अगदी सत्य परिस्तिथी 👍👍शेतकरी बांधवांसाठी सगळ्यांनी like करा सहमत असाल तर..
@rajkumarkarad22682 жыл бұрын
कन्यादान-श्रेष्ठदान. लै भारी सरपंच👌 राजकुमार कराड भगवानगडकर.💐
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
सरपंच आणि डेप्युटी एक नंबर तुमचे अभिनंदन ♥️♥️🙏🙏🌹🌹🌹🌹
@सुनिलदळवी-ष2भ2 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड किरण बेरड सर सर्व टीम खुपच छान काम करत आहे
@jayshankarswami34222 жыл бұрын
नमस्कार किरण बेरड सर एकच नंबर लाखात एक भारी भाग डोळ्यात पाणी आले
@sheshraokale53512 жыл бұрын
अशा या मक्यासारख्या लोकांमुळेच अनेक जण भुमीहीन झाले सरपंच आणि डेपूटी सारखे लोक प्रत्येक गावात पाहिजेत
@amollanghe88862 жыл бұрын
सरपंच चांगला संदेश दिला तुम्ही या एपिसोड मधून आज आशी परस्थिती आहे की नवीन पिडी कष्ट करायला नको आणि वडिलो पर्जित जमीन विकून गाडी गळ्यात मोठा गांठल घालून फिरतात आणि काही दिवसांनी पैसे संपतात आणि जमीन पण जाते आणि पैसे पण परत बाप जन्मी जमीन घेऊ शकत नाही छान संदेश दिला आहे greet
@rajusayyed17322 жыл бұрын
चागला सदेंश दिलाय,जमीन विकायची नस्ती ती राखायची असते👌🙏👍
@sonawane1271 Жыл бұрын
जमीन विकणार्यांना सरपंच आणि डेपोटी यांनी या मालिकेतून खूप सुंदर संदेश दिला आहे आपले व आपल्या टीमचे अभिनंदन
@ramraosolanke9853 Жыл бұрын
W
@ramraosolanke9853 Жыл бұрын
Ź. Qqq. qaa😊 Q,,,,,
@sitaramingawale76732 жыл бұрын
छान संदेश दिला डेपोटी सरपंच
@rameshkasar8302 жыл бұрын
खूप छान अप्रतिम खूप चांगला संदेश दिला मनापासून खूप खूप धन्यवाद एकच नंबर सगळ्या कलाकार खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌👌👍👍👍👍
@hanumantgarad92552 жыл бұрын
गरड डेयरी फार्म वतीने कलाकार चे हार्दीक शुभेच्छा
@pranavgaming20102 жыл бұрын
हा episode एखाद्या शेतकऱ्याच्या भावना समजून घेण्यासाठी खूप छान होता. ज्यांनी हा episode लीहीला त्यांचे मनापासून अभिनंदन 💐💐🙏🙏🙏.शेतकऱ्याच्या भावना समजून घेऊन त्या समाजापर्यंत पोहोचण्याचे काम खूप चांगले तूम्ही करत आहात.असेच नवनवीन episode घेऊन येण्यासाठी खूप साऱ्या सदिच्छा. 💐💐 परत एकदा ज्यांनी हा episode लीहीला त्यांचे मनापासून अभिनंदन 🌹🌹
@molachebol46482 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGTOp3xsiNOYhtU
@vikrantkamate32132 жыл бұрын
डेप्युटी चिडल्यावर खूप हसू येत...👌
@gulabjamun88732 жыл бұрын
वा सरपंच अनि डेपोटि लाखात एक खुप छान धन्यवाद असंच कार्य करत रहा आणि आसे पन मक्या आहेत प्रतेक गावात
@gahininathgavali59732 жыл бұрын
तुम्ही खूप भारी एपिसोड बनवला एपिसोड अजून पुढे असता तर खूप मजा आली असती
@ganeshwalle52302 жыл бұрын
डेपुटी आनी सरपंच सारखे व्यक्ति प्रत्येक गावा गावात पाहिजे, एक पन शेतकरी आत्महत्या करनार नाही।।।। Great 👍👍 team
@chandrakantbadse96882 жыл бұрын
असेच सरपंच पाहिजे प्रत्येक गावात
@bandumore87372 жыл бұрын
@@chandrakantbadse9688 ञ
@ejajkhanpathan45542 жыл бұрын
🌺🌺Sarapanch ani dput tumchya sarkhe mans kuthech bhetnar Nani ashe changale kam karit Raha tumhi punyvan ahat dhanyavad👍👍
@vinodtembare58792 жыл бұрын
आजचा एपिसोड पण खुप छान झाला आहे. आणि खुप चांगला सल्ला दिला की जमिन शेतकऱ्यांची आई आणि कुटुंब आहे त्याचा कधी सौदा करायचा नसतो. धन्यवाद ऑल टिम, ग्रेट वर्क
@vijaytanpure67852 жыл бұрын
वावर आहे पावर आहे वावर विकायची नाही आबाना दिलेला सल्ला एकदम झकास आता अशी सरपंच .... मंडळी राहीली नाही धन्यवाद किरण सर 🚩🚩👏
@CHOWPATI98902 жыл бұрын
चौपाटी चाइनीज़ ऐण्ड पावभाजी सोलापुर तर्फे मन भरुन कौतुक सर्व कलाकार न्चे असले लोक पहिजेत समाजात जे सुखात दुखात साथ राहतात जमीन किन्व्वा घर कधी नाही विकैछा
@chandughaywat19112 жыл бұрын
सरपंच व डेप्युटी तुमच्यासारखे विचार आहेत बंर अजून पण खूप कमी लोकांमध्ये 🙏🙏🙏🙏🙏
@salmantamboli3792 жыл бұрын
भावा हे एक सीरियल आहे तीया मुड़े चांगले लोक दिसत आहे
@mahadevhowal51692 жыл бұрын
खूप छान एपिसोड बनवला आहे. खूप छान संदेश दिला आहे
@vikasmore3482 жыл бұрын
एकदम भारी एपिसोड आहे शेवटचा क्षण भारी हृदया ला भारऊन टाकणारा आहे
@sagarshitole71852 жыл бұрын
आबांचा आवाज मस्त आहे,,,अभिनय मस्त करतात,,
@shekharchitrak22982 жыл бұрын
सरपंच आणि deputy खरच तुम्ही खूप भारी संदेश या episode madun dila, तुमचे मानावे आभार तेवढे कमीच 🙏
@gulabrajeghavate87722 жыл бұрын
घोडेगाव बाजार च नाव घेतल्याबद्दल 🤝 धन्यवाद सरपंच साहेब...
@pravindhotre89912 жыл бұрын
किरण बेरड गुड मॉर्निंग
@shivajishinde35112 жыл бұрын
आवांच काम एकच नंबर👍👌
@samadhanrandive89132 жыл бұрын
अशा मक्या सारख्या लोक भुमीहीन झाले सरपंच आणि डेप्युटी सारखे लोक प्रत्येक गावात असायला पाहिजे
@kirandhumal18122 жыл бұрын
खऱ्या अर्थाने या एपिसोड मध्ये शेतकऱ्यांची व मुलगी असलेल्या बापाची व्यथा मांडलेली आहे. 🙏🙏
@dnyaneshvardavkhar62342 жыл бұрын
लाख मोलाच सांगितले राव किरण साहेब
@navanathphad74182 жыл бұрын
सर्वाधिक कॉमेडी गणपतराव करतात त्यांना मनापासुन सलाम
@parmodudage13042 жыл бұрын
अहमदनगर ची शान
@chandrakantbadse96882 жыл бұрын
साहेब तुमच्या सारखें लोक पाहिजेत समाजात कोणी हि जमीन विकणार नाही अप्रतिम भाग
@ramharijagtap54682 жыл бұрын
खरंच लय भारी 👍👍 वावर हाय तर पावर हाय पाटील 👍👍 खरंच हे सर्व चालू घडामोडी वर आहे 👍👍 ड्येपोटीन कीती समजून सांगितले तरी आबाच्या लक्षात आले नाही खरंच ड्येपोटी मानुस लय भारी 👍👍 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏
@sandipkale62732 жыл бұрын
किरण सर आणि सर्व टीम अहमदनगर ची शान आहे सर खुप छान एपिसोड होता👌👌👌👌👌👍👍👍👍 सर्व टीम ला पुढील एपिसोड बदल हार्दिक शुभेच्छा
@dadapatil68852 жыл бұрын
पंगतीतला भात खाऊन खूप दिवस झलक राव अप्रतिम
@manishapatil70892 жыл бұрын
खूपच छान भाग होता. सहकार्य एक नंबर 🥰👍👍
@seemarupnar6632 жыл бұрын
Jamin vikaychi nasti tr rakhaychi asti ...ugach koni tri mhanl nahi ,jachyakad vavr tyachyakad ch pawar .... Khup chan episode hota.....👌
@mrnitinkumar0092 жыл бұрын
Great Sarpanch... खूप छान संदेश देतात तुम्ही मनोरंजन आणि समाज प्रबोधन... Great 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️♥️♥️💯💯💯💯💯✨✨✨⭐⭐
@Sagar-j6w2 жыл бұрын
मस्त एपिसोड झाला ऑल टीम ग्रेट वर्क
@pandurangadagale71292 жыл бұрын
मस्त सरपंच साहेब
@nayyumsayyad56352 жыл бұрын
सरपंच 12 वा भाग ऐक नंबर झाला सव॔ कलाकाराचे अभिनंदन
@ajinathnagargoje76442 жыл бұрын
किरण बेरड साहेब तुमचे लेखक नंबर वन आहेत त्यानला 1000 तोफांचि सलामि🇮🇳🙏👍❤️
@rushikeshtawaertawaer89192 жыл бұрын
👌👌👌👌👌👍👍
@rushikeshtawaertawaer89192 жыл бұрын
Chanakya Sarpanch episode
@ashvinharal82322 жыл бұрын
अश्रू अनावर झाले राव खूप छान एपिसोड असेच सहकार्य करत चला मानव जन्माचे सार्थक होईल
@rajendrashegar23022 жыл бұрын
असाच करमणूक करत चला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐💐
@amoltupe56862 жыл бұрын
खुप चांगला संदेश दिला या भागातून किरण सर व टीमचे खुप खुप धन्यवाद
@maheshtaksal49582 жыл бұрын
सगळ्यात भारी काम करत आहे ड्युपुटी एक नंबर लई भारी
@ganeshtayde77402 жыл бұрын
Deputy aani sarpanch tumhi doghe mahan aahe.
@sandiplembhe31412 жыл бұрын
Kaka che acting farach chan wa mastch
@anajigaikwad96312 жыл бұрын
Khup khup chhan eposo.nagarkar 🙏👍👌
@sarangnikam4326 Жыл бұрын
खरंच सरपंच आणि उपसरपंच प्रत्येक गावात पाहिजे
@bandumuntode1992 жыл бұрын
लाख मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले आहे आपले अभिनंदन
@Sunilsudamchavan2 жыл бұрын
🙏🙏खुप छान ऐपीसोड🙏🙏
@rkroytab63842 жыл бұрын
first viwe
@shubhambhaushindepurndhar77562 жыл бұрын
मोटु पतलु 😀👍❤️
@nitagade47712 жыл бұрын
Ek no sarpanch episode amhi laturkar
@Aiiidonthaveaname2 жыл бұрын
First like share comment
@mrnitinkumar0092 жыл бұрын
Deputy is awesome...👍💯♥️
@pradipchavan71612 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे
@ajinkyanavnathvalase98332 жыл бұрын
ग्रेट सरपंच असावा तर असा,👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐🙏
@rushiraul40842 жыл бұрын
Ek number.khup chhaan sandesh dilaa.
@ghanashyamkakade95162 жыл бұрын
Ekach number episode 👌👌👌👌👌
@vijaymore34535 ай бұрын
एक नंबर एपिसोड आहे
@kishorgaikwad11742 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आले
@santoshnarulkar6823 Жыл бұрын
Great ऐपिसोट ❤
@ganeshaghav5952 жыл бұрын
लय भारी, लय हासलो राव मी
@maheshgavhane82392 жыл бұрын
किरण बेरड सर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🙏🙏👍👍👍👍🌟
@keshavdange19122 жыл бұрын
सरपंच डेपोटी यालाच म्हणतात खास माणूस
@babasahebsonawane64492 жыл бұрын
मला डेप्युटी चा आवाज लय आवडतो राव खरच
@yogeshmane36042 жыл бұрын
भाग खूप छान आहे 👌👌🤜
@shubhamlamkane64632 жыл бұрын
रघुच मंदावर प्रेम आहे वाटतं पुढच्या भागात द्या लाऊन त्या दोघांचं लग्न
@bhimashankarpomade82562 жыл бұрын
खुप छान भाग होता जमीनीचे महत्व पटऊन दीला बदल आभारी आहे
@shinde16102 жыл бұрын
नमस्कार किरण सर, खुप छान एपिसोड, रडवल राव तुम्ही पण शेतकर्याची ईज्जत राखली
@swapnilnarale13062 жыл бұрын
आजचा ऐपिसोड खुप सुंदर आहे. 🚩🚩 जय शिवराय 🚩 🚩
@ashokmulekar43152 жыл бұрын
खुप छान एपिसोड आहे किरन बेरड सर
@psychokiller66552 жыл бұрын
Mast👌👌👌👌🏿
@mohanishgamit19852 жыл бұрын
Khup chhan episode........👌👌👌
@ramdasgonte60502 жыл бұрын
Jamin he shetkaryach kutumb ast ani kutumb vikayach nast. Dolyat panich aal rav. 1 no. Episode
@salmantamboli3792 жыл бұрын
Full saport aahe ganpiya cha vika
@jagdishmistari85142 жыл бұрын
किरण सर खुप छान बनवला तुम्ही.आणि खुप छान संदेश पण दिला 🙏🙏
@shindesubhash61602 жыл бұрын
शेवटी रडवल राव सरपंच पार काळजाला भिडल एकच नंबर
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
सरपंच एकच नंबर संदेश दिला शेतं विकली की परत होत नाही
@balasahebpatataskar51082 жыл бұрын
सुंदर विषय मांडला आहे
@chitrachaudhari64672 жыл бұрын
Barabar aahe Jmeen Aai aste Aai koni vikt ka Chan Sandesh Dila Kiran sir👌👌👍
@vithaldasardasar58572 жыл бұрын
Vithal Dasar vijayapur ek no kiran berad saheb
@ankushbabar21572 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला
@narayanpatil96412 жыл бұрын
सर्व मंडळी ला खुप खुप शुभेच्छा... फार छान एपिसोड... सर्वांनी एक मराठी फिल्म काढायला पाहिजे..
@subhashgaikwad13752 жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
@gavakadchipor59852 жыл бұрын
1 no episode zala rav ha
@maheshgavhane82392 жыл бұрын
सरपंच तूम्ही एकदम चांगले आहात बरंका
@bharatgawande16552 жыл бұрын
खूपच महत्वाचा सल्ला किरण बेर्डे सर
@nageshpatil51292 жыл бұрын
खुप सुंदर अभिनय असतो डेप्युटी चा आणि मक्याचा 🔥🔥 सुंदर भाग
@bhikabhude87492 жыл бұрын
Sarpanch 1 bar vikri kada
@dnyandevambhore91242 жыл бұрын
खूपच छान संदेश दिला किरण सर खूप छान एपिसोड
@sandipsalunkhe95692 жыл бұрын
abba nice acting👌👌
@sonajikhandekar2 жыл бұрын
Sarpanch Pan Lay bhari aacting kartat
@soniyapandit24872 жыл бұрын
Mast 1 nambar❤️
@amoltilekar4702 жыл бұрын
एक नंबर भाग झाला बेरड सर
@सुखीकुटुंब-ण4ग2 жыл бұрын
मी कधी तुमचे व्हिडिओ बघत नव्हतो पण आता रोजच तुमचे व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघता बघता पुढच्या क्षणा ची आतुरता लागते पुढं काय होयील म्हणुन एकच नंबर एपिसोड 👌👌🙏