मी सकाळ पेपर 30 वर्ष घेवून वाचत होतो पण अलीकडच्या बातम्या पाहत दुसरा पेपर निवडला आहे तुमचं विश्लेषण योग्य वाटत
@shrikanthindurao32799 күн бұрын
निरंजन जी आपण ग्रेट आहात...अत्यंत तळमळीने आपण बोलता...आमच्याही भावना याच आहेत... भारनिय जनतेच्या याच भावनांचा एक दिवस उद्रेक होईल हे निश्चित कारण मतपेटी द्वारे हे आता अशक्य झाले आहे. एकच उपाय क्रांती. फार दूर नाही..
@anilzimbre82539 күн бұрын
साहेब असं बेधडक विश्लेषण कणारे चरपाच जेष्ठ मराठी पत्रकार आहात खूप छान मानलं आपणास धन्यवाद 🚩जय महाराष्ट्र 🚩
@Rineshranjan9 күн бұрын
निरंजन सर..तुमचे सर्व विडियो मी शेअर करित असतो.. खुप छान निर्भयपणे तुम्ही पत्रकारिता करता या बद्दल आम्ही काही सजग भारतीय तुमचे शतशः आभारी आहोत.. रिनेश रंजन, नागपूर.
@maheshpongade74419 күн бұрын
किती परखड,रोखठोक,निर्भिड , बेधडक पण अगदी विश्लेषण करून सत्य भारतीयांना समजावता आपण....आपल्या बोलण्यात भारत,भारतीय,संविधान या सर्वांन विषयी तळमळीने बोलता आपण...तुमच्या सारखे १०० लोक उभे राहिले तर देशाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.
@dilipchavan28279 күн бұрын
साहेब अतिशय सुंदर आणि मार्मिक अभ्यासु विसलेशन. आपले अभिनंदन....
@shailendraahire88569 күн бұрын
तुमच्या सखोल अभ्यासाची प्रचिती प्रत्येक वाक्य दर्शविते.हॅट्स ऑफ,निरंजन सर.
@tanajikokitkar70219 күн бұрын
मी सकाळचा 40 वर्षे वाचक आहे. सकाळ गेल्या 10 वर्षात आश्चर्यकारकरीत्या बदलतोय. सकाळ आता पादुका पूजन पर्यंत आलेला आहे. होम हवन पर्यंत सुद्धा आलेला आहे. प्रतापराव पवारांचा सदर लेख त्यांनी स्वतः लिहिलेला आहे की लाचार सकाळला भाजपच्या कुणी लिहून दिलेला आहे याचा खुलासा सकाळने करावा.
@manishacharankar28918 күн бұрын
@@tanajikokitkar7021 अगदी बरोबर
@bhagawanvaishampayan85302 күн бұрын
मानसोपचार तज्ञ आणि बरनोल ची खूपच गरज आहे.
@getlucky8952Күн бұрын
असल्या चिरकुट कॉमेंट करण्यापेक्षा काहीतरी मुद्द्याचं बोलला असता म्हणजे ती बर्नोल वगैरे तुम्ही जे लावतात त्याची तुम्हालाच जास्त गरज आहे हे जगजाहीर झालं नसतं.
@MM-ue4ol9 күн бұрын
बालाजी तांबे यांचे ज्ञान आणि एकूणच कल पाहून “सकाळ” पेपर हा संघाचे व मनुवादाचे अघोषीत मुखपत्र आहे असे वाटल्याने सकाळ पेपर बंद करुन ६ वर्ष झाली आणि टाइम्स ऑफ इंडिया बंद करुन ४ वर्ष झाली..
@ashutoshkulkarni5512 күн бұрын
@@MM-ue4ol सकाळ आणि मनुवादी? ह्या इतका गैरसमज कोणता असेल
@tanajinarute9 күн бұрын
चांगलीच अक्कल काढली. धन्यवाद सर.
@VijayManjrekar-xs9fe9 күн бұрын
अदानीला संपवले तर दोन गोष्टी होणार लाखो लोक बेरोजगार होणार. नंतर ही कामं/ प्रोजेक्ट चायनीज कंपनीला देऊन मोठं कमिशन मिळणार. चायनीज काम तकलादू असल्याने दुरूस्ती कामात पण कमिशन मिळणार. देश गेला खड्ड्यात. टकले जिंदाबात.
@nationalistravi32869 күн бұрын
@@VijayManjrekar-xs9fe अदानीच्या कंपन्याचे राष्ट्रीयीकरण केल्यास कोणाचे काहीही नुकसान होणार नाही
@sureshpatil86429 күн бұрын
🙏टकले सर खरच अभ्यास पुर्ण व खरी जनसेवा, देशसेवा करतात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
@MrChandrakant269 күн бұрын
मी सकाळ घेत होतो आता पासून बंद. संपूर्ण महाराष्ट्र ने घेणे बंद केले पाहिजे कारण माथी आपली खराब होणारं आणि फायदा सकाळ चां होणार हे बरोबर नाही.
@vg1342 күн бұрын
माननीय पवार साहेब व अडानी ह्यांचे धनिष्ठ संबंध जगजाहीर आहेत.पंचवीस कोटी अधिकृतपणे पवारांनी अडानींकडून निवडणुकीच्या काळात देणगी म्हणून घेतले आहेत.सूज्ञास अथिक सांगण्याचे कारण नसावे.
