khup chan ..voice .music ..and coreography...devache dar manje kokan bhumi ❤❤❤❤
@mahendravelunde76412 жыл бұрын
आपल्या संस्कृतीची परंपरा खुप मोठी आहे... आणि त्यामुळे जशी आगरी कोळी संस्कृतीची गाणी त्यांच्या हळदी, पालखी आणि कार्यक्रमाला वाजत असतात त्या प्रमाणे #आपल्या अशा गाण्यातून कोकणचं वेगळपण दिसलं पाहिजे, त्यासाठी अशी heart_touch गाणी निर्माण होणे गरजेचे आहे.... #thanks #शाहीर #महाकाळबुवा #कोकणी_कार्टी #Team
@ganeshpadyal81022 жыл бұрын
Kup mast
@travwllervlogАй бұрын
झोलाई देवी ची पालखी चा छोटासा विडिओ आहे छान विडिओ बनवलं आहे 🙏❤️
@sandeepsawant44692 жыл бұрын
जबरदस्त दोन्ही लेकरांचा आवाज ऐकून मंत्र मुग्ध झालो.अप्रतिम आवाज दोन्ही पिल्लांचा.पुढील वाटचालीला भरभरून शुभेच्छा दोन्ही छकुल्याना. ग्रंथ उपासक संदिप सावंत कडून मनापासून वाहीली मनाचा मुजरा.
@dmshelar47492 жыл бұрын
१००० वेळा ऐकल पन मन भरत नाही परत परत ऐकावेसे वाटते . संगीत खुप छान दिलंय गायकांचा आवाज पन काळजाला भिडनारा आहे . खुप खुप छान ......
@bharatkhirbire60872 жыл бұрын
खूप छान गान आहे एकदम शिमग्याची मजा आणि पालखीचा जो आनंद आहे ह्या गण्यातूनाच अनुभवायला भेटतोय गायन पण एकदम मनाला भिडणार आहे खूप छान
@amitbamne98788 ай бұрын
खूप सुंदर आवाज आहें.... आराध्य आणि प्राप्ती चा 👌🏻 शिमग्यात 100% हीं गाणी ऐकल्या शिवाय शिमगो वाटतं नाही.... जय भैरी 🙏🏻
@akshaytambe00072 жыл бұрын
खूपच सुंदर जित तिथं हेच गीत एकायला भेटत खूपच छान पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा सर 👍
@sandeepkajare9032 жыл бұрын
महाकाल बुवा अप्रतिम गीत लेखणी .. महाकाल बुवा आपल्या इतकाच गोड आवाज , आपल्या दोन्ही मुलांनी या गाण्यामधून दिला आहे. आराध्य आणि प्राप्ती अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ! गीत , गायन, संगीत, विडीओ इडीटींग सुपर .
@sunandamestry20962 жыл бұрын
गझला ङ
@mahendrakadam9392 жыл бұрын
Iuuuiu
@ShubhangiTeli-lc5fq8 ай бұрын
Yra😢
@rajanishinde35887 ай бұрын
😅😅😮😅k😮😮 😅😮😮
@amitjavle24782 жыл бұрын
सुंदर काव्य रचना ओ महाकाळ बुवा... खुप सुंदर आवाजात गायल आहे गान या मुलांनी... सुंदर सुरेख स्वरात म्हटले आहे.. लय भारी नादखुळा आवाज
@gayatrijadhav85922 жыл бұрын
Very nice keep u
@manthantirlotkar Жыл бұрын
खरं सांगायचं तर हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी कमीच वाटतं. दरवर्षी शिमगा आला की हे गाणं सगळीकडे वाजणारच.😍🥳🥳🔥💯💥
Khup khup sundar song banavl aahe purn shimga tumchach song vajat hot aani sarvanchya othavar tumchach song hot eikatach rahavas vat sarkh pudhil vatchalisath khup sarya manapasun shubhechha aaplya koknach nav asach moth karat raha👌💐☺️🎉
@amolchinkate10092 жыл бұрын
वा अप्रतिम रचना छान बुवा😍🌹❤️🌷सुंदर गायन आराध्य आणि प्राप्ती👌💐🚩🌺
@santoshpawar14202 жыл бұрын
ब महाकाळ बुवांन नंतर आराध्य महाकाळ खरच सुरेख आवाज आराध्य प्राप्ती ला खूप खूप शुभेच्छा दर वर्षी असच नवीन नवीन गाणी घेऊन या
@pratik78922 жыл бұрын
खूप छान आवाज दोघांचा🎤🎤 महाकाळ बुवा तुमचा तर नाद करायचा नाय प्रत्येक कोकणी सणाला तुम्ही काहीतरी नवीन असच लोकांपर्यत पोहोचवा खूप छान गाणं वाटल आणि तुमच्या टीम चे अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🤞
@ganpatsuvare20282 жыл бұрын
खुप भारी वाटते हे गाणे ऐकल्यावर. पूर्ण शिमगोत्सव डोळ्यासमोर उभा राहिला. खुप छान 👌👌👌
@mangeshpadwal8042 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना महाकाळ साहेब छान आवाज
@vijayabedekar7387 Жыл бұрын
खुपच छान गाणे.छोटूचा आवाज खुपच गोड.यावर्षी सगळीकडे हेच गाणे ऐकू येतंय.
@akshaychavan98252 жыл бұрын
बुवा तुमच्या लेखणीला तोड नाही, खूप सुंदर लेखणी त्याचसोबत आराध्य आणि प्राप्ती दोन्ही मुलांचा खूप सुंदर आवाज पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐💐💐💐
@adeshunde80142 жыл бұрын
Song Chan ahe
@ketanpashte98079 ай бұрын
खूपच छान आणि खुप अभिमान हाच तो मराठी माणूस जाच्या वर आपण विश्वास ठेवून तुम्ही इतक्या प्रचंड गर्दीत पण सुरक्षित आहात खरोखर सलाम तुम्हाला आणि भजन मंडळींना ❤❤
@prajaktajadhav21648 ай бұрын
आराध्य व प्राप्ती तुम्हा दोघांचा आवाज फार छान आहे🎉 तुमच्या पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
@prakashpawar42502 жыл бұрын
जबरदस्त दोन्ही बालकांची आवाज छान आणि शब्दांची जुळवाजुळव एकदम भन्नाट जबरदस्त आवडली .. असेच नवनविन गाणी काढून जनतेसमोर आणा आणि आपली हिंदू संकृती टिकवून ठेवण्यासाठी.. सगळ्यांनी प्रयत्न करावे ... आणि या गाण्याला सगळ्यांनी लाईक आणि पोस्ट करा ...
@vaibhavmohite34522 жыл бұрын
अभिनंदन दोन्ही गायकांचं फार छान आवाज आणी गीत रचना ही फार सुंदर अप्रतिम गाणं आहे
@priyapagade4676 Жыл бұрын
khup sunder song.ratnagricha abhiman ahe.ajun navin song gave.best of luck.
@chandrakantpalkar79292 жыл бұрын
महाकाळ बूवा आपली गीतरचना अप्रतिम 👍👍पण गायक नादच खुळा 👍👍👍👍दिदिचा आवाज सुंदरच पण छोटा गायक हाऽऽऽहा..हा मन प्रसन्न होते ❤️❤️❤️❤️पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@EshaChavan-ki1ke2 жыл бұрын
खुप सुंदर गाणे आहे
@prafulphopale722 жыл бұрын
ताई आणि छोटे दादा तुमचा दोघांचा पण आवाज खुप छान आहे खूप गोड आवाज आहे खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्या कडून. मंडणगड
@snehalkhatate5882 жыл бұрын
0juV
@mahendrahumane79252 жыл бұрын
खुप खुप छान सर या वर्षी येच गीतं खुप गाजले 🙏🙏🙏💐💐💐💐
@pravinkadam8837 Жыл бұрын
अप्रतिम गाण,सुंदर आवाज व पुढिल कित्येक वर्षे हे गाण शिमग्यात गाजणारच.
@vineshtambe6642 Жыл бұрын
खूपच सुंदर गित👌👌गितरचनेला तोडच नाही आणि दोन्ही बाळकलाकारानी तर अप्रतिम गायलय लय भारी 👌शाहीर खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹
@santoshpalsamkar44252 жыл бұрын
खरंच महाकाळ बुवा आपली गीत रचना अप्रतिम आहे,सर्व भाविकांना होळीकोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!
@kalyanimahadik5431 Жыл бұрын
खूप छान वाटलं गाणं मस्त असं वाटलं की मी खरचं पालखी घेऊन नाचते 😊मी पण पालखी डोक्यावर घेऊन नाचते खूप भारी 😊आपल्या कोकणासाठी परत नवीन पुडल्या वर्षा नवीन घेऊन या 🚩🚩🙏
@niteshsakpal33112 жыл бұрын
महाकाल बुवांच्या लेखणीला सलाम,, खूप सुंदर लेखणी
@कोकणएकस्वर्गनगरीनादएकच2 жыл бұрын
खूप सुंदर गीत रचना,खरंच मन भारावून गेले गाणं ऐकून
@niteshsakpal33112 жыл бұрын
एकच कोकण रत्न ,,,फक्त रत्नाकर महाकाल बुवा
@navnathjadhav3826 Жыл бұрын
खूप छान गांण आहे. सारखं ऐकावेसे वाटते मस्तच. अशीच नव नवीन गाणी आपल्या सणांना येऊद्यात,👍👌❤️
@sujatajadhav6993 Жыл бұрын
Q
@AtulYadav-np8wg Жыл бұрын
अप्रतिम अशी शब्दरचना आणि संगीत आहे महाकाल बुवा...आराध्य आणि प्राप्ती तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असच नेहमी गात रहा...अगदी पारंपरिक पद्धतीने गाणी आहेत...खूप छान वाटत गाणी ऐकायला🙏❤🚩💐💐
@ankitankitkumarshau3490 Жыл бұрын
Mast
@nikitasalvi742 жыл бұрын
खूप छान गाण वाटल ऐकून समाधान वाटते
@piyushthakare34952 жыл бұрын
खुप छान सादरीकरण आणि खूप सुरेल आवाज एक लाईक 🇸🇦🇸🇦🇸🇦 सौदी अरेबिया मधून 👍
@ratnakarmahakal23032 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏😊😊 तूमच प्रेम हीच आमची ताकद आहे, आराध्य Music challel च्या वतीने तुमचे मनापासून आभार🙏😊
@siddhantsawant5717Ай бұрын
Jai mahakal
@ruchitaghag83397 ай бұрын
खुपच गोड गाणं आहे. आवाज अप्रतीम 👌👌👍👍💖💖
@suniljawale305 Жыл бұрын
शिमग्याचा गाण्यातील धमाल गाणे आहे हे. जबरदस्त बनवले आहे. अप्रतिम
@yogeshgaikwad9701 Жыл бұрын
Mi
@manalisawant1688 ай бұрын
😮😮😮
@prachitipatil39228 ай бұрын
@@yogeshgaikwad9701😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@prakashrajapkar30542 жыл бұрын
अतिशय सुंदर बुवा खूप छान💐💐💐💐👌👌👌👌
@prakashlad68092 жыл бұрын
गीत खूप छान आहे दादा हे गीत ऐकून डोळ्यासमोर पालखी ऊभी राहिली
@pramodrasam6044 Жыл бұрын
लय भारी गाणे आहे असं वाटत की गावाकडे शिगम्याला गावी आहे जय पावणादेवी माते की जय
@ravyashetaghanesaheb8585 Жыл бұрын
खुप छान पुन्हा पुन्हा येकायलाच वाटतेय 👌👌🥇🥇🎵🎵🎵🎶🎶🎶💫✨👌👌👌
@dineshkhakye46932 жыл бұрын
👌लय भारी गाणे बुवा...अशीच गाणी आपल्या कोकणच्या सणाची काढा 🙏
@maheshmandavkar59892 жыл бұрын
वडिलांचा वारसा पुढे चालवणार मुलं...👌👌
@santoshdhavade33202 жыл бұрын
महाकाळ बुवांची सर्वच गाणी अप्रतिम त्यातलं हे एक गाणं खुप सुंदर 😘😘👌👌👌👌
@sanjaykharat51632 жыл бұрын
खुप छान आवाज आहे दोन्ही मुलांचा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा माहाकाळ बुवा
@prathameshkalekar98732 жыл бұрын
सुंदर गीत रचना आणि गीत गायन ही मस्त गोड आवाज👌👌👌
@महाrraje122 жыл бұрын
काय गीत आहे राव आम्ही नगरकर पण कोकनी आमचा प्राण......
@rameshkesarkar64912 жыл бұрын
Doghanchai apratim awaj, ek no ✌✌✌✌✌✌✌👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺💃💃💃💃💃💃💃💃💃👆👆👆👆👆👆👆👆🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepakhumane12112 жыл бұрын
दोन्ही बाल गायक व महाकाळ बुवांचे मनापासून आभार. जय महाराष्ट्र.
@prakashmane32272 жыл бұрын
खुपच छान कोकणातल्या माणसांना गर्व बटेल अस गाणं
@sunilniwate51422 жыл бұрын
अप्रतिम गीत बुवा 🙏🏻🙏🏻
@MY-VOICE-MY-SINGING2 жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण आणि दोघांचा आवाज ही खूपच छान आहे.. 👌👌👌👌🎤👌👌माझा ४ वर्षाचा मुलगा कु. यतिराज समिर खताते हे गाणं सारखं लावतो बघतो.. आणि आश्चर्य म्हणजे गुणगुणतो... 🥰 अप्रतिम गाणं... सर्वांना शिमगोत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा... 💐💐💐
@mahendrapachkude92332 жыл бұрын
खुप सुंदर आहे गाण 👍👍सुंदर काव्यरचना आवाज पण सुंदर 👍👍👌👌👌👌
@rupeshmahakal71392 жыл бұрын
खूप सुंदर गायन छोटे महकाळ बुवा 💓
@nileshjoyashi33892 жыл бұрын
खूप सुंदर गीत आवाज पण खूप छान आहे ह्या वर्षी च हीट गाण
@balajishinde4335 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 aabinden parivar best regards beutiful kay aah song aaprtim aahe thums koti koti pranam khup khup sunder 🙏🙏🙏🙏🙏
@vijayvarankar11508 ай бұрын
खूपच छान आवाज आहे मुलांचा धन्यवाद मी ,दापोलीकर❤❤❤
@sudhasadavarte8 ай бұрын
नंकै
@maheshmondkar81 Жыл бұрын
डोळ्याचे पारणे फेडणारा व्हीडिओ आणि हृदयाला स्पर्श करणारा तुमचा आवाज अप्रतिम
@funwithcraft8096 Жыл бұрын
गाणं खूप छान.... आणि लहान मुलाच आवाज तर.... वेड लावणार आहे.... 😘
@jitendradevale36762 жыл бұрын
खूप छान आवाज आहे. खूप छान गायन केल आहे दोघांनी पण . खूप छान गीत रचना
@nilbhute29212 жыл бұрын
,अप्रतिम आहे गाण्याचं कंपोसिशन..... आणि मॅडम छा आवाज फार छान आहे गाण्याला खूप छान सूट होतोय.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....
@Navnath_mhatre_5122 жыл бұрын
छान आहे हा गीत खुपच छान आहे सोंग्स मला खुप आवरला 😍👌👌👌👌💯💯💯💯🤗💯💯💯💯💯
@express24682 жыл бұрын
यावर्षी कोकणात हेच गीत गाजणार खूप छान आवाज आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sandeshbhatle76682 жыл бұрын
गाजतंय
@prajaktachougule78992 жыл бұрын
Gajal khup ❤️❤️
@rohitabhere53152 жыл бұрын
Khup gajat ahe
@vijaykhambe29962 жыл бұрын
जबरदस्त गीत ..👌
@vijaykhambe29962 жыл бұрын
छान गीत ..गाण्याचे बोल खूप मस्त 👌
@suhaskhambe56232 жыл бұрын
खूप छान आवाज आहे लहान मुलाचा आवाज तर खूपच छान आहे.... 👌👌👌
@vikaspawar1960 Жыл бұрын
खूप छान song.. दरवर्षी शिमग्यात हेच गाणं वाजणार... reels ला फेमस song
@swapneshbhuvad9641 Жыл бұрын
हृदयाला मंत्रमुग्ध करणारे अप्रितम गीत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. खूप छान 🙏
@sanketborkar80192 жыл бұрын
खूप छान तुमच्या या चालीवर मी माझ्या देवाचं गाणं लिहिलं 👌👌👌
@nandiniskitchen98662 жыл бұрын
Khupch Chan Tai palkhi Ali beautiful shering
@sonalikawade40442 жыл бұрын
खूप खूप छान. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@varshakanse8864 Жыл бұрын
Khup chan aahe geet mala samadhan vatale. Aavaj pan khup bhari ahe. Maji mulgi roj roj he geet yekatch aste. Khup khup aabhari ahe.
@rakeshpawar83372 жыл бұрын
खूप सुंदर गीत बुवा👌👌🙏🙏🙏
@deepaksurve52772 жыл бұрын
ekdam sunder ani apratim palhkhi gane ani sunder awaj hi ashich yapudhe navin gani yeude tyasthi tumhala mazya kadun shubhechya.
@rushikeshkaranjavkar58762 жыл бұрын
अप्रतिम अंगावर काटा उभा राहतो 👍👍😊
@kishorsambare19238 ай бұрын
Akdam mast geet aahe, thank you so much ❤🎉
@ajaymore03252 жыл бұрын
खूपच छान आवज आहे तुम्हा दोघांचा खुप खुप शुभेच्छा पुढील वाट चाली साठी