अर्चित सारंग पाटील,नाशिक (P65)

  Рет қаралды 57

Ganeshalay

Ganeshalay

Күн бұрын

नाव:- अर्चित सारंग पाटील
पत्ता:- अ,19/4,सय बंगला राज्य कर्मचारी सोसायटी अशोक नगर सातपूर नाशिक 422012
विषय:- गडचिरोली जवळील कोनसरी येथील शेकरू पार्क प्रतिकृती....( Govt. उपक्रम)
साहित्य:- शाडू माती जुने वापरलेले रद्दी पेपर,लाकडाचा भुसा, वाळू ,कार्डबोर्ड, रंगीत पेपर
‍ बाप्पाची मूर्ती बाप्पाची मूर्ती तसेच शेकरू हे शाडू माती पासून बनवलेले असून कुंड्या झाडं ही कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे आणि गवत हे लाकडाचा भुसा वापरून बनवलेला आहे ...शाडू माती ही मागच्या वर्षीच्या बाप्पाची मूर्ती विसर्जन केल्यानंतर खाली जी शाडू माती उरते ती झाडात किंवा इतरत्र न टाकता मी ती वाळवून साठवून ठेवली....आणि तीच परत या वर्षी मूर्ती बनवण्यासाठी वापरली...म्हणजे काय शाडू माती reuse केली...
आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू याची घटती संख्या लक्षात घेऊन शासनाने गडचिरोली येथील आलापल्ली वनविभागामध्ये शेकरू पार्क उभा केलेला आहे... त्या शेकरू पार्क ची हुबेहूब प्रतिकृती बनवायचा केलेला छोटासा प्रयत्न.....त्या पार्क शेकरू पार्कची लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि शेकरूची संख्या वाढावी तसेच शासनाचा हा स्तुत्य उपक्रमाबाबत माहिती मिळावी हा उद्देश ठेवून मी शेकरू पार्क साकारले आहे....

Пікірлер: 1
@shubzshinde
@shubzshinde 6 күн бұрын
Supub❤
LEARN OPENCV in 3 HOURS with Python | Including 3xProjects | Computer Vision
3:09:08
Murtaza's Workshop - Robotics and AI
Рет қаралды 3,3 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 66 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 14 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,4 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20