Sir kotwal ya post baddal raja rokhikaran video banva
@sunilahire1121 Жыл бұрын
सुंदर सर
@manojkumarmhetre Жыл бұрын
15/06/2022 चहा शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षकांना दीर्घ सुट्टीतील वरिष्ठ व निवड श्रेणी चे 20 दिवसाचा पगार मिळेल काय
@bapuraototare63822 ай бұрын
पेन्शनधारक कर्मचारी बाबतीत सांगा
@rameshchandane44823 жыл бұрын
Sir Sadhy Raja rokhikaran prastav swikarala jat nahi karan ase dile jate ki paripatrak vitta vibhagache ahe. Shaley shikshan vibhagache paripatrak asave lagate. R. Y. Chandane .ex .headmaster. Please guide me
@pankajjain41242 жыл бұрын
Sir jar ekhadya hm chi service as a hm 1 varsha peksha Kami aslyas tyana kiti Raja manjur hoil
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
7
@agriculturecollegeupdatesc47944 жыл бұрын
Very nice information very good sir👍🙏
@माझीशाळामाझेकार्यालय4 жыл бұрын
Thanks sir
@shankarkhalsode7012 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर !🙏
@tanajichavan42303 жыл бұрын
March21 मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्म यांचे रजा रोखिकरण 7 व्या वेतन आयोग प्रमाणे करावे की 6 व्या
@anuradhatatke49093 жыл бұрын
Special schools madhil attendent post (mulansathi aslelya sevika)yavishyee Raja rokhikran niyam ani ati. Mahiti dyal ka.....
तुम्हाला लवकरच पेन्शन सुरू होऊ शकते म्हणजे सर्व योजना लागू होतीलच
@pravinbhorkade59723 жыл бұрын
Jar mi 3 varsh kam karun rajenama dila asel Ani mazya raja baki asel tar mala tyacha kahi phayada hoto ka
@dineshjayswal53333 жыл бұрын
Good explanation.
@ranjanasable42103 жыл бұрын
सर खूपच सुंदर आणि महत्वाची माहित दिली आहे तुम्ही सर खाते मान्यता आदेश व रजा मंजूरी आदेश म्हणजे काय ती रजा मंजूर करून घ्यायची का.
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
खाते मंजुरी आदेश म्हणजे शासनाचा व रजा मंजुरी आदेश संस्थेचा
@DIPAKKATRAPRAMESHKATRAP5 ай бұрын
Thank you sir
@minhajoddinkazi4960 Жыл бұрын
सर आपणास विनंती आहे की हायस्कूल मध्ये हेडमास्तर ते शिपाई पर्यंत किरकोळ रजा व इतर रजा बाबत माहिती द्यावी
@माझीशाळामाझेकार्यालय Жыл бұрын
Ok
@sultanamomin24833 жыл бұрын
Diwali suttila lagun argit raja getle tar सुट्टीचे दिवस रजेथ dherli jate ka
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
होय
@herm4293 жыл бұрын
Sir, can less than 100days of Earned leave in balance at the time of retirement can be encashed, Pleasegive your comments about it.
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
हो सर रजा कितीही शिल्लक असोत त्या कॅश होतात
@bhagwatbhange-ghodegaon93743 жыл бұрын
Nice sir 👌
@GANESHPATIL-yf5cb2 жыл бұрын
Sir Mee Mee teacher aeha may madhay forti five days.census Keli aeha tar mala वरील दिवसाच्या रोखिकरण होईल का
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
Nahi
@tukaramfkokani53662 жыл бұрын
उन्हाळी सुट्टीचे 15 दिवस आणि दिवाळी सुटीचे दिवस 15 असे एकुण दिवस 30 धरावे लागतील का?
@namdeowarade65122 жыл бұрын
Ok
@anilgogate79285 ай бұрын
प्रपत्र ३,४,५,८,काय असतात. भरलेल्या गट विमा माहिती कशी मिळते.
@ritadsouza66973 жыл бұрын
Does the Hm get 5+ 15 earned leave or only 15 days earned leave.
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
Only. 15 days per year
@bharatijoshi494217 күн бұрын
जनगणना रजा विकता येईल का
@chhotulalpatil16653 жыл бұрын
सर मी 1.1.2020ते 31. 3.2021 असे 15 महीने मुख्याध्यापक पदावर होतो नंतर निवृत्त झालो. तसेच 300 दिवस अर्जित रजा शिल्लक आहे. आता मला सांगा अर्जित रजेचे रोखीकरण 18 दिवसाचे घ्यायला पाहिजे की.. 19 दिवसाचे माहिती दया....
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
19 दिवसाचे
@rajeevkamra912010 ай бұрын
एखाद्या कर्मचाऱ्याकडून रोखीकरण मागणीस विलंब झाला असेल त्याला कसे रोखीकरण करता येईल या संदर्भात काही GR नियम आहेत का?
@manoharwaghmare16268 ай бұрын
शिक्षक पदाव्रुन् पदोन्नत झाल्यावर मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत एकूण राजा हिशोबात येते काय?
@wasudeoparshuramkar69693 жыл бұрын
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षक यांना अर्जित राजेंचे रोखीकरण करता येते का?
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
नाही
@ritadsouza66973 жыл бұрын
Sir, please explain meaning of commuted pension and its benefits.
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
Ok madam
@mahadevhongekar69403 жыл бұрын
Sir, very good information. Please tell, Whether amounts of Graduity, Commuted pension and encashment of earn leave are Income Tax free or not ?
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
Yes sir, it's i.t free
@sushamabaravkar5456 Жыл бұрын
कृपया मला हे सांगावे कि, मी प्राथमिक शिक्षक आहे .शिक्षकांच्या रिटायर होताना आमच्या अर्जित रजा शिल्लक असलेल्या वाया जातात का?
@mushtaqmulla33062 жыл бұрын
मी शिक्षक आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जनगणनेच 45 दिवस काम केले आहे. या अर्जित रजेचे रोखीकरण करता येईल का कृपया सांगावे
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
Nahi
@pramodbora25973 жыл бұрын
Teachers la encashment aahe kay
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
नाही मु अ साठी आहे
@sulbhasonavane95902 жыл бұрын
प्राथमिक मुख्याध्यापकाला अर्जित रजा रोखीकरण रजा संपल्याशिवाय विशेष रजा क्षय, कँन्सर रजा मिळत नाही का याचा निर्णय, नियम सांगा
@shridharpalande30393 жыл бұрын
गट विमा योजनेची रक्कम कशी अदा करावी याबाबत एखादा व्हिडिओ बनवा धन्यवाद सर
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
ओके
@snehalarjun43174 жыл бұрын
Live class asto ka sir please Reply sir
@माझीशाळामाझेकार्यालय4 жыл бұрын
7 वाजता Live आहे
@vaishalibangar59812 ай бұрын
सर म्हणजे शिक्षकाला काहीच फायदा नाही का .त्यांच्या रजांचे रोखिकरण होत नाही का
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
होत नाही सर
@bacchaparty1622 жыл бұрын
नमस्कार सर मी अर्जित रजा रोखीकर्णाचे देयक समाजकल्याण कार्यालयात सादर केला पण त्रुटी आली आहे ती खलील प्रमाणे 'संबंधित रजा अद्यावत दिसून येत नाही; मागील कालावधीचे असल्यामुळे समर्पित केलेली नोंद दिसून येत नाही' तरी मे . सरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
सर,रजा हिशेब पूर्ण करून प्रमाणित करून घ्या व रजा संस्थेच्या ठराव घेऊन समर्पित करा .
@The-one1852 жыл бұрын
सर जी.प. उच्च प्राथमिक मुख्याध्यापक पदावरील अर्चित रजा रोखीकरणासाठी काय काय प्रोसिजर करावी लागते?
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
दीर्घ सुटीचा लाभ नसेल तर रोखीकरन होईल
@darshansamane37953 жыл бұрын
सेवा पुस्तकात रजा नोंदी व खर्ची कसे घातली जाते सर
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
यावर व्हिडिओ बनवितो
@karunasapkale46283 жыл бұрын
माध्यमिक आणि उच्चमध्यामिक साठी पन लागू आहे का?
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
होय, दीर्घ रजेचा लाभ नसणाऱ्या कर्मचार्यांना
@jayramvhankade56063 жыл бұрын
सर मुख्याध्यापकाचे रजा रोखीकरण ,सेवा निवृत्तीच्या वेळी मुख्याध्यापक कालावधीतील जेवढे रजा सेवा पुस्तकात नोद आहे त्या सर्वाची रोखीकरन करता येते का , काही संस्थे मद्ये शिलक रजा कमी धरले जातात या विषयी माहिती द्यावी 🙏🏻
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
मु अ पदाच्या कालावधीतील शिल्लक रजेचे रोखीकरण होते
@jayramvhankade56063 жыл бұрын
@@माझीशाळामाझेकार्यालय thank you sir
@babasahebkakde14753 жыл бұрын
सेवा निवृत्ती माध्यमिक शिक्षक यांचे खाती शिल्लक असलेल्या अर्जित रजेचे रोखीकरण होते का? सदर बाबतीत शासन निर्णय असल्यास माहिती द्यावी ही विनंती.
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
शिक्षकांचे नाही होत
@pramodbora25972 жыл бұрын
What about Teachers..plz . See GR dt.4 May 2022... Sanction to Teachers...
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
No sir, It's not for teachers only for Hm & non teaching staff
@HareKrishnaGaurang3 жыл бұрын
जिल्हा परिषदेच्या मुख्यधापक ला लाभ मिळतो का
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
हो
@sulbhasonavane95902 жыл бұрын
प्राथमिक मुख्याध्यापकाला अर्जित रजा रोखीकरण रजा संपल्याशिवाय विशेष रजा क्षय, कँन्सर रजा मिळत नाही का? याचा निर्णय, नियम सांगा
@shivajipatil17703 жыл бұрын
शिक्षकांना अर्जित रजेचे रोखीकरण मिळत नाही काय
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
नाही
@vishnurathod41723 жыл бұрын
सर महिना 31 दिवसांचा असेल तर भागीला 30 दिवसच घ्यावे का
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
होय
@dhananjayhembade80312 жыл бұрын
अशाच प्रकारचा व्हिडिओ सेवा पुस्तक मध्ये इन्क्रिमेंट ची नोंद करताना अर्जित राजा लिहिताना व्हिडिओ केला तर बरं होईल. प्रशिक्षण झालेल्या ची नोंद करताना अशा प्रकारचा व्हिडिओ बनवला तर नवीन लिपिक कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक नोंद करताना सोयीस्कर होईल
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
ओके सर
@IIT-Techei2 жыл бұрын
सर मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जून 2008 पासून मुख्याध्यापक पदावर आहे. जून 2023 ला रिटायरमेंट आहे. मधल्या काळात पंधरा दिवसाच्या अर्जित रजा घेतलेल्या होत्या. तर माझी अर्जित रजा रोखीकरण होणार काय? आणि प्रति वर्षी किती रजा जोडण्यात येईल? मार्गदर्शन करा🙏
@tukaramfkokani53662 жыл бұрын
मुख्याध्यापक यांना वार्षिंक 15 धरावी की 30 धरावी
@माझीशाळामाझेकार्यालय Жыл бұрын
वार्षिक 15 दिवस
@AtulThakare-m6e8 ай бұрын
जानेवारी ते जून=किती जुलै ते डिसेंबर=किती मुख्याध्यापक अर्जित रजा
@माझीशाळामाझेकार्यालय8 ай бұрын
वार्षिक 15
@MathsHungerbyvinodsir4 жыл бұрын
Very good sir
@माझीशाळामाझेकार्यालय4 жыл бұрын
Thanks sir
@gajananjadhav5600Ай бұрын
सर
@shivajig.suryawanshi82472 жыл бұрын
दिनांक 1/1/2021 अर्जात रजा रोखीकरण फरक रक्कम अदा करणे बाबत
@akshaydahifale6434 жыл бұрын
प्रयोगशाळा सहाय्यक निवृत्ती वय काय आहे?
@माझीशाळामाझेकार्यालय4 жыл бұрын
58
@nitinthakare38593 жыл бұрын
सर अर्जित रजा या मुख्याध्यापक पदी नेमणूक झाल्या दिवसा पासूनचा धरतात का? की त्या मुख्याध्यापकांच्या आधीच्या उपशिक्षक असतानाच्या शिल्लक अर्जित रजा पण ग्राह्य धरले जाते?
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
सर,फक्त मुख्यध्यपक कालावधीतील अर्जित रजा रोखीकरण होते
@priyashirgire152 Жыл бұрын
पोलिसांना
@माझीशाळामाझेकार्यालय Жыл бұрын
अर्जित रजा रोखीकरन होते
@surekhashedbale88213 жыл бұрын
सर या रजा भोगले नाही तर बुझता का? सहा शिक्षिका चे
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
होय,
@nitinjawale60533 жыл бұрын
GR sangat ja sir
@kailassonawane49133 жыл бұрын
हा फायदा शिक्षकांना लागु आहे का ॽ
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
HM झाल्यावर
@gajananbandekar92533 жыл бұрын
ईकम टक्स कीर्ती लागले
@keshavkarate9863 жыл бұрын
सर मुख्याध्यापक यांना संस्थेचा ठराव लागतो ठीक आहे पण शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना संस्थेचा ठराव लागतो काय