आम्ही वंचित चे कट्टर आहोत, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, जयभीम साथियों।
@jagdishrangari38637 сағат бұрын
मोरगाव अर्जुनी क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडी च्या ऊमेदवारांना निवडुन आणा,
@dambajibabanwade225116 сағат бұрын
याच पन रामदास झाले पोटासाठी हे काही करु शकतो फक्त आणि फक्त वचित बहुजन आघाडी जीदाबाद😘💕😘💕😘💕
@HarshJadhav_175 сағат бұрын
ये डर मुझे अच्छा लगा... फक्त.. वंचित बहुजन आघाडी 🦅🌍
@dadaraowankhede981818 сағат бұрын
बडोले साहेब SC/ST crimiliar बदल बोला
@vijaypagare947019 сағат бұрын
Samajani vba LA vijyi karave
@subhedarjagtap176517 сағат бұрын
तुम्ही बीजेपी मध्ये आहात तर तुम्ही आरक्षण यावरती काय भूमिका आहे का बीजेपी चे गुलामच राहाणार
@mahendrapawar93926 сағат бұрын
जय भीम जय संविधान जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडी.आम्ही वंचित सोबत आहोत
@anupbadge3489Сағат бұрын
सत्ताधारी होऊ शकनारा एकच पक्ष.. वंचित🔥बाकी मत devide करनारे, म्हणून काय होईल हा विचार न करता, एकनिष्ट आंबेडकरवादी व ओबीसी,आदीवासी मुस्लिम यांनी वंचित ला मत मारायचे आहे. आरक्षण वाचवायचे आहे. Gas Cylinder❤
@raosahebchandanshiv19 сағат бұрын
राजकुमार बडले साहेब तुम्ही BJP मध्ये आहात आंबेडकरवादी विचाराची ताकद कधीही विसरणार नाही जय भवानी जय छत्रपती जय छत्रपती शाहू महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय DR अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@prakashtembhurnikar687419 сағат бұрын
क्रीमी लेर बदल बोला ,वर्गीकरण चे के काँग्रेस मुळेच तुम्ही सिका लात नोकरी मिळवली.
@pramoddadakamble4773 сағат бұрын
कोन काय म्हनतो कोन काय करनार याचा विचार न करता आपला मताचा अधिकार पुर्ण ताकतीने विरोध समझदारीने वंचित बहुजन आघाडीलाच करायच व प्रस्थापित पक्षातील लोकांना ताकतीने पाडा
@HarshJadhav_175 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी फक्त 🦅🌍
@niteshtayade12814 сағат бұрын
Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤❤❤❤
@AnantaMohod45 минут бұрын
साहेब वर्गीकरण वर बोला जरा भागळ कथा नका लावू तूम्ही लोक विकले गेले आहे तूमचयात हीमंत नाही बोलण्याची वंचित बहूजन आघाडी विजय असो
@SwapnilBansode-sv5lzСағат бұрын
दहशत
@babasahebkamble84962 сағат бұрын
Only VBA jindabad 💙💙
@drmahendradahiwale5543 сағат бұрын
Subclassification ऑफ एससी, ओबीसी आरक्षण यावर बोला
@rahulingole45647 сағат бұрын
Bhavano vote for vba Jay bhim Jay savidhan
@BhimraoGaikwad-pg2gm3 сағат бұрын
Sc st च्या आरक्षणा वर काही बोलता आले तर बोला
@BhagwanBelkhede4 сағат бұрын
Only one VBA Balasaheb Prakash Ambedkar is a good option in Maharashtra
@ShashikantKharat-ud1fv11 минут бұрын
❤आम्ही फक्त स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत..आमचं मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला....❤🌹🙏🙏💕
@purushottamwahane69385 сағат бұрын
फक्त VBA.
@omprakashwasnik67146 сағат бұрын
बडोलेंना निवडणूक सोपी नाही...हे लक्षात असू द्या...
@bhagwanjethe604120 сағат бұрын
अनुसूचित जाती मधील विघटन करून त्यांना क्रीमी लेअर ची अट लावावी या भाजपा सरकारच्या धोरणा विषयी बडोले साहेबांची काय भूमिका असणार त्या बद्दल पण त्यांना विचारायला पाहिजे कारण ते युती मध्ये आहेत
@drmahendradahiwale5543 сағат бұрын
यांना यांची जागा दाखवा
@KasinathTayde77717 сағат бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया त आहे महान 🌹🌹🌹...... जयभिम...... बडोले साहेब.भारतात.विलक्षण.हे.पाणयावर..जस.जहाज.चालते.तसे.आहे.भारतातील.विलेक्षण.चांगले.नाही. भारत देशात बौद्ध गरीबावर किती अत्याचार होतात हे कोणता मंत्र नाही पहात ना कोणता संत्र्या नाही पहात भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे लोकं किती पडतात जातीवादी हे कोणता मंत्र कोणता संत्र नाही पहात कोणताच पक्ष गरिबासाठी चांगला नाही पहिला काळ गेला आहे आता नवीन काळ आला सगळी जनता हुशार झाली आहे कोणता मंत्री किती पाण्यात उभा आहे हे जनता ओळखून बसते आणि ओळखते आज देशात महाराष्ट्रात गरिबाचे किती प्रश्न आहेत कोणता मंत्री संत्री पाहत नाही आणि विचार करत नाही आज आम्ही अकोल्याहून मुंबईला काम करण्यासाठी येतो आम्हाला गाडीत बसवण्यासाठी जागा मिळत नाही मग काय कामाचे हे मंत्री संत्री लोक अशी किती अशा किती घराणे सांगण्यासाठी आहेत कोणीही ऐकत नाही
@Jchjjkkk6 сағат бұрын
या दादा ने कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावे याची लाज वाटली पाहिजे . म्हणून आज व्यावसायिक शिक्षण प्राथमिक शाळेत सक्तीचे करण्यात आले पाहिजे, HEALTH GENERAL EDUCATION , AGREECULTER, SOLAR ENERGY,वनस्पती शास्त्र इत्यादी शिक्षण शिवाय पर्याय नाही याचं अचूक भान ठेवून मतदार जागृती होणे गरजेचे आहे .
@wankhedevijay634719 сағат бұрын
Vba only
@tamradhwajmeshram54897 сағат бұрын
VBA
@samyakshambharkar388517 сағат бұрын
Jay bhim 🙏🙏🙏
@omprakashwasnik67146 сағат бұрын
आर एस एस चार प्रतिनिधी...
@BhagwanBelkhede4 сағат бұрын
BJP & congras is a one coin two points so in this time BJP &congras dismissed in the Maharashtra assembly elections as soon as sc, St sub-categary upper party did not open his mouth that called really castizam party open see so VBA Balasaheb Prakash Ambedkar is a good option in the Maharashtra assembly elections.
@muneshwargedam55392 сағат бұрын
😂lagel
@sarjeraomagar638617 сағат бұрын
पडणार
@gautamfale18 сағат бұрын
Badoleji 8500, 15,00000 different jyada hai...
@subhedarjagtap176517 сағат бұрын
याणे भरपूर काम केले आहे या निवडून दया लवकर
@PatrakalaJanbandhu-xn8yk4 сағат бұрын
Svidhana kay saheb
@jaykamble232315 сағат бұрын
याला लाडका भाऊ योजना द्या
@gourusakpal591612 сағат бұрын
He badole ata kuthe upatale.yala sapatun apata.
@gourusakpal591612 сағат бұрын
Ugach kihihi thapa maru naka.
@Chandekaragro19 сағат бұрын
यांना निवडून द्या कामाचा माणूस
@RajaramPotphode19 сағат бұрын
तुम्ही दोघे पडा दोस्ताला चालवा!!!!
@AshokTayde-fr8gn20 сағат бұрын
ब डोलेसाहेब आजच निवडून आलेले आहेत कारण मंत्री असतांना त्यांनी खूप काम केलेले आहे
@ShardaSonawane-n2e17 сағат бұрын
Bjp ला एक चांगल जमत ते म्हणजे योजना काढण अहो योजना नाही नोकरी दया आणि तुम्हाला खोटे बोलता येत काँग्रेस ला नाही दुसऱ्या ची सत्ता हिसकावून घेणारे तुम्ही