Khubaj chaan katha hoti mala mana pasun khub avadli thanks parat chaan katha aana🎉🎉
@vijayapurandare80413 сағат бұрын
खूप छान आहे कथा मी पूर्ण भाग वाचले
@sandipgajanannakti60723 сағат бұрын
खुप खुप छान आहे
@pranitaambre42153 сағат бұрын
Khupach Sundar 👌👌👌👌👌 episode hota mi punnha punnha pahayte khup emotional story hotee❤❤❤❤❤
@rupchandmantri2225Сағат бұрын
अप्रतिम होती कथा खूप छान सुंदर सर्व भाग वाचून खूप आनंद झालाय
@shilpabawankule43823 сағат бұрын
Khup. Chan❤❤🎉🎉
@sachinrankhambe19752 сағат бұрын
खूपच छान कथा आहे ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤
@khushijadhav27313 сағат бұрын
खुप छान
@VaishaliBhujbal-s2j55 минут бұрын
खूप खूप खूप छान भाग होते अश्याच कथा टाकत जा खरच गौरवासारखा जोडीदार असेल तर नशीबवान असेल
@ujwalakakade80163 сағат бұрын
आवडली गोष्ट अमृताची तिच्याबरोरच्या सगळ्यांचीही. कथेच्या शेवटापर्यंत अमृता आहे तशी अल्लडच राहिली हे खूप छान वाटलं या गोष्टीत. कुठंही कंटाळववाणी झाली नाही हा गोष्टीचा खास म्हणावा असा पैलू आहे. ❤👌❤👌❤👌❤👌❤👌 पुढची कथा वाचायला नक्कीच आवडेल. 🙏
@SakshiBhosle-o3kСағат бұрын
खूप छान कथा होती आवडली जयभीम
@sunandasawant80472 сағат бұрын
खूप छान वाटले
@jyotirewatkar12553 сағат бұрын
Khup ch chan aahe story
@jyotimore48612 сағат бұрын
खूप खूप भारी होता आजचा भाग
@vaishuarts16102 сағат бұрын
Katha khup chan aahe kharch 😊
@MrudulaKabre2 сағат бұрын
सगळे भाग खूपच छान होते
@UrmilaJadhav-bc3qb2 сағат бұрын
कथा खूप छान होती, थोडी अजून चालू राहिली असती तरी चालले असते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shitalbhanage45943 сағат бұрын
Khup khup chan
@sunandakhandagade62493 сағат бұрын
कथा छान आहे 👌👌 मी पुर्ण भाग वाचले ❤❤
@shobhananaware57583 сағат бұрын
खूप खूप सुरेख कथा होती.यात नाती, त्यातील प्रेम, काही करण्याची जिद्द,स्वप्न व त्यांची पूर्तता करणे ,घरातील थोरांचे सहकार्य व भक्कम पाठिंबा, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती व दिलखुलास वागणे, याबरोबरच पत्नी मधील प्रेमाचे नाते,व त्याची हळूवारपणे केलेली जपणूक,न सांगता मनाची भाषा ओळखता येणे अशी नात्याची घट्ट वीण या अणि अशाच भावनांनी हळूवारपणे उलडत गेलेली कथा विचार करायला लावणारी, एकत्र कुटुंबांतील खर्या खोट्याचे दर्शन घडवणारी,अशा भावभावनांनी गुंफलेली ही कथा निश्चितपणे मनात एक वेगळे स्थान निर्माण करणारी आहे,यात शंका नाही❤❤😂कीप इट आप💕🙏🥰अशाच कथा पुन्हा अपलोड कराव्यात हीच सदिच्छा आहे, धन्यवाद 🙏👍🌷🌷💕
प्रत्येकच एक मेकावर असलेले प्रेम आदर आणि काळजी बघून खुप आवडली ही कथा, पण मला अजुनही वाटते की incoplent आहे ही कथा, मी तर हरवून गेली होती या कथेत, really खुप miss करेन मी ही कथा❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤❤
@nikitagaikwad95974 сағат бұрын
❤
@ratnaprabhakamble8497Сағат бұрын
खूपच सुंदर katha
@namrthakhaire2464Сағат бұрын
मला सव भाग खूप आवडले अमृता आणि गौरव सारखा नवरा मिळाला भाग्य लागतं ❤❤❤❤ Miss you so much story ❤❤❤❤
@PallaviDesai-go9mz3 сағат бұрын
Very nice❤ खर म्हणजे गौरव सारखा जोड़ीदार भेटायला नशिबच लागत, खुप-खुप आवडली ही कथा
@AartiPagare-sh4qz3 сағат бұрын
संपूर्ण भाग वाचले
@sangeetameshram3381Сағат бұрын
Nice Story❤❤❤😅😅😅
@AshaPandya-s5b3 сағат бұрын
Very nice story
@s10toranmal33 сағат бұрын
सर्वच भाग खुप छान आहेत या मध्ये अमृता आणि गौरव ही जोडी खूप आवडली तसे सगळेच मेबर मस्त आहेत अश्याच स्टोरी दाखवत जा खूप खुप धन्यवाद 😊😊❤❤❤
@vaishalikadam4263 сағат бұрын
Hi Today's episode and the Story Ending is Very Very Beautiful Lovely Mast Marvel's but this Story was old and inComplete now you Continue the Story till end we are really happy for this story your Written Presentation Imagination handle the situation is Really Amezing but I like Amruta she's very simple and Cute Loving anyway Thanku soooooooooooomuch God Bless You Go Ahed and Give us Beautiful Lovely Mast Marvel's Practical Stories ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