शरद पवारांचा फोनवर मेसेज | मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला, जरांगे थेट विधानसभेत Maratha Aarakshan

  Рет қаралды 75,322

Marathi Mandali

3 ай бұрын

मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला, जरांगे थेट विधानसभेत | शरद पवारांचा फोनवर मेसेज Maratha Aarakshan Vidhansabha Adhiveshan
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathimandali
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #sharadpawar #marathareservation #vidhansabhaadhiveshan

Пікірлер: 232
@jedhekaka4061
@jedhekaka4061 3 ай бұрын
हे कोनी परत या सभा ग्रुहात दिसनार नाहीत यांची जबाबदारी समाज बांधवांची …
@khandaglejay5197
@khandaglejay5197 2 ай бұрын
OBC mdun fahej
@shahadevkabade826
@shahadevkabade826 2 ай бұрын
विधान भवनातील हा सर्व तमाशा सर्व सामान्य माणूस उघडया डोळयानी पाहतोय हे तुम्ही सर्व सदस्यांनी लक्षात घेऊन आरक्षणाच्या प्रश्नावर बोला लोक मतदानाची वाट पाहत आहेत🚩🚩
@baburaowagh5329
@baburaowagh5329 3 ай бұрын
First Maratha Reservation
@akashniras8397
@akashniras8397 3 ай бұрын
मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे
@girishdeshpande7130
@girishdeshpande7130 2 ай бұрын
महाविकास आघाडी मरठा समाजालाआरक्षन देईल
@manchakjodh772
@manchakjodh772 2 ай бұрын
जरांगे पाटील जी आपणास हात जोडून विनंती की .....हे सत्ताधारी व विरोधी पक्ष वाले दोघेही सारखेच आहेत ....! कृपा करून 288 जागेवर मराठा मोर्चाचे उमेदवार उभे करावेत ..... कदाचीत पंजाब सारखं घडेल .... जरांगे सरकार सुद्धा येऊ शकत ....! नाहीच आलं तर 50 आमदार जरी आले तरी सरकार बनविण्या साठी युती- आघाडी साठी बोलवतील हांजी हांजी करतील ... वीस आमदार येऊद्या हो एका जीवाचे यांना सळो की पळो करून सोडतील ....! पण हे करा व मी शरदपवार चा मानुस नाही हे एकदा ठासुन सांगा नसता .... इतके दिवस चाललेले हे आपले आंदोलन नासुन गेल्या शिवाय राहाणार नाही .... आणि ते तसं होऊ नये ही पंढरीच्या विठ्ठलाकडे हात जोडून प्रार्थना ....! उमेदवार चाचपणी सुरू करा .....! ज्यांचं समाज कार्य, स्वच्छ प्रतिमा , आत्मविश्वास , वक्तृत्व शैली व सर्वात महत्वाचं त्याची समाज निष्ठा म्हणजेच जरांगे पाटलावर निष्ठा पहा ....! "❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤ "
@gajananbhise9553
@gajananbhise9553 3 ай бұрын
सत्ताधाऱ्यांचा आरक्षण द्यायचा असेल तर बहुमत तुमच्याकडे आहे तुम्ही बहुमतावर विरोधी पक्षाला निलंबित करता तसं तुमच्याकडे बहुमत आहे बहुमतावर आरक्षण देऊन टाका विरोधकाला विचारायचं काय काम नाही ना तुम्हाला द्यायचं असेल तर आरक्षण देऊन टाका नसेल द्यायचा तर विरोधकावर ठिपका ठेवू नका बहुमत तुमच्याकडे आहे बहुमतावर आरक्षण द्यावं एक मन आहे घरात दुखते दारात चाल गर्मी होते वारा घाल आरक्षण द्यायचा असेल तर दुसऱ्यावर ठिपका ठेवू नका मनी परमान बहुमतावर आरक्षण देऊन टाका फडणवीस साहेब एखाद्या दिवशी मराठा आरक्षणावर बोलले का ते म्हणले ओबीसीला धक्का न लागता देऊ 50 टक्क्यांच्या वर टिकत नाही मग तुम्ही आरक्षण देणार कुठून मग आरक्षण देता का राज्य सरकार तुमचं आणि केंद्र सरकार तुमचं बहुमत तुमच्याकडे आहे म्हणून म्हणतो आरक्षण द्या विरोधी पक्षावर काही बोलू नका आरक्षण द्या आणि पुन्हा सत्तेत या
@sanjaysomase3770
@sanjaysomase3770 3 ай бұрын
तमाशा लवला
@TejasShinde-dz3du
@TejasShinde-dz3du 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण
@subhashdangale8805
@subhashdangale8805 3 ай бұрын
वाशी मध्ये गुलाल कसला उधळला ते सांगावे सरकारने
@janardhanlaande9971
@janardhanlaande9971 3 ай бұрын
मराठ्यांना आरक्षण द्या
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 3 ай бұрын
विरोधकाची गरज काय तुमच्याकडे बहुमत आहे ना विधेयक सभागृहात मांडा आणि मग विरोधकांना करू द्या विरोध.. सत्ता पक्षातील लोकांचं म्हणणं काय आहे त्यावर बोला, तुम्ही अंमलबजावणी करणार आहात का नाही ते सांगा ...कधी पर्यंत वेळ मारून नेणार? ..साहेब मान्य करा मराठा हाच OBC आहे..🙏🙏
@laxmansolaskar5386
@laxmansolaskar5386 2 ай бұрын
राणे समीतीत काय दीवे लावले ते जनतेने पाहीले आहे 2 बोके 1 माकड व लोणयाचा गोळा या भांडणाप्रमाने सर्व तमाशा चालला आहे
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn 3 ай бұрын
दोनीई पन पारटयान मातीई चाराव लागल बगूत आमीई पन वाट बगतोय ईलेशनचीई
@satishkhatal4010
@satishkhatal4010 3 ай бұрын
ज्यावेळेस वाशीला गुलाल टाकला त्यावेळेस विरोधी पक्षाला का बोलावलं नाही मीटिंगसाठी हे पहिलं सत्ताधाऱ्यांनी सांगावं
@babansapkal4419
@babansapkal4419 3 ай бұрын
मराठा समाजाला ओ बी सी मधुनच आरक्षण पाहिजे.
@mrsaboosabu8905
@mrsaboosabu8905 3 ай бұрын
Ka vegal ka nko
@YouTube.handle630
@YouTube.handle630 3 ай бұрын
विरोधकांचा काय संबंध...सत्ता कुणाकडे आहे...
@gouravkadam7056
@gouravkadam7056 3 ай бұрын
Yala hana re
@dattafalke3469
@dattafalke3469 3 ай бұрын
जाहीरनिषेध सरकार
@hribhaugarud2642
@hribhaugarud2642 3 ай бұрын
विरोधी पक्षनेते यांची गरज काही च नाही सरकार हे बहुमतात आहे त्यांनीच योग्य निर्णय घेण्याचा अधिकार आहे.. विरोधी आमदार यांना निलंबित करण्याचा अधिकार सरकारला आहे मग मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा अधिकार सरकारला नाही का..
@Khilarekartik51
@Khilarekartik51 3 ай бұрын
सुफडा साफ करणारच
@pundlikraopawar8261
@pundlikraopawar8261 3 ай бұрын
यांना उद्योगपतींच्या कर्ज माफ करण्यासाठी सभागृह किंवा विरोधी पक्ष लागत नाही यांना आमदार खासदार फोडण्यासाठी विरोधी पक्ष व सभागृह लागत नाही मग आज मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यांच्याकडे बहुमत असताना सभागृहात ठराव मांडण्यासाठी विरोधी पक्षाची काय गरज
@gajananpahukar1676
@gajananpahukar1676 3 ай бұрын
आहो तुमच्या जवळ सर्व बहुमत असल्यामुळे तुम्हाला सगळा आधिकर आहे
@nileshgardare1053
@nileshgardare1053 3 ай бұрын
हे नेते परत सभागृहात दिसले नाही पाहिजेत
@sachindeshmukh2819
@sachindeshmukh2819 3 ай бұрын
मराठा समाजाचे सरकार.मनोज दादा जरांगे पाटील
@SopanShinde-o5q
@SopanShinde-o5q 2 ай бұрын
सगळ्यांना विनंती आहे असा गोंधळ करणाऱ्यांना घरी बसवा या
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 3 ай бұрын
*जरांगे पाटलांची लोकप्रियता एक दिवस सगळे मान्य करतील🔥🔥🔥*
@lohakaredp8366
@lohakaredp8366 3 ай бұрын
आम्हाला माहिती नाहीये मराठा आरक्षण भेटलाच पाहिजे
@ajeylade6312
@ajeylade6312 3 ай бұрын
जरांगे साहेबाला विनंती आहे की आपले 288 उमेदवार उभा करायचे आहेत ना बीजेपीला मतदान द्यायचं ना राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचे वन मॅन जरांगे साहेब
@GaneshTambe-t4x
@GaneshTambe-t4x 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@akashniras8397
@akashniras8397 3 ай бұрын
हे सर्व नाटक करतात भाजपने जर ओबीसी मधून आरक्षण नाही दिल तर विधानसभा जवळ आली आहे. बगुन घेऊ
@harikadam4031
@harikadam4031 2 ай бұрын
Ek Maratha lakh Maratha
@KerbaShinde-jv3mu
@KerbaShinde-jv3mu 3 ай бұрын
मराठा आरक्षण ओबीसी मधील पाहिजे
@vilasbhosale8880
@vilasbhosale8880 3 ай бұрын
शेलाराचा धनी टरबुजा आहे नुसता गोंधळ करायचा
@bapuurheurhe5228
@bapuurheurhe5228 3 ай бұрын
मराठा आणि ओबीसी यांनी एक होऊन या सगळ्या भ्रष्टाचाराला बाहेर काढायला पाहिजे
@ankushneval862
@ankushneval862 3 ай бұрын
एकच मिशन ओबीसी तून मराठा आरक्षण
@sunilhumbe587
@sunilhumbe587 3 ай бұрын
सरकारने मराठ्यांना ओबिशी तूं आरक्षण द्यावे, महायुतीचा शतप्रतिशत फायदा होईल, तूम्हाला विरोधकांनी एक चांगली संधी दिलेली आहे. विरोधक उघडे पडले आहेत. शिंदे साहेब सिकसर मारा.
@eknathwaykar8054
@eknathwaykar8054 3 ай бұрын
नौटंकी बंद करा
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 3 ай бұрын
जनतेच्या पैशाचा माज आलाय खाऊन खाऊन जनतेला माज दाखवतात.
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 3 ай бұрын
फडणवीस आणि sherad पवार यांची हात जुळवणी 100 टक्के खात्री.
@maheshbhagat6638
@maheshbhagat6638 3 ай бұрын
Only Maratha reservation
@gouravkadam7056
@gouravkadam7056 3 ай бұрын
Ya hana dhrun
@vishalpawar1454
@vishalpawar1454 3 ай бұрын
Ha shelar mhnje chagle kam bighdwnara naska kanda ati shajukine bolnara ati shana
@GopalSolanke-eu1th
@GopalSolanke-eu1th 3 ай бұрын
विरोधकाची गरज काय तुमच्याकडे बहुमत आहे ना विधेयक मांडणा सभागृहात मांडला आणि मग विरोधकांना करू द्या विरोध मग भगत इन मराठी
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 3 ай бұрын
शरद पवार कधीच मराठी समाजाच भल करणार नाही
@VijaykumarMulay
@VijaykumarMulay 3 ай бұрын
OBC मधुनच आरक्षण पाहिजे नाहीतर आमचा 16% आम्हाला परत द्या
@mrsaboosabu8905
@mrsaboosabu8905 3 ай бұрын
OBC madhun ka
@ramdhumal3916
@ramdhumal3916 3 ай бұрын
Barobar
@tukaramlandge7704
@tukaramlandge7704 3 ай бұрын
आरे माकडा नो तुम्ही एखादे बील पास करायला तुम्हाला विरोधी पक्षनेते नसले तरी घालतात मग त्यांना कशाला
@bhagirathtaur624
@bhagirathtaur624 2 ай бұрын
सरकार कोणाचे निर्णय आपणच घ्यावा
@VilasGavali-iz2cz
@VilasGavali-iz2cz 2 ай бұрын
आजचे आमदार आहेत ते उद्या होणार नाहीत
@SangitaTaware-d6f
@SangitaTaware-d6f 3 ай бұрын
मराठा आरक्षण o B C मधुन द्या
@changdevdekhane9601
@changdevdekhane9601 2 ай бұрын
यायला पाहिजे होत विरोधकांनी
@sambhajijadhav7197
@sambhajijadhav7197 3 ай бұрын
Ek maratha lakh maratha shelar saheb
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 2 ай бұрын
दोघांनाही आरक्षन द्याच नाही. गदारोळ हे नाटक आहे.
@uttamhambre4142
@uttamhambre4142 3 ай бұрын
टाईम पास करू नका.मराठा आरक्षणावर बोला गोदल घालू नका.
@vinodmagar5146
@vinodmagar5146 3 ай бұрын
OBC baithakla बोलवलं होत तेव्हा बीजीपी कोठे होते
@arunpisore8984
@arunpisore8984 3 ай бұрын
सर्वच मराठा समाजाची चेष्टा करत आहेत, तुमचा सर्वाचा सुफडा साफ करणयांची वेळ आली आहे
@dnyandevgadekar9622
@dnyandevgadekar9622 2 ай бұрын
आमदारकीचे इलेक्शन जवळ येत आहे रे याद राखा
@shivajiubale1657
@shivajiubale1657 3 ай бұрын
सगळे राजकारणी नाटक कंपनी आहे.
@laxmangandal3614
@laxmangandal3614 3 ай бұрын
आहो सरकार कडे बहुमत आहे ते करू शकतात
@balasahebshejul
@balasahebshejul 3 ай бұрын
सगळे पाडा
@BabasahebSuse-db8ij
@BabasahebSuse-db8ij 3 ай бұрын
शांत बस ना
@shriramghavate8985
@shriramghavate8985 3 ай бұрын
आयला नशीब ह्यानला पोर झाली ती शरद पवार मुळे झाली म्हणत नाहिती
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 2 ай бұрын
हेच आहेत विरोधी
@sajjanmirgane3129
@sajjanmirgane3129 3 ай бұрын
शरद पवार वाद लवतो
@pravinkale2734
@pravinkale2734 3 ай бұрын
नेपाळी ओबीसी तून आरक्षण पाहिजे.मराठा आरक्षण
@prabhakaringole8211
@prabhakaringole8211 3 ай бұрын
अरे सत्ता तुमच्या हातात अशा गप्पा मारन बंद करा आणी सगयासोयरयाना अरक्षण द्या तुम्ही तिथ काहीही केल तर जनता ओळखून आहे लोकसभेच्या निवडणुक निकालानंतर ही सुधारले नाही वारे राजकारण
@PenuPagire
@PenuPagire 3 ай бұрын
सरकार नादी लावतय
@haribhaubhosale5037
@haribhaubhosale5037 2 ай бұрын
ओबीसी मधून आरशन दीले पाहीजे
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 3 ай бұрын
काँग्रेस आणि उभा राहिला मराठा मतदान करणार नाही
@ashokchavan6588
@ashokchavan6588 3 ай бұрын
मताचे लालची सर्व
@hanumantdudhal8613
@hanumantdudhal8613 2 ай бұрын
हा वाद शरद पवार करत आहे जरांगे सुद्धा शरद पवार चा माणूस आहे जरा अंगाच्या डोक्यात हा खेळ बसत नाही व विनाकारण दोन समाजामध्ये वाद लावण्याचे काम शरद पवार करत आहेत सुधरून घ्यावं त्याला पूर्णपणे माहित आहे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही फक्त सरकारला भेटीस धरणे आणि शरद पवार तपली पोळी भाजून घेणार हे निश्चित
@GangadharKawale-l7e
@GangadharKawale-l7e 3 ай бұрын
मराठा आरक्षण देवच पाहिजे आरक्षण देणारा विजय होनार
@nilkanthpatil8303
@nilkanthpatil8303 3 ай бұрын
तुम्ही सर्व निर्णय विरोधकांना घेण्याचा अधिकार देणार आहात काय
@bapumore5533
@bapumore5533 3 ай бұрын
सरकार काय करत आहे
@navnitchordiya5363
@navnitchordiya5363 2 ай бұрын
1 वेळ ओरडायचे 5000 भेटतात
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 3 ай бұрын
नासका 🍉
@navnathchaudhari4865
@navnathchaudhari4865 3 ай бұрын
निवेदेक यांनी मध्ये मध्ये बोललं नाही पाहिजे
@ratangore2255
@ratangore2255 3 ай бұрын
आख अधिवेशन संपल पण अंगणवाडीतील मानधनावर बद्दल बोललीच नाहि आता तू पुन्हा निवडून येवूच शकणार नाहीत
@NagnathBorgavkar
@NagnathBorgavkar 3 ай бұрын
ओबीसी वर्चस्व मराठा वाद शरद पवारांनी लावला
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 3 ай бұрын
सगळे नेतेमंडळी एकाच माळेचे mani आहेत. जय शिवराय.
@dattapawar3539
@dattapawar3539 3 ай бұрын
सगळं कळतं भाऊ तुम्ही फक्त चॉकलेट देत आहे जाणत्याला सगळं कळतं b j p काय नाटक करून राहिले
@examlogic1309
@examlogic1309 3 ай бұрын
सगेसोयरे मुद्यावर सर्व पक्षीय बैठकीला विरोधी पक्षाने म्हणजे महाविकास आघाडीने "न येण्याची" घेतलेली भूमिका.. म्हणजे यातून स्पष्ट संदेश मराठा समाजाला जातो की... सगेसोयरे लागू करण्यास या महाविकास आघाडीचा स्पष्ट विरोध आहे...फक्त ते बोलून दाखवायचं नाही...
@DnyaneshwarTabade-n8k
@DnyaneshwarTabade-n8k 3 ай бұрын
शरद पवार ची शाळा आहे
@ShantilalparbhakarKharade
@ShantilalparbhakarKharade 3 ай бұрын
शेलार चं एक काम चांगलं दाखवून द्या.हा कधीपण टुचकया हाणत असतो.
@ganeshdhage30
@ganeshdhage30 3 ай бұрын
षडयंत्र मागे शरद पवार
@gangadharkarhale231
@gangadharkarhale231 3 ай бұрын
अरे तुम्ही सत्यत आहेत तुम्ही कशाला बोलवता mhavekas आघडी ला नुसत नाटक करता
@bhausahebgondkar7467
@bhausahebgondkar7467 3 ай бұрын
कसे येतील तुमचा डाव वेगळा सरकारचं
@rameshlomate5023
@rameshlomate5023 3 ай бұрын
गुरखा आरक्षण नको
@panadisanjaysarasakar5605
@panadisanjaysarasakar5605 3 ай бұрын
येणार सरकार ठाकरे
@vasantraomulik2000
@vasantraomulik2000 3 ай бұрын
बहुमत आहे ना मग विरोधी पक्षाची गरज काय ओबीसी मधून देऊन टाका naotanki करू नका सत्ताधारी मराठा समाज सगळे जाणून आहे विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहे तुम्हाला घरी बसवायला
@shamraoshinde53
@shamraoshinde53 3 ай бұрын
सताधारी आणि विरोधी पक्षनेते दोघांनाही मराठयाना ओबिसी तुन आरक्षण देण्याची ईच्छा नाही कारण ओबिसी नाराज होतील, म्हणूण न टिकणारे स्वतंत्र आरक्षण देवुन बोळवण करत आहेत.
@bhausahebgondkar7467
@bhausahebgondkar7467 3 ай бұрын
नेपाळी बस
@rameshlomate5023
@rameshlomate5023 3 ай бұрын
एखांद्या वेळेस त्याच्या बापाचा असेल
@satishpatil9215
@satishpatil9215 3 ай бұрын
@sahebraogarud5372
@sahebraogarud5372 3 ай бұрын
वादनको देऊन टाका. आरक्षण 1:53
@akshaydigole4757
@akshaydigole4757 3 ай бұрын
टिल्या राणे पण आहे ,😊😊😊😊
@BabasahebBanger
@BabasahebBanger 2 ай бұрын
OBC.Ch.Taat.Vegl.Maratha.SamajachTaat.Vegl.
@ajinkyaagrotech8408
@ajinkyaagrotech8408 3 ай бұрын
Yedyacha bajar aahe
@sanjaysomase3770
@sanjaysomase3770 3 ай бұрын
तमाशा लावला याणी
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 74 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 10 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН