मनाला स्पर्श करणारा विषय आहे बाप आणि मुलीचं नात काय असतं ह्या फिल्म मधून दाखवलं आहे अपशकुनी कोणी माणूस नसतो तर येणारी वाईट वेळ असते सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे संजय कुटे संराच कौतुक करावं तेवढं कमीच आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :- रानवारा प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक कॅमेरा आणि एडिटर ❤❤संदीप सुरेश शेटे ❤❤