बोला बोला बाळुमामांच्या नावानं चांगभलं.खवरे मामांच्या चरनी कोटी कोटी दंडवत.🙏🙏
@bhaktichavan61524 жыл бұрын
मामा अनुभव ऐकून मन भरून आले,आम्हीही खूप नशीबवान आहोत आम्हाला तुमच्या तोंडून हे प्रसंग ऐकायला मिळाले..गेल्या वर्षी मी आदमापुरला बालुमामाच्या दर्शनाला गेले होते तेथे मला मंदिराची साफसफाई करण्याची संधी मिळाली म्हणजे एक आजोबा झाडू मारत होते त्यांच्या हातातून मी झाडू घेतला आणि म्हणाले मी मारू का झाडू मग ते काहीच न बोलता त्यांनी मला झाडू दिला....मी मोठ्या आनंदाने ते काम केले...हे येतील एका सेवेकरी ने बागितले आणि मला साक्षात मामांच्या मुर्तिजवलून भंडारा दिला आणि सांगितलं हा तुला त्यांच्या झोलीतला भंडारा मिळाला आहे...कुणाला मिळत नाही असा...सोबत ठेव....हा आनंद काय असेल हा तुम्हाला सांगायला नको.....आणि अशी दर्शनाची संधी मला परत परत मिळू हीच मामांकडे प्रार्थना!!!! बाळूमामाच्या नावानं चांगभलं!!!!!
@madhavidhuri22963 жыл бұрын
o o o9oo po o9ooooo9oooooo o 9 po Oo9O op o9oo po oo9o po po oOOoooooOooo op po o9o9oo9 op po o oo po 9oO9 op o o ooo9oo9oooo o o op oo9ooOo9oooo o po O po op op OoOoooo
@madhavidhuri22963 жыл бұрын
Op op oo o 9 o op 9 op pool
@mayuribhandare43122 жыл бұрын
खूपच भाग्यवान आहात तुम्ही ताई
@baburaomiraje89662 жыл бұрын
ẞssssssssssssssssssssssssssßssssssssssssssssss
@udaykale2835 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@subhashkoli99693 жыл бұрын
बाळूमामाची माहीती ऐकुन खूपच आनंद झाला त्रिवार धन्यवाद.
@shrisantsadguruchitra3 жыл бұрын
तसेच याच चॅनलवर भरपूर भक्तांच्या मुलाखती उपलब्ध आहेत. पाहून प्रतिक्रिया द्यावी. चांगभलं.
@KapilendraRautray9 ай бұрын
@@shrisantsadguruchitraबाळूमामा शंकराचें अवतार होतें ही गोष्ट बरोबर आहें असं आपले बोलणे आहें मला वाटतं नाही असं होऊ शकतं परंतु भगवान् शिवशंकर जे आहेत ते अंशावतार घेतात पूर्णावतार घेत नाही हनुमानपण शिवांश आहें अर्थात् शिवाचा अंशावतार श्री हरि विष्णु किंवा ब्रह्मदेव पूर्ण अवतार घेऊ शकतात परंतु ते पण् कधीकधी वेळेला श्रीहरी विष्णु पण अंशावतार घेतात जसं नवनारायण म्हणजे नवनाथ
@latajagtap5753 Жыл бұрын
बाळुमामाचे दर्शन लवकर होवो हीच चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@Arvindyadav-kt2oi4 жыл бұрын
मामा तुम्ही खूप नशिबी आहे मामांची सेवा करण्याची संधी मिळाली जय बाळु मामा
@amit1983cool4 жыл бұрын
तुम्ही हा विडिओ बनवला आणि बाळू मामानंचा शिवअवतारा साक्षातकर रुपीबद्दल आम्हाला अनुभव करून दिल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार बाळू मामाच्या नावाने चांगभलं
@raguhpandareraguhpandare58434 жыл бұрын
खवरे मामा तुमचे शब्द आइकुन नतमस्तक झालो .💐💐💐🙏🙏🙏👏👏👏
@umeshdeshmukh231 Жыл бұрын
चाग भल बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🚩🙏🙏🙏🚩
@VasudevPatil-gn9uv3 ай бұрын
मामाची महीमा ऐकुन फार समाधान झालं श्री संत बाळु मामा प्रसन्न...
@rajechhatrapati5934 жыл бұрын
जय मल्हार खवरे मामांना साष्टांग दंडवत बाळुमामा च्या नावाने चांगभल 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@vikramkale27164 жыл бұрын
56
@vishnushinde51323 жыл бұрын
....... ! " फ़ं???
@vishnushinde51323 жыл бұрын
....
