मालवणमधील मालवणी कलकरांना संधी द्या जेणेकरून मालवणी भाषा लोकांनाच्या नजरेत राहील मछिंद्र कांबळी साहेब आपल्याला सोडून गेल्यापासून मालवणी भाषा नायनाट झाली आहे. त्यासाठी गोस्वामी साहेब आणि सचिन मोटे साहेबाना विनंती आहे की महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या सिरीज मध्ये आठवड्यात एक तरी मालवणी कलाकारांना संधी द्या जेणेकरून मछिंद्र कांबळी साहेबांच्या आत्मास शांती मिळेल.
@krishnabansode8092 Жыл бұрын
खुप छान.... खुप वेळा पाहिलो... कदम ची भुमीका करणारे दादा... अप्रतिम कला...
@ArreBhaiyaa Жыл бұрын
Fav Jodi.... Sham dada ani More
@sandeeppatil53808 ай бұрын
Maharashtra Sarva avardti Bhasha manje I love khandesh❤😂😊😊