पूर्वी पुरण पोळी सोबत तूप आणि दूध दोन्ही मिळायचे आणि आता ते बंद केले तर विचारले तर सरळ बोलतात की आम्ही कधी दिलेच नव्हते. जर extra पाव जरी मागितला तरी तो 15 मिनिट नंतर येतो जो त्यांना बनवावा लागत नाही. चव चांगली असून सेवा खराब असल्यामुळे जाण्याची इच्छा कायम स्वरुपी मेली आहे
@pravinshah82306 ай бұрын
Bottom writeup is wrongly written as you pronounce. It is computer generated.
@pravinshah82306 ай бұрын
Bottom writeup is not neccessary. It diturbs watching food.