दंडवत प्रणाम गुरुजी 🙏🙏 अतिशय सुंदर लिळेच निरुपण केले अरनगावच्या बाबांनी पहिल्यांदा मी ईतके छान निरूपण ऐकले आहे अक्षरशः लाहामासाला ताप आला होता तेव्हा स्वामी तीच्या मस्तकावर पाय ठेवतात तेव्हा फार रडायला येत तसेच स्वामीवर चोरीचा आळ येतो तेव्हा अंगावर शहारे येतात खरच गुरुजी आपण खूप पुण्यांचे काम करता तसेच भिंगार च्या बाबांनी पण अतिशय सुंदर लिळा निरूपण केली या दोन स्थानांची लीळा फारच सुंदर स्थान दर्शन पण छान धन्यवाद गुरुजी परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो व निरोगी ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Jija Lipare..taiआपली प्रतिक्रिया सर्वांना प्रेरणा देणारी आहे..दंडवत प्रणाम🙏
@padmataibodakhe18228 ай бұрын
दंडवतप़णामबाबालिळासुंदरसागितली
@PrabhakarPawarYT8 ай бұрын
Dandwat Pranam
@jyotihajare96892 жыл бұрын
Khup chhan dandvat praman 🙏🤞
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Dandwat pranam.
@prakashbhadale50882 жыл бұрын
दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 राहिलेला व्हिडिओ आता पाहुन पुणॅॆ केला 🙏🙏🙏🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
दंडवत दादा..आपण परिपूर्ण व्हिडीओ पाहता🙏
@prakashbhadale50882 жыл бұрын
@@PrabhakarPawarYT दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏🙏 तुमचा कुठलाच व्हिडिओ मी पाहिल्याशिवाय सोडत नाही सर्व व्हिडिओ मी रोज बघत आसतो 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@nilimadiaries2 жыл бұрын
जिथे आम्ही जावू नाही शकत ते दाखवणं हे कार्य महान आहे बाबा सांगतात ते अप्रतिम खुप खुप तुम्हाला तुम्हाला सलाम बाबांना दंडवत प्रणाम 🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
मनपासून धन्यवद.दंडवत प्रणाम🙏
@rajeshreemane73312 ай бұрын
खुपच सुंदर लिळा निरूपण केले बाबाजी धन्यवाद दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹😊
@sunilbhat5589 Жыл бұрын
DAANDVAAT PRANAAM JI 🙏🙏🙏🙏🙏🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
@PrabhakarPawarYT Жыл бұрын
Dandwat Pranam
@ShriKrishna522 жыл бұрын
🙏🙏 dandvat pranam dada khup chhan 🙏🙏👌
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Dandwat pranam tai
@ushapatil64236 ай бұрын
Kup Chan nirupan dandavat pranam. Guruji v babaji ❤🎉❤
@shrikrushnarase94362 жыл бұрын
Dandanvatbaba
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
दंडवत प्रणाम श्रीकृष्णा रासेजी🙏
@devidasphapale7694 Жыл бұрын
खूप सुंदर लिळा निरूपण केले बाबांनी दंडवत प्रणाम
@PrabhakarPawarYT Жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏
@umakantstrange7488 Жыл бұрын
Sunder lila, hya serve lila me servadnya madhe vachlya, tya akun parat dolya pudhun gelya, dandvat pranam 🙏
@PrabhakarPawarYT Жыл бұрын
होय आपण सर्व lila श्रवन केल्या आहेत🙏दंडवत प्राणाम
@umakantstrange7488 Жыл бұрын
हो सर्वज्ञ खूपदा वाचलं मी, लीला चरित्र ही, त्यामुळे त्या लीला नेमक्या कुठे झाल्या, कोनच ठिकाण आहे ते, है आता तुमचं कृपेने आम्हाला तिथले प्रत्यक्ष दर्शन घडत आहे, की स्वामी कुठे कुठे येवून गेले. आणि जेव्हा संत महंत, ते लीला श्रवण करतात, ते सर्व डोळ्या समोर येत, त्यामुळे ती मनात अजून च गोठली जाते, दंडवत प्रणाम, खूप खूप आभार तुमचं,🙏
@PrabhakarPawarYT Жыл бұрын
@@umakantstrange7488 ji Abhiman vatato aapla dandwat pranam 🙏
tumhi kiti bhagyvan ahat, tumhala serve stan darshan ghadat ahe, ani tumhi te lokan paryant pohachvat hi ahat, katin parishram ne, deva chi asim krupa tumcha var, khup sunder stan darshan ahe, dandvat pranam 🙏 me achanak hya vedio paryant pohachalo, mala pahile mahit navat, na me akle hote, achanak pahayla lagali. tumhi hya age madhe hi kiti, utsahane serve karatat, shiknyasarkh servana,
@PrabhakarPawarYT Жыл бұрын
आपले सर्वांचे प्रेम आणि स्वामी कृपेने छोटेशे कार्य करीत आहे 🙏खूप खूप आभार दंडवत प्रणाम🙏
@rajeshreemane73312 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
ताई दंडवत प्रणाम
@pushpataidhanwate88492 жыл бұрын
अप्रतिम ली ळा वर्ण ण बाबा जी 🙏🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
पुष्पाताई दंडवत प्रणाम
@dharmarajanjankar79532 жыл бұрын
दंडवत प्रणाम गुरूजी खुप पवित्र जुने महा स्थान आहे बाबांनी अतिशय सुंदर पद्धतीने लिळा श्रवण केलेली आहे दंडवत 🙏🙏 प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा,आपण फार छान निरुपण केले...धन्य झाले ... पवार सर,आपण खुप महत्वाचे कार्य आरंभिले आहे.... आपल्याला शत शत धन्यवाद
@PrabhakarPawarYT11 ай бұрын
दंडवत प्रणाम
@diwatesunanda8804Ай бұрын
गुरुजींना निमित्त करून खूपच छान लिळेच्या माध्यमातून सखोल निरूपन करून स्थानाची माहिती सांगितली. दंडवत प्रणाम बाबांना व गुरुजींना
@PrabhakarPawarYTАй бұрын
Dandwat pranam
@avinashjadhav3443 Жыл бұрын
दंडवत प्रभाकर गुरुजी खुप मोलाच काम करताय तुम्ही
@PrabhakarPawarYT Жыл бұрын
स्वामी कृपा आणि आपले प्रेम यामुळेच छोटीशी सेवा माझ्याकडून घडत आहे.दंडवत प्रणाम जाधव अविनाश🙏
@AshokBhirud3 ай бұрын
❤❤🎉❤❤dandvatpranamguruji
@PrabhakarPawarYT3 ай бұрын
Dandwat pranam 🌷
@mohanchormare88722 жыл бұрын
दंडवत प्रणाम गुरुजी
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Dandwat pranam.
@dewanandgkakade13372 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
जय श्री चक्रधर
@manthanwasekar2010 Жыл бұрын
🥀🥀Dandavat pranam🥀🥀
@PrabhakarPawarYT Жыл бұрын
Dandwat pranam Mahant W🙏
@MadhuriPayghan-c3w3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दंडवत दादा
@PrabhakarPawarYT3 ай бұрын
Dandwat pranam
@prakashbhadale508811 ай бұрын
दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त स्थान दर्शन पहायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏
@PrabhakarPawarYT11 ай бұрын
Dandwat Pranam
@vijaylahole46282 жыл бұрын
🌹🙏प. पु. म. श्री बाबाजी🌹🙏 आपल्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम🙏🙏💐💐🙏सादर🌹दंडवत🌹 प्रणाम🙏 आदरणीय श्री पवार गुरूजी🙏🙏🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
साष्टांग दंडवत प्रणाम
@arunagawande13502 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबां खूप छान निरोपण केले दंडवत प्रणाम गुरुजी
@shyamsamant2355 ай бұрын
Dandawat Pranam babaji
@PrabhakarPawarYT5 ай бұрын
Dandwat Pranam
@PrabhakarPawarYT5 ай бұрын
Dandwat Pranam
@prakashbhadale5088 Жыл бұрын
दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले आरणगाव हे लिळा युक्त स्थान दर्शन पहायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
@PrabhakarPawarYT Жыл бұрын
Sundar lila Dandwat Pranam 🙏
@rajarambhagwat86652 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@shubhamtarmale17642 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
जय श्री चक्रधर
@surekhathigale39652 жыл бұрын
Khupch chan pravachan. Ďandwat Pranam.
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@prakashbhadale50882 жыл бұрын
दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏 आत्ताच आपले आरणगावचे स्थान दशॅॆन पाहायला सुरुवात केली आहे या स्थावर आम्ही १० फेब्रुवारी या दिवशी भेट दीली आहे जवळ जवळ आम्ही ६० जण होतो या ठिकाणी आम्ही स्वामींच्या साठी दुपारचा उपहार बनवला होता अतिशय सुंदर निसर्ग रम्य आसं हे स्थान आहे स्वामी या ठिकाणी दोन वेळा येऊन गेले आहेत उत्तरार्धात व पुवाधॅॆात या ठिकाणच्या लिळा लय भारी आहेत या ठिकाणी स्वामींनी ७ सुत्रे सांगितली आहेत द्रविडबाईसाला या ठिकाणी स्वामींनी चुकी बद्दल खडसावले आहे स्रियांना लज्जा रुप धमाॅॆचे निरुपण केले आहे आपली मांडी परपुरुषाला दिसु न द्यावी हे वचन निरुपण केले आहे अतिशय अतिशय सुंदर आसं हे स्थान आहे पण हे आम्हांला पुन्हा घडले ते आपल्या लाडक्या पवार गुरुजींच्या मुळे पवार गुरूजी तुम्हाला माझ्या कडुन कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 प्रकाश भडाळे. पुणे. रावेत दंडवत...... हो
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
खुप सुंदर माहीती...दंडवत प्रणाम दादा
@prakashbhadale50882 жыл бұрын
@@PrabhakarPawarYT दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏🙏
@sachingore24912 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली ..दंडवत प्रणाम.. 🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Dandwat pranam
@Parbramha_Dnyan2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🥀🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Dandwat pranam
@nirmalajawale61052 жыл бұрын
Dandawat pranam Dada
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Dandawat pranam
@lataingle37132 жыл бұрын
Dandvt pranam
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Dandwat pranam
@prakashbhadale50882 жыл бұрын
दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले आरणगाव हे लिळा युक्त स्थान दशॅॆन पाहायला सुरुवात केली आहे हे स्थान दशॅॆन पाहाण्याचा ६ महिन्यांनी पुन्हा योग आला तो फक्त आणि फक्त गुरूजी तुमच्या मुळे अतिशय सुंदर आणि माझ्या आवडीचे हे स्थान आहे स्वामी दोन वेळा या ठिकाणी आले आहेत सादाईसाची (एल्लो) आई ल्हामाईसांचा ज्वर पडताळणी या स्थानावर स्वामींनी केली होती आणि अतिशय सुंदर म्हणजे सात सुत्रं स्वामींनी येथे निरुपण केली आसे हे स्थान आहे दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏🙏🙏🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
अधिक माहीती दिली...दंडवत प्रणाम🙏
@santoshambekar11032 жыл бұрын
Dandvat
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Jai Shri Chakradhar🙏
@jagadishpatil38082 жыл бұрын
Dandvt prnam swami Sri chakradhr maharaja 🙏🙏
@mineshwasnik30492 жыл бұрын
🌺😁💐🙏DANDVAT PRANAM GURUJI 🙏💐😁🌺
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Dandwat pranam..
@shrikrishnaghule6242 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Jai Shri krishna
@chandrkantbhagwat61722 жыл бұрын
🙏🙏🙏💐👌
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@GauravAusekar2 жыл бұрын
दंडवत प्रणाम ही लीळा ऐकण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो....पण अरण्यग्रामची लीळा आहे हे नाव न्हवत माहीत....😊😊 गुरुजी तुमचे खूप खूप आभार हा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्यासाठी..... दंडवत प्रणाम...🙏🙏🙏🙏🙏
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@shrikrishnaghule6242 жыл бұрын
👌👌👌👌👌
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
Dandwat pranam.
@charupatil23164 ай бұрын
Dandwat
@PrabhakarPawarYT4 ай бұрын
Dandwat Pranam
@hummanpschology643626 күн бұрын
❤
@shrikrushnarase94362 жыл бұрын
Pawarsirdandavt
@PrabhakarPawarYT2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@pranjalijoshi6114 Жыл бұрын
Arangaon ani aranyagram he donhi sthan ekch ahe ka he sangawe hi vinanti