सर मी चंद्रशेखर राजे अमेरिकेतून लिहीत आहे. मी स्वतः इंजिनिअर असून रिटायर्ड आहे. मला गणीताची खूप आवड असून मी येथे अमेरिकेत वैदिक गणीते शिकवत असतो. प्रतिसाद फारच छान आहे. मला तुमच्या व्हिडीओमधून खुप काही (शॉर्ट ट्रिक्स) शिकायला मिळते. तुमची शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे.. धन्यवाद 🙏