Рет қаралды 660,813
#SONALIBHOIR#HALADI#DHAVALA
सर्वांना सर्वप्रथम 🎆2021 🎇नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा,नवीन वर्षाची नवी सुरवात आणि आपल्या साठी नाचायला लावणार आणि आगरी कोळी हळदी परंपरेतील पारंपरिक पद्धतीच एक नवीन असा गाण तुमच्या साठी घेऊन आलोय मित्रांनो नक्की बघा आणि शेअर करा 🙏🙏
गायक :- दिशांत कडव,सोनाली भोईर
(7767963330)
गीतकार :-दिशांत कडव, प्रकाश चौघुले
संगीत संयोजक :सोनू भोईर, चेतन पाटील प्रथमेश राणे
छायांकन :-सचीन भागीत
बॅनर डिझायनिंग :-"भास्कर ठोंबरे
*विशेष आभार :जिवन डायरे, सत्यम पाटील, जिवन कांबेरे,
तुम्हाला जर गान आवडलं असेल तर आपल्या KZbin channel ला subscribe करा share करा आणि like करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🎼🎤
SONALI BHOIR NEW SONG
SONALI BHOIR HALADI SONG
SONALI BHOIR DHAVALA