APN News, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनेचा मोर्चा

  Рет қаралды 991

APN News

APN News

10 күн бұрын

सिल्लोड बातमी - दि.30 सोमवार रोजी, सिल्लोड सोयगाव विधानसभेचे आमदार तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात शहरात, सरकारमध्ये सोबत असलेले मित्र पक्ष भाजपा चे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनेचा मोर्चा, अब्दुल सत्तार यांच्याकडून हिंदू लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, म्हणून हा मोर्चा काढण्यात आला आहे, आंबेडकर चौकामधून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती, तहसील कार्यालय पर्यंत हा मोर्चा निघाला,या मोर्चात मोठ्या प्रमाणात हजारोचे संख्येने लोक होते. एपीएन न्यूज साठी, सुनील चव्हाण, सोयगाव.

Пікірлер
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 412 М.
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 10 МЛН