शरद पवारांचं राजकारण आकड्यांपेक्षा मोठंय | Sharad Pawar | Prasanna Joshi

  Рет қаралды 98,754

The Bioscope - Marathi

The Bioscope - Marathi

Күн бұрын

Пікірлер: 571
@examlogic1309
@examlogic1309 2 күн бұрын
ज्याच्या पक्षाचे 1 आमदार नाही असे पक्ष सम्पत नाही मग 8 खासदार 10 आमदार लाखो कार्यकर्ते असलेल्या पक्षाचा नेता सम्पेल कसकाय..
@SubhashDhotre-q6j
@SubhashDhotre-q6j 2 күн бұрын
बीजेपी अमित शहा याना इस्त्री आंदोलन बन्द पाडायचे आहे
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 2 күн бұрын
चालले ते लवकरच म्हणजे साहेबच पाठवणार, पर्याय नाही नी फायदा आहे
@vaibhavgaikwad2082
@vaibhavgaikwad2082 2 күн бұрын
Ajit Pawar Peksha Jast mat bhetle ahe tycha kade
@Adi-h3r3r
@Adi-h3r3r 2 күн бұрын
अहो आपले राज साहेब बरे का? A C समाजकारण.
@SP-kk7hv
@SP-kk7hv Күн бұрын
​​@@vaibhavgaikwad2082 ajitdada 55 jaga ladhale..votes 58lakh. Pawar saheb 85 ladhle, votes 72 lakh. Ani ajun ek. Doghe ekach ahet😂😂😂😂
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 2 күн бұрын
आज माझा पहिला लाईक शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार संपणार नाहीत हेच सत्य आहे. 😂😂😂
@jaihind421
@jaihind421 2 күн бұрын
ठीक आहे चल फूट झाटू आता पुढे ...
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 2 күн бұрын
अरे बापरे , आता अजित पवार रडतील ना , हे तुमचं कमेंट वाचल्या वर 😭😭😭😭😭😭
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 2 күн бұрын
Yess.
@Appa67812
@Appa67812 2 сағат бұрын
​@@nemawatinavlakha9337 atun pawar saheb Ani ajit dada ekch ahet ... Tumhala rajkaran kalayla ajun ek janm ghyava lagel
@satishsawant5409
@satishsawant5409 2 күн бұрын
आदरनिय शरद पवार साहेबाना उदंड आयुष्य , आरोग्य लाभो हिच भगवंता चरनी प्रार्थना आहे..... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब...
@shahajimolane854
@shahajimolane854 2 күн бұрын
ग्रेट प्रसन्ना सर छान 60 वर्ष प्रकाश झोतात राहणं ही गोष्ट मात्र अनेकांना प्रेरणा किंवा काहींना विचलित करणार हे नेतृत्व पंतप्रधान यांना ही जमणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब ❤
@shubhamwakchaure9572
@shubhamwakchaure9572 2 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार🔥🔥🔥
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 2 күн бұрын
😂😮
@ArjunRawo-he9ej
@ArjunRawo-he9ej 2 күн бұрын
सर मै युपी से हू लेकीन पुणे में काम करता हू, हमारे यहा ऐसे नेता नही हैं, पवार साहब ने महाराष्ट्र में बहूत बढ़िया काम किया है, फिर भी जनता साथ नहीं दे रही है ,यही महाराष्ट्र का दुर्भाग्य है 😮
@bhaskartawar4052
@bhaskartawar4052 2 күн бұрын
@@ArjunRawo-he9ej अबे u p वाले तुझे क्या झाटा मालूम है/ इस आदमीने महाराष्ट्रा मे जाती जाती मे दुश्मनी पैदा की.... गाव खेडा,देहात मे सोहार्द बिघाड गया....
@eagleeyenews
@eagleeyenews 2 күн бұрын
सही कहा भाई
@nileshgawade8079
@nileshgawade8079 2 күн бұрын
Saheb aap up se aapko sharad pawar saheb samajme aaye but maharashtra me bhohat janako sahab nahi samajme aaye namaste
@dineshshisode9887
@dineshshisode9887 Күн бұрын
इतर राज्यातील माणसांना मा. पवारसाहेब कळतात पण आपल्या महाराष्ट्रातील जनतेला साहेबाच महत्त्व लक्षात येत नाही हेच दुर्दैव
@pranitghawate8838
@pranitghawate8838 Күн бұрын
True
@somnathpawar794
@somnathpawar794 2 күн бұрын
साहेब* ❤️ *नाबाद ८५* 💪🏻 *मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यामुळे "विठ्ठलाचे" महत्व कमी होत नाही…शरद पवार नावाच्या या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे आम्ही सर्वजण विद्यार्थी आहोत याचा आम्हाला सदैव अभिमान राहील. वरदान लाभो तुम्हा, अमृतमय आरोग्याचे, सदैव नवचैतन्याचे !*
@ankitkhedkar6582
@ankitkhedkar6582 2 күн бұрын
तो देवालाच मानत नाही 😂
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 2 күн бұрын
Your's is diamond studed golden words comment
@ChachaParathewale
@ChachaParathewale 2 күн бұрын
@@somnathpawar794 विठ्ठल? अहो वेड लागलंय का तुम्हाला अश्या जाती च राजकारण करनाऱ्या माणसाला विठलं म्हणायला
@rohanmeher1485
@rohanmeher1485 2 күн бұрын
Yess 🙌🙌🔥🔥
@anandnagpur111
@anandnagpur111 2 күн бұрын
​@@ChachaParathewale jaticha rajkaran saglech kartat.
@sanjayhasabe8039
@sanjayhasabe8039 2 күн бұрын
पवारांना चोरांचा सरदार म्हणणारे अमित शहा हे पण शुभेछा देण्यासाठी गेलेले आहेत यावरूनच पवार साहेब काय चीज आहे हे समजते
@ankitkhedkar6582
@ankitkhedkar6582 2 күн бұрын
म्हातारा आहे म्हणून गेले. आणि गोड बोलून माऱ्यात ते पवार ची 😅
@nilesh.j935
@nilesh.j935 2 күн бұрын
त्यांना माहित आहे मोदी सरकार फक्त पवारच घालवू शकतात नितीश आणि आंध्र cm चांगले मित्र आहेत पवारांचे म्हणून पवारांशी जवळीक ठेवतात
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 2 күн бұрын
कुणी निवडणूक जिंकली तरी सत्ताधारी पवार कुटुंब नियोजन करण्यात आले होते .
@bravi0716
@bravi0716 2 күн бұрын
शरद पवार ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🎂🌷
@DineshMane-c6e
@DineshMane-c6e 2 күн бұрын
प्रसन्ना जोशी, "वैचारिक"श्रीमंती कशी असायला हवी, याचं "प्रत्यन्तर"घडवलंत. खूप खूप धन्यवाद आणि आभारही. आभार एवढ्यासाठी की सुशील आणि भाऊ सारखे "शरद पवार साहेबाना"सदैव पाण्यात पाहणारे असतांना एक जातिवंत (वेगळ्या अर्थाने) *जोशी**श्री. शरद पवारांबद्दल इतकं भर भरून बोलतो, तेव्हा खरच *पत्रकारिता **अजून तशी सर्वार्थानं लोभापायी कुणाची दासी झाली नाही, याचा आनंद!!!होतो.
@TheKunitari
@TheKunitari 2 күн бұрын
खावे त्याचे गावे…मुंबईत २ flat ची काय किंमत असेल हो?
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 22 сағат бұрын
@@DineshMane-c6e पवार साहेबांना पाण्यात पहाणारे बरेचसे पत्रकार आहेत इतकंच नाही तर बुरखा पांघरलेले वारकरी,साधू संत आहे त्यांनी वारकरी आणि साधू संताना बदनाम करण्याचाच जणू काय ठेका घेतलाय
@pravinvasantraodeshmukh3300
@pravinvasantraodeshmukh3300 19 сағат бұрын
सर, तूम्हाला तरी पटताय का
@madhavrajhans9787
@madhavrajhans9787 6 сағат бұрын
Powar is Pawar. विधान सभेला मोदी शहा यांनी एक शब्द ही पवारसाहेब यांच्या विरुद्ध बोलले नाहीत.कारण लोकसभेला त्यांना समजलं होत पवार म्हणजे काय चीज आहे ते.. Great प्रसन्न सर..Good Analysis
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 2 күн бұрын
खर आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील , शरद पवार , बाळा साहेब ठाकरे ह्या नेत्यांचे सर्वात मोठे योगदान काय असेल तर त्यांनी महाराष्ट्राचा बंगाल होऊ दिला नाही.
@deepakshinde7485
@deepakshinde7485 2 күн бұрын
पवार साहेब आमची काळीआई आहे.. जोपर्यंत शेतकरी आहेत तोपर्यंत साहेब संपणार नाहीत... सगळे संपतील....साहेब नाही....
@bhaskartawar4052
@bhaskartawar4052 2 күн бұрын
@@deepakshinde7485 शेतकऱ्यांचे वाटोळे करण्यात या करामती करांचा सिंहाचा वाटा आहे...
@tusharpatil512
@tusharpatil512 2 күн бұрын
Ek number. तुमचं म्हणणं 100 % बरोबर आहे.
@mahadeothorat6358
@mahadeothorat6358 2 күн бұрын
शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पवार साहेबाविषयी आपण मांडलेले विचार अगदी समर्पक आणि योग्य आहे. 🙏🙏👌👌
@adityanilkanth977
@adityanilkanth977 2 күн бұрын
शरद पवार ह्या नावाला संपवता संपवता लोकांचं आयुष्य संपून गेलं..! #साहेब ❤️
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 күн бұрын
शरद पवार साहेब यांना वाढ दिवसाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे आयुष्य कमी करून साहेबांचं आयुष्य वाढवावे हीच परमेश्र्वराकडे प्रार्थना ( शरद पवार साहेब यांच्या पाठीमागे आम्ही ठाम ठाम खंबीर पणे उभे आहोत हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे )
@avinashkale8938
@avinashkale8938 2 күн бұрын
बाजारात कचकड्याच्या वस्तु पण असतात आणि, पीवर तांब्या-पीतळच्या वस्तु पण असतात.. ककचकड्याच्या लय भारी दिसतात पण, कींमत कोणाची आहे हे काळ ठरवतो. जसे मनमोहनसिंग बोलले होते, history will judge... आजकाल काळ, छपरीचां, हायब्रीडचा आहे.. HBD साहेब.. 💐💐
@udyantwaghole4076
@udyantwaghole4076 2 күн бұрын
एक नंबर भावा.
@RajaramPawar-md7zf
@RajaramPawar-md7zf 2 күн бұрын
अगदी बरोबर ❤
@digvijaysuryawanshi9149
@digvijaysuryawanshi9149 2 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@thinkindia.3168
@thinkindia.3168 2 күн бұрын
नमस्कार मी प्रसन्न जोशी,... 👌काय दिवस होते ते... IBN लोकमत मधले... निखिल वाघळे, आशिष जाधव, प्रसन्न जोशी, प्रशांत कदम, असे अनेक लोकं आम्हाला माहित पडले.. 👌👌👌आमचे पत्रकार.. लढत आहे महाराष्ट्र साठी 👌👌खूप खूप शुभेच्छा 🚩
@shamkadam2061
@shamkadam2061 2 күн бұрын
अशा लोकांमुळेच आज पत्रकारिता जिवंत आहे. खऱ्या ला खरं आणि खोट्याल्या खोटं म्हणण्याची आणि ती सांगण्याची हिम्मत केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@somnathpawar794
@somnathpawar794 2 күн бұрын
आदरणीय, माननीय ,सन्मानीय, पद्मविभूषण, खासदार,शरद पवार साहेब राजकारण्याचा बाप,राजकारणातील चाणाक्य,माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,माजी कृषीमंत्री भारत सरकार ,माजी बीसीसीआय अध्यक्ष,माजी आयसीसीआय अध्यक्ष,राष्ट्रवादी अध्यक्ष,छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे आणि महादजी शिंदे यांच्यानंतर दिल्लीला स्वतःपुढे झुकवणारा एकमेव मराठा पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार...❤ महाराष्ट्राचा सह्याद्री, दुसऱ्या हरित क्रांतीचे प्रणेते, पुरोगामी विचारांचा वारसा, यशवंतराव यांचा मानस पुत्र,महाराष्ट्राचेच नव्हे तर संपुर्ण देशाचे राजकारण एकाच व्यक्तीभोवती फिरते ते म्हणजे देशाच्या राजकारणातील #भीष्माचार्य आदरणीयमा.ना शरदंचद्रजी पवार साहेब.कुठल्या ही पक्षात काम करा..शेवटी #पवारसाहेबा शिवाय पर्याय नसतो. ....... भले-भले अन रथी-महारथी यांनी हा अनुभव घेतलाय..खरचं हि जादु म्हणजे छत्रपती शिवरायांचा वारसा,शाहु-फुले- आंबडेकर यांचे विचार पुरोगामी आणि आधुनिक दुष्टी होय ...!!!!!! आधारवड पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..#शतायुषीव्हा..... #साहेब #कृषिरत्न माझ्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. #साहेबशतायुषीव्हा #SharadPawarSaheb
@digvijaysuryawanshi9149
@digvijaysuryawanshi9149 2 күн бұрын
अगदी बरोबर बोललात सर पण सध्या खोंट्याचा काळ फोफावला आहे
@classandclass4976
@classandclass4976 2 күн бұрын
आमदार कमी निवडून आले तरि एकूण मते त्यांना चांगली मिळाली आहेत. F20 ने एकदातरी भाजपमधून बाहेर पडून 20 तरि निवडून आणावेत
@ShashikantKadam-m1q
@ShashikantKadam-m1q 2 күн бұрын
खूपच योग्य आणि अचूक विश्लेषण...
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 2 күн бұрын
शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
@nisarmulla4433
@nisarmulla4433 2 күн бұрын
मुंढे साहेबांना तर महाराष्ट्र कधीच विसरणार नाहीत तळागाळातील लोकांना घेऊन राजकारण केले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो💐💐💐....पवार साहेब तर त्यांना आपण unstopable. एवढंच म्हणू शकतो राजकारणाचे भीष्म पितामह सांस्कृतिक पुरोगामी राजकारण त्यांना देव दीर्घायुष्य देवो🎂🎂💐💐
@sbj107
@sbj107 2 күн бұрын
अतिशय योग्य विश्लेषण.
@jksagritechvlogs7288
@jksagritechvlogs7288 2 күн бұрын
पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय काय केल आहे ना त्याच marketing करण्यासाठी ते कमी पडले.....!
@smitapatil4334
@smitapatil4334 2 күн бұрын
अगदी बरोबर
@surajkv22
@surajkv22 2 күн бұрын
Kahich nahi kele, only west maharshtra sathi kele, vidarbha and marathwada last 10 years madhech development zali.
@adityanilkanth977
@adityanilkanth977 2 күн бұрын
आम्हाला पोट भरण्यासाठी महाराष्ट्र सोडावा लागत नाही हीच साहेबांच्या कामाची पोचपावती # महाराष्ट्राचा आधारवड
@vijaydhamale4198
@vijaydhamale4198 2 күн бұрын
श्री प्रसन्ना आपले विश्लेषण अभ्यासपूर्ण आहेच पण भाषाही सुंदरच असते. मा. साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छां . "समुद्र कधीच आटणार नाही आणि पवारसाहेब कधीच हटणार नाहीत " हेच सत्य आहे
@sureshmore2250
@sureshmore2250 2 күн бұрын
पवारसाहेब संपणार का? तर नाहीत. आणिक जर संपले(राजकारणातून)तर महाराष्ट्रातील सर्वधर्मसमभाव संपेल.जी आज उत्तरेकडे परिस्थिती आहे,तशी महाराष्ट्रात ही होऊ शकते. प्रसन्नजी आपली माडंणीला लाखलाख सलाम.
@jaikisan6367
@jaikisan6367 2 күн бұрын
आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎁
@pavansawant6300
@pavansawant6300 2 күн бұрын
निसर्ग चक्रीवादळ कोकणात लाईट गेलेली रोड खराब झालेला दुसऱ्या दिवशी साहेब हजर!ते पण गाडीतून प्रवास हेलिकॉप्टर ने नाही ज्यांना कोकणातील रस्त्यांबद्दल माहिती आहे त्यांना समजेल ,लोकांचे प्रश्न सोडवण्याची खोड असल्याशिवाय वयाच्या ८२ व्या वर्षी हा उपद्व्याप कोण करणार नाही
@nknnnn4977
@nknnnn4977 2 күн бұрын
पवारांनी सुरू केलेल्या फळबाग योजनेमुळे कोकणात आंबा काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आणि लोकांना रोजगार मिळाला ❤❤❤
@PrakashMore-r5h
@PrakashMore-r5h Күн бұрын
प्रसन्ना जी पवार साहेब संपले म्हणणारे संपले आहेत. पवार साहेब संपले नाहीत त्याचे कारण पवार साहेबांचं राजकारण आणि समाजकारण तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेल आहे एखाद्या नेत्यावर आणि एखाद्या पक्षावर निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते. आदरणीय पवार साहेबांचा गेली 55/ 60 वर्षाचा देश पातळीवरचा अनुभव दांडगा आहे असे क्वचितच नेतृत्व असते आणि तेही प्रत्येक क्षेत्रात. आपण जे विश्लेषण केले त्या मताशी मी शंभर टक्के ठाम आहे मला खूप आवडले आपले मनःपूर्वक आभार मानतो. गेली 24 / 25 वर्ष आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे 🙏
@pruthvirajchavan1978
@pruthvirajchavan1978 2 күн бұрын
ते कधीही थांबणार नाही. थांबणे हा त्यांचा स्वभाव नाही.
@vaibhavwaghmare742
@vaibhavwaghmare742 2 күн бұрын
अगदी सखोल अभ्यास आणि योग्य विश्लेषण, महाराष्ट्राच्या राजकारणातील "नेमक्या" मुद्द्याला हात घालून बोललात प्रस्सन सर तुम्ही.! सहसा आजकाल पत्रकार असे बोललेले दिसत नाहीत. तुम्हाला खूप शुभेच्छा सर... आणि साहेबांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
@प्रदीपभालचंद्रपवार
@प्रदीपभालचंद्रपवार 2 күн бұрын
प्रसन्ना सर , अत्यंत सुंदर विश्लेषण... तेही वाढदिवसाचे औचित्य साधून. तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद... महाराष्ट्राच्या राजकारणाचा मूळ गाभा सांगीतला तोच वारसा जपतात शरद पवार साहेब. म्हणून ते , त्यांचा विचार संपत नाहीत. ते संपले असे म्हणणारेच त्यावर अधिक सविस्तर चर्चा करून समाजमाध्यमावर दिसत असतात. महाराष्ट्राचे वेगळेपण टिकवण्यात सांस्कृतिक विचार नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत.
@ankitkhedkar6582
@ankitkhedkar6582 2 күн бұрын
जतिजातीत भांडण लावणारे विचार 😂
@davikash000
@davikash000 2 күн бұрын
पवार साहेबांना संपवणारे अजुन जन्मायचे आहेत...
@smitahariname1747
@smitahariname1747 2 күн бұрын
शरद पवार साहेबां बध्दल अगदी अचुक निरीक्षण आहे तुमचं, मला शरद पवारांबधदल अतिशय आदर आहे.त्यामुळे आपले विश्लेषण अधिक आवडले.धनयवाद.
@SurendraKhade-z1r
@SurendraKhade-z1r 2 күн бұрын
जिथे पवार संपले म्हणतात तिथून त्यांची सुरवात होते हे आतपर्यंत चे सत्य आहे ज्यांना पवार समजले अस अजून तरी राजकारणात कोणी नाही अस वाटतय हीच त्यांची खासियत आहे आणि महाराष्ट्राचे
@vishwasjadhav4622
@vishwasjadhav4622 2 күн бұрын
धन्यवाद , महाराष्ट्राच्या राजकारणाचे योग्य विश्लेषण . शरद पवारांच्या राजकारणाचे , प्रयत्नाचे जे वर्णन केले ते खरोखरच अतुलनीय आहे.
@ashwinbangadkar6752
@ashwinbangadkar6752 Күн бұрын
युवा पिठीला दिशा दाखवणारा पूर्ण देशात एकच जनता राजा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब...... 🙏🙏🙏
@shankarsalaskar8377
@shankarsalaskar8377 2 күн бұрын
शरद पवार हे ३:३५ भूकंप रात्री झाला आणि लातूर मध्ये किल्लारीला ७:२५ पोहचले आणि जीमदत कार्य केले आणि कुळी मंत्री शेतकरी कर्ज माफ केले
@tukaramsale3247
@tukaramsale3247 2 күн бұрын
आपण केलेले सर्व प्रकारच्या श्री शरद पवार साहेबांच्या आयुष्यतील चड उतार राज्य करणातील विचार फार मोठे व चांगले विचार मांडलेत ते बरोबर आहेत।
@nknnnn4977
@nknnnn4977 2 күн бұрын
पवार साहेब आज 85 वर्षांचे आहेत. आज स्वतःला चाणक्य समजणारे आणि पवारांवर टिका करणारे त्यांच्या स्वतःच्या वयाच्या 85 व्या वर्षी कूठे असतील? त्यांना सगळे विसरले असतील. उद्या मोदी जरी लोकसभा हरले तरी पाच वर्षात लोकं त्यांना विसरून जातील. पण गेली 60 वर्ष राजकारणाच्या आखाड्यात मांड ठोकून पैलवान उभा आहे ❤❤❤
@p.s.pundepatil851
@p.s.pundepatil851 21 сағат бұрын
हे सर्वं महाराष्ट्राला माहित व मान्य आहे पण अनाजी पंताच्या पाळीव श्वानांना कोणी जोड्याने का मारीत नाही
@harishgole6240
@harishgole6240 17 сағат бұрын
Ty
@dhanrajkadam4694
@dhanrajkadam4694 2 күн бұрын
शरद पवार ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 2 күн бұрын
आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 बारामतीचा स्वाभिमान 👍 ज्येष्ठ नेते. साहेबांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏 साहेब शतायुषी व्हा🎉🙏 मोहिनी जगताप देशमुख. बारामती.
@ajityele8786
@ajityele8786 17 сағат бұрын
सर फारच छान साहेंबाविषयी विश्लेषण केल आहे.
@608viaharshvardansalunkhe7
@608viaharshvardansalunkhe7 2 күн бұрын
श्री शरदचंद्रजी पवार अजून कमीत कमी दहा ते पंधरा वर्षे चांगले राजकारण करतील.. तोपर्यंत भले भले वरती गेले असतील.. (मोदी/शहा).. जयमहाराष्ट्र जयहिंद
@BashirSayyed-sx7rb
@BashirSayyed-sx7rb 2 күн бұрын
पवार साहेब, यांची तुलना कोणीच करू शकत नाही, त्यांच नाव घेता म्हणूनच तुम्हाला ओळख मिळतय हेच विसरतात, जो पर्यंत हि सृष्ठी आहे, तो पर्यंत शरद पवार नाव राहणार है मान्य करावेच लागेल, त्यांना वाडदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 2 күн бұрын
पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉 शतायुष्य भव !
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 2 күн бұрын
आदरणीय शरद पवार साहेब हा एक विचार आहे. तो कसा संपणार...!
@tanajikekale6736
@tanajikekale6736 Күн бұрын
पदावर असताना प्रत्येक जण हाजी हाजी करत असतात पण कोणत्याही पदावर नसतांना प्रचंड भिती सर्वांना वाटते ते व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब.
@suniljagdale1183
@suniljagdale1183 2 күн бұрын
🌹🌹🌹शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹🌹मला मंत्रीमंडळात घ्या आणि विधानपरिषद मध्ये स्वीकृत सदस्य म्हणून निवड करावी ही विनंती
@PankajPatil-ek9dj
@PankajPatil-ek9dj 2 күн бұрын
शरद पवारां सारखा थोर नेता महाराष्ट्रात परत होणे शक्य नाही❤❤❤❤❤❤❤❤
@bhaskartawar4052
@bhaskartawar4052 2 күн бұрын
पंतप्रधान पदाची शपथ घेतल्या शिवाय ते ना राजकारण सोडलील ना पृथ्वीतलाव.....मग भलेही आणखी २० वर्षा पर्यंत थांबावे लागले तरी चालेल .... खूप जिद्धी स्वभाव आहे साहेबांचा....ते त्यांचे स्वप्न पूर्ण करूनच आराम करतील....
@wweuhp1708
@wweuhp1708 2 күн бұрын
😂😂
@Jadhav969
@Jadhav969 2 күн бұрын
अतिशय अचुक मांडणी केली...सर्वात चांगला मुद्दा म्हणजेच शरद पवार हे एक व्यक्ति आहेत अणि बीजेपी हा पक्ष. स्वत पक्ष स्थापन करुन एवढ करणे अणि एका पक्षात राहुन करणे हे नक्कीच वावग आहे अणि शरद पवार हे महाराष्ट्राला समजु शकले यात काही दुविचार नाही... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... शतायुषी व्हा साहेब...💐💐
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 2 күн бұрын
फारच सुरेख विश्लेषण,,,, पवार साहेब हे कधीही हार न मानलेल व्यक्तिमत्व,,,,,,❤❤
@preetitodkar
@preetitodkar 2 күн бұрын
प्रसन्न सर, खुप खुप अभिनंदन तुम्ही ,अतिशय सुंदर शब्दांमध्ये मुद्दे मांडले आहेत, हा व्हिडिओ बघून अजून विश्वास पक्का झाला, आजही महाराष्ट्र शरद पवार यांच्याकडे तेवढ्याच विश्वासाने बघतो आणि कोणी कितीही राजकारण केले तरीही शरद पवार हे डगमगणार नाहीत हे, महाराष्ट्राची जनता जाणते , महाराष्ट्राची जनता नेहमी त्यांच्या सोबत आहे 🙏🙏 शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐❤❤ अप्रतिम मुद्दे मांडले मोदी एकटे उभे राहिले तर, ते सुध्दा स्वत: सांगू शकणार नाहीत माझ्याबरोबर किती लोक असतील 😜😂
@rajendrakadam6024
@rajendrakadam6024 2 күн бұрын
फार छान विश्लेषण मला वाटलं तुमचा भाऊ तोरसेकर सरासारखे मत असेल प्रसन्न सर मी तुमचा एक चाहता आहे पण एका गोष्टीची चिंता वाटते महाराष्ट्रातील लोकशाही संपत आहे असं वाटतं आपला महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज यांचे विचारांचा आहे आम्ही सर्वसामान्य लोक काही करू शकत नाही परंतु आपले सारखं लोकं लोकशाही जिवंत निश्चित ठेवतील असा माझा विश्वास आहे यासाठी आई तुळजाभवानी आपणास मदत करील असा मला विश्वास आहे तुम्हाला शुभेच्छा शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या वाढलेले लिखाण केलं त्याबद्दल माफी मागतो
@sunilraut5519
@sunilraut5519 2 күн бұрын
छान विश्लेषण 👌👍 पवार साहेब ||जिवेत शरद शतम||
@ranjeetchavan4303
@ranjeetchavan4303 Күн бұрын
शरद पवारांसारखी माणसं १ हजार वर्षातुन जन्माला येतात. ती ज्यांना समजतं त्यांना खरं जीवन सिध्दांत काय सांगतात हे लक्षात येतं साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन करून कोटी कोटी शुभेच्छा
@kishorpawar7400
@kishorpawar7400 Күн бұрын
जबरदस्त विश्लेषण.... सलाम.
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Күн бұрын
Khupch mudesud vislesion kele abhinandan sir
@jayashrimadane-eb7fk
@jayashrimadane-eb7fk 2 күн бұрын
शरद पवार कधीच संपणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणात हे पात्र जोपर्यंत आहे तोपर्यंत अबाधित राहील आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचं पात्र हे शरद पवार असतील पिढ्यानपिढ्या पुढचे कितीतरी युग
@umeshabhangrao
@umeshabhangrao 2 күн бұрын
ग्रेट प्रसन्न सर मी तुमच्या बातम्या खूप ऐकल्यात खूप छान सांगतात
@maheshsuryavanshi2134
@maheshsuryavanshi2134 Күн бұрын
पवार साहेबांमुळे आज परराज्यात नोकरीं साठी जावं नाही लागलं याचा अभिमान आहे... 🙏🏻
@ashokbachhav853
@ashokbachhav853 2 күн бұрын
अप्रतिम
@shubhamgiram7779
@shubhamgiram7779 2 күн бұрын
शरद पवार हे शेवटच्या श्वासापर्यंत संपणार नाहीत unstoppable pavar
@abhijeetkhaire7989
@abhijeetkhaire7989 2 күн бұрын
न संपणार नावं म्हणजे शरद पवार
@kacharumore655
@kacharumore655 Күн бұрын
शरद पवार नेहमी प्रवाहा विरूद्ध लढत राहिले पहिल्यांदा शरद पवार किती संघर्ष योध्दा हे फक्त तुम्हालाच कळले
@kaydyach89
@kaydyach89 2 күн бұрын
खुप सुंदर प्रसन्नजी, वयाच्या 35 सित आहे मी आणि विदर्भातून येऊन आज पुण्यातील IT मध्ये काम करतो, ज्यावेळी ऑफिस मध्ये UP, बिहार, ईतर राज्यातले लोक आपल्या राज्यात येऊन मांडीला मांडी लाऊन बसून काम करता तेव्हा शरद पवार आठवतात की आम्हीं दुसरीकडे न जाता आज आमच्या महाराष्ट्र मध्येच एवढ्या पगारावर काम करतोय कारण हे शरद पवार ( काँग्रेस) यांच्या मुळे झाले, इथला माणसाचा per capita income वाढला, ज्याने दिल्ली ला नेहमी खमक्या आवाजात प्रत्येक वेळी सांगितलं ते पवार ईथे राहतात, आज 10-15 वेळा मंत्री कुणाला द्याच, खाते कोणती वाटायची हे दिल्ली गेल्यावर ठरते आणि फडणवीस सुद्धा दिल्ली सामोरं प्रत्येक वेळी झूकतता त्यांना म्हणावं स्वतःच पक्ष काढून निवडणूक लढून बघावी , ईथे महाराष्ट्र हरलाय !! वाईट याच वाटतंय की महाराष्ट्र आता पुरोगामी नाहीं राहिला ती सुद्धा UP बिहार सरखा धर्म आंधळे पण घेउन बसलाय आणि ज्या लाडकी बहीण ला सध्याचं श्रेय जातंय हे साफ चुकीचं आहे, इथल्या श्रिया नवरा, भाऊ, वडील यांच्या पुढे जात नाही पण धर्म म्हटलं की सगळच आल... आणि विधानसभेच्या निकाल हे polarization मुळेच लागला एवढ मात्र नक्की असो, जिवंत पत्रकार आहे, थोडे आहे, पण आहे एवढा आनंद आहे
@somnathsutar908
@somnathsutar908 18 сағат бұрын
तुमचे विचार बरोबर आहेत खरच आपला महाराष्ट्र विचारांचा आंधळा होत चालला आहे याच खुप वाईट वाटत
@babajipokharkar9969
@babajipokharkar9969 2 күн бұрын
खरंच साहेब तुम्ही खूप महत्त्वाची माहिती पवार साहेबांबद्दल या महाराष्ट्राला दिली. पवार साहेबांची इच्छाशक्ती आणि शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रात पेरणारे एकमेव नेते. पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉
@DevChand-d6e
@DevChand-d6e 2 күн бұрын
मा. जोशी सर आपली माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत.❤ शरदराव पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ❤महाराष्ट्राचे लोकनेते सह्याद्री आदरणीय शरदराव पवारसाहेब.❤❤❤❤❤
@chanduvishwekar5831
@chanduvishwekar5831 2 күн бұрын
सुंदर विश्लेषण. साहेब एक विचार आहे, तो जेव्हा संपेल तेव्हा महाराष्ट्राचा उत्तर भारत किंवा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.
@rampatil5837
@rampatil5837 2 күн бұрын
शरद पवार आणि मोदी यांच्यामध्ये खुप मोठा फरक आहे . पवारांचा एकही आमदार , खासदार निवडून नाही आला . तरी पवार साहेबांच्या वर किमान काही दशक चर्चा होणार . पण मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर उन पाय ऊतार होऊ देत दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरील चर्चेला पुर्णविराम . असे आहेत पवारसाहेब.
@tanajikekale6736
@tanajikekale6736 Күн бұрын
पवार साहेब म्हणजे एक विचार आहे.ते संपणार नाहीत.
@raj_pawarq45
@raj_pawarq45 2 күн бұрын
शरद पवार गेल्या नंतर महाराष्ट्र लां त्यांची किंमत करेल ..... आज चे जे लोक राज्य करतात ते सगळं गुजरात चे लोक ठरवतात....थोडा वेळ कडून आपण समजून घेतला पाहिजे मुंबई मधून कोण कोण ते उद्योड गुजरात la गेल.... शरद पवार साहेबांनी जे उद्याग महाराष्ट्र अनलेत त्या मुळे हे bhiar up wale हिता कमा ल आलेत.... सादा विचार करा आज पवार साहेबांच वजन तरी अह महाराष्ट्रात शरद पवार गेलाय vr कोन मोठा नेता नाही राहणार महाराष्ट्रात आणि नंतर he bjp wale gujrati sagla gheun jatil महाराष्ट्रातून
@APC0709
@APC0709 2 күн бұрын
हर वार का पलटवार हुं मैं यु हि नही केहलाता शरद पवार हुं मैं This is Power (पवार)
@sanjaykumarnikalje-lr3gl
@sanjaykumarnikalje-lr3gl 2 күн бұрын
महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक राजकारण्याला आणि प्रत्येक पत्रकाराला एवढच नव्हे तर प्रत्येक उद्ध्योगपतीला तसेच सिनेक्षेत्रातील बडे मंडळींना दखल घ्यावी लागते असे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार आणि तो एक महाराष्ट्राचा अभिमान आहे. वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा
@sahebraopadwal9115
@sahebraopadwal9115 2 күн бұрын
Prasanna Ji,apalya अनुभवानुसार अचूक विश्लेषण.राजकारण व समाजकारण करणारे थोडे नेते आज आपल्या कडे आहेत.त्यापैकी एक पवार साहेब.
@multigraaphicsmultigraaphi5860
@multigraaphicsmultigraaphi5860 2 күн бұрын
उत्तन विश्लेषण..प्रसन्न जोशी ....अभ्यासपूर्ण आहे.
@rajeshribhosale413
@rajeshribhosale413 2 күн бұрын
शरद पवार साहेब देशाची ऊर्जा
@jagdishsorge6241
@jagdishsorge6241 23 сағат бұрын
छान संस्कारित विश्लेषण वाटतं अगदी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत असलेले विश्लेषण, अगदी छान शब्दात.🎉🎉
@shantaramshilamkar8881
@shantaramshilamkar8881 2 күн бұрын
Shri. Joshi saheb, thank you for a good assesment of shri. Sharad pawars political power. Very different and callsic vidio first time. A good attempt. Sincerly congratulation to you and your team. All the best. Rambhau Shilamkar. Pune
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 2 күн бұрын
शरद पवारसाहेब संपले असं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच घडू शकत नाही पवारसाहेब हा एक विचार आहे
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e 2 күн бұрын
राजकारण आणी लोकं महणजे पवार साहेबाचा श्वास आहे
@RavindraJangam-tb3wo
@RavindraJangam-tb3wo 16 сағат бұрын
साहेब तुमीच माझे माय बाप रवी जंगम पाल ता कराड जि सातारा.
@shrikushnakabir
@shrikushnakabir Күн бұрын
Joshi saheb तूम्ही बोललात ते त्रिकाळ बाधित सत्य आहेच पण लातूरचा भूकंप गुजरातचा भूकंप यावेळी त्यांनी केलेले काम हे विरोधकांना होणे नाही
@chintansuryawanshi5636
@chintansuryawanshi5636 2 күн бұрын
प्रसन्न जोशी यांना भेटणे माझे स्वप्न झालंय आता.❤❤❤
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 2 күн бұрын
अगदीच जबरदस्त।👏👏👏👏
@suhassonavane4606
@suhassonavane4606 Күн бұрын
सत परीक्षण व वास्तविक सत्य...!
@Ranjeet_Sir777
@Ranjeet_Sir777 2 күн бұрын
Awesome. Going beyond the obvious and stereotype analysis(unbiased). I am amazed, hats off 🎉
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 2 күн бұрын
ते मोठे राजकारणी आहेत तरीही त्यांच्या कर्तृत्वास आणखी वाव मिळायला हवा होता. कारणे काहीही असोत, पण अनेक राजकारण्यांना जे यश मिळाले ते यांना मिळाले नाही याची मराठी माणसाला खंत वाटते.
@RukminiGadade-v3y
@RukminiGadade-v3y 2 күн бұрын
शरद पवार यांना खूप आऊष लाभो
@विक्रमपळशीकर
@विक्रमपळशीकर 2 күн бұрын
शरद पवारांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@ravindrapatil9308
@ravindrapatil9308 2 күн бұрын
सलाम आपल्या विषयास
@RahulSawant-f1k
@RahulSawant-f1k Күн бұрын
शरद पवार संपत नसतो...... विरोधातले पवार हे सत्तेल्या पवारांपेक्षा जास्त खतरनाक असतात...... इतिहास नोंद घेईल अशी काम साहेबांनी केलीत......
@prachishinde5793
@prachishinde5793 Күн бұрын
काही लोकांना सूर्याकडे बघून थुंकायची सवय असते असेच लोक पवार साहेबांना नाव ठेवतात
@sambhajipatil770
@sambhajipatil770 2 күн бұрын
साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वय मुळे साहेब कमकुवत झाले पण संपले नाही 15वर्षा पासून एका दीर्घ आजाराशी झुंज देता राजकारण करत आहे सॅल्यूट त्यासाठी साहेबाना
@yuvrajpol7625
@yuvrajpol7625 2 күн бұрын
शरद पवार राजकीय महाविद्यालय आहे तेथे राजकीय विद्यार्थी तयार होतात आणि वेळे काळानुसार त्यांना इतर पक्षात प्लेसमेंट मिळाली की त्या पक्षाची राजकीय सोयीनुसार पोळी भाजणेसाठी निघूण जातात
@shubhangichavan701
@shubhangichavan701 2 күн бұрын
खुप छान विश्लेषण , साहेबां बद्दल खुप आदर वाटतो
@NamdevMane-hb2jk
@NamdevMane-hb2jk 2 күн бұрын
प्रसन्ना..... महाराष्ट्राची सकाळ पवारसाहेबांच्या नावाने सुरु होते आणि संध्याकाळ पण पवारसाहेबांच्या नावाने संपते. देशात, राज्यात खुप नेते होऊन गेले आणि आज आहेत पण....!!! सलग 60 वर्ष एकाच माणसाचे नाव देशातल्या माणसाच्या मुखात असतंय ते म्हणजे.... शरद पवार. ह्या माणसाला वेगळं काढून महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारणाचा वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाही. काल, आज आणि उद्या ही...!!!! शतायुषी व्हा... पवारसाहेब.
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 45 МЛН
Deadpool family by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 20 МЛН
बेशिस्तीने गुणवत्तेची माती केली
16:01
Sunandan Lele Cricket & Beyond
Рет қаралды 76 М.