यू ट्यूब वर सर्वात जास्त गाजलेला हरिपाठ गायक घोंगटे महाराज आनि मृदंग वादक तुकाराम महाराज पांचाळ आहेत.
@शिवप्रसादकदम3 ай бұрын
खूप छान माऊली 👌👌👌🙏🚩
@somanathsontakke9364 Жыл бұрын
माणसाणे पहिली वादनातील पारख करावी आहेत ना वादक भरपूर आहेत नाही कोण बोलते पण तुकाराम गुरूजीचे वादन मी समोरासमोर बसून बघितले आहे बोलायला काही शब्द नाहीयत एकदम सुपर मृदंग वादक आहेते राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी धन्यवाद तुम्हास 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹
@jeevanpawar755 Жыл бұрын
नादब्रह्मच dj झिरो......... खूप छान आणि मस्त माऊली ह्यामुळेच संस्कृती आणि परंपरा कायम राहील.... 🙏🙏🙏🙏
@yogeshambhore9053 ай бұрын
या सर्वं ह.भ.प.मंडळींचे कौतुक करावे तितके थोडेच 🎉
@harishchandrapanchal5815 Жыл бұрын
वा ..खुपच सुंदर अतिशय गोड मृदंग वाजवतात पांचाळ गुरुजी पाऊले खूप छान खेळतात टाळकरी.... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏......
@manikc4082 Жыл бұрын
गंधर्व वादनात सरासरी हरी भक्त पारायण tukaramji पांचाळ गुरुजींच्या चरणी namaste
@nilkanthshelar73443 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@gopalmunde4984 Жыл бұрын
महाराज तुमची प्रशंशा करण्या साठी शब्द सूचत नाहित अप्रतिम
@digambaryermulepatil5693 Жыл бұрын
फार सुंदर महाराज❤
@AshokMaske-mf4bb Жыл бұрын
गोड वादनातील बादशाह 👌👌👌💯💯💯🔥🔥💥
@AbasoNilate6 ай бұрын
👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩 राम कृष्ण हरी ।माऊली।
@kantpanchal5797 Жыл бұрын
टाळकरी पाऊलही खूप छान खेळले आहेत 👍
@sanjaysomshetti7486 Жыл бұрын
सुंदर ❤ अतिशय सुंदर
@kiranpanchal993 Жыл бұрын
मृदंगा मधील आत्मा म्हणजेच श्री तुकाराम पांचाळ गुरुजी