@govindhakke64934 жыл бұрын
Khup chan vatal. Jai balumama. 👏👏👏👏👏👏👏
@sudhirsankpal64334 жыл бұрын
श्री संत बाळूमामा यांच्या सत्य कथा ऐकून जीवनाचे सार्थक झाले बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@aartidixit60024 жыл бұрын
संत श्री बाळूमामांना साष्टांग नमस्कार
@bhaktisawant7493 жыл бұрын
बाळू मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
@shwetapawar6366 Жыл бұрын
Ajun ahet he baba tya velesche bap re😱😱balumamanchya navane changbhal 🙏🙏🙏🙏☺️
@shrisantsadguruchitra Жыл бұрын
नमस्कार, खवरेमामा कोडणी गावचे... निपाणी जवळ... मात्र काही काळापूर्वी श्री बाळूमामा चरणी लीन झाले आहेत.
@Sachin-os8zf2 жыл бұрын
Khavare Mamana Namaskar ani Balu Mamachya Navan Chang Bhala
@pramodpatil26576 ай бұрын
श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामांच्या नावांन चांगभल 🌺🌺🙏🙏
@shrisantsadguruchitra6 ай бұрын
Changbhal
@suhaschindarkar51694 жыл бұрын
आजोबांच नषिब थोर बाळुमामाचा सहवास लाभला बाळु मामाच्या नावाने चांग भले
@supriyawagh19764 жыл бұрын
Jay gajanan.....Balumamanche khup sundar anubhav chamtkat eaikun man shardhene natmasatak mamanpudhe.....
@sudhamatianantkar3 жыл бұрын
चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं धन्यवाद सर आपण खूप चांगली सेवा करताय व आम्हाला पण हा व्हिडिओ पाहून धन्य वाटलं आजोबांना साष्टांग दंडवत तुम्हाला नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@historyadventurewithrj81404 жыл бұрын
ती लोक खरोखरच भाग्यवान आहेत जी मामांच्या सहवासात राहीली।।।।
@pappyamapare12814 жыл бұрын
Sahi hai bhai
@swatikhairnar98784 жыл бұрын
Kharch ti lok bhagyavan je mama chya sahvat rahili
@sagarkumbhar2624 жыл бұрын
Ko
@vishug55724 жыл бұрын
@@pappyamapare1281 n
@ajitkagilkar12904 жыл бұрын
Yy
@shardapatil2463 жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी विठ्ठला पांडुरंगा बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@rohinibhosale12704 жыл бұрын
मनापासून.साष्टांग.दंडवत.
@manoharjadhav52263 жыл бұрын
सदगुरू परमपूज्य बाळूमामा महाराज यांना साष्टांग दंडवत
@machindramandale8434 жыл бұрын
आज खर्या अर्थाने धन्य झालो.बाळूमामांचे सोबत केलेल्या खवरे मामांचे अनुभव ऐकून.
@shrisantsadguruchitra4 жыл бұрын
धन्यवाद सर... या चॅनल वर अजून खूप भाग आहेत.. ते पण पहा, ऐका..
@sudhamatianantkar3 жыл бұрын
आज पहिल्यांदाच तुमचा फर्स्ट व्हिडिओ पहिला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
@vkcreation76894 жыл бұрын
खवरे मामा यांचे 31 ऑग रोजी यांचे निधन झाले भावपूर्ण श्रद्धांजली संत बाळूमामा ईश्वर चरणी प्रार्थना आत्म्यास शांती लाभो...
खवरे मामा ना नमस्कार खरे भाग्यवान आहे आणि तुमच्या तोंडून बाळू मामा च्या गोष्टी ऐकतो म्हणून आम्ही भाग्यवान 💐
@nisargpreminitin.18004 жыл бұрын
खुप छान बाळुमामाच्या बद्दल खुप दुर्मिळ माहीती मिळाली 👌👌👍👍🙏🙏
@Santoshchougule474 жыл бұрын
मला स्पर्धा परीक्षा मध्ये यश येत नव्हते पण बाळूमामांच्या आशिरवादाने मी 2019 साली केंद्र शासनाच्या नोकरीला लागलो. खरच बाळू मामांनी आपले अस्तित्व जाणवून दिले आम्हाला. आज माझा मोठा भाऊ केंद्रीय पोलीस दलात आणि मी पण केंद्र शासनाच्या विभागात कार्यरत आहे. बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🤗🤗🤗🤗🤗
भाऊ khup chyan मी पन mpsc करतो आनी बाकी पन goverment chya exame deto मला पन मार्ग दर्शन करा बालू मामाच्या नवाने चांगभल
@Santoshchougule474 жыл бұрын
@@sandipvhodgir130 श्रद्धा ठेवा. आणि आपले प्रयत्न पण ठेवा. नक्की यश येईल. कोणतीच गोष्ट लगेच मिळत नाही. कष्ट आणि श्रद्धा दोन्ही गोष्टीचा जम बसवा
@dhondibhaushinde13044 жыл бұрын
जय बाळुमामा श्रद्धा आहे तर देव आहे नाही तर माळावरचा दगड
@vasantbhandurge65062 жыл бұрын
सर ही मुलाखत खुप खुप आवडते खवरे मामाबददल खुप आपुलकी वाटते
@rajupatil49854 жыл бұрын
खुपचं धन्य खवरे मामा सहवास लाभला🙏बाळूमामा च्या नावाने चांगभलं...
