या महाराष्ट्राला मिळालेली सुमधुर, गोड गळ्याची गायिका... खूपच भावनाप्रधान गीत... रमाई मातेची आर्तता साक्षात आपण संवादामधून उभी केली... आपण महाराष्ट्रातील पहिल्या अशा गायिका आहात ताई की आपण संवादामध्ये पण जिवंतपणा आणला. शेरोशायरी अतिउत्तम... वाद्यवृंद सर्वोत्तम... सहकलावंतांची साथ उत्तम.. बँजो, तबला, ढोलक वादन ऐकतच राहावे असे... सर्वोत्तम सादरीकरण.. माझा स्वरसम्राट गायन संच, मेहकर जि.बुलढाणा यांचेकडून आपल्या संपूर्ण टीम ला क्रांतिकारी जयभीमसह हार्दिक शुभेच्छा l. तुमचा सार्थ अभिमान आहे.
@Mangeshsardar-j1s12 сағат бұрын
अप्रतिम,रमाईचं नांदन,खूपच छान
@mr.pratikbhojane111815 сағат бұрын
खूप छान सादरीकरण ताई..ह्या गाण्याचे कवी व माझे गुरु महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिने गीतकार कवी मुकुंद सोनवणे कर्जत रायगड ह्यांच हे गीत आहे..खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ताई छान सादरीकरण केलात आपण..नमो बुद्धाय जय भीम गायक-प्रतीक भोजने
@arhantyoutubeКүн бұрын
खुप छान ताई 👌 अप्रतिम रचना व गायिकी एकच नंबर जय भीम ताई 🙏
@jayantdarunde528318 сағат бұрын
🎉 jabrdast tai jai bhim 💐
@nagesh9987Күн бұрын
वाह क्या बात जबरदस्त
@mahadeobhagat2497Күн бұрын
जबरदस्त सादरीकरण 🌹🌹🌹🌹🌹
@mahadeobhagat2497Күн бұрын
खूप छान 👌👌👌
@mahendrathorat1565Күн бұрын
👌👌
@JalbaNarwade-c9n8 сағат бұрын
Jaybhim.tai.🌹🌹🌹🌹
@kunalmohod6704Күн бұрын
जय भिम 💙🙏🙏💙 निशाताई
@ADITYAGHULECHANNELКүн бұрын
खुप सुंदर आहे
@vijaywakode8743Күн бұрын
अप्रतिम आवाज आहे तुमचा आणि सादरीकरण खूप छान आहे.. भावनात्मक आहे