अश्विनी भावे मॅमना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या 🙏🎂🎉 (अक्षय ) अर्चना मॅम तुम्ही स्वतः उत्तम कथक नृत्यागंना आहात जर कधी भविष्यात शक्य असेल तर जरूर एखादा उपक्रम किंवा कार्यक्रम (वाहिनीवरील ) जरूर आणा. तसेच असा एखादा नृत्याचा कार्यक्रम असेल आणि तुम्हाला परीक्षक म्हणून जर तुम्हाला बोलावणे आले आणि तुम्हाला आवडले तर जरूर एखादा असा कार्यक्रम तुम्ही मराठी वाहिनी साठी जरूर तयार करा. त्यामुळे महाराष्ट्रातील जे शास्त्रीय नृत्य किंवा संगीत यामध्ये काही करू शकतात आणि त्यांच्या मध्ये काही टेलेंट आहे त्याला तुमच्या सारख्या जाणकार, तज्ञ, अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल हि माझी मनापासून इच्छा आहे जरूर तुम्ही यावर विचार कराल अशी आशा आहे. धन्यवाद (अक्षय )🙏❤😊
@archanajoglekar64792 жыл бұрын
जरूर आवडेल एखाद्या चॅनेल मार्फत नव्या पिढीला मार्गदर्शन करायला जर चॅनेल नी विचारले तर जरूर करेन
@mohandinkarsubhedar24422 жыл бұрын
@@archanajoglekar6479 मॅम मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏❤😊
@mohandinkarsubhedar24422 жыл бұрын
नमस्कार मॅम कथक मध्ये लहजा म्हणजे चेहऱ्यावरचे भाव का?
@archanajoglekar64792 жыл бұрын
लहेजा म्हणजे " तरिका " , पद्धत ---- अभिव्यक्ती ची
@mohandinkarsubhedar24422 жыл бұрын
@@archanajoglekar6479 मॅम खरंच खुप मनःपूर्वक धन्यवाद तुमच्या हाताखाली जे विद्यार्थी शिकत आहेत ते किती भाग्यवान आहेत की ज्यांना तुमचे मार्गदर्शन मिळत आहेत. 🙏❤😊