व्वा छान प्रियाने अजून ला छान मुर्ख बनवलं आहे आणि तो आहेच मुर्खा
@pralayaneegurav8592Күн бұрын
❤❤❤❤A❤S
@kishorideshmukh5808Күн бұрын
1 st comment
@shreyasakpal309821 сағат бұрын
चांगल्या मालिकेची वाट लावली प्रिया या पात्र जास्त दाखून, बोरिंग करुण टाकली. त्या प्रियाच थोबाड समोर आली की टिव्ही बंध होते
@pallavimeshram877316 сағат бұрын
Serial ahe to ka itka rag
@sunitadeshmukh680421 сағат бұрын
प्रिया चे खरे रूप दाखविले तर मालिका अजुन छान होईल
@smitapawar8610Күн бұрын
सगळ्यांना स्टार प्रवाह awaad made arjun ani sayalicha डान्स पाह्ययचा असतो तीथे पण ही म्हातारी la अर्जुन व प्रीयाचा डान्स हवा असतो आणि त्यांचे लग्न. हया म्हातारी laa सीयल mhudun हाकून द्या. तिचा प्रिया खूप कंटाळा आला आहे . प्रेक्षकाचा विचार करा. धन्यवाद
@ManoharPednekar-d5sКүн бұрын
विचार विनिमय नाही. सत्य शोधायचंच नाहीय. आपलं तेच खरं. कट कारस्थान जणूं. जोर जबरदस्ती. मतस्वातंत्र्य नाही. साधी माणुसकीच नाहीय. अन्याय. म्हणे मदर टेरेसा. Show shining. बडा घर,पोकळ वासा. एकत्र कुटुंब पद्धतीचे तोटे.
@kishorideshmukh5808Күн бұрын
Sayali khup chan decsion
@darshanatambe9207Күн бұрын
Raviraj vakil nahi Kamala pahije Priya sangre aani ha nandibail man hallavtoy
@bharatidsouza78923 сағат бұрын
Stop this nonsense n expose Priya s truth that she is not Tanvi
@komalbhalerao1746Күн бұрын
❤👌
@vasudhasathe2589Күн бұрын
मालिका इतकी भरकटत आहे सतत कॉन्ट्रक्ट मॅरेज ते झा ले की शां ब्दिक वाक्युद्ध कुरघोड्या परत परत काहीतरी सण समारंभ लग्न त्यातही प्रत्येक वेळी व्यत्यय आणि विडंबन कथा फक्त वर्तुळात प्रत्येकजण कधी कधीतरी व्हिलन आता कुसूम आणि विमल व्हिलन व्हायच्या बाकी आहेत कृपया सर्वमालिका वर 300 ते ५००इपिसोड च ह बंधन घालावे तरच काही तरी सकारात्मक बघयला मिळेल
@vasudhasathe2589Күн бұрын
वावा घ्या डाय लाँग ला काय म्हणावे बापा ला जेलन तव्हा क्षमा आणि आशा आता लढणे आणि मुंगांबो खुश हुआ आता मधुभाऊ कायापालट
@SwapnaliMestry-h8oКүн бұрын
❤❤❤
@MohiniTambe-ch9nmКүн бұрын
Ha trk ajibat aavdala nahi nich lekika ne Arjun sayli lagn sohla pahnarya prekshkana khup dukavale aahe Swami chmtkar karun hi Malika kaymchi nambar one vrun nahisi kar part yaa Malike cha one swpanch rahile pahije
@sulbhadeore9812Күн бұрын
आणि सायली खरी तन्वी आहे हे मूळ कथानक विसरू नका. सिरीयलची पावलं हे सत्य उलगडण्याच्या दिशेने पण पडू द्या म्हणजे प्रेक्षक स्वतःला धन्य समजतील आणि ही सिरियल पाहण्यात आपला वेळ वाया जात नाही अशी भावना निर्माण होईल.
@maya-yf9csКүн бұрын
चोमडे गप्प बस
@vaishalikshirsagar925422 сағат бұрын
Ya maliket murkhpncha kada zala aahe purna aaji eetki mothi vyakti adun dok waprt nslyache disatey bhatullicha khed smjlela aahe lagn ala shi.. Band kra malika