@vishnudhutre51733 жыл бұрын
श्री बाळु मामा च्या नांवन चांगभलं 🙏🙏🙏
@sudhamatianantkar3 жыл бұрын
एक वर्षापूर्वीचा हा व्हिडीओ आम्ही आज पाहिला आणि कमेंट मध्ये 31 ऑगस्ट रोजी खवरे मामांचे निधन झाले हे ऐकून खूप वाईट वाटले श्री संत बाळूमामा त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही बाळूमामाच्या चरणी प्रार्थना🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
@shrisantsadguruchitra3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@शिशिनउपाध्याय3 жыл бұрын
@@shrisantsadguruchitra बाळूमामा चा असा प्रसंग आहें जिथे मारूतीराया बाळूमामाला भेटायला येतात असा प्रसंग आहें काय
@बाबाआठवले Жыл бұрын
@@शिशिनउपाध्याय तसल काही nahi. ..तु शांत बस
@b.thombare61814 жыл бұрын
खूप दुर्मिळ महिती मिळाली ...जय बाळूमामा
@sujataamberkar4 жыл бұрын
हृदय भरून आले . अंगावर रोमांच उभे राहिले . प्रत्यक्ष बाळुमामांच समोर आहेत अशी अनुभूती आली . खवरे मामा तुमच्या पायावर डोकं ठेवायचे आहे . आम्ही आदमापूरला गेलो होतो . कण्या व आंबिल खाल्ली .
@shrisantsadguruchitra4 жыл бұрын
बाळूमामांच्या नावाने चांगभलं... या चॅनल वरील इतर व्हिडिओ पण पहा... मामांची खरंच अगाध आहे...
तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे आम्हाला हे अनुभव ऐकायला मिळत आहेत.
@arunpandit19684 жыл бұрын
खवरेमामा तुम्हाला साष्टांग दंडवत नमस्कार तुम्ही किती भाग्यवान आहात
@meenabomble34593 жыл бұрын
Jy jy shree baalu mama v नमस्कार. आजोबा
@rashmikoyande47984 жыл бұрын
Sadguru Shree Balumamanchya navane changbhala.
@NiteenJoshilkar4 жыл бұрын
आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏...
@govindwaghmode31394 жыл бұрын
सदानंदाचा येळकोट हर हर महादेव 🙏 बाळु मामाच्या नावानं चांगभल 🙏
@sudarshanpatil654 жыл бұрын
Kupach chan balumama, abhimaan ahe amhala tumcha
@govindsalgar80944 жыл бұрын
खरोखर ती मामाच्या सवसात राहीली लय नशीबवान
@yashavantwaghamode26554 жыл бұрын
Mast aha 🙏🙏
@davinashk59299 ай бұрын
जय बाळूमामा ❤
@shrisantsadguruchitra7 ай бұрын
जय बाळूमामा
@avinashmore24444 жыл бұрын
बाळू मामाच्या नावानं चांग भलं
@mahendrachoudhari81994 жыл бұрын
बाळुमामा च्या नावाने चांगभल मनोहर मामाच्या नावाने चांगभल
@meenatailor914 жыл бұрын
खुपच छान खवले मामा किती छान
@udaygurav46624 жыл бұрын
श्री सदगुरू बाळुमामा प्रसन्न
@kiranjadhav81142 жыл бұрын
🙏🙏बाळूमामा च्या नावान चागभलं देव माजा बाळूमामा 🙏🙏
@rahulkamble52944 жыл бұрын
Khup Amche nasheeb Thor. 100 Varshe VA Balu mamach Sat LaBlele. Shri Khavre mamana Bagyla milal
@zadiboligondia35204 жыл бұрын
Balu Mamachya Navan ChangBhal.. Mama Tumhi Kharch Mahan Jo Tumhala Mamancha Sahvas Labhila..
@jayantkarmarkar91294 жыл бұрын
आजोबांना माझा साष्टांग नमस्कार. खूप नशीबवान आहेत ते 🙏 बाळूमामा कृपा करा. खूप आशीर्वाद द्या. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आणि तुमचेपन खूप आभार🙏
@upsndrakulkarni60523 жыл бұрын
Video mast aahe
@raghunathumbare96229 ай бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभळ
@jayantkarmarkar91293 жыл бұрын
आजोबांना साष्टांग नमस्कार 🙏🏼बाळू मामांना मनापासून साष्टांग नमस्कार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 या आजोबाना भेटून खूप मजा आली 😀😀😀😀 बाळू मामानाभेटल्यासारखं वाटलं मस्त मस्त। मस्त। 👌👌👌👌👌👌👌
@आशिषलांडगे4 жыл бұрын
खवरे मामा तुमचं खुप मोठं नशीब आहे की साक्षात भगवंता बरोबर राहाण्याचा योग आला..!!!