No video

शरद पवारांनी कोणा-कोणाचे मुख्यमंत्री पद घालवले? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat

  Рет қаралды 65,369

Lokmat

Lokmat

Күн бұрын

शरद पवारांनी कोणा-कोणाचे मुख्यमंत्री पद घालवले? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat
#sharadpawar #ncp #ncpsharadpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 124
@dineshw9281
@dineshw9281 Ай бұрын
अतिशय छान माहीती देत आहात .. माझं वय ६०+ असल्याने याचा मी पण एक साक्षीदार आहे … पण हे खरं २०१४ नंतर मात्र सगळं नासवलय या भाजप मध्ये घुसलेल्या २-४ गुजराती लोकांनी कारण मोहन भागवत चा आशिर्वाद होता आता त्यांनाच हा जड जातोय … भाजप हा पक्ष निर्नायक झाला आहे … मोदी नंतर कोण हा मोठा प्रश्न आ वासुन संघा समोर आहे … म्हणजेच ना संघ राहील ना भाजप राहील .. ही स्थिती झालीय … कांग्रेस मुक्त भारत करता करता हेच राजकारण मुक्त होतील यात शंका नाही 👍👍
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 Ай бұрын
तुमच्या कडे बघून आज खरच लोकशाहीचा 4स्तम्भ् जिवंत ठेवण्याचा मान आपल्याला मिळत आहे !🙏🙏
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
शरद पवारांनी मराठा, ओबीसी, दलीत, मुस्लिम सर्वांसाठी काम केले पण ब्राह्मणी मीडिया ने बदनाम केले.. bjp ने मराठा ओबीसी दोघांचाही शत्रू उभे करण्यात आले.
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer Ай бұрын
96k jaativaadi dusryan sagnaar
@shekhardeshmukh8124
@shekhardeshmukh8124 Ай бұрын
अगदी वास्तव कमेंट
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
​@@AveragepoliticsEnjoyerआम्ही लपवून ठेवत नाही.. पण इतरांचा द्वेष सुद्धा करत नाही😊
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
3 taake lokanche kiti ti bhiti.... Baki swatah Brahman dvesh karanyat kahi kasar nahi thevli Kaka ni Ani tyanche samarthak hi tasech
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
​मोठ्ठे साहेब यांनी मुलगी, पुतण्या, नातू, नातेवाईक मंडळी आणि सगेसोयरे मित्रपरिवार यांचंच चांगभलं केलंय. विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे कांहीच केलं नाही
@sachinkadam6137
@sachinkadam6137 Ай бұрын
केंद्रीय हुकुमशाही विरूध्द आवाज उठवणारे नेते श्री शरदचंद्र पवार हे महाराष्ट्रात समतेचा विचार राबवणारे व महाराष्ट्राच भाग्य म्हणून लाभलेले नेतृत्व श्री यशवंतराव चव्हाण यांचेच वारसदार
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते होते.
@AshokChaudhari-mz1oh
@AshokChaudhari-mz1oh Ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या राजकारणी लोकांनी शिकण्या सारखी आहे. शंकरराव चव्हाण यांच्या बद्धल आजही आम्हाला आदर आहे.
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
❤❤❤
@dipakgolhar9409
@dipakgolhar9409 Ай бұрын
देशातील राजकारण पवार साहेबांशिवाय अपूर्णच राहणार
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
तहहयात फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 Ай бұрын
बारामती वाचवायला सगळं खानदान फिरत होत २ महिने, म्हणे देशाच राजकारण 🤣
@pavansawanekar6455
@pavansawanekar6455 Ай бұрын
यशवंतराव, शंकरराव, वसंतराव पाटील आणि वसंत दादा नाईक या चारही नावात जनतेचा संभ्रम होतो. परंतु हे चारही व्यक्तीमत्व अलग आहे आणि महान व्यक्तीमत्व आहे 🙏
@BHARATPATIL-rc5ly
@BHARATPATIL-rc5ly Ай бұрын
इंदिरा गांधींनी वसंतदादाना माफ केले व पक्षात घेतले व राजस्थान चे राज्यपाल केले .काँग्रेस चे सरचिटणीस केले.त्यामुळे राजीव गांधीना PM करण्यात दादांचा मोठा हात होता.
@liladharpatil4484
@liladharpatil4484 Ай бұрын
वा! एकदम छान माहिती🙏🙏
@vilaspakhare6587
@vilaspakhare6587 Ай бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहिती 👍👍👍
@shivajichougule4262
@shivajichougule4262 Ай бұрын
छान माहिती मिळाली.
@vijaymane5495
@vijaymane5495 Ай бұрын
फार छान माहिती धन्यवाद
@balajimaske5309
@balajimaske5309 Ай бұрын
अगदी अप्रतिम असं विश्लेषण तुम्ही केलं जुन्या ऐतिहासिक राजकारणाला उजाळा दिला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद
@AkshayGhorpade-i6b
@AkshayGhorpade-i6b Ай бұрын
Thanks sir
@purushottammitragotri8050
@purushottammitragotri8050 Ай бұрын
Sir, in 1975 , Shri Vasantdada had taken ' Tridandi sanyas' that time, but after Loksabha elections in 1977, he again became active saying ' Congress Che ghar jalat asatana mi happy Basu shakat naahi' and contested election within the party against Shri Yashwantraoji Mohitecand became leader of Congress legislative party and became CM in place of Shri Shankarrao Chavan. Both Shri Shankarrao and Shri Vasantdada both were visionaries., great leaders.
@kunalbadade
@kunalbadade Ай бұрын
अभिनंदन सर, आपला आजचा व्हिडिओ खूपच छान आणि informative वाटला 🎉
@gouravmahapure4743
@gouravmahapure4743 Ай бұрын
❤सर असेच जुन्या राजकारणावर video बनवा ..,✅
@AMULTM23
@AMULTM23 Ай бұрын
संजय आवटे छान विश्लेषण.
@dr.genupansare4981
@dr.genupansare4981 Ай бұрын
Very nice sir Thank you very much for the nice updates.
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Ай бұрын
खूप छान माहिती, मला थोड थोड आठवत हे सर्व
@Sarfaraz_Pathan11
@Sarfaraz_Pathan11 28 күн бұрын
Very Informative video
@vandanadamre3771
@vandanadamre3771 Ай бұрын
संविधानाच्या परवडीचे एक दशक म्हणून मागील दशक ओळखले जाईल. 😢😢
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 Ай бұрын
Really appreciable well said 🙏
@darshmahida9636
@darshmahida9636 Ай бұрын
जय महाराष्ट्र!
@gulabtadvi8815
@gulabtadvi8815 Ай бұрын
धन्यवाद सर
@TUSHARSUTAR22
@TUSHARSUTAR22 Ай бұрын
शरद पवार एकदा काही पत्रकारांच्या सोबत सहलीला गेले.पवारांनी सर्व पत्रकारांसमोर एक दगड पाण्यात फेकला,आणि विचारलं "दगड कां बुडाला?" सर्वं पत्रकारांनी सांगितलं,"दगड जड होता म्हणून तो बुडाला." पण संजय आवटेंनी फार सुंदर उत्तर दिले , "साहेब,दगडाने तुमचा हात सोडला,म्हणून तो बुडला." 😁
@vijayshinde6298
@vijayshinde6298 Ай бұрын
😊
@nayanmagar440
@nayanmagar440 Ай бұрын
Ajit pawar pan असेच बुडणार
@KharbalRahul
@KharbalRahul Ай бұрын
😂
@kailas7863
@kailas7863 Ай бұрын
आवटे साहेब 🙏🚩
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 23 күн бұрын
#lokmat @Sanjay Aawte खूप छान माहिती… आजकालच्या घाणेरडे राजकारण आणि तेव्हाचे यात खूप फरक आहे….या सर्व नेत्यांनी चांगले काम केलंय.. शरद पवारांनी खूप चांगले कार्यक्रम राबवले पण अनेक वर्षांपासून भाजप ने त्यांची खूप बदनामी केली…हे दुर्दैव… त्यानी केलेल्या कामाचा व्हिडिओ आला तर ऐकायला आवडेल
@babasopatil5983
@babasopatil5983 Ай бұрын
One and only Sanjay Awate sirji
@DrGRAnap
@DrGRAnap Ай бұрын
Mr Awati, Indira suggested Sharad Pawar to switch to her party. Sharad Pawar refused it. So Indira dissolved Maharashtra assembly.
@nitinmakar3491
@nitinmakar3491 Ай бұрын
छान माहिती
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 Ай бұрын
🙏✍️❤️
@user-fl5pi2eu1y
@user-fl5pi2eu1y Ай бұрын
वसंत दादा पाटील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख सुधाकर नाईक गोपीनाथ मुंडे यांना कधीच राजकीय स्थैर्य मिळु दिले नाही असे शरद पवार यांच्या बद्दल पत्रकार सांगतात, दत्ता मेघे बाबासाहेब केदार रणजित देशमुख सुरेश कलमाडी रामकृष्ण मोरे मधुकर पिचड छगन भुजबळ पद्मसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील निवेदिता माने सुर्यकांता पाटील असे अनेक शरद पवार यांना सोडुन गेले, अगदी मानसपुत्र समजणारे दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे हसन मुश्रीफ सारखे पवार साहेबांना सोडून गेले, अजित पवार यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, शरद पवार यांच्यावर भुखंड, एन्रॉन, दाऊद हस्तक,लव्हासा अशी भयंकर आरोप झाले,
@surendraindulkar7334
@surendraindulkar7334 Ай бұрын
खूप छान
@raghunathkarale232
@raghunathkarale232 Ай бұрын
Good speech as useal
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 Ай бұрын
Vasant Dada again become CM again in 1983 , that time he has taken historic decision to start private Engineering colleges in Maharashtra.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
शरद पवार यांनी दलितांच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम केले पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्वतः च्या स्वस्वार्थासाठी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला.
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
Ho na... Marathi manasa sathi tar lavasa bandhli aahe .. tumhi gelat ki nahi phirayla?
@dilipkodgire1863
@dilipkodgire1863 Ай бұрын
आपण खुप छान माहीती दीलात.मा.शंकरराव चव्हाणां विषयिची खरीखुरी माहीती नव्या पिढीला दीलात खुप महत्वपुर्ण रोल होता शंकररावांचा.आता असा नेता होणे नाही.आपण त्यांच्या स्मृतींना ऊजाळा दीलात. त्यांचे पुत्र अशोकरावांनी मात्र पित्यांपासून कांग्रेस निष्ठा कशी राखावी हे शिकले नाहीत.दुर्दैव त्यांच.भवीष्यात त्यांनी ही चूक सुधारली तरच त्यांना भवीतव्य राहील.अन्यथा यशवंतरावां सारख ते ही पडद्याआड जातील! अभ्यासपुर्ण माहीती दीलात खुपखुप अभिनंदन!
@vijaysonawane9336
@vijaysonawane9336 Ай бұрын
छान
@hrishiraut7583
@hrishiraut7583 Ай бұрын
माहिती एकतर्फी आहे
@chhaganlaloza278
@chhaganlaloza278 Ай бұрын
अवटे सर नमस्कार, खुप ज्ञांवर्धक माहिती
@dhananjaygavali8992
@dhananjaygavali8992 Ай бұрын
साहेब विश्लेषण चांगले होते पण चव्हाण साहेबाना कोण विसरणार ज्यांनी १९८९-९० ला झिरो बजेट लावून सरकारी नोकरी बंद केली त्याची झळ ज्यांना बसली ते तरी किमान त्यांना विसरणार नाहीत
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
जेष्टनेते आदरणीय शरद पवार साहेब राजकारणातील पितामह आहे.देशाच्या व राज्याच्या विकासात खुप मोठे योगदान पवार साहेबांचे आहे.ऐकत रहावे असे सविस्तर विश्लेषण केले आहे आपण आवटे सर
@kailas7863
@kailas7863 Ай бұрын
छगन भुजबल यांची पळा पळी का चाललीय आधी पवार साहेब आता राहूल गांधीना पण भेटणार कारण काय साहेब विचार करा.
@rajwardhanbabanraojadhav3442
@rajwardhanbabanraojadhav3442 Ай бұрын
सर वसंतदादा काँग्रेस चे अंतूले साहेबांनानंतर मुख्यमंत्री होते..
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
कितीही आपटली तरीही ते तहहयात फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Ай бұрын
25 जुन 1975 ला ईंदीरा गांधीनी ब-याच नेत्यांच्या 1 मुळव्याध व भगंदर या रोगाचा रामबाण ईलाज केला.
@shrawanpatil9776
@shrawanpatil9776 Ай бұрын
इंदिरा गांधीं निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सकाळी सकाळी आणीबाणी उठवली लोकसभेपूर्वी नाही चुकीची माहिती दिली
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 Ай бұрын
शंकरराव चव्हाण यांनी वेगळा पक्ष स्थापन केला होता
@AMULTM23
@AMULTM23 Ай бұрын
संजय आवटे १९८८ साली शरदचंद्र पवार यांना बर्याच लोकांना कॉग्रेस मध्ये घ्यायला विरोध केला होता.यात कोण कोण होते या वर एक विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवा
@movies_verse6490
@movies_verse6490 Ай бұрын
आमचं दैवत शंकरराव चव्हाण साहेब ❤
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
♥️♥️♥️
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 Ай бұрын
Arrogant and adamant shankar chavan! He lifted Rajiv Gandhi's shoes😂😅
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
Brahmin spotted 😊
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
​@@Mharattha96kjatiwadi spotted!! Ha bagh tuza dvesh! Amhi dvesh karat nahi mhantos te
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 Ай бұрын
That time sharad pawar has taken 1000 rallies in maharashtra
@jitendrakamble6799
@jitendrakamble6799 Ай бұрын
आवटे सर १९८५ च्या निवडणूकी नंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.नंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर. नंतर शंकररावजी चव्हाण. त्या नंतर शरद पवार साहेब
@sureshgurav8191
@sureshgurav8191 Ай бұрын
शंकरराव चव्हाण अर्थमंत्री असताना शून्याधारीत अर्थ संकल्प लागू करुन रोजगार हमी योजना अस्तित्वात आणली, आज मनरेगा तिचेच प्रति स्वरुप आहे.
@kiranpatil3631
@kiranpatil3631 Ай бұрын
रोजगार हमी योजनेसाठी निधी उभारण्यासाठी Professional Tax फक्त महाराष्ट्रात वसूल केला जातो
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Ай бұрын
दादांच्या मंत्री मंडळात पवार साहेब कामगार मंत्री होते ना की उद्योग मंत्री.
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Ай бұрын
महान महाराष्ट्राचे महान नेते... आज संघ बीजेपी मोडी फडणवीस ने नासवला😢😢
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 Ай бұрын
Nrrupendra Mishra was a principal secretary of UP who is present advisor of Pradhan sevak today.
@kailas7863
@kailas7863 Ай бұрын
छगन भुजबळ यांनी रिटायरमेंट घ्यावी असे मला वाटते 🙏🚩
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
शरद पवार यांनी स्वताचाच गेम केला
@user-fo2xn2jl1t
@user-fo2xn2jl1t Ай бұрын
ते सगळे जाऊद्या हो आवटे एवढच खर सांगायची हिंमत करा,, शरद पवारचा गेम करून गोटी फिट कुणी केली 😂😂 आहे का हीम्मत 😅
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 Ай бұрын
आणीबाणी चूक कशी ?
@govindwaghmare8862
@govindwaghmare8862 Ай бұрын
Nilangekar ? 1985?
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 Ай бұрын
वसंतदादा व नाशिकराव तिरपुडे
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 Ай бұрын
तुम्ही social media वर असता मला वाटते be presentable.. तुमच्या दाढी ची style शोभत नाही तुम्हाला.. माफ करा 🙏
@kiranphuke5873
@kiranphuke5873 Ай бұрын
महाराष्ट्रात जातीवदाचा game कधी होणारं........ अत्यंत गलिच्छ जातिवाद कोण पसरवतय..... कोण जातीवादी राजकरण करतंय यावर पण vedio बनवा....
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 Ай бұрын
हशु अडवाणी,उत्तमराव पाटील ही जनसंघाची माणसं हे मंत्री होते
@JamirShaikh-ib8hx
@JamirShaikh-ib8hx Ай бұрын
Aawte saheb junya aathwani jagya kelya.man bhrun aale. ass watate - - -Jane kahan gaye wo din kahete the teri rah me - - - !!!
@govindwaghmare8862
@govindwaghmare8862 Ай бұрын
Dada Rajivjina. PM. Nilangekar la. CM. MlA. Nasatanna. Padavar. Baasavale .
@mahendrasonawane5665
@mahendrasonawane5665 Ай бұрын
चान wiwechant
@vikaskurkute4256
@vikaskurkute4256 Ай бұрын
Uddhav thackerey sahab n Swami avimukteshwrand matoshree la bhet dili tyacha 1video banva sir .
@MrPmm1991
@MrPmm1991 Ай бұрын
शरद पवारची नसबंदी यावर एक व्हिडिओ कर
@nishantsharma-o4h
@nishantsharma-o4h Ай бұрын
One sided analysis.. tum chya analysis madhe tumhi MVA cha karyakarta distaat. Kay majboori aahe tumchi aavte saaheb
@user-lj1ip5wq2j
@user-lj1ip5wq2j Ай бұрын
शरद पवारांनी समाजवादी कॉग्रेसची स्थापना केली तेव्हा कृष्णराव भेगडे शरद पवारांसोबत गेले नव्हते. त्यावेळी तळेगाव मधील रावसाहेब कडोलकर शरद पवारांसोबत होते.
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
Nehmich kadya kelya mahnun saidav bhavi PM rahile... Akhya deshat konala hi hya manasavar vishwas nahi Ata poora tooran barober rajkaran khelat aahet tari 3-5 jilha illahi mahnunach Arthat ithe tyanche bhat bolnar mhantlyavar tyana he sagla avadnar nahi pan satya aahe
@shivajishinde3594
@shivajishinde3594 Ай бұрын
आवटे साहेब विश्लेषण चांगली आहे परंतु काही त्रुटी आहेत शरद पवार हीच खरे नेते
@vijaysadavarte9670
@vijaysadavarte9670 Ай бұрын
Shankarao Chavan 1 no cha neech ani Hindu dweshi hota Chappal uchalanara
@govindwaghmare8862
@govindwaghmare8862 Ай бұрын
Tumche Tumhhi ga godave.Maze. Papa
@praphullapatil9556
@praphullapatil9556 Ай бұрын
Anibani kharech wayit hoti kaean nastana virodhi lokana turungat takle hote
@anilkamble7715
@anilkamble7715 Ай бұрын
नोट बंदी काय होते एका रात्रीत झाले
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 Ай бұрын
नरसिंह राव नी शंकरराव चे म्हणणे ऐकले नाही.याचे कारण काय....एक एपिसोड करा.मङ
@saurabhbansode8993
@saurabhbansode8993 Ай бұрын
Faltu vishleshan krun ky fekty
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 Ай бұрын
आणीबाणी लावली नसती तर....थोड विचार करा.आणि मांडणी करून पाहा.
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Ай бұрын
एक मात्र खास शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यासाठी जायकवाडीचे स्वप्न पाहिले व पूर्ण केले। मात्र मराठवाड्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी औरंगाबादचे कल्याणराव पाटील यांचे वर्चस्व संपविले।
@subhashbhise1986
@subhashbhise1986 Ай бұрын
इंदिरा गांधींवर नेहरू चढत होता
@AndrewTate69_
@AndrewTate69_ Ай бұрын
Modi tuzta aaivar chadhato vatat
@user-fo8zq3iu2x
@user-fo8zq3iu2x Ай бұрын
तुमच्या मुलीच्या बाबतीत पण तुम्ही हेचं करता का?
@saurabhbansode8993
@saurabhbansode8993 Ай бұрын
Faltu vishleshan krun ky fekty
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 91 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 16 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 91 МЛН