आमच्या कन्नड तालुक्यातील एक व्यक्ती ज्यांची वाटचाल गरिबांच्या घरापर्यंत पोहचून मदत करण्याची आहे आशे आमचे कन्नड तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्ती महत्त्व.डॉक्टर सन्माननीय श्री सीताराम जी साहेब जाधव ...
@ashokbhagat63817 ай бұрын
डॉ. सीताराम जाधव साहेब यांचा मोबाईल नंबर पाठवा ना
@madanwadhekar46583 ай бұрын
गाव आणि पता सांगा ना
@Janhitnewsno13 ай бұрын
@@madanwadhekar4658 अंबाडी प्रकल्पा जवळ जाधव डॉक्टर चा मळा अंधानेर.. ता. कन्नड जिल्हा. छ. संभाजीनगर..
@Janhitnewsno13 ай бұрын
@@ashokbhagat6381 नंबर नाही पण अड्रेस पाठवलाय
@Janhitnewsno13 ай бұрын
छ.संभाजीनगर जिल्हा.कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील अंबाडी प्रकल्पा जवळ जाधव डॉक्टर चां मला...
@dhanashreemarathe02 жыл бұрын
खूप छान 🙏 हा प्रयोग यशस्वी झाला तर चांगल्या क्वालिटी ची सफरचंद locally पिकवता येऊन महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्रातली सफरचंद खाता येतील.. कशाला इराणी अफगाणी खायला हव? All The best!!
@satyawandatkhile39092 жыл бұрын
अभिनंदन सर राज्याच्या राज्यातील बळीराजा हादिंक आभार खुप आभार सर जय जिजाऊ जय शिवराय कित्ले शिवनेरी परिसर जुन्नर पुणे.
@vinayakmahale8392 жыл бұрын
छान डॉक्टर छान माहिती, दिली , congratulation for your achievements
@night8972 жыл бұрын
मी पण माझ्या घरी (पुणे) कुंडी मधे Harman99 जातीची ३ झाड लावली आहेत. आता पर्यंत ६ फुटापर्यंत झाड आली आहेत. गल्या दिड वर्षात भरपुर फुल येऊन गेली. लवकरच फळ पण येती.
@sagarsalunke86652 жыл бұрын
रोपे कुठे मिळतील. तुमचा नंबर पाठवा सर
@night8972 жыл бұрын
@@sagarsalunke8665 मी हिमाचल प्रदेशातुन मागवली होती ३ रोप २ वर्षा पुर्वी.
@hareshjogi3005 Жыл бұрын
Sir tumcha mo,no,dya mahiti pahije hoti,
@gurulingumbare16995 ай бұрын
@@night897हिमाचल प्रदेश मधून कोणा कडे मिळतील कृपया त्यांचा फोन नंबर द्या
@dnyandeorote91522 жыл бұрын
डाॅ सिताराम सर माहितीपूर्ण धन्यवाद
@miteshpatel48172 жыл бұрын
I M FROM GUJARAT. I M SO HAPPY SEE APPLE CROP OTHER THAN KASHMIR 💐💐. special thanks to doctor sitaram sir 💐💐🙏🙏
@namderodalvi25712 жыл бұрын
जाधव सर मी भोकरदन येथून नामदेव दळवी दानापूर कर आहे मी पण ट्रायल ब्रेसेस वर इस वरायटी लागवड केलेली आहे ग्रोथ खूप चांगली आहे आणि मलाही लागवड करून आठ महिने झालेत आपला कार्यक्रम बघून मला हिम्मत आली आहे माझी पण दोन एकर लावण्याची तयारी आहे धन्यवाद
@rakeshbhamare46643 ай бұрын
Mobile number do sar apna
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
नमस्कार सर सफरचंद लागवडीविषयी खुप म्हणजे खुपच भारी महत्वपूर्ण माहिती मिळाली. . मी एक शेतकरी आहे. आमचे गाव देवगाव रंगारी शेजारी आहे. माझा पण सफरचंद लागवड करायचा विचार आहे. मि पण सफरचंद लागवडीविषयी सर्व माहिती युट्युबवर पाहिली . हे डाॅक्टर साहेबांनी लागवड केली आहे ती HRMN - 99 म्हणून जात आहे. ती हरिमन शर्मा यांनी तयार केली आहे. म्हणून त्या जातीचे नाव त्यांच्या नावाने HRMN-99 ठेवण्यात आले आहे. खुपच भारी सर धन्यवाद...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@arunotavkar2 жыл бұрын
सीताराम सर मस्त खरच तरून पिडीसाठी आदर्श आहात👍👍👍👌👌💐
@priyankapatil77862 жыл бұрын
kzbin.info/door/rZU9ChMgh75eT6CZL0uryA hhhii
@SINCE-yg2bf2 жыл бұрын
धन्यवाद सर
@yatinpatil23932 жыл бұрын
PROUD TO BE, NICE JOB
@suryajoshi47632 жыл бұрын
सलाम तुमच्या कामाला डॉ सिताराम सर
@maheshbhosale40272 жыл бұрын
खुप नविन माहिती मिळाली आनि सर्व शेतकरी बांधव नवीन प्रयोग करून अनेक वेगळी पीक घेतील अशी अपेक्षा करतो खुप छान माहिती
@gauravaware6982 жыл бұрын
खूपच कौतुकास्पद सर
@DrDeepakT Жыл бұрын
Really great 👍👍👍 Congratulations to your efforts👍👍👍
@sanjayyedake29113 ай бұрын
छान माहीती मीळाली धन्यवाद सर पण आपण लागण कोणत्या महीण्यामधे करावी ते सांगा
@ujjwaladusane30742 жыл бұрын
Great, very inspiring. Thanks Dr.Jadhav..
@priyankapatil77862 жыл бұрын
kzbin.info/door/rZU9ChMgh75eT6CZL0uryA hhiii
@bharatrathod71702 жыл бұрын
डॉ साहेब, विश्वास होत नाही, प्रोत्साहित करणारे प्रयोग आहे, निश्चितच आम्ही भेट देण्यासाठी येउत, अभिनंदनीय, आता डॉक्टर नाही डॉक्टरेट, ,
@anandkhedkar19112 жыл бұрын
अभिनंदन
@suja740 Жыл бұрын
Proud to be .maharashtra sirjii Come from karmala ...solapur
@rajkumarbabar27892 жыл бұрын
Khoop chan mahiti ahe vdo madhe...🙏🙏🙏🙏
@diwakardhaware63502 жыл бұрын
Very Nice sir
@sachinrajgure84902 жыл бұрын
गरज ही शोधाची जननी आहे... एका शेतकऱ्याने केलेलं संशोधन...
@safarchandbagayatdar9992 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर 👍👍🙏🙏
@manishdadajain1184 Жыл бұрын
What is the name of the variety and costing per plant.
@nalinisultanpure7142 жыл бұрын
Great, medical field mdhun direct kalya matishi jodleli hi nal mhnje kharech ghenya joge aahe ,safarchndane zad agdi davrun zukun jau det & amhala maharashtra til safarchnd khayla milu det ,sir khoop 2shubhecha
@sudhirsawantsawant70482 жыл бұрын
Very nice jadhavsir...
@sagarkebol7862 жыл бұрын
Nice sir 👍
@prakashnikas98852 жыл бұрын
Dr. Jadhaw sir यांचा मोब . No द्या हि विनंती.
@MohanWagh-c4s5 ай бұрын
Very good ❤❤❤
@shivarnews244 ай бұрын
Thanks 😄
@kamlakarjungare52354 ай бұрын
पत्ता आणि मोबाईल क्रमांक दिला असता तर फार बरे झाले असते. जेणे करून बागेला भेट देता आली असती आणि साहेबांशी संवाद साधता आला असता.
@minakshimadale77352 жыл бұрын
Please send me full addres of bursary 👍🙏 Vithal Vithal 🙏🙏 Satguru bless you 🎉🎉🎉
@subhashdhanawade892 жыл бұрын
छान
@MadanBhise-ss1ck5 ай бұрын
8:39 8:39 कृपया रोपे कुठे मिळतील या बाबतीत मार्गदर्शन करावे
@santoshdinkar1405 ай бұрын
Koknat thane jilhyat. Yetli. Ka sir
@Patil.k.l84468 ай бұрын
रोप कुठे मिळतात ते सांगा।
@gajananbule1032 жыл бұрын
Super 👌
@deepasathe82702 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी तुम्ही नक्कीच प्रेरणा आहात. खूप छान.
@priyankapatil77862 жыл бұрын
kzbin.info/door/rZU9ChMgh75eT6CZL0uryA hiii
@sunilmahajan95012 жыл бұрын
डॉक्टर साहेब आपला प्रकल्प खूप अभिनंदनीय आहे तरी कृपया आपला मोबाईल नंबर मिळाल्यास आपले मार्गदर्शन घेता येईल
@rameshgaikawad12692 жыл бұрын
सफरचंद चे रोप मिळवण्यासाठी खात्रीशीर पात्ता द्या. किंवा डॉ. साहेब तुम्ही मदत कराल लागवडीसाठी.
@AdmiringElectricGuitar-xp4pi6 ай бұрын
Good apple farm
@FarmersSon2 жыл бұрын
Great information ❤️😍👌
@yallappawaghmode61752 жыл бұрын
Acre made kiti rope lavtat
@shashikalanaik1452 жыл бұрын
मी शशिकला नाईक माझी pras बाग आहे. मला रोपे कुठे मिळतील आणि कशी मागवायचे ते सांगाल का.
@pratapraoshinde35952 жыл бұрын
डाक्टर साहेब आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल.आपली माहिती वाचून आनंद वाटला.
@rajpatil37512 жыл бұрын
छान सर
@maheshwarbhopi84482 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान आहे शेती करण्याची गरज आहे रोपे हवी आहे पिझ नंबर
@mehboob11072 жыл бұрын
Vedo खूप उत्तम परन्तु आपण सरांचा Cont पत्ता दिला नाही.. आश्चर्य...
@shm7132 жыл бұрын
Wow ... Marathi
@gayatrithopate50072 жыл бұрын
Sir yachi rope kutha milatil yachi pz no send me
@acenglishclasses12832 жыл бұрын
गुगलवर फक्त HRM N -99 टाका सर्व माहिती मिळते .
@bhimraosawant44452 жыл бұрын
सर सध्या बाग फळांवर आहे की फळे संपली आहे.बाग बघण्यासाठी पुढील आठवड्यात येणार आहेत.त्यासाठी कृपया आपण आपला फोन नंबर देने.
@jaimaharashtra88972 жыл бұрын
Anna,Dorset golden,hrmn99 ,Michel,granismith, redlum gala hot climet varaytis
@sunildhomase9772 жыл бұрын
sir safarchandachi rope magavayachi ahet harmon sharmancha phone no dya??
@shivkantswami57064 ай бұрын
200 लोकांनी फोन नंबर मागीतला.रोप विक्रेत्यांचा फोन नंबर मागितला. तरी पण डॉक्टर साहेब कोणालाही बोलत नाहीत .गप्पच आहेत एवढे लोक परेशान आहेत त्यांना थोडीही किंमत वाटत नाही.हे सर्व आजब वाटत आहे.
@BR-fl8fh2 жыл бұрын
माहिती सोबत पत्ता आणि contact नंबर मिळाले तर उत्तम काम होईल मद्त होईल
@MahadevWadalkar-wf2eo5 ай бұрын
सर या कलमा कुठे
@prakashsawant69142 жыл бұрын
Pl give contract nos and tree founds
@acenglishclasses12832 жыл бұрын
गुगलवर H RAN -99 असे टाकून केल्यास सर्व माहिती मिळते - फोन ई मेल . सर्व काही हिमाचल प्रदेश
@anantpai2922 жыл бұрын
Evdhya badabadinantarahi rope kuthe miltil kashi magavavi he kalale nahi. Ashi ardhavat mahiti ardhavat manase ka detat.?
@swaminathbelle6942 жыл бұрын
Size kiti regular falapramane ahe ka
@balkrishnasalunkhe72 жыл бұрын
👌👌👌👍👍👋
@rakeshpagar62422 жыл бұрын
Sir adress milel ka plot baghayla jaych hot
@arunotavkar2 жыл бұрын
रोपे कुठे मिळतील काही संपर्क क्रमांक आहे का
@balajisuryawanshi12102 жыл бұрын
Video awadla sir Dr, sahebancha mo No, milel Kay please
@twallvlogs2 жыл бұрын
sir mala ghari lawaychi aahet rop miltil ka
@acenglishclasses12832 жыл бұрын
गुगलवर सर्व माहिती आहे . फक्त HR M N -99 टाका
@prakashkathe6449 Жыл бұрын
सफरचंद बागेला पाणी किती लागते कमी पाण्यात पीक येते का संपर्का साठी मोबाईल नंबर द्या सुंदर व्हिडोओ आसून चांगली माहीती दिली धन्यवाद
@atulmahajan28192 жыл бұрын
Rope kuthe milali
@SunilDagale5082 жыл бұрын
Nice
@MachhindraPokale10 ай бұрын
रोप कुठे मिळेल
@gaonly93992 жыл бұрын
Zhad kase magvay che mobaile number milel ka
@shamjadho6330 Жыл бұрын
रोप कुठे मिळतात
@kdsarode17512 жыл бұрын
मला लागवड करायची आहे तरी रोपे कुठे मिळतील
@acenglishclasses12832 жыл бұрын
गुगल वर पुर्ण माहिती पत्ता फोन नंबर व email address आहे . फक्त HR M N -99 टाकून सर्च करा . नक्की मिळेल . उत्सुकतेपोटी मी सुद्धा शोधले
@namdevjambhulkar34802 жыл бұрын
Dr. Saheb he aj boltay ka 10 varsha nantarcha ganit kiti honar he sangtay
@baburaopagade90252 жыл бұрын
शंभर एक रोपं पाहिजे असतील तर कोणाशी संपर्क साधावा.
@acenglishclasses12832 жыл бұрын
. गुगलवर सर्व माहिती आहे फक्त HR MN -99 टाका व माहिती नक्की मिळते
@gorakhsangle57882 жыл бұрын
नंबर देत जा म्हणजे इतर शेतकऱ्यांना फायदा होईल
@bhagujijoshi3665 Жыл бұрын
सफरचंद ची रोपे मिळवणे साठी मा़.शमां साहेबांचा फोन नं.व पुणं पता,देतेस विनंती आहे.