अनुभवाचे बोल episode 14- श्रीमती शालीनीताई रघुनाथ खेडकर यांची मुलाखत!

  Рет қаралды 802

Anubhavache Bol

Anubhavache Bol

Күн бұрын

नमस्कार मी विकास मांढरे माझ्या अनुभवाचे बोल या मराठी चॅनल मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत या चॅनलच्या माध्यमातून अपरिचित परिचित व्यक्तींचा संघर्षमय जीवनपट उलगडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या जीवनातील चांगले वाईट अनुभव ऐकणार आहोत. या चॅनेलच्या माध्यमातून वार्धक्याकडे झुकलेल्या व्यक्तींच्या आठवणी त्यांच्याच वाणीतून जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत.
आपल्यालाही आपल्या घरातील वयोवृद्धांच्या आठवणी या मुलाखतीतून जतण करण्यासाठी माझ्या या 9767892703 नंबर वर व्हाट्सअप करा.

Пікірлер: 11
@PriyankaKhedekar-gz5wz
@PriyankaKhedekar-gz5wz 5 күн бұрын
खूपच छान
@MeenaZodge
@MeenaZodge Күн бұрын
Super ahe aamchi jiji. Aamche प्रेरणा sthan.❤❤
@sambhajimemane5419
@sambhajimemane5419 Күн бұрын
Maushi Supper se Uppar 😊😊
@brilliantclassofmathssonal5741
@brilliantclassofmathssonal5741 2 күн бұрын
आमच्या खेडकर कुटुंबाचे प्रेरणास्थान ❤❤
@mangalatkar907
@mangalatkar907 5 күн бұрын
ग्रेट शालिनी मावशी किती छान तुम्ही बोलता .pratyek शब्द व वाक्य योग्य रीतीने वापरलेत,,किती छान होते te लोक te जिवन शिवाय अनुभवी सहनशील हे तुमच्या बोलण्यात दिसते,,mandare सर तुम्ही हे tya काळातील जिवन लोकांसमोर आणता hi खूप मोठी गोष्ट आहे,,धन्यवाद सर 😊
@NavnathDevikar
@NavnathDevikar 4 күн бұрын
आयुष्यातला प्रत्येक क्षणाची ताईंनी व्यवस्थित
@nivasowani2827
@nivasowani2827 3 күн бұрын
I am new subscriber
@jayawagh8991
@jayawagh8991 6 күн бұрын
Great ahet Amchya Kaki🥰🥰👏👏❤️❤️Preransthan ahet amchya sarvanchya amchya Jiji
@sandeepingawale5553
@sandeepingawale5553 5 күн бұрын
Aajjii the great.😅😅
@ShrikantMhetre-l1b
@ShrikantMhetre-l1b 6 күн бұрын
शालिनीताई मावशी, खूप चांगली मुलाखत. तुमच्या खडतर जीवनातील अनुभव आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी असे आहेत.
@ShrikantMhetre-l1b
@ShrikantMhetre-l1b 6 күн бұрын
अनुभवाचे बोल हा युट्यूब चॅनल सुरू केल्याबद्दल श्री. विकास नारायण मांढरे यांचेही विशेष कौतुक.
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 59 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,6 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39