🙏🙏Subscribe My KZbin Channel 🙏🙏 Subscribe करायला विसरू नका ❤️ Ghar Banduk Biryani Comedy scene #akashthosar #comedy #movieclips Vatal mhanun टाकलं खूप छान मूव्ही आहे एकदा नक्की बघा #मराठी movie
Пікірлер: 23
@sujitkulkarni50885 ай бұрын
खूप नॉनव्हेज डायलॉग.....😂😂😂..... सगळेच खा बाबा.... माणूस म्हणायचा राहिला फक्त... माणूस पण खा....😂😂😂
@Patil_00014 ай бұрын
सरपटणाऱ्या पासून उडणाऱ्या पर्यंत सगळं खाणार😅😅😅
@Newssangharshnayak31509 ай бұрын
अस वाटल मीच डायलॉग बोलतो ते😂😂😂
@viju217874 ай бұрын
च्यायला हवं माझ्या पलीकडे आहे, श्रावणात15दिवस नॉनव्हेज भेटल नाही की माझी अशीच अवस्था असते😂😂😂
@ShyamraoWaniDirectorsmind5 ай бұрын
नाकावर टिचून खाइन
@kiranrajguru70858 ай бұрын
डायलॉग एकच नंबर आहेत वा👌🔥🔥🔥🔥
@MAHAKALEMAHESH7 ай бұрын
Thrir is rise in Marathi industry ❤❤❤❤❤❤❤❤❤ love from Beed Maharashtra
@samikshakale29014 ай бұрын
सरपटणारे उडणारे सगळे खाणार 😂😂😂😂😂😂
@buntysonawane57503 ай бұрын
Hats off to the writer for this scene. Along with humour, he points out the double standards of our society & how people are being judged by their food choices. Must be Nagraj Anna.