धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र साहेब
@Gajananchandurkar-u7l Жыл бұрын
कितिक निधि असते भाऊ 🙏
@sitaramklshinde836511 ай бұрын
Sr E Gramswaraj var aalela nidhi khara asto ka. Mi mazya gavat gramsevak la vicharle asta tyani yala nakar dila aahe
@anantdhumak39836 ай бұрын
छान माहीती दीलीत
@sudhakarpawar8933 жыл бұрын
Excellent information sir ji
@sudhakarpawar8933 жыл бұрын
Sir telegram channel ahe ka tumcha plz reply
@aplagav3 жыл бұрын
नाही
@aplagav3 жыл бұрын
thanks
@sudhakarpawar8933 жыл бұрын
Sir telegram channel tayar kara na
@ganeshkakade97363 жыл бұрын
सर पाणीपट्टी घरपट्टी चे पैसे ग्रामपंचायतीला जातात की थेट शासनाकडे जातात कृपया सांगा 🙏🙏🙏🙏
@nbhosale317110 ай бұрын
ग्रामपंचायतीला
@sainathgaikwad97652 жыл бұрын
सर दारि्र्यरेषेखालील नवीन यादी कधी येईल किवा यादीत नवीन नाव समाविष्ट कस करायच याची माहिती सांगा
@dattajamdar84063 жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्या मधील ग्रामपंचायत चा वार्षिक निधी कसा पाहायचा
@kunalrathod17963 жыл бұрын
सर ग्रामपंचायत ला किती रुपयाच्या वरच्या कामासाठी टेंडर काढणे बंधनकारक आहेत
@sanjaynakati18162 жыл бұрын
Virjoli roha kiti nodi ala
@rajeshsaruk78743 жыл бұрын
Very important information
@PramodPatil-c7z10 ай бұрын
ई ग्राम स्वराज कसे पहायचे व स्वनीधी बद्दल सांगावे.
@azimshaikh9704 Жыл бұрын
15 वा वित्तआयोग शासन निर्णय लिंक पाठवा सर
@arnavpednekar13713 ай бұрын
ईग्रामस्वराज ॲपवर डिटेल्स माहिती दिसत नाही
@bhaikachannel98073 жыл бұрын
सर आमच्या गावामध्ये खूप लोकांनी बोर मारलेले आहेत ते कोणत्या योजनेअंतर्गत मारले आहे सांगा सर प्लीज🙏🙏🙏
@bhagwank.koli0071 Жыл бұрын
सर ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवडणूक झाली आणि आमदार निधीतून जो निधी ग्रामपंचायत ला भेटतो तो निधी कुठे आणि कसा खर्च झाला ते कसे बघायचे
@pradipbhujade361511 ай бұрын
सर पेसा निधी ईयर वाईस कुठ खर्च केला बघता येत का
@ashasuryawanshi-fq4fd6 ай бұрын
Eka grampanchaytila kiti nidhi milato?
@chandrantpawar9781 Жыл бұрын
साहेब नमस्ते माझे गाव :- सातेरे तर्फे नातू तालुका :- दापोली जिल्हा :- रत्नागिरी लोक संक्या 560 1 सरपंचपदी 7 बिनविरोध सभासद सरपंचपद हा कसा असावा कही पुस्तक आहे का निधी कसा ऊपलब्ध करायचे कामाचे पाठ अखंड कसा करावा गावाच्या आपण मदत करावी ही विनंती
@bashapatel86603 жыл бұрын
Hi sir E gram Swaraj app varchi mahiti barobar aste ka sir v gavachyà takrari kase tahasil office la pathau shakto
@sopangaikwad34202 жыл бұрын
ग्रामपंचायतच्या एका वर्षाला निधी किती येतात
@gahininatwagh50272 жыл бұрын
साहेब इ स्वराज ग्राम मध्ये ग्रामपंचायतला किती निधी आला व तो कसा खर्च झाला व तो कोणत्या योजनेतून आला हे कळवा
@shankarmudholkar88423 жыл бұрын
Grampanchayat islapur tq. Kinwat distri.nanded yethe vikas jhala nahi kendr sarakar aani rajya sarakar yethun kiti nidhi gav vikas aarakhada tayar kelya nantar milato m.shankarrao mudholkar samajashevak vicharvant
@MahadevBandal-u6o Жыл бұрын
सर विकास आराखडा कोणत्या महिन्यात करण्यात येतो आणि अंदाज पत्रक कोणत्या महिन्यात
@शेतकरीमीञ3 жыл бұрын
ई ग्राम स्वराज मध्य सर्व माहिती आहे सर
@aplagav3 жыл бұрын
हो
@santoshmahale17833 жыл бұрын
वर्ष 2020- 21 ची कामांची यादी व निधी ई ग्राम स्वराज्य ॲप वर मी पाहिली ते पैसे ग्रामपंचायतला मिळालेले आहेत की मिळण्याची बाकी आहेत...
@vasdt1209 Жыл бұрын
सर आमदार निधी आमच्या ग्राम पंचायत ला आला तर ते किती आहे कसा पहावा
@sharadnagawade3107 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@mohammadwasi63462 жыл бұрын
Sir ग्राम पंचायत सद्सय ग्राम निधीतून पैसे त्याचे सावता चे नावा ने कळू शकते का pleas reply sir
@pramodpatil6813 Жыл бұрын
इ ग्राम स्वराज या app चे सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ करा. 🙏🙏🙏
@shrirangjadhav48932 жыл бұрын
Grampnchayti cha Nidi Kasha kharch Zala Te Kase phava
@शेतकरीमीञ3 жыл бұрын
सर नरेगा योजना माहिती सांगा
@raviphadke75333 жыл бұрын
सर जसा जमीनीचा ७/१२ आपण नेट वरती बघतो तसाच गावातल्या घराची घरपट्टी नेट वरती कशे बघायचे ते पण जरा व्हीडीव बनवा
@aplagav3 жыл бұрын
वा वा खूप छान विचार आहे परंतु कळविण्यास अत्यंत वाईट वाटते गावातील घरपट्टी किंवा नमुना 8 अ या गोष्टी अजूनही कागदावरच आहेत त्या ऑनलाईन दिसत नाही खूप थोड्या ग्रामपंचायतीचे ऑनलाईन 8 अ निघतात ज्याला प्रपर्टी कार्ड म्हणतात.
@raviphadke75333 жыл бұрын
सर आमच्या रायगड जिल्यात सर्व ग्रामपंचायती कॉम्पिटर प्रिन्ट देतात ऑनलाईन पैसे पण घेतात
@sharifjamadar9242 Жыл бұрын
Gram panchayat Nidhi check karnache video taka
@pavanfuke26353 жыл бұрын
Online nidhi alela kasha baghava he pn dakhavana jra
@chandrakantrane2061 Жыл бұрын
प्रत्येक ग्रॅम पंचायत ला किती निधी मिळतो
@mayurtambe9832 Жыл бұрын
Sir आमच्या गावात गेली कितेक वर्ष SC cast साठी आरक्षण पडत नाही आहे नाही सदस्य नाही सरपंच उमेदवार आरक्षण पडण्यासाठी कोणती प्रोसेस आहे ते सांगा मला
@RajendraPilankar-i7u Жыл бұрын
ग्रामपंचायत निधी कसा बघायचा
@vijaykale198 Жыл бұрын
सर गावा नूसार कीती निधी मंजूर केला जातो हा vedio banava🙏👍
@sharadbhamare8034 Жыл бұрын
Gram.panchaytla.kiti.nidi.midtho.
@darshana40483 жыл бұрын
लोकसंख्येनुसार 15वा वित्त आयोग निधी आराखडा माहिती मिळावी
@rajaramjadhav42002 жыл бұрын
Tagyal TQ mukhed
@kirtigawande54953 жыл бұрын
Open hot nahi sir get report var click kelyaa var
@RutujaShantaramDhadwadDhadwad Жыл бұрын
शकुंतला कोंडाजी धादवड
@शेतकरीमीञ3 жыл бұрын
सर यवडे काम केल्यावर पैसे खाईचे कुनी
@akashsarode20523 жыл бұрын
सर sc categari साठी कोणत्या योजना ग्रामपंचायत मध्ये रबावल्या जातात tya तेवढं dakhva
@shaileshtambada36742 жыл бұрын
सर निधीवरती विडीयो बनवा
@jaydippawar63533 жыл бұрын
Sir link description madhe dya
@sagarchaudhari19973 жыл бұрын
म. शा. चा हा GR पाहिजे होता सर मला. कसा मिळेल...
@shamzagare7091 Жыл бұрын
सर GR सेंड करा सर
@murlidharamte28986 ай бұрын
M. 😊
@jitendrakhanderao10353 жыл бұрын
सरकारी योजना कोणकोणत्या आहेत याची कृपया माहिती द्यावी
@manoharkokare87852 жыл бұрын
कोणत्या ग्रामपंचायत ला किती निधी मिळतो असे पहावे
@eknathmandavdhare4304 Жыл бұрын
Aka .ansala kiti nidhi milato
@vilassonwane1420 Жыл бұрын
सर egram soraj मध्ये सर्व माहिती दिसत असते पण त्याच्यामधला पैसा कोठी खर्च झाला कोणत्या कामावर झाला हा पण उल्लेख आहे पण जे निधी येतो ते फकत ग्राम पंचायत चिच असते का? किव्हा जे लोक प्रतिनिधी असतात ते आमदार फंडामधून निधी आणत असतात ते पण ग्राम पंचायत ला जमा होत असते
@balkrishnanaik74383 жыл бұрын
ग्रामपंचायतीला निधी किती मिळतो ते जरा दाखवा
@arvindjadhav55283 жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर पाहिजे...🙏🙏
@trushakeluskar Жыл бұрын
सर, गावांत पाणी पुरवठा योजना आखली जाण्यासाठी पाणी टाकी ज्या ठिकाणी बांधकाम करण्यात येणार आहे, त्या जागेवर चे नियम काय आहेत ?
@pawansankopal58823 жыл бұрын
Nidhi ksa bghawa
@ajaykoli63493 жыл бұрын
egram Swaraj मधे काहीच कळत नाही,
@pawansankopal58823 жыл бұрын
Sir video bnwa
@nitinlahange36153 жыл бұрын
सर निधी खर्च किती झालं ते कळत नाही आनि कोणत्या कामासाठी खर्च केला ते नाही समजत