भारतीय शेअर मार्केटचा आजच्या तारखेत 440 लाख करोड चा मार्केट कॅब आहे. आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंट मध्ये फक्त बँक निफ्टी इंडेक्सचा डेली वोल्युम 80 लाख करोडचा आहे. इथे पैसे कमावन जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही. ट्रेडिंग ला एक करिअर म्हणून बघायचं असेल तर इथे मार्केटला वेळ देऊन स्वतः एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करावी लागेल. हे यूट्यूब व्हिडिओ बघून किंवा पुस्तक वाचून कोणीही ट्रेडर बनत नाही.
@AP-hz6euАй бұрын
100% right
@Market_MysticАй бұрын
Ekdm barobar 😊
@small_profit_solution28 күн бұрын
😂😂😂😂
@saurabhkhoje4534Ай бұрын
हया पॉडकास्टमुळे स्टॉक मार्केट कडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. अजुन असे मार्गदर्शनपर व्हिडिओ आणत रहा.
@AnitaJagdale-pn2quАй бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप छान शिकवता हे फक सर्वांनी समजून घेतल पाहिजे . छान शिकवता तुम्ही सर्वांचं विचार करून तुमचा अमूल्य टाईम दिलात खूप आभार तुमचे
@PrachiKhirode-h5uАй бұрын
तुमचं पॉडकास्ट खूप सविस्तर आणि अभ्यासपूर्ण आहे. तुमच्या पॉडकास्टमुळे मला नवी दिशा मिळाली आहे. धन्यवाद अक्षय भिसे सर 🙏
@mangeshdeshmukh4732Ай бұрын
इतक्या सोप्या भाषेत समजावलं म्हणून धन्यवाद
@free_fire_lovers_7Ай бұрын
Sir तुमचं काम खरंच कौतुकास्पद आहे. ❤
@sangitakhoje8923Ай бұрын
सर, अजून असे पॉडकास्ट आणा👌👍 खुप दिवसांनी मराठी मधे असा पॉडकास्ट पाहायला मिळाला.
@ramakantgundaye8941Ай бұрын
तुमच्या टिप्समुळे मी खूप चुकांपासून वाचलो thank you sir ❤
I have learned trading from mr.Akshay Bhise sir at swarajya trading institute. Each and every part of trading explanation was made so easy that even a school going student can understand easily.
@PremkumarRaikwar-q6nАй бұрын
तुम्ही दिलेली उदाहरणं खूप प्रेरणादायक आहेत
@vishalkhoje4718Ай бұрын
I’ve been following your advice for a while, and it’s made a noticeable difference in my trading strategy. Thank you akshay sir
@ramchandraacademy3778Ай бұрын
Very good Akshay Sir. You have explained all terms n concepts very clearly n exactly to the point. I would like say if anyone who has a passion and devotion towards share market and follows your guidance n methods of trading step by step can surely be a profitable trader and can also achieve financial freedom. Really great Akshay Sir...
@darshangosavimumbai396Ай бұрын
Sir It was a pleasure to see you in this podcast. You always worked for a common man's growth. And your journey is really inspirational. In this episode the way you explained all the share market concepts were awesome. It cleared all my doubts and boosted my knowledge. I would look forward to seeing more episodes in the future..
@nishaudeg9231Ай бұрын
गुंतवणुकीवरचा तुमचा दृष्टिकोन प्रेरणादायक आहे
@yokadam3591Ай бұрын
तुमचं मार्गदर्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे
@ruchitagajmal4340Ай бұрын
तुम्ही दिलेला ज्ञान खूप उपयुक्त आहे, धन्यवाद 👏🙏
@NitinGajmal-f2wАй бұрын
तुम्ही दिलेली माहिती खरोखरच सुंदर आहे.
@parthgajmal9259Ай бұрын
तुमचं पॉडकास्ट म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे
@surajbhingarkar7855Ай бұрын
धन्यवाद अक्षय सर 🙏 तुमच्या माहितीने माझ्या ट्रेडिंगमध्ये बदल घडवला आहे.
@purvadeorukhkar5572Ай бұрын
तुमचे पॉडकास्ट म्हणजे प्रत्येक ट्रेडर्स चे खजिनं आहे
@nitinbomble8577Ай бұрын
इतकं अद्ययावत कंटेंट मोफत देत आहात, अप्रतिम
@Jyotibhise-c7nАй бұрын
खूप महत्वाची आणि उपयोगाची माहिती सांगितली सर.. खूप छान 👌👌👍
@siddeshmahadik2058Ай бұрын
मार्केट सायकॉलॉजीवर दिलेली माहिती अप्रतिम होती
@vinipropertiesАй бұрын
तुमचं पॉडकास्ट खूपच माहितीपूर्ण आहे
@SaishLagadeАй бұрын
तुमचं कंटेंट खूप छान आणि अभ्यासपूर्ण आहे
@DipakBhise-s3fАй бұрын
खूप अप्रतिम पॉडकास्ट...keep it up....👍👏👌
@meghanabomble9451Ай бұрын
तुमच्या पॉडकास्टने माझं मार्केटचं ज्ञान वाढवलं आहे
@sonajadhav6063Ай бұрын
Amazing episode! Your perspective on market trends is so unique and valuable."
@KhojeShweta-kk3hyАй бұрын
Fantastic podcast!👌 The tips on psychology & risk management were especially helpful. Thank u Akshay sir💯🙏✨I always look forward to your Share market podcasts
@dhanashreekaranjkarАй бұрын
Loved the clarity in your explanations! 📝📉 Your content is a blessing for beginners like me. Thank you for sharing your wisdom! 💡🙌
@Dhruvii-h2yАй бұрын
👏🏽 Marathi mansala pragati kartana baghun abhimaan vatto 🤟🏽 aani Sir great ahet 👏🏽
@mitvbox2871Ай бұрын
तुमच्या टिप्समुळे स्टॉक मार्केट समजायला सोपं झालं
@ganeshgurav1451Ай бұрын
ही माहिती माझ्या गुंतवणुकीला योग्य दिशा देईल
@varshatidke8573Ай бұрын
Your work is very important and useful.👍👍
@gauribhingarkarvlogs1255Ай бұрын
Wow, this podcast is a game-changer! 🔥📊 Thank you for explaining everything so clearly and with such patience. Truly inspiring! 🙏✨"
@nileshjadhav2787Ай бұрын
सोप्प्या शब्दात माहिती दिली
@pawfectparadiseАй бұрын
"Such an informative podcast! 📈🧐 The way you explain complex stock market concepts in such a simple and easy-to-understand manner is amazing. 🙌💡 Thank you for sharing your knowledge and insights, sir! 👏✨"
@mh_23_editorАй бұрын
ह्याला म्हणायचं कंटेंट❤🎉
@adv.k.pralhad6691Ай бұрын
स्पष्ट आणि मुद्देसूद झालंय Podcast.. मानसिकता आणि इतर सर्वच गोष्टी आणि शेयर मार्केट मधील जोखीम उत्तमरीत्या समजावून सांगितल्या सरांनी.. Thanks Jivan Sir for this Podcast 😊😊 Want more such podcats on your channel
@AkashthawareАй бұрын
33:20 F&O मध्ये खरच headging च प्रकार असतो, मला तरी नहीं वाटत, पण तुमच्या मते असेल विश्लेषण करा...
@sadgururane7367Ай бұрын
गुंतवणुकीच्या प्रवासाला मदत करणारा पॉडकास्ट
@ASCreation_12Ай бұрын
धन्यवाद 😊❤
@JagrutiGajmalАй бұрын
Your message so excellent
@ViniEnterprises-q6qАй бұрын
Good Information 👍
@vinifoods6770Ай бұрын
तुमचं काम खूपच सराहनीय आहे
@sks1464Ай бұрын
म्हणजे????
@digitalbuddyymarathiАй бұрын
This is what every beginner needs! 💸📊 Your easy-to-understand explanations and in-depth knowledge are priceless. Thank you, Akshay sir & Jivan sir for making this kind of content 🙏🚀
@bhagyashreebavaskar538Ай бұрын
Informative Podcast 👍 😊
@durgeshkadamworliАй бұрын
पुढच्या भागात डे-ट्रेडिंगवर चर्चा करा...
@shwetasansare8199Ай бұрын
Sir....kai perfection aahe..masta...main essence sangitalay... Ani to pan kiti sopya bhashet..
@निरंजनलगाडेАй бұрын
शेअर्समध्ये गुंतवणूक कशी करायची याचं उत्तम मार्गदर्शन
@vrushaparwataiАй бұрын
योग्य वाटलं.
@sonyv1181Ай бұрын
भाऊ .... खूप उदाहरणे नक देवू ..... तुमच्या एका podcast मध्ये सर्वजण सर्व शिकणार नाहीत . फिल्टर लावून इथून पुढे मुलाखत द्या ...
@tusharsalunke218126 күн бұрын
छान माहिती दिली
@aniketkhatal630Ай бұрын
गुंतवणूकदार होण्यासाठी मार्गदर्शन करणारा पॉडकास्ट
@bipinpatil508Ай бұрын
जीवनचा content संपला आहे म्हणून आता पॉडकास्ट आणलाय... हे म्हणजे कपिल शर्मा ने कॉमेडी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली आहे😂
@vishakhalagade5669Ай бұрын
तुमच्या पॉडकास्टने गुंतवणुकीचं क्षेत्र सोपं केलं आहे
@PrashantPatil-j1gАй бұрын
तुम्हाला ऐकून रोज नवीन शिकायला मिळतं
@maheshb.kolatepatil995Ай бұрын
Bhari..
@laveshjadhav4474Ай бұрын
Nice spich
@poojakatkar4193Ай бұрын
👌
@TheXprotradingАй бұрын
1)Option selling madhe loss unlimited and profit limited…2) option buying madhe loss limited and profit unlimited ahe ❤
@NIKHIL-b6s2hАй бұрын
👍
@PARMESHWAR_MHAISNEАй бұрын
Stock market हे काही varli mataka नाही पण तरीही f&o च्या दुर राहिलेलं बरं बाकि swing,long,ipo ingesting केलेली बरी 🎉🎉🎉 खुप छान podcast 🎉
@pradippawar7241Ай бұрын
स्टॉक मार्केटच्या सर्व बेसिक्स स्पष्टपणे समजले
@sachinchavana1993Ай бұрын
तुमच्या पॉडकास्टने गुंतवणूक सोपी केली आहे
@aarohischannel7298Ай бұрын
पुढील भागात पोर्टफोलिओ मॅनेजमेंटवर बोला
@Hemlet-ck6oqАй бұрын
हा मुरलीधरन इथे काय करतोय 😮
@rajendrapatil3535Ай бұрын
शेअरबाजार मध्ये तोटा सुद्धा होवू शकतो. हे फारसे कोणी सांगत नाहीत.
@shubhamchatur1733Ай бұрын
Tumcha zala k
@bipinpatil508Ай бұрын
मला वाटल आता शेवटी जय एमपीएससी म्हणतय की काय🤣
@SaGaRGaWaDeofficialАй бұрын
किती रु दिले पॉडकास्ट साठी😊
@prathameshchikane656Ай бұрын
Mi roj kamavtoy marathi mansani jtara yat lay paisa ahe
@akshayraibole5468Ай бұрын
Rewiev pushpa cha
@kadamn216Ай бұрын
Laxmi chit fund 25 din mein paisa double
@SK-xz4qw7 күн бұрын
गंदा है पण धंदा है... 😂
@piyushnikhade2034Ай бұрын
Arey baba banda kara he videos. Jithe pahila tithe lokanna showoff karaychay. Loka nahi kamwaat share market madhna ani je kamvtat tyanna fakt showoff karaychay. Ashyach videos mule finance ministry LTCG/STCG wadhvaat aahe. Tumhi kamvat asal naa tar chupchaap basa, naka ideas deu finance minister laa navin tax lavayche.
@mrunalgajmal2454Ай бұрын
तुमचं मार्गदर्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे
@kirangajmal-g5iАй бұрын
तुमच्या पॉडकास्टने माझं मार्केटचं ज्ञान वाढवलं आहे