@Muktaspeaks9 күн бұрын
चांगलीच चिरफाड केली सर
@EGNewsIndia19 күн бұрын
Dhanyavaad 🙏
@VijayManjrekar-xs9fe9 күн бұрын
अदानीला संपवले तर दोन गोष्टी होणार लाखो लोक बेरोजगार होणार. नंतर ही कामं/ प्रोजेक्ट चायनीज कंपनीला देऊन मोठं कमिशन मिळणार. चायनीज काम तकलादू असल्याने दुरूस्ती कामात पण कमिशन मिळणार. देश गेला खड्ड्यात. टकले जिंदाबात.
@jaysingayare84919 күн бұрын
तुमच्या सारखे अंध भक्तांना गुलामगिरी स्वीकारावी लागेल हे निश्चित.@@VijayManjrekar-xs9fe
@Muktaspeaks9 күн бұрын
@@VijayManjrekar-xs9fe adani n kiti lokana रोजगार दिला माहीत आहे?? शोधा.. लाख सुद्धा नाही. ५० हजार सुद्धा नाही. आणि करोडो 58% भारताची लोकसंख्या म्हणजे 70 koti लोक शेतीवर अवलंबून आहे ते पहा कस सुध्रायच.. व्हॉट्सअँप च्य fake news madhun baher ya
@sunilkashid68209 күн бұрын
धन्यवाद सर , काल हा लेख वाचताना , माझ्या मनात आलेले विचार , शब्दशः तुम्ही सडेतोड पणे मांडले आहेत ! ❤❤❤❤❤❤❤
@ShahajiNagawade-fg8tt9 күн бұрын
सत्य समोर मांडल्या बद्दल आपले शतशः आभार व खुप खुप धन्यवाद.अदानी उद्योग समूहांमध्ये यान्ची मोठी गुंतवणूक असावी म्हणून त्यांनी लेखातून अदाणीच लान्गुणचालन केलेले आहे.असे वाटते.लेखातील प्रत्येक मुद्द्यावर आपण प्रतापरावांना निष्प्रभ केले आहे.व सत्य लोकांसमोर मांडले आहे.
@urmilakarmarkar63529 күн бұрын
भ्रष्टाचारी माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे! मग आरोपी कितीही मोठा असू दे!
@nandkumarnalawade54399 күн бұрын
त्यांच्या ह्या लेखाची दखल कोणी घेतली अथवा नाही माहित नाही ; पण मी मात्र आजपासून ह्या लेखाची दखल घेतली आणि आज सकाळपासून ' सकाळ ' घ्यायचा बंद केला आहे. थोरल्या साहेबांच्या आदेशावरुन तर त्यांनी हा लेख लिहिला नसेल ? आपले मत काय ?
@VasudeoRakshe9 күн бұрын
उद्यापासून कायमचा दैनिक सकाळ बंद.
@SubhashKamble-bk9hp9 күн бұрын
सर हे इतकं खोलवरलं , खाली पर्यंत येत नसतं म्हणूनच आम्ही सगळे सामाजिक व आर्थिक निरक्षर आहोत. धन्यवाद.
@surajdhage86699 күн бұрын
सर,आपण जे बोलताय त्यासाठी खरीच हिम्मत लागते .वेळ लागेल पण परत लोकक्रांती होईल .. आपले विचार ऐकण्यासाठी बुद्धी,विज्ञानवादी, आणि मन असावे लागते,आपण हिंदीमधून पण देशापर्यंत पोहचावे असे वाटते.
@ramdassuryawanshi93919 күн бұрын
आपल्या पत्रकारीतेला लाख - लाख सलाम..... अशी पत्रकरीता करण्यासाठी ..... नैतिकतेसोबतच.... खुप मोठी हिमत लागते.....! ! !
@vijaypacharne51849 күн бұрын
सर, तुमच्या पत्रकारितेला सलाम
@prashantmaidase88069 күн бұрын
दिलसे सॅल्युट.... फारच प्रत्यक्ष हल्ला करतात सरं...
@rajaramkamble75159 күн бұрын
दै.सकाळवर बहिष्कार घाला. म्हणूनच सकाळ चा खप कमी झालेला आहे.विश्वास संपलेला आहे.
@atuldhoble54569 күн бұрын
अगदी बरोबर बोललात सर 🎉🎉🎉
@SachinDeshmukh109 күн бұрын
जबरदस्त विश्लेषण टकले सर पवारांच्या प्रतापाची मुद्देसूद चिरफाड
@Suhaskbhujbal9 күн бұрын
धन्यवाद सर मी काल सकाळ वाचत होतो आणि म्हाजी पण हीच भावना होती असल्या बिनडोक पत्रीकरिते मुळे आपल्या देशाची वाट लागली आहे
@nanasahebpagar41999 күн бұрын
काल सकाळ मध्ये प्रकाशित झालेलं दखल हे सदर मी पण वाचले आणि प्रताप पवार या माणसाच्या बुध्दीची कीव करावीशी वाटली. अडाणी साठी या माणसानं सर्व भारतीयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सरळ, सरळ भ्रष्टाचाराची पाठराखण केली आहे आणि हे सगळं भयानक आहे.
@vishwasdawkar57879 күн бұрын
सर खरच आपण खूप छान विचार या समाजात देत आहेत सