Pls upload thalipeeth bhajni and thalipeeth recipe 👍
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
माझ्या आजीच्या पद्धतीने मी थालीपीठ भाजणी बनवते. त्याचा व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केला आहे. तसेच भाजणीचे थालीपीठ व्हिडिओ पण अपलोड केला आहे. Breakfast Recipes या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळेल.
@vandanajoshi63062 жыл бұрын
@@VaishaliDeshpande ok thank you Tai😊
@leenaskitchenandlifestyle2 жыл бұрын
Kupe sunder
@madhukarkhanis54782 жыл бұрын
Ekdum navin Ani chaan tikki
@manjushajoshi84792 жыл бұрын
Mast vaishalitai..tumchya recipe khupch mast astat ani tumchi sangaychi style pan khup chan ahe .... than you 👍👍
@madhaviranade88472 жыл бұрын
Wow मस्तच.. किती छान सुचत तुम्हाला ताई 😀👍
@manishakokate52632 жыл бұрын
Very innovative..👌👍🌹
@therutujaskitchen2 жыл бұрын
Khupp chhan recipe 👌👌👏👏👏👏👏
@neelambagwe7625 Жыл бұрын
🎉खूप च छान रेसिपी आहे आगळी वेगळी रेसीपी आहे सुंदर कंलपना आहे😊😊😊😊
@swatimhatre10012 жыл бұрын
Khup mast 👌👌👌
@seemabaliga30052 жыл бұрын
Khup chaan
@rukhsanashaikh60222 жыл бұрын
Nice
@vidyashukla75162 жыл бұрын
As usual innovative🤗🤗🌷🙏
@abigailmoses09102 жыл бұрын
Amazing, it is simple and looks delicious 😊 Thanks.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
खूप छान चव लागते.
@abigailmoses09102 жыл бұрын
मी नक्की करेन.👍
@laxmandesai98292 жыл бұрын
खुपचं. छान. पण. बघायलाच
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
काका, असं का म्हणता ? तुम्ही एकटे असाल तर मदतनीस असेल तर त्यांना सांगू शकता.
@vinayphadnis55882 жыл бұрын
पदार्थ accidently तयार झालेला दिसतो आहे कल्पना छान रेखिव आकर्षक आहे
@narendrakumartalwalkar5972 жыл бұрын
ताई आपली रेसिपी खूप छान आहे फक्त एक संशोधक म्हणून सांगतो की परतण्या साठी प्लास्टीक चे उलथने वापरू नका...यावर मी खूप संशोधन केले आहे म्हणून सांगतोय विनंती समजा ....!! प्लास्टीक कसे आणि किती प्रमाणात अन्न पदार्थात उतरते याचे निष्कर्ष हे फार धक्कादायक आहेत....!! स्टेनलेस स्टील वापरा ना....!!
@aartimodi15492 жыл бұрын
🙏👌👌🙏
@itsmadhurirangoli2 жыл бұрын
Ashich batata bhaji karun aapan bread che vati ne gole aakar karun yat bhaji bharun coins oil madhe tavya ver Shallow fry karu shkto
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
हो अगदीच करू शकतो
@shrikantpandit43942 жыл бұрын
Mast mast mast mam ekada ragada patis dakhava na
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
नक्की करूयात.
@shrikantpandit43942 жыл бұрын
Thanks
@vaishalisawant36632 жыл бұрын
तुम्ही कोणत्या कंपनीचे कढई व पॅन वापरले ते सांगा प्लीज, पदार्थ छान झालाय
@deepalichaudhari8692 Жыл бұрын
इतका बारीक कांदा कसा काय चिरला मॅडम?
@archanadesai43642 жыл бұрын
वा वा वैशालीची तुसी ग्रेट हो मस्त
@mangalnaik64762 жыл бұрын
मस्त innovative
@meghadeshpande8355 Жыл бұрын
Ha पदार्थ एअर फ्रायर मध्ये होईल काय?
@VaishaliDeshpande Жыл бұрын
मी कधी करून बघितला नाही. पण मी नक्कीच करून बघेन.
@anjalibedmutha25232 жыл бұрын
Namste. Aap ne konse kadhi use ki hai plz nam n brand batana
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
कढई निर्लेप कंपनीची आहे.
@minalchaudhari8479 Жыл бұрын
Vaidhali, aai nahi dosat?
@VaishaliDeshpande Жыл бұрын
लवकरच आई आणि सासूबाई यांच्या सोबतचे व्हिडिओज येणार आहेत.
@girishshrikhande6 ай бұрын
आवाज चांगला आहे.
@jayashreekittur1992 жыл бұрын
रेसिपी छान. जाड रवा चालेल का?
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक करून घ्या असं सुचवेन. कारण जाड रवा असेल तर पाण्याचे प्रमाण बदलेल. तसेच शॅलो फ्राय करून खाताना जाड रव्याची वेगळीच चव लागेल.
@gaureearolkar15222 жыл бұрын
bake karu shakto ka
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
मी कधी केले नाहीत. पण तुम्ही यातील २ आधी बेक करून बघू शकता आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की शेअर करा.
@arunapatil58712 жыл бұрын
मस्त, 15 ते 17 वयोगटातील मुलींना करता येतील असे चमचमीत सुटसुटीत पदार्थ सुचवावेत....सोपे,....अरूणा(पटवर्धन)पाटील
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करते
@anjalibedmutha25232 жыл бұрын
Tikiya badhiya hai
@desihomemadefood2 жыл бұрын
❤️❤️👍👍
@veenapasare49582 жыл бұрын
Recepies मध्ये तोचतोपणा वाटत आहे ताई
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
वीणा ताई, नवीन काही सांगण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. मागच्या पंधरा दिवसात मी वेगवेगळे पदार्थ दाखवले आहेत. नारळ लाडू, नारळ पराठा, नारळ बर्फी, उरलेल्या अन्नापासून पदार्थ, काकडीची धिरडी, भजी, डोसा, इडली यांचे वेगळे प्रकार असे पदार्थ दाखवले आहेत. पण तरीही तुमच्या सूचनेचा मी नक्की विचार करते. धन्यवाद.
@jyotsnadhavle14292 жыл бұрын
Your recipes are not good. Pls improve them bring in yr mother t
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल. तुम्ही म्हणत आहात तसे होतही असेल. पण प्रत्येक पदार्थ दाखवताना माझी आई किंवा माझ्या सासूबाई माझ्यासोबत नसतात. तसेच यू ट्यूब वर ज्यांना पदार्थ बघायला आवडतात त्यांना माझा प्रत्येक पदार्थ आवडेल असे नाही. कारण प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. जशी ती आपल्या घरात असते. याची मला जाणीव आहे. प्रत्येकाला आवडेल असा पदार्थ मला करताही येणार नाही. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले असेल तर माझ्या आईचा व्हिडिओ आला की नक्की पहा.
@shilpasoman39602 жыл бұрын
I appreciate your reply. It's a balanced reply. You have a positive reply. The writer should have written why she did not like. Abrupt comment may hurt person.taste varies from person to person. I like your recipes. Don't get disheartened.keep it up.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@Gouri092 жыл бұрын
@@VaishaliDeshpande किती शांततेत उत्तर दिले ताई, प्रत्येक पदार्थ मेहनत करूनच बनतो बघायला जरी सोपा वाटला तरी तो आमच्या पर्यंत पोहोचवायचे अवघड काम तूम्ही करत आहेत. कारण कधी कधी पदार्थ करताना फसतो पण याची काळजी घेऊन नुकसान, मनःस्ताप सोसून उत्तम, चविष्ट पदार्थ सादर करण्याचे कौशल्य आहे तुमचे🙏👌👍❤️