No video

अफगाणिस्तान कांदा आयात,बाजारावर इफेक्ट पडणार का। kanda bajar bhav today।

  Рет қаралды 51,728

Majha Baliraja

Majha Baliraja

Күн бұрын

अफगाणिस्तान कांदा आयात,बाजारावर इफेक्ट पडणार का। kanda bajar bhav today।
@MajhaBaliraja
कांदा बाजारभाव
कांद्याच्या बातम्या
प्याज भाव आज का
Kanda bajar bhav today
Kanda news
pyaj bajar bhav today
Today's Onion Price Update
Onion Price Alert
onion market news rate today
maharashtra Kanda Bajar bhav
#kandabajarbhavtoday #कांदा_बाजार_भाव #pyajbhav #onionprice #प्याज_का_भाव_आज_का,

Пікірлер: 166
@sopangawande7765
@sopangawande7765 Ай бұрын
भाजप ची जिरवावी लागेल विधान सभेला
@user-vd1fq3re8u
@user-vd1fq3re8u Ай бұрын
पियुष गोयल माहारास्टाचा नसुन गुजरात चे काम करत आहेत
@sachinjarad9793
@sachinjarad9793 Ай бұрын
बातमी जर खरी असेल तर महाराष्ट्र मध्ये विधानसभेला बीजेपी सरकार येणारच नाही हे फिक्स झाले
@aniketpatil8057
@aniketpatil8057 Ай бұрын
Right 100% bjp. Padnaar
@rahulsawai11
@rahulsawai11 Ай бұрын
💯💯💯😠
@dilipbahekar9053
@dilipbahekar9053 Ай бұрын
Barobar ahe
@sanjaydongare4620
@sanjaydongare4620 Ай бұрын
कधीच फिक्स झाले . लाडकी बहिण करा नाहीतर काही करा bjp आता संपल्यात जमा आहे भिकर्यांनो तुमची तली भरली आहे आता
@pandurangtakawane6739
@pandurangtakawane6739 Ай бұрын
चांगली माहिती दिली धन्यवाद
@kiranbahiram1685
@kiranbahiram1685 Ай бұрын
शेतकरी मित्रानो घाबरून न जाता टप्याटप्याने कांदा विक्री करत राहा😊😊
@sukhdevyewale3974
@sukhdevyewale3974 Ай бұрын
आया आया आता विधानसभेला ऊचलबांगडीच
@pravinshinde6049
@pravinshinde6049 Ай бұрын
विधानसभा मध्ये भाजपला मतदान करणार नाही एक शेतकरी,,,
@kailaspawar4647
@kailaspawar4647 Ай бұрын
रोज देशाला 3000 गाडी कांदा लागतो , अफगानिस्तान मुळे काहीही वाकडं होत नाही . त्यामुळे घाबरू नका . फक्त लक्षात ठेवा मिशन विधानसभा कमळावर तणनाशक मारा
@dilipbahekar9053
@dilipbahekar9053 Ай бұрын
Barobar ahe
@vaibhavgodake1687
@vaibhavgodake1687 Ай бұрын
मोदी सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली या मोदी सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय येत्या विधानसभेला दाखवून द्यायचं याची एकही जागा आली नाही पाहिजे
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja Ай бұрын
घोडके पाटील आपलं गाव कोणतं
@vaibhavgodake1687
@vaibhavgodake1687 Ай бұрын
@@MajhaBaliraja जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर
@abasahebjare5177
@abasahebjare5177 Ай бұрын
विधानसभेला परत भाजपची जिरवावी लागेल.
@S_Chandra503
@S_Chandra503 Ай бұрын
धिक्कार भाजप व मित्र पक्षांचा. शेतकरी मित्रांनो परत एकदा वेळ आली आहे केंद्र सरकारला विधानसभेला त्यांची जागा दाखवून देऊ.
@user-ce9jb5vj5c
@user-ce9jb5vj5c Ай бұрын
दादा अफगाणिस्तानचा कांदा जर भारतात आला असेल तर येणाऱ्या निवडणुकीत कांदा पट्यातील बीजीपी व बीजीपीच्या मीत्र पक्षाचे उभे राहिले आमदार १०० टक्के पराभुत होणार यात शंकाच नाही
@yunuspathan4291
@yunuspathan4291 Ай бұрын
हे आगदी खरे आहे
@vajayadole6375
@vajayadole6375 Ай бұрын
कांदा आयात करा विधानसभा निवडणुकीत मतदार पण आयात करा आम्ही घोडा लावायला तयार आहे
@kishorwakchuare8330
@kishorwakchuare8330 Ай бұрын
आता bjp पुन्हा सत्तेत नाही येत तरीपण एवढं खुप झाला 80000 क्विंटल सरकार पडायला
@PrakashMungase-h9q
@PrakashMungase-h9q Ай бұрын
प्याज निर्यात पर 40% कर लगाने वाला मोदी सरकार 😢 हटाव.
@subhashkhalkar4992
@subhashkhalkar4992 Ай бұрын
सर गणित खुप छान सांगितल
@someshraut5734
@someshraut5734 Ай бұрын
सगळ्यात अगोदर धन्यवाद आपल्या चैनल चे आणी भावपूर्ण श्रद्धांजलि कांदा आयात करणार्या सरकाला 🙏🙏आपला च एक आडचनीत आलेला गरीब शेतकरी जय महाराष्ट्र
@mayurvyawahare7104
@mayurvyawahare7104 Ай бұрын
Thank you सर चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्याबद्दल
@ganeshmahajan9553
@ganeshmahajan9553 Ай бұрын
दर बर्ष ऐतो कांदा भायरून काही फर पडणार नहीं शेतकरी खाबरू जाऊ नका कांदा फार कमी आहे
@AnilGaikar-vu9oq
@AnilGaikar-vu9oq Ай бұрын
सर खरी माहिती
@dilawarpathan9598
@dilawarpathan9598 Ай бұрын
परदेशी कांदा अफगानिस्तान चा मत मात्र आपली वाह रे भाजपा ❤
@user-go6nu3sq2p
@user-go6nu3sq2p Ай бұрын
सप्टेंटर ला पुन्हा त्यांना कांदा टंचाई येणार भारताला कांदा घ्यावा लागेल का सर त्यांना सरकार भूलभूलया करते का ?
@vikaskardile8822
@vikaskardile8822 Ай бұрын
सर खूप छान माहिती दिली शेतकऱ्याची देवदूततुम्ही
@prashantborse5688
@prashantborse5688 Ай бұрын
महाराष्ट्र तुन बीजेपी हटाव
@RadheJat-dr5ls
@RadheJat-dr5ls Ай бұрын
किसानों के प्याज़ बाजारों को खत्म कर रही हैं भाजपा सरकार,1,ex, Bangladesh 40%deutey,,,, 2, afganisthan से import 3, ghareylu market को bhi खत्म करने में लगी हैं सरकार 4, चाहती क्या है सरकार,,, अडानी, अंबानी,,, को जमीन लीज पर दे दे क्या,,,,हम सब किसान अयोध्या में राम मंदिर में भजन करें 😂😂😂
@KeshavWakchaure-db8if
@KeshavWakchaure-db8if Ай бұрын
खुप.छान.माहीती.दीली.
@mnikam8848
@mnikam8848 Ай бұрын
आजुण ऐक वेळेला भाजपची जिरवलीचं पाहीजे तर हे सरकार ठिकानावर येईल हो 👌👍
@arjunmalik396
@arjunmalik396 Ай бұрын
भाव कमी झाले नाही तरी.... शेतकऱ्यांसाठीच हे कांदे बोलविले आहे... तर आता हे लक्ष्यात ठेवा कि बीजेपी ला विसरून चालणार नाही... त्यांना मतपेटीतून दाखऊन द्यायची तयारी ठेवा.... कोणत्याही पक्षाला मत द्या पण bjp ला नाही.... जागे व्हा संघटित व्हा...
@Mahi_K45
@Mahi_K45 Ай бұрын
श्रीलंका व दुबई ला किती जातो ते ही सांगा
@user-dg9oq3wf8z
@user-dg9oq3wf8z Ай бұрын
बी जे पी सरकार शेतकरी विरोधी सरकार शेतकरी संपवले द्या निवडून कांदा आयात करणारे सरकार
@maheshkolhe8830
@maheshkolhe8830 Ай бұрын
Dhnyawad sir छान माहिती.
@omkarkhilari4579
@omkarkhilari4579 Ай бұрын
पण गरज काय आहे अफगाणिस्तान मधून आयात करण्या ची, आपण निर्यात करतोय त्या वर 40%निर्यात शुल्क सरकार लावतंय. अफगाणिस्तान मधून येणाऱ्या कांद्या वर सरकार किती %ड्युटी लावतेय ते एकदा आम्हाला समजाऊन सांगा सर
@vaibhavpawar9567
@vaibhavpawar9567 Ай бұрын
धन्यवाद दादा खुप छान माहिती देता तुम्ही,
@user-me6hk2dr8z
@user-me6hk2dr8z Ай бұрын
धन्यवाद दादा खुप छान समजवल 🎉
@arjunmalik396
@arjunmalik396 Ай бұрын
एकदम सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही.... घाबरून जाऊ नका...
@chandrakantborate5335
@chandrakantborate5335 Ай бұрын
औषधाला भाजप महाराष्ट्रात राहणार नाही कमित कमी पंचवीस वर्षे त्यांना वाट पहावी लागेल
@PrashantPatil-ek3lu
@PrashantPatil-ek3lu Ай бұрын
नालायक सरकार भावपूर्ण श्रद्धांजली
@vikasrajule632
@vikasrajule632 Ай бұрын
80हजार क्विंटल सुध्दा कांदा भावावर परीणाम करु शकते व्यपारी याचा फायदा घेऊ शकतो
@sopangayake4854
@sopangayake4854 Ай бұрын
खुप छान माहिती दिली
@sopannawale1155
@sopannawale1155 Ай бұрын
कांदा बाजरभावावर नाही पण, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भा ज पा चा पराभव नक्कीच होईल....
@RajendraDoifode-yr9pb
@RajendraDoifode-yr9pb Ай бұрын
सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो भाजप सरकारचा
@RoshanBhamare-mg1pw
@RoshanBhamare-mg1pw Ай бұрын
बीजेपी च पाप भरून गेले थोड बाकी होत आता ते भरत आहे बाकी आपण शेतकरी राजा समजदार आहोत कळेल २/३ महिन्यांनी राम राम
@prasadkale9074
@prasadkale9074 Ай бұрын
कांदा जरी कमी येणार आहे पण व्यापारी लगेच भाव पडता ..व्यापारी यात फायदा करून घेणार
@bhushanborse1215
@bhushanborse1215 Ай бұрын
हे जर खर आसेल तर मग सरकार ने विचार करावा लोकसभेला काय झालं?
@jaymalasawant1741
@jaymalasawant1741 Ай бұрын
Bedardi Sarkar Shetkaryanchi Naraji odhwun ghet Aahe😢
@nitinchandore4751
@nitinchandore4751 Ай бұрын
Good information sir
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 Ай бұрын
भाजप महाराष्ट्र वर पाणी सोडायची तयारी केलेली दिसतेय
@Samirxy-v5g
@Samirxy-v5g Ай бұрын
छान माहिती
@amolgavali1229
@amolgavali1229 Ай бұрын
एकटा नाशिक जिल्ह्याची एक दिवसाची आवकच काफी हे अफगाणिस्तानला
@ramkisansathe4767
@ramkisansathe4767 Ай бұрын
Ok sir
@GorakhKhedkar-cd3sz
@GorakhKhedkar-cd3sz Ай бұрын
शेतकरी शांत राहून बरोबर सरकारला हिसका दाखवून देतील
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj Ай бұрын
बातमी खरी असेल तर शेतकऱ्यांनो महाराष्ट्रात भाजपाचा सुपडा साफ करा हे सुक्काळीचे शेतकरी हिताचे नाही
@pavansuryawanshi561
@pavansuryawanshi561 Ай бұрын
शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार ...
@rajendramore3018
@rajendramore3018 Ай бұрын
विधानसभेला कळेल आता
@yogeshborase5652
@yogeshborase5652 Ай бұрын
Khup mast mandani karun sangitale
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja Ай бұрын
काही पण भीती दाखवून शेतकऱ्यांना लुटतात हे
@barkuklope6365
@barkuklope6365 Ай бұрын
भाजपा ला मतदान करु नका!
@prashantahire2609
@prashantahire2609 Ай бұрын
कधी
@navnathgaikwad8414
@navnathgaikwad8414 Ай бұрын
यावेळेस जसा खोल नांगरून खासदार पाडले याच्या पेक्षा दुप्पट नांगर लावून आमदार पाडण्यात येतील
@dilipshivajibarhe4125
@dilipshivajibarhe4125 Ай бұрын
😢
@khanderaodeore9490
@khanderaodeore9490 Ай бұрын
राम राम सर 🙏🙏
@user-hm1mn3cp6d
@user-hm1mn3cp6d Ай бұрын
@sureshhapse3061
@sureshhapse3061 Ай бұрын
कांदा दरावर परीणाम झाला तर भाजपला याचा तोटा बघायला मिळेल महाराष्ट्रात
@jagannathpatil9763
@jagannathpatil9763 Ай бұрын
Bjp ला लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे
@bhausahebdarndale4853
@bhausahebdarndale4853 Ай бұрын
Ram Ram sar
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja Ай бұрын
राम राम
@sagarshinde9693
@sagarshinde9693 Ай бұрын
80000 chya mage khup Kanda dakhal honar aahe
@gautamjedhe2101
@gautamjedhe2101 Ай бұрын
अरे अरे ही तुझं खरं आहे पण मी काय म्हणतो ती बातमी टाकली हे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आयात करायची काहीच गरज नाही केंद्र सरकार राज्य सरकार
@Deepakjare956
@Deepakjare956 Ай бұрын
Thanks sir
@ninajiwankhade6369
@ninajiwankhade6369 Ай бұрын
आपल्या राज्यात जर ऐवढा कांदा आहे कशाला आयात करावा लागतो
@sopanraut-pn9cp
@sopanraut-pn9cp Ай бұрын
सर पुढील महिन्यात कांद्याचे रेट कशे राहिल अंदाजे
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja Ай бұрын
अंदाजे सांगतो फिक्स नाही कारण बाजार अनेक गोष्टींच्या दबावात असतो तरी 15 ऑगस्ट नंतर सुधारू शकतात असा अंदाज
@user-oh8gq4df5k
@user-oh8gq4df5k Ай бұрын
💯 %
@akshaymachale4941
@akshaymachale4941 Ай бұрын
एका शांतिप्रिय समाजाने महाराष्ट्रात रेल्वे वर दगडफेक केलेली बातमी सगळ्यांनी ऐकली असेल.. तरी भविष्याची कल्पना करा एवढेच सांगणे 🙏
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Ай бұрын
भाजपच्या गाडीत पाय घालनार विधानसभेच्या निवडणुकीत
@atul345h
@atul345h Ай бұрын
X वरती #किसानकाहित वर प्रतिक्रिया दया पोस्ट टाकली आहे
@user-vd1fq3re8u
@user-vd1fq3re8u Ай бұрын
आता बिजेपी हटाव शेतकरी बचाव
@user-zj1vz7vu3c
@user-zj1vz7vu3c Ай бұрын
No BJP
@ramanjadhav2657
@ramanjadhav2657 Ай бұрын
कादा आयात झाला हे खरं आहे
@yogeshchavan5899
@yogeshchavan5899 Ай бұрын
ऐवढा काही फरक पडणार नाही सर
@shubhamabhang2522
@shubhamabhang2522 Ай бұрын
Bhav vadhtil ka sir
@KhanduLalage
@KhanduLalage Ай бұрын
80000 टन कांदा देशाची फक्त 15 दिवसांची गरज भागवू शकेल‌. त्यामुळे घाबरू नका.
@dnyaneshwarchavan5759
@dnyaneshwarchavan5759 Ай бұрын
80हजार क्विंटल तर आम्ही मटणासोबत खातो चिरून😂
@ramlal7774
@ramlal7774 Ай бұрын
Pune Ripot ahmednagar ripot
@nitinsonwane7395
@nitinsonwane7395 Ай бұрын
घाबरू जाण्याची काही गरजच नाही मित्रांनो
@sagarshinde9693
@sagarshinde9693 Ай бұрын
Bhajpala gar Karu vidhan sabhela
@arunwayal4680
@arunwayal4680 Ай бұрын
विधानसभा बाकी आहे
@balasahebyewale8357
@balasahebyewale8357 Ай бұрын
पण आणलाच कशाला सर यानीं
@devidasshirsath6437
@devidasshirsath6437 Ай бұрын
कांदा 5000 होनार संयम ठेवा कांदा थोडा थोडा पाठवा
@user-dj4pj6ff8q
@user-dj4pj6ff8q Ай бұрын
Vidhansabha aahe shetkari mitrano lakshat asu dya khasdar jase padle tase aamdar pn pada
@shivajiithape1429
@shivajiithape1429 Ай бұрын
First view
@user-bz9ei4qo2c
@user-bz9ei4qo2c Ай бұрын
घाबरून जाऊ नका वाघाच्या लग्नाला उंदिर येणार 😂😂😂😂😂
@ManojPawar-jg2uh
@ManojPawar-jg2uh Ай бұрын
1,60,000 katte mhanje kahich nahi Khabru naka
@vijaythorat3605
@vijaythorat3605 Ай бұрын
अहो बीजेपीला अक्कल आहे का त्यांनी तर परवानगी कशाला दिली 80,000 कशाला बोलवला आता तर बीजेपी 100% पडणार
@user-ts6cd6lk8p
@user-ts6cd6lk8p Ай бұрын
Afgan prem
@gorakhdavange5721
@gorakhdavange5721 Ай бұрын
आयात कशाला केली
@tejasingale4237
@tejasingale4237 Ай бұрын
युट्यूबवर माहिती देणारा माणूस आसावा तर तुमच्या सारखा शेतकरी घाबरणार नाही टप्पा टप्प्यात विकु
@sureshmadane8833
@sureshmadane8833 Ай бұрын
भाजप चे आता खाली मुंडे वर पाय केल्याशिवाय पर्याय नाही
@sahebraojadhav1230
@sahebraojadhav1230 Ай бұрын
बिजेपीलाआतानामशे सकराला। हव
@dipakkusal859
@dipakkusal859 Ай бұрын
Mate sudha bjb la afganistan denar
@sopanpadwal8153
@sopanpadwal8153 Ай бұрын
आता फक्त 50 पेक्षा कमी
@user-tk9mb1zz5m
@user-tk9mb1zz5m Ай бұрын
Bajpachi ajun jirli nahi ka
@chandrakantborate5335
@chandrakantborate5335 Ай бұрын
पत्रकार विडीओ काठुन टाक तुझ्या मुळे शेतकरी चे भरपूर नुकसान होणार आहे ते पाप लागल आवक वाढणार बाजार पडणार
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja Ай бұрын
माझ्या पाप पुण्याची काळजी तुम्ही नका करू पाप नाही पुण्य लागलं पाप लागायचं काम मी करत नसतो
@babannanne8883
@babannanne8883 Ай бұрын
Maha yuti
@dilipb.ahireahire1672
@dilipb.ahireahire1672 Ай бұрын
तो कांदा चटणीलाही पुरणार नाही
@suyoggaikwad551
@suyoggaikwad551 Ай бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी.
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
माझा नवरा विकत घेऊन जा #कॉमेडी
10:56
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 751 М.
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН