अर्ध्याहून जास्त आयुष्य भ्रमात च गेलं... वास्तव वेगळं आहे | भ्रमातून बाहेर पडा |

  Рет қаралды 220,650

WARRIOR OFFICER 2.O

WARRIOR OFFICER 2.O

Күн бұрын

प्रेरणादायी videos साठी नक्की subscribe करा. ‪@warriorofficer2.O‬
अशीच प्रेरणादायी पुस्तके ऐकण्यासाठी subacribe करा. ‪@warriorofficer2.O‬
खेडेगावातून आणि गरीब परिस्थितीतून लाल दिव्याच्या गाडी पर्यंतचा प्रवास...
इथे थांबणे नाही... रमेश घोलप IAS सर्व videos 👇👇
भाग 1( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
भाग 2( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
भाग 3( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ पाहिल्यावर ...
भाग 4( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• स्वप्नासाठी पेटून उठाल...
भाग 5( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• व्हिडिओ पहाल तर कधीच ह...
भाग 6( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• अंगावर शहारे आणणारा प्...
#warriorofficer2.O
#inspirational_stories
#motivation
#MPSC/UPSC
#dream_IAS
#inspiring_books
#books
#book_reading
#warriorofficer2.O
subscribe for more @warriorofficer2.O

Пікірлер: 575
@gurudassalvi
@gurudassalvi 3 ай бұрын
Thanks
@warriorofficer2.O
@warriorofficer2.O 3 ай бұрын
Thank you so much 🙏🙏
@dipaktawade4395
@dipaktawade4395 5 ай бұрын
ताई... आपली मराठी मुलगी.. नैराश्य मध्ये गेलेल्या लोकांसाठी तू जे करतेय ते खरोखर life changing आहे... We r proud of you 👍👍
@SB-jt4rt
@SB-jt4rt 5 ай бұрын
मी शेती करताना तिस वर्षात जास्तीत जास्त वेळ अपयशी ठरला आहे पण कधी कधी मिळालेल्या यशाने आर्थिक स्थिती चांगली होऊन जायची . अन आमच कुटंब सुस्तीत यायच पण अपयश भयंकर आले एकदा बटाटा लावल्यावर थोडथाका डा नाहीतर दोन लाखाच नुकसान झाल पण गमत पुढे जाऊन ज जास्त झाली मला प्रत्येक व्यक्ती बटाटा अपयशी झाला त्यावर हसायचे . पण मला लोक हसले की मी जास्त पेटून उठायचो आज मी एक यशस्वी शेतकरी आहे.
@kasuleprashant9201
@kasuleprashant9201 4 ай бұрын
@ayubshaikh6136
@ayubshaikh6136 3 ай бұрын
Well done bhau
@akashgadade4564
@akashgadade4564 3 ай бұрын
Best..
@jyotikitchenfood6293
@jyotikitchenfood6293 3 ай бұрын
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 3 ай бұрын
Khup chan Mitra..❤❤❤
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 5 ай бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत. जीवन विद्या मिशन मुंबई. सद्गुरु श्री वामनराव पै.
@sureshpatole596
@sureshpatole596 5 ай бұрын
मॅडम बाकी knowledge सगळे ठीक आहे..पण कुत्र्याचे उदाहरण खूप सुमार..लहान मुलांना देण्याचे वाटले..
@ShripadSabnis
@ShripadSabnis 5 ай бұрын
D TV​@@sureshpatole596
@IamMe927
@IamMe927 5 ай бұрын
देवाने माणसाकडे दुर्लक्ष केले आहे महाभारतानंतर. कारण दोन महायुद्धे झाली, अणुबाँब पडले, युद्धे झाली, करोडो माणसे मेली पण तो काय आला नाही आणी येणार पण नाही. तो मला वाचवेल ह्या कल्पनेतुन बाहेर पडा आणी सदसदविवेक बुद्धीने जगा. स्वताच्या मनावर काम करा आणी जगा!
@ghansyammore239
@ghansyammore239 5 ай бұрын
प्रेरणादायक , अप्रतिम !! 🌹🙏🌹🥰👍
@sharmishtha9403
@sharmishtha9403 5 ай бұрын
जो तेरे अंदर है वही तेरे बहर हैं - गौतम बुद्ध
@ninadgaikwad346
@ninadgaikwad346 Ай бұрын
ताई तु लहान आहेस माझ्या मुलीएवढी दिसतेस. परंतु तुझ्या समज दारी ची उंची फार मोठी आहे. तुझे निष्कर्ष खूप छान आहेत अगदी काही लोकांच्या पचनी पडत नसले तरी तरुणाई साठी खूप सुंदर मार्गदर्शन आहे. प्रत्येक गर्विष्ट व चुकलेल्या माणसाला दिशादर्शक असा आहे.माणूस हा आपल्याकडे असलेल्या व नसलेल्या गोष्टीचा पण विनाकारण गर्व बाळगून असतो. त्याने हे ध्यानात ठेवले पाहिजे मेल्यानंतर अस्थी चे वजन पाव किलो पण नसते मग तो गडगंज श्रीमंत वा राजा का असेना .
@shubhankargoswami-r9c
@shubhankargoswami-r9c 3 ай бұрын
बाळा तुझा हेतु खुप चांगला आहे म्हणून मी ज्यास्त काही लिहीत नाही फक्त इतकंच सांगेन कि अजुन तुला खुप अनुभव घ्यायचा आहे आयुष्याचा. त्यामुळे आत्ता तुझे विचार जे आहेत ते भविष्यात तसेच नसतील. नुसताच सकारात्मक दृष्टिकोन जीवनात पुढे घेऊन जाऊ शकत नाही. कारण सगळ्या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडणारच असे नाही. ‌दुसरी गोष्ट जास्तीत जास्त काय होईल हा विचार करणे म्हणजे नकारात्मकतेकडे जाणेच झाले. विचार येणं हे आपल्या हाती नाही आणि विचारांना अशाप्रकारे रोखता तर येऊच शकत नाही. तु परीक्षेचे उदाहरण दिलेस त्यात जास्तीत जास्त काय होईल असा विचार करुन वाटचाल करावी असे म्हणालीस, असाच जर विचार केला तर स्पर्धा राहणार नाही बेपर्वा होईल‌ माणुस त्यामुळे थोडासा ताणतणाव असणे गरजेचे असते. जीवनात माणसाला हेच तर करणे अशक्य असते ते म्हणजे मनावर नियंत्रण. सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार हे दोन्ही असावेच लागतात किंबहुना त्यामुळेच तर खरा अर्थ लाभतो जीवनाला. जर सकारात्मक विचारच ठेवुनी चाललं तर अपयश पचवणं खुप अवघड होईल. एक उदाहरण देतो, एक चिनी दंतकथा आहे कि एका माणसाला थोडे गहु व एक गुलाबाचे फुल दिले गेले आणि विचारले यांचे तु काय करशील? तो म्हणाला यातला गहु मला जगवेल आणि मी का जगावं याचं उत्तर हे सुंदर गुलाबाचे फुल आहे. अगदी याचप्रमाणे जीवनात खरं म्हटलं तर काय अर्थ आहे? काही घेऊन येत नाही कोणी आणि काही नेत सुद्धा नाही, कुठुन यायचे कुठे जायचे हे ज्ञात नाही, किती काळ आहे जीवनाचा कुठे पुर्णविराम होईल याची कल्पना नाही, पुन्हा हे जीवन मिळेल का? हे ही कोडंच आहे. मग फक्त सकारात्मक विचार घेऊन कसं चालता येईल? खरं तर आपण सारे जवळपास सारखाच विचार करतो कारण आपली शरीररचना एकाच प्रकारची आहे. विचार जरी आपले समांतर असले तरी नक्की योग्य कोण हे छातीठोकपणे सांगू शकत नाही. सगळेच इथे आपापली परसेप्शनस् घेऊन जगत राहातो आणि यापुढेही असेच चालणार.
@shahajitonage6843
@shahajitonage6843 3 ай бұрын
अगदी बरोबर
@vijaynirgude3941
@vijaynirgude3941 3 ай бұрын
😂😂​@@PravinBhagure-fb2jq
@santoshkamble6933
@santoshkamble6933 3 ай бұрын
True
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 3 ай бұрын
Excellent Sir ❤
@rupeshsajekar555
@rupeshsajekar555 3 ай бұрын
❤❤❤
@vinayakmankikar2854
@vinayakmankikar2854 5 ай бұрын
विषयाची व्याप्ती मोठी असून देखील मोजक्या शब्दांत खूप छान मांडणी केली आहे. अभिनंदन
@SmitvarshtaHawal
@SmitvarshtaHawal 5 ай бұрын
Ag तुझ्यासारखी लोकं आज खूप कमी आहेत जी आयुष्य जगायला शिकवतात नाहीतर राईचा पर्वत करणारीच खूप आहेत छान सांगतेस
@Avk560
@Avk560 5 ай бұрын
विषय खूपच भारी निवडला. खरंच माझ अर्ध जीवन असेच गेल.
@OOHH66
@OOHH66 25 күн бұрын
Ak no. Ha go taigya bharich kay ta sanglas 😊❤
@shekhargarud4590
@shekhargarud4590 5 ай бұрын
भगवान श्री कृष्ण सांगतातना हे जग एक माया भ्रम आहे 🙏
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
@Maverick_1003
@Maverick_1003 Ай бұрын
देव भ्रम आहे का
@RupaliSorte-ro5cq
@RupaliSorte-ro5cq Сағат бұрын
छान सागितले आहे तुम्ही आभारी आहे
@shilpawakankar3162
@shilpawakankar3162 4 ай бұрын
बोलण्याची पद्धत अतिशय उत्तम विश्वास निर्माण करणारी.भ्रमाचा गाठी हळूवार सोडण्याचे कौशल. छानच
@rupeshkedare-gu1uj
@rupeshkedare-gu1uj 5 ай бұрын
ताई खुपच भारी एक शाब्दिक वाक्य दिल माझ्या exact felling साठी
@proboy344
@proboy344 3 ай бұрын
Manm, 1s time me tumcha videos baghitla, an khup energy deun gela completely eklyawar. Thank you so much! Aply society LA asha guidence chi khup awshakta ahe. Keep it up 👍 ajun khup sare subject War video's ekayala miltil !
@abhijitgorwadkar3677
@abhijitgorwadkar3677 5 ай бұрын
आयुष्याविषयी अत्यंत उत्तम,सुंदर मार्गदर्शन आपण केले आहे सुप्रिया जी ! आपले खूप खूप धन्यवाद! जय श्रीराम! 🙏🕉️🚩💐👌🌷💖🌹🙋‍♂️🕉️🚩
@PraG8844
@PraG8844 24 күн бұрын
kiti sunder ahe sagale ..thank you mam
@balkrishnakulkarni346
@balkrishnakulkarni346 5 ай бұрын
ताई, तुमचे विचार, खूपच महत्वपूर्ण, मनाला, दिलासा देणारे आहेत, इतक्या लहान वयात, इतके सुंदर, अभ्यास पूर्ण, तुमचे विचार आहेत, तुम्हास खूप शुभेच्छा, खूप अभिनंदन, खूप धन्यवाद 🙏🙏💐💐👌
@YogeshPatil-pb5hp
@YogeshPatil-pb5hp 5 ай бұрын
ह्याला भारतात दोन महान व्यक्तींनी खूप छान सांगितलेलं आहे 1 गौतम बुद्ध आणि त्यांची विपस्सान 2 अथर्ववेद
@anjalishirke3154
@anjalishirke3154 5 ай бұрын
विपस्सान नाही... विप्पशना ..
@dashrathghodke5981
@dashrathghodke5981 5 ай бұрын
ताई मी तुमचा खूप आभारी आहे 🙏💐 तुम्ही आम्हाला जीवन जगण्याची कला शिकवली आहे मीच माझ्या जीवनाचा शिलपकार होइल आपणच आपल्या जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतो अत्त दिप भवं
@safarkathawishvachi7075
@safarkathawishvachi7075 5 ай бұрын
Its realy true. Exceptance is the best solution of every problem.. जेव्हा एखाद्याला दिसत की समोरचा घाबरतोय तेव्हा तो अजून घाबरावतो. पण आपण खंबीरपणे दाखवून दिला आम्ही सामना कारायला तयार आहोत तेव्हा समोरचा ही जरा दाबून राहतो. तसेच संकटाच आहे. हसत झेलली की त्यांना ही आपल्या समोर यायला मजा येत नाही. ती पुढे दुसऱ्या भित्र्या माणसाला शोधात पुढे जातात.
@khandugend5410
@khandugend5410 5 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत. Thank you. But माझ्या आयुष्यात आता जे काही घडतंय ते माझ्याच यापूर्वीचा कर्माचे फळ आहे. म्हणून त्याची जबाबदारी स्वतःवर घेणे आणि मग प्रयत्नवाद चालू ठेवला की पुढे सगळं काही सकारात्मक घडते
@swatiwadhai8899
@swatiwadhai8899 5 ай бұрын
खूप सुंदर कुठल्या तरी तुटलेल्या मनाला संजीवनी देणारे शब्द आहेत धन्यवाद ❤
@chhaganjohare5707
@chhaganjohare5707 5 ай бұрын
खुपच छान निवेदन आहे मॅम ज्यामुळे जीवन जगायला सहज आपल्या विचाराची मदत होईलच
@pankajjadhav55
@pankajjadhav55 28 күн бұрын
खुप छान दीदी तुम्ही खुप मोठ्ठी प्रेरणादायी विचार मांडले आहेत. धन्यवाद
@sanketpatil..8981
@sanketpatil..8981 5 ай бұрын
सुप्रिया ताई..तुझे खूप खूप आभार ..खरच खूप छान 😌😊वाटल व्हिडिओ पाहून ..मी काही अशाच unreal विचारांमध्ये अडकलो🤔🤐 होतो .. पण हा व्हिडीओ पाहून काही प्रश्नांची उत्तर मिळाली ...thankyou😊
@abhirajgade4921
@abhirajgade4921 3 ай бұрын
ताई व्हिडिओ खूप छान आहे... ❤❤❤❤❤ असेच पुढे चालत रहा... तुम्हाला अजून खूप पुढे जायचे आहे 🎉🎉
@RupaliSorte-ro5cq
@RupaliSorte-ro5cq Сағат бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम
@ajaykumar-cp8fe
@ajaykumar-cp8fe 5 ай бұрын
तुम्ही फार छान समजून सांगितलं... सर्वांना तुम्ही एक चांगला दृष्टिकोन दिला... तुमच्यासारखे लोक अजून पाहिजे समाजामध्ये..
@shitaljadhav8309
@shitaljadhav8309 5 ай бұрын
Khupch chan tumhche video पाहिल्यानंतर एक वेगळीच energy milate.. thanks ma'am
@sushmitagaikwad8507
@sushmitagaikwad8507 Ай бұрын
Khup chan...❤
@meghanathmadhavi7678
@meghanathmadhavi7678 Ай бұрын
अगदी वेळेवर जर एखाद्याने असे संदेश किंवा विचार ऐकले तर नक्कीच तो लकी असणार आहे. खूपच छान मार्गदर्शन केले आहे . आणि पुढेही करत राहा. ताई तुला ‌हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद
@satishdolas1827
@satishdolas1827 5 ай бұрын
खुप छान! खुप सुंदर विचार. हे सर्व आपल्या सोबत आणि सभोवताली घडत असते.❤
@SRJ-Abcdef
@SRJ-Abcdef Ай бұрын
खुप खुप life changing वाक्य बोलीस बहीणी ! 🙏 Thank you ❤
@kumarshinde5036
@kumarshinde5036 5 ай бұрын
Thank you Tai , khupach chaan samjola 👌👌🙏🙏
@SunnyKumar-hd6vk
@SunnyKumar-hd6vk 2 ай бұрын
मी नक्कीच बाहेर पडून दाखवेन . Thanx for such wonderful guidance.
@prathmeshnathe7252
@prathmeshnathe7252 2 ай бұрын
❤❤ khup masta
@gulabrokadeLic
@gulabrokadeLic Ай бұрын
खूप खूप छान माहितीपूर्ण ❤
@pravinsannake1779
@pravinsannake1779 5 ай бұрын
आपण जे सांगत आहात ते एक कथा मनून ठीक आहे.प्रत्येकाची सहन शक्ती कमी जास्त असते..प्रत्येकाची भौगोलिक व वातावरण हे वेगळे असते.हा मुद्दा खूप imp आहे
@strongwoman4897
@strongwoman4897 10 күн бұрын
Really Nice Video❤
@ashwinnikam1579
@ashwinnikam1579 Ай бұрын
खुपच सुंदर...👌👏👏 Actually I experience this
@GajananKasar-c1d
@GajananKasar-c1d 24 күн бұрын
Great 👍
@aakashkhaladkar3591
@aakashkhaladkar3591 5 ай бұрын
ताई खूप छान छान मोटिवेशनल स्टोरी सांगितले तुम्ही आणि जो रियल फॅक्ट आहे तोच या ठिकाणी आहे आणि जे तुम्ही डिप्रेशन सांगत आहात खरंच हे तुम्ही जसं सांगितलं तसंच वाटतं की नको हे जीवन पण तुम्ही दिलेले उदाहरण खूप छान आहे याच्यापेक्षा अजून काय वाईट होईल जेवढे वाईट होईल त्याच्यापेक्षाही चांगलं होईल ही खूप छान सांगितलं या ठिकाणी तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्यावरती मावळ्यांसोबत गेले असताना त्यांनी मावळ्यांना सांगितले की शत्रू सोबत लढा नाही तर उद्या टाकून मरा सतत आपल्या मावळ्यांनी किल्ला सर केला खूप छान माहिती सांगितली. Thanks 🙏
@JaydavGavali-g4f
@JaydavGavali-g4f Ай бұрын
फारच महत्वाचे आयुष्य बदलावणारे बोध, Thanks
@milindchandratre
@milindchandratre 5 ай бұрын
Tumhi swach surlit v present of mind madye anya sathi madat keli Thanku so much👌 sukhi raha dev tumhala shaki dev aaple Abhar🎉😊
@tarundhote188
@tarundhote188 3 ай бұрын
Khup Chann video ahe....
@ashokdhawan8417
@ashokdhawan8417 5 ай бұрын
हे अध्यात्मिक तत्वज्ञानच आहे. ते साध्या सोप्या भाषेत जनमानसात पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम आहे यात शंका नाही. Go ahead. आशिर्वाद.
@arunpatil2903
@arunpatil2903 3 ай бұрын
तुझ बोलने स्पष्ट आहे,मुद्दा तर फारच उत्तम सादर केला.फायनान्स problem च जास्त दमवतो,सर्वांना,पैश्यासाठी मित्र नातेवाईक जवळीक करतात..फसवणूक ,लुबाडणूक करतात,मन नाराज होत..की ज्यावेळी पत्नी पण पैश्यासाठी फसवत राहते..
@SantoshSardesai
@SantoshSardesai Ай бұрын
फार मस्त.
@SaeWorkid
@SaeWorkid 3 ай бұрын
Khup chhan ❤👍
@NaturalBeauty-ms4hc
@NaturalBeauty-ms4hc 3 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने गोष्टींचा वापर करून आयुष्याचं ध्येय आणि सकारात्मकता निर्माण करणारे आपले मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनापासून आभार. असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा. आयुष्य सुंदर आहे फक्त आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. 🙏🙏💐💐
@SpiritualAudio_lalitsolanke
@SpiritualAudio_lalitsolanke Ай бұрын
Khup chan aani satik
@ganeshvlogs2104
@ganeshvlogs2104 4 ай бұрын
Khup chhan message...
@ajitswayamwar7532
@ajitswayamwar7532 4 ай бұрын
Wa maam khup Bhari 👌👌
@sonalipradhan5539
@sonalipradhan5539 4 ай бұрын
Khup khup chaan message ahe
@PramodNaik-d9y
@PramodNaik-d9y 5 ай бұрын
Excellent truth and correct speech and information by you 👌 excellent analysis by you 🌹 👏 well done by you 👌
@namdevpawar1470
@namdevpawar1470 Ай бұрын
Nice.. Keep it up..
@satyawanpatil5803
@satyawanpatil5803 2 ай бұрын
Khup chhan
@ran0380
@ran0380 3 ай бұрын
Khup chan....
@shreeshinde8485
@shreeshinde8485 28 күн бұрын
Taisaheb ha video achanak pane mazakde ala ani video bagitala ani maz sagal depression dur gel thank you
@AshokchiVichardhara-qk4bz
@AshokchiVichardhara-qk4bz Ай бұрын
अप्रतिम माहिती.
@RajnikantSherAkelAataHai
@RajnikantSherAkelAataHai 27 күн бұрын
तुझ्या अशा विचारसरणी मुळे माणूस प्रगती कशी करेल ग. माणूस आहे त्यामध्ये समाधान मानेल आणि प्रगती खुंटली.
@शिवनंदन-ष4द
@शिवनंदन-ष4द 3 ай бұрын
अप्रतीम सुंदर छान मस्त ❤❤❤
@SingerRupeshGoreAnr
@SingerRupeshGoreAnr 5 ай бұрын
Nice motivational Video . चांगले सकारात्मक विचार ठेऊन जगायला शिकले पाहिजे , सुख , दु:ख , संकटे , Problems , Depression आणणारेही अनेक प्रसंग येतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये , अपयशाचा मोठा आणि न संपणारा काळही येतो , सगळे संपले असेच वाटते , त्यालाही सामोरे जावेच लागते , हसत, भीतीने की रडत हे प्रत्येकाच्या Will Power , सहनशक्ती वर अवलंबून असते . 😊🙏
@ayushshahane812
@ayushshahane812 2 ай бұрын
धन्यवाद दीदी❤❤❤
@sunitapatil5750
@sunitapatil5750 2 ай бұрын
Khup chan didi .
@kpvlogs1287
@kpvlogs1287 5 ай бұрын
Khup mast vatli video bghun ek energy aali ❤❤
@jayanandkumbhar1333
@jayanandkumbhar1333 Ай бұрын
Good Work.
@madhukaranap4428
@madhukaranap4428 4 ай бұрын
सुप्रिया ताई,खूप प्रभावीपणे तुम्ही मांडणी करता. त्यामुळें ते लगेच भावते.
@ruturajonkar5930
@ruturajonkar5930 Ай бұрын
ताई खूप छान माहिती 👌👌👌
@JaydavGavali-g4f
@JaydavGavali-g4f 16 күн бұрын
Highly impressive
@kapalika-o3p
@kapalika-o3p 5 ай бұрын
👌👍💯. Gr8, keep it up.
@lofi_edits06
@lofi_edits06 Ай бұрын
फारच छान ताई
@rajendrakhandagale9141
@rajendrakhandagale9141 5 ай бұрын
Great tai khup chan video
@nitinmane6972
@nitinmane6972 2 ай бұрын
Tai khup chaan vichar
@rohanchavan3082
@rohanchavan3082 Ай бұрын
Tai khupbhari mahiti dili
@nehulbhogal1941
@nehulbhogal1941 23 күн бұрын
Nice Didi...👍
@Sunshine12816
@Sunshine12816 5 ай бұрын
Khup sunder ma'am,...I needed some perspective like this,.. thank you so much.. lots of love
@dilipkumbhar8474
@dilipkumbhar8474 5 ай бұрын
सुंदर माहिती दिली आहे.. 👍👍🙏🙏
@sudhirlawtawar6105
@sudhirlawtawar6105 3 ай бұрын
👍🏻 +ve...... एकदम बरोबर. आपण उगीचच घाबरतो. 🙏🏻🙏🏻
@nirmalashirsath1440
@nirmalashirsath1440 5 ай бұрын
खूप उपयुक्त विचार...❤
@Prasadshind
@Prasadshind 4 ай бұрын
खूप छान...
@powerofcompounding123
@powerofcompounding123 5 ай бұрын
आणि आपल आयुषय you tube var जाणार म्हणजे मृगजळ..... खोटं काही नसत माणूस फ्लो मदे आयुषय जगतो.. दुःख च कारण 99% स्वत च असतो...गावाकडील लोकांना शहर च मोह असतो आणि शहरी लोकांना गावाचं मोह. मोह माया च हे जीवन आहे.. भ्रम निरस च महत्वचा कारण म्हणजे अपेक्षा. नको त्या अपेक्षा ✅✅
@dattatrayabartakke8769
@dattatrayabartakke8769 5 ай бұрын
Khoop Khoop Chhan aahe Dhanyavad
@sandeepdivate7190
@sandeepdivate7190 2 ай бұрын
❤ Very important speech ❤
@deepakjadhav3456
@deepakjadhav3456 5 ай бұрын
खुप छान.. Thank u
@SiddharthWasnik-in6nr
@SiddharthWasnik-in6nr 28 күн бұрын
खुप खुप सुन्दर ताई
@dipalibapat6511
@dipalibapat6511 5 ай бұрын
ekdam barobar Tai , mazya babtit asech hote . Imaginary thoughts
@ashokgaikwad7820
@ashokgaikwad7820 Ай бұрын
Very Nice Thought Tai
@swayamprabhagaikwad2285
@swayamprabhagaikwad2285 3 ай бұрын
अतिशय सुंदर सांगितले तुम्ही .
@ganeshgaikwad6277
@ganeshgaikwad6277 3 ай бұрын
खुप छान धन्यवाद मॅडम
@surendrakamble9636
@surendrakamble9636 5 ай бұрын
खूप छान, मौलिक विचार
@ajinkyajadhav14
@ajinkyajadhav14 5 ай бұрын
खूप चांगली माहिती सविस्तरपणे दिली तुम्ही धन्यवाद
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 3 ай бұрын
फार सुंदर सांगितले आभारी आहे
@dattapadaswan343
@dattapadaswan343 5 ай бұрын
खूप छान माहिती❤
@umapatil5942
@umapatil5942 22 күн бұрын
👍good thoughts 🎉
@Payal-j6p3z
@Payal-j6p3z 5 ай бұрын
Khupch sundr ❤❤
@dipeekarawal5982
@dipeekarawal5982 5 ай бұрын
khup chan pan grihitk ha shabd khup khtaktoy.Gruhitak .
@ilyassayyed1567
@ilyassayyed1567 Ай бұрын
Very good lecture ۔ mind blowing ۔ life changing
@rajendramahadik3403
@rajendramahadik3403 Ай бұрын
मस्तच नमस्कार
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
The Reasons Of Divorce Between Married Couples..
27:17
Vaicharik Kida
Рет қаралды 226 М.
Psychology Tricks in Marathi | Everyday Psychology | Netbhet ThinkSmart |
14:48
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 490 М.
बोलण्यावरून माणूस कसा ओळखायचा?
17:01
Keertan, Bhajan, Sanskrit, Subhashit Jokes Nyay
Рет қаралды 613 М.
Right Method Of Parenting | Make Your Children Successful
18:45
Vaicharik Kida
Рет қаралды 1,5 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН