No video

अरेरे ! पुणे तेथे सारेच उणे, बिघडलेले पुणे बिघडवणारे पुणे !! | Hemant Joshi

  Рет қаралды 1,758

Vikrant Joshi

Vikrant Joshi

Күн бұрын

#hemantjoshi #offtherecord

Пікірлер: 8
@sudhanshb
@sudhanshb 3 ай бұрын
खरे आहे सर, चांगली घरातील किंवा घरातील शिष्टचार बघून घाबरून व्यसनपासून दूर राहणारे , पुण्यात जावून व्यसनाधीन होतात. पुणे हे आता विद्या नाही तर व्यसनाचे माहेर घर झाले आहे. आपले तरुण नेतृत्व नाईट लाईफ आणू पाहत आहे. आणि ह वेदांत आणि ते दोघे नाईट लाईफ चे परिणाम आहेत. आपल्या सारख्या जाणकार व्यक्तीने यावर भाष्य केले बरे वाटले ऐकून.
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 3 ай бұрын
Outstanding vdo. पुणे तेथे काय उणे, एथे राहून fakt खाणे, पिणे, कोणीही कोणासोबत फ़िरने,eish karne, maybap, nategote visarne.
@user-yc5lb3de5j
@user-yc5lb3de5j 3 ай бұрын
पादा आहे main व्हिलन hm च कोणी ऐकत नाही पुण्यात म्हणून त्यांना सत्तेत सहभाग पाहिजे bjp ला सिरियसली लक्ष द्यावे लागेल पुण्यात
@rajeevpuranik405
@rajeevpuranik405 3 ай бұрын
Thank god that you said that at least some people are cultured and are of good behavior. Old Pune culture has got diluted because of outsiders who become uncontrollable once they are away from their parents.
@madankhandade4819
@madankhandade4819 3 ай бұрын
हेमंतजी, आपले मत योग्य आहे.पुणे हुशार, व्यासंगी, संस्कारी असे म्हटले जाते,पण आजची स्थिती आपण वर्णन केली आहे,हे सत्य आहे.धन्यवाद.
@arunaerande6502
@arunaerande6502 3 ай бұрын
शिक्षण सम्राटांनी उघडलेल्या, अवास्तव डोनेशन घेऊन डिग्री देणाऱे कारखाने देखील याला जबाबदार आहेत! आईबापांचा अमाप पैसा उडवू देणारे बेपर्वा पालक पण याला जबाबदार आहेत.
@jayudarukhanawala2519
@jayudarukhanawala2519 3 ай бұрын
Pune has become place for outsiders thery are not punekar Joshiji
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 7 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 5 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 7 МЛН