फार सुंदर सांगीतले मावशी. कोथिंबीर सोबत बारीक चिरलेला छोटा कांदाही घालून बघा. छान लागतो.
@pradnya12288 ай бұрын
Mi pan ghalte, chav surekh yete.
@Vanshankarienterprisess-w6rАй бұрын
आजी तुम्ही खूप छान शिकवले नवीन स्वयंपाक। शिकणाऱ्यांसाठी अगदी सोप्या पध्दतीने शिकविता तुमचे खूप आभार मी तुमचे विडिओ बघते आणि बनवून पण बघते छान होतात पदार्थ 🙏🏼
@manasic60138 ай бұрын
Kaku tumchi hi recipe mi Karun pahili. Appe Khoop chan zale. Nehmi che udit dal tandalache mi nehmich karte pan he mix dalinche Khoop paushtik ani chavishta zale Thanks for sharing this recipe 🙏🏼
@smitabhide98388 ай бұрын
डाळ तांदूळ वाटताना त्यात मूठभर जाड किंवा पातळ पोहे घालून वाटले की आप्पे अजून कुरकुरीत होतात. करून बघा.
@geetadeshpande33427 ай бұрын
🌹👌🌹अप्पे करण्याकरीता लागतात पांच प्रकारच्या डाळी,नाष्ट्याला अप्रतिम सकाळा ,सकाळी❤️⭐️❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️❤️🙏❤️⭐️
@moremarathirecipes73044 ай бұрын
Nice
@kavitavichare57038 ай бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले अगदी सुरेख आणि चविष्ट झाले धन्यवाद काकू
@mayakarajgikar75473 ай бұрын
मस्त आहे आजी रेसिपी आणि छान सांगितली सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन ❤😮
@aaryakulkarni46027 ай бұрын
काकू यामध्ये बारीक चिरलेला कांदा व खोबऱ्याचे बारीक तुकडे घातले तरी चव अप्रतिम लागते.
@sandhyavairalkar14638 ай бұрын
Khup chan zale appeal, mi pan banavnar aahe 🙏
@nikitaredij30327 ай бұрын
Aji tumhala congratulations majhakdun itka hya vayat tumhi kaal running kelat dhanyavad morcha madhe
@nilimajadhav77808 ай бұрын
Tumchya video chi vat baghat hote... Sindhudurg
@sangitasalvaji18284 ай бұрын
खूप छान सांगितले धन्यवाद
@anupamajagade45898 ай бұрын
Chan recipe dakhavali kaku dhanyawad 😊
@shubhangivelankar2478 ай бұрын
तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने अप्पे केले खुप छान झाले सगळ्यांना आवडले