Рет қаралды 1,750,275
#krishnabhajan #gavlani #gavlanimarathi #marathidevotionalsongs
Welcome to our Bhaktinad Marathi Devotional Songs channel! If you enjoy listening to soulful music that connects you with spirituality, then you've come to the right place. We bring you a collection of Shri Krishna Gavalan, Abhang, and Bhajans that will transport you to a realm of divine bliss. Join our community of music lovers and subscribe to stay updated with the latest offerings of melodious and uplifting Marathi bhakti geet and devotional songs. Subscribe now and let the divine music touch your soul...!
जय हरी माउली
ऐका मधुर मराठी अभंग,भजने,गवळणी ...!
महाराष्ट्राची परंपरा अखंड ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न...!
आज आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत
असा कसा देवाचा देव बाई ठकडा - Asa Kasa Devacha Dev Bai Thakda | जबरदस्त चाल आणि आवाज | Aniket Patil
Song :- Asa Kasa Devacha Dev Bai Thakda
Singer :- Aniket Patil
Lyrics :- Sant Eknath Maharaj
Compose :- Hanumant Dolas
Music :- Sanket Patil & Vijay Dhiwar
Recording Studio :- Sonu Music Studio
Company / Label :- Bhaktinad - भक्तिनाद
© Bhaktinad - भक्तिनाद
भक्तीनाद या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन गवळणी आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे,
अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....
जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर Comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय Comment मध्ये कळवा. आम्ही Upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला Subscribe करा व तसेच घंटीचे बटण दाबा...!
Video बघितल्याबद्दल खूप धन्यवाद...!
पुढे दिलेल्या लिंक वर जाऊन आमचे युटूब चैनल SUBSCRIBE करा :- / bhaktinaadsingeraniket
आणखी अभंग व भजने :- • ABHANGWANI
गवळणी :- • GAVLAN SANGRAH