आमच्या गावात आजवर कोणी एवढा देव धर्म केला नसेल एवढा देव धर्म केले सगळे देव झाले , व्रत झाले, अनुष्ठान झाले किर्तन, प्रवचन, भजन झाले, दान केले तरीही 30 वर्ष झाले आमचे काही परिस्थिती बदलली नाही. लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला. आम्ही सहन केला . उलट त्यांचं चांगलं झालं. घर, गाडी , बंगला, पैसे मिळाले पन त्या उलट आम्हाला काय तर पदरी निराशा पडली एकही स्वप्न पुर्ण झाले नाही . काही नविन करायला गेलो तर संकट उभी दारात त्या मुळे देवावरचा विश्वास कमी होत चालला आहे.😭