आवडली सिरीज. खूप दिवसांनी एक छान सिरीज पहिली ❣️
@jyotsnaghurye2234
@jyotsnaghurye2234 2 жыл бұрын
विषय, अभिनय, संगीत, सादरीकरण, सर्वच अप्रतिम !!
@sunaynam2750
@sunaynam2750 2 жыл бұрын
Atisunder ani khupch chan 👌👌👌👌
@ankitapawar5482
@ankitapawar5482 Жыл бұрын
खूपच छान series..डोळ्यात पाणी आलं..खूप छान👌👌👌👌
@rupeshshinde6169
@rupeshshinde6169 2 жыл бұрын
Speech less .Great story n acting . emontion cracter to be suitable suyash sir always
@balasahebdarade5724
@balasahebdarade5724 Жыл бұрын
खूपच छान विषय निवडला आहे ,सुंदर अभिनय केला सर्वांनी, सर्वांचे अभिनंदन💐
@gopalraichura4602
@gopalraichura4602 2 жыл бұрын
It's Sixer again by Filmbaaz. Aap behtarin film making se baaz nahin aao ge. Hat's off to team
@yogeshwaghmare3333
@yogeshwaghmare3333 19 күн бұрын
अडकुन राहणं आणि तसच आयुष्यातील काही काळ काढणं हे कदाचित पुरुषाच्या वाटेला आलेला खूप मोठा श्राप आहे ❤
@drmedicine8553
@drmedicine8553 2 жыл бұрын
Khup mast......acting,story,dialogues sagda chan.
@neetapatki2161
@neetapatki2161 Жыл бұрын
खूप छान कॉन्सेप्ट आणि सुयश टिळकची जबरदस्त ॲक्टिंग. पुढचा भाग लवकरात लवकर बघायला नक्की आवडेल 👌👌👌
@dipaligolhar1878
@dipaligolhar1878 2 жыл бұрын
Really.. conversation is very important in relationship.. ❤️❤️❤️
@vandanapalekar8401
@vandanapalekar8401 Жыл бұрын
अप्रतिम...खुप सुंदर आणि सहज मांडणी.. 👌👌👌👏👏👏
@shabdadnya
@shabdadnya 2 жыл бұрын
Khup sundar bnvlay ❤️
@surajnagare6118
@surajnagare6118 9 ай бұрын
अप्रतिम...अगदी मनाला भिडणारी स्टोरी आहे...खूप छान❤
@chetankapgate2339
@chetankapgate2339 2 жыл бұрын
खूप सुंदर... अप्रतिम..💯🙏🏻❤️
@prashantwagh23
@prashantwagh23 2 жыл бұрын
wow khupch chan katha hoti... Love and sacrifice ..kya baat hai..too good.
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 2 жыл бұрын
सुयश आणि आकांक्षा अप्रतिम अभिनय 🎭 दोघांचे फक्त चेहेरे बोलतात.
@gssuryawanshi134
@gssuryawanshi134 5 ай бұрын
सुयश चा अभिनय उत्कृष्ट ,अप्रतिम ❤
@avinashlad6356
@avinashlad6356 2 жыл бұрын
Super film And magical acting suyash tilak sir..
@ashakutkelwar8838
@ashakutkelwar8838 2 жыл бұрын
Shabdch nahit Ya Film Sathi , Short film Ahe pan Anekanchya jinvanatil Big Silence And Those untold Story Ahe . ❤️ Loved it . krunal Rane 🙏 and to this Actors 💐
@sneharanbhidkar1294
@sneharanbhidkar1294 2 жыл бұрын
i really appreiciated for this series seriously very beautiful points are keeped while making the things . the emotions shown by both character is fabulus looks totally original not fake thanks to the platform for making such a beautiful series it really means a lot .....
@tusharc9163
@tusharc9163 2 жыл бұрын
Ok
@deepashintre3369
@deepashintre3369 2 жыл бұрын
अप्रतिम.... निशब्द.......
@poonams1000
@poonams1000 2 жыл бұрын
Superb no words Krunal
@ashoksandhya001
@ashoksandhya001 7 ай бұрын
खूप दिवसांनी कांही सुंदर कलाकृती पाहायला मिळाली.धन्यवाद.
Don Cutting 3 | Marathi WebFilm | Akshay Kelkar | Samruddhi Kelkar | Amruta Deshmukh | Krunal Rane |
52:19
How Neel Met Mrugsee | Best Romantic Hindi Web Film | 2022 | Akshay Kelkar | Kunjika Kalwint |
57:09
फिलमबाझ Film Company
Рет қаралды 5 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
When a Dark guy meets a Fat Girl -  Black Current | Hindi Short Film |Rohit Mane |Akshaya Naik
19:27
फिलमबाझ Film Company
Рет қаралды 3,9 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН