वाणी साहेबांनी आज खुपचं खणखणीत नाणं वाजवलं... अभिनंदन वाणी साहेब...जे काही खरं आहे ते जनतेसमोर आणल्या बद्दल 😊
@siddhant65577 сағат бұрын
वाणी साहेब आज पहिल्यांदा तुमची पत्रकारिता पाहून आनंद झाला..!!
@rajkarni92937 сағат бұрын
अगदी बरोबर... सहमत 🎉🎉👌
@rajnalawade29119 сағат бұрын
अरे पराभव दिसत आहे म्हणुन हा प्रयत्न आमदार तर शिवभक्त आमदार शरददादा भिमाजी सोनवणे होणार 🚩
@kirangholap5198 сағат бұрын
Onaly 2223 आपला माणूस
@akshaysonawane84128 сағат бұрын
वाणी साहेब एकदम भारी मुलाखत घेतली ,रोख ठोक, जनतेला समजले पाहिजे कोण खरे कोण खोटे
@raahulthikekar24788 сағат бұрын
वाणी साहेब कुणी कितीही कट कारस्थान करुद्या निवडून तर किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस श्री शरद दादा भिमजी सोणवणेच शरद दादा विजयी भव:
@akshaysonawane84128 сағат бұрын
दादा विजयी भव..!🔝🚩❤️
@Akshay_Chalak8 сағат бұрын
आपला माणूस
@akshaysonawane84128 сағат бұрын
आमदार फक्त शरद दादा भिमाजी सोनवणे च होणार❤❤❤❤❤
@ganeshhingne48869 сағат бұрын
शरदादा सोनवणे फक्त फिक्स ❤
@dattatrayyewale2109 сағат бұрын
खर वास्तव समोर ठेवल वानी सो बाकी मतदार सुज्ञ आहेत
@rajkarni92937 сағат бұрын
शोध बातमीचा ध्यास सत्याचा...❤ अभिनंदन वाणी साहेब.... आज खऱ्या अर्थाने तुमची वाणी बोलली 😍
@kishorandre80158 сағат бұрын
वाणी साहेबांचे विचार हे सत्यवादी आहेत
@vishvajeetabhang508 сағат бұрын
मी कोणत्या ही नेत्याचा कार्यकर्ता नाही पण धन्यवाद वाणी साहेब ह्या बातमी बद्दल ज्यांनी कुणी उभे केले असतील अशे fake शरद दादा त्यांना शुभेच्छा त्यांची अशीच पळापळ होवो 😂
@ganeshsonawane91507 сағат бұрын
शरददादा सोनवणे फक्त ❤
@Sa-ee6yd8 сағат бұрын
खूप खालच्या थरावर उतरले आहे राव ही अपेक्षा नव्हती.
@vrushalamale31316 сағат бұрын
💯% विजयी होणार... आमदार शरददादा सोनवणे 🚩❤️🔥
@vijaykorade62027 сағат бұрын
एकच दादा शरद दादा 🚩🚩🚩🚩
@sbh78787 сағат бұрын
वाणीसाहेब तुम्ही शिवजन्मभूमी चा स्वाभिमान जपला तुम्हांला मनापासून धन्यवाद
@shashiu835 сағат бұрын
धन्यवाद वाणी साहेब
@shivajipate69596 сағат бұрын
मानलं वाणी साहेब 🎉 याला म्हणतात पत्रकारिता.
@navanathhachaskar71906 сағат бұрын
धन्यवाद वानी साहेब
@jitendraghadge71997 сағат бұрын
फिक्स आमदार शरददादा भिमाजी सोनवणे
@दादा99996 сағат бұрын
शरद दादांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय असेल 🚩✌️
@amitaatple17338 сағат бұрын
एवढ्या खालच्या प्रकारचा राजकारण तालुक्यात कधी झालं नव्हतं. जनता बेनकेंना यांना माफ करणार नाही... ही शिवजन्मभूमी आहे. याचं उत्तर तुम्हाला विधानसभेत नक्की मिळेल. आपला माणूस शरद दादा सोनवणे आमदार होणार❤
@sujita-o7t6 сағат бұрын
इथेच शरद दादा न चा विजय फिक्स झाला ❤ धन्यवाद वानी साहेब
@xyz5927 сағат бұрын
कामाचा माणूस आपला माणूस ओन्ली शरद दादा सोनवणे ❤❤❤❤
@nileshkorde63756 сағат бұрын
मनामनात फक्त शरद दादा भिमाजी सोनवणे 🚩🚩🚩
@Pravinbhor-k6t7 сағат бұрын
आमदार शरददादा भिमाजी सोनवणे 💯🚩
@NavnathFulsundar-t2j7 сағат бұрын
आमदार शरददादाच होणार🎉🎉❤
@Satish4826 сағат бұрын
म्हातारी तर चांगलीच चॅप्टर दिसतीये😂
@rameshborhade185 сағат бұрын
😂
@ashokpansare1167 сағат бұрын
शरद दादा सोनवणे पुन्हा आमदार ❤❤
@roshansaste96106 сағат бұрын
किती ताकत लावा येणार तर शरद दादा च❤
@Soh125968 сағат бұрын
वाणी साहेब धन्यवाद
@satishjadhav12377 сағат бұрын
वाणी साहेब मनापासून धन्यवाद
@surendrajadhav76397 сағат бұрын
शरद दादा तुम्हीच आमदार होणार आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत
@awesome93396 сағат бұрын
शरद दादा 🎉🎉🎉🎉
@yyyyy-ds6ki6 сағат бұрын
वाणी साहेब असाच रोखठोक आणि निर्भिड वाणी साहेबांची तालुक्याला गरज आहे
@ganeshyewale85177 сағат бұрын
आमदार होणार फक्त शरददादाच
@akshaybadhe-f3q7 сағат бұрын
आमदार शरद दादा सोनवणे होणार 💯
@GorakshKhandage7 сағат бұрын
वाणी साहेब एकदम छान
@baluchakave30185 сағат бұрын
*_"BRANDED" माणूस BRAND वर भर देतो, डुप्लिकेट माणूस डुप्लिकेटच्या नादी लागतो, अगदी तसंच झालंय युवराजांचे, BRANDED बरोबर स्पर्धा परवडत नाही म्हणून डमी उभे केलेत, पण जुन्नरच्या जनता मात्र यंदा BRANDED ला निवडून आणणार, आपला माणूस शरददादा BRANDED!🙏✌️🚩_*
@vinodbhor43349 сағат бұрын
वाणि साहेब त्या शरदला मुल नाहीत आणी अर्जात दोन आपत्य आहेत आस
विजयाची मला नाही राहिली हमी मी उभे करणार आता उमेदवार डमी ✌️☺️😅
@sitaramshinde76696 сағат бұрын
उच्च सुशिक्षित सुसंस्कारित राजकारण्यांचे गलिच्छ राजकारण असावे
@VaibhavMule-dx3ch8 сағат бұрын
Radicha daav
@jitendraghadge71997 сағат бұрын
2223
@shashisonavane35367 сағат бұрын
ईतक खाणं राजकारण शिवभुमीच नाव व नाक कापल ह्या.....बे नी
@sachinkharat77306 сағат бұрын
आज्जी खूप मास्टर माईंड आहे..... जनता सुज्ञ आहे मतदानातून उत्तर देईल....
@pritamkonde26757 сағат бұрын
आज्जी लय हुशार दिसते
@vikasanadhale14937 сағат бұрын
बेनकेंना एक शरद सोनवणे यांनी नाही न उ आणले बघा अजुन दोन शरद सोनवणे धरून आणले.
@pramodlokhande44547 сағат бұрын
धन्यवाद वाणी साहेब सत्य जनतेसमोर आले तुम्ही
@Morya4105 сағат бұрын
किती रडीचा डाव खेळणार शेठ येत नाही
@rutikbhagat31195 сағат бұрын
आपला माणूस 2223❤️🚩
@jitendrapunde97759 сағат бұрын
Bende नाही बेनके
@rajkarni92937 сағат бұрын
भांबरे म्हणायच असेल आजीला 😂
@avinashwalunj99567 сағат бұрын
अस केल्याने मानुस पराभुत होत नाही तर तो निवइन ये तो
@nandkumartambe95368 сағат бұрын
खर खोट जनतेसमोर मांडले त्या बद्दल वाणी साहेब आपले आभार...तालुक्यातील जनतेला विनंती आहे खर खोट कोण याचा विचार करा आणी शरद दादांना आमदार करा...बापाच्या संपत्तीवर राजकारणावर करण्याऱ्यांना कायमचे हद्दपार करा....
@xyz5928 сағат бұрын
बरोबर....घराणेशाही संपली पाहिजेल
@amitaatple17337 сағат бұрын
पैशाचा माज करणाऱ्यांना घरी पाठवा
@rajkarni92937 сағат бұрын
जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हा अशा विकृती जन्म घेतात...... काय तर म्हणे सुसंस्कारी आणि चारित्र्य संपन्न 😂😂..... वाळू सरकली
@Junnerchamatadar4967 сағат бұрын
3300 कोटीचा निधी यांच्यात कुठे गेला एवढं घालेल राजकारण करून निवडून यायचे यांना
@santoshdumbare59365 сағат бұрын
2223विजयी भव
@vijaythorat36055 сағат бұрын
फक्त माऊली शेठ आमदार होणार
@ganeshthorve91206 сағат бұрын
आता तर नकीच शरद दादा निवडून एनार
@amolkokane-zi4hx7 сағат бұрын
वाणी साहेब असच खर लपवु नका
@online81847 сағат бұрын
वाणी साहेब आजचे कर्म रोखठोक एक घाव दोन तुकडे
@आपलीबैलगाडाशर्यतСағат бұрын
अशाच खऱ्या सत्यवादी बातम्या करीत जा
@Mandar.mpate567 сағат бұрын
मग त्याचं नाव शारदा ठेवायचं😮😮
@ShivajiNalawade-nz4tm8 сағат бұрын
वाणी साहेब यांच्या मुलाचे मुलाखत तुम्ही पण दाखवले आहे तुम्हाला व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे त्याचं नाव बातमी जाहीर करा
@Mandar.mpate567 сағат бұрын
या बाबांनी त्याचं नाव शरद का ठेवलं😂😂😂😂
@sandipmandlik53179 сағат бұрын
संपूर्ण राज्यात असेच उमेदवारी अर्ज बरेच आहेत.
@किसनफापाळे8 сағат бұрын
लबाड आजी
@akshaykute71116 сағат бұрын
मित्रा तू नक्की निवडणूकीत उभा राहा.. पण ज्या माणसा पुढे तु उभा राहतोस त्या माणसानी भरपूर जनाची घर उभे केलेत.. किती तरी माय माऊली च्या डोळ्यांचे पाणी शरद दादांनी पुसले .. भरपूर जणांचा जीव त्या माणसांनी वाचावला आहे..कितीतरी तरुणांना रोजगार शरद दादांनी दिलाय... उद्या शरद दादा जिंकून आले तर तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.. उद्या जर शरद दादा निवडणूकीत हरले..तर शरद दादा हरणार नाही ..जुन्नर तालुका हरणार आहे.. आणि तुझ्या सारखे किती पण ऊभे राहिले ना तरी शरद दादा हरणार नाही..कारण माता भगिनींचा दुवा, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांची साथ आहे शरद दादा भिमाजी सोनावणे सोबत.. आपला माणूस शरद दादा ❤️💯🚩
@shantaramdumbre56216 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात अक्षयभाऊ✅✅💯💪💪
@nitinpansare9904 сағат бұрын
छान लिहिलं
@manoherdumbre53478 сағат бұрын
आमदार फक्त शरद दादाच होणार
@sunilgadhve3517 сағат бұрын
आंबेगाव ला पण हीच परिस्थिती
@swapnilchalak71564 сағат бұрын
लाज वाटली पाहिजे असे कृत्य करणार्यांना यांना मतदार धडा शिकवतील
@parthmeshlamkhade9697 сағат бұрын
Dada
@Mandar.mpate567 сағат бұрын
येऊन येऊन येणार फक्त 1800
@siddhant65577 сағат бұрын
कामे करणारा माणूसच आमदार झाला पाहिजे.. इथून मागे झालेली कामे पहा.. साधा रोड ने प्रवास करायचा म्हटलं तरी खड्डे आणि गचक्यांनी कंबरडं कामातून जायचं.. आणि आता तीच लोकं त्याच रोड वरून सुसाट वेगाने गाड्या फिरवतात..
@rajkarni92937 сағат бұрын
होणा..... 🙏 आणि शरददादा विरुद्ध प्रचार करतात ..... अ.बे. काय हा प्रकार 😂😂