पहिल्यांदा दोस्ती चे गाणं आलं ते पण एक नंबर मित्रांना सेंड करा
@ravisatputeofficial19 күн бұрын
तुका भाऊ काय जबरदस्त Song झालंय अफलातून ❤❤❤ Lyrics superb सर्वांची acting भारी झाली आहे मस्त यतीन आणि रोशन च्या आवाजच Comibination मस्त Rk किंग संगीत म्हणजे सुपरच
@kaivaly757518 күн бұрын
KHUP KHUP AABHARI AHE RAVI SIR THANKS ASACH SUPPORT KAYAM RAHO HICH ISHWAR CHARANI PRATHANA 🙏💐💝
@dipakpawar25098 күн бұрын
❤1 नंबर गाणं काढलस भाई .या जगात मित्रान शिवाय मजाचं नाही रे. भाई 👑😎😎😎😎😎😎😎🥰
@sunilguhe18 күн бұрын
खुप छान गाणं झालं आहे.. अशीच दोस्ती कायम राहू दे. तुम्ही खुप मोठे होणार आहेत पण जसे टाईम भेटेल तेव्हा मित्रांना भेटायला, सुख दुःखात नेहमी अशीच साथ देत रहा.. 👌👌👌👏👏
@karnalchabakevlogs20 күн бұрын
मित्र परिवार हीच आपली ओळख.😍❤
@vickyrathad20 күн бұрын
Superb साँग झालेलं आहे ❤ असेच मित्र पाहिजे ❤ पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤ Frindship 🥰❤️
@MithunDandekar-r5s20 күн бұрын
Kon kon ha song 1 12 2024 madh❤❤❤❤e bagh to 😂😂😂
@awedit642218 күн бұрын
Tuka भाऊ एक नंबर सोंग आहे ❤ हार्ट टचींग करते है सोंग ❤ लव्ह यू सोंग ❤❤❤❤
@kaivaly757518 күн бұрын
KHUP KHUP MANAPASUN AABHAR BHAU 💐🙏
@Tusharghatal19 күн бұрын
भाऊ song खूप आवडला पहिल्यांदा तुझंच दोस्ती वरच song कानावर पडलं 👌💯👌
@mr.parhed.................325020 күн бұрын
Superb song tuka bhau khatarnak 🎉🎉
@Devendar-rh9uc20 күн бұрын
कडक आहे भावा सॉंग 👌👌
@rohitmali__1432619 күн бұрын
तुकाराम भाऊ तुम्ही खूप छान गाणं लिहलं आहे. मित्र परिवार मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो. तेव्हा हेच मित्र आपल्याला साथ देतात खूप छान दाखल आहे. सांगितलं गाणं मध्ये दाखल आहे ते रियल च आहे.आणि एक आपला कलाकार संदेश कवळे खूप महिन्या नंतर दिसला आहे. आणि गाणं मध्ये सर्व कलाकारांनी खूप छान कामगिरी केली आहे. i love it's song.... ❤️ आपली ही दोस्ती...❤
@kaivaly757518 күн бұрын
KHUP KHUP MANAPASUN AABHAR 🙏 💐
@rohitmali__1432618 күн бұрын
@kaivaly7575 धन्यवाद भाऊ 💐🙏
@yatinvadhan930020 күн бұрын
Khup chaan tuka bhai ❤❤
@ManojNadage20 күн бұрын
@@yatinvadhan9300 yatin. Bhai tuźa. Voice. Singing. Kdk. Super
@Madhuri-v1t20 күн бұрын
सोंग भारी आहे
@ChetanBhurkud-d7q20 күн бұрын
Hii
@AkshayKatkari-h5z11 күн бұрын
जय आदिवासी जय जोहार 🚩🚩
@aadivashiamit103920 күн бұрын
मित्रा शिवाय तर ही दुनिया अधुरी आहे ❤❤
@s.m.v.royalking91120 күн бұрын
बरोबर आहे भावा
@SunilShingade-pg2nn19 күн бұрын
Jivalag mitrani gaddri keli manhun dosti ardhvat rahili😏😏
@AjayRajad-o1r17 күн бұрын
Yari dosti mitraa
@pankajaadivasiboy8420 күн бұрын
खूप भारी आहे ♥️💯गाणा नंबरच आहे दादा
@its.ganesh72120 күн бұрын
भावा होणार super Hit....🎧❤🎉( Dosti..❤ )
@samirgurav369520 күн бұрын
हे एक गाणं नाही तर मैत्रितली एक फिलिंग आहे ❤😊 एक नंबर साँग
@GaneshMadheGanesh20 күн бұрын
👌👌
@mohannarale568220 күн бұрын
एक नंबर तुका❤❤
@MakhuMakhukalant20 күн бұрын
Dharma rayta t or mje ❤
@vijaybundhada234710 күн бұрын
Love song far eikali pan dosti varun song ek number 🎉🎉🎉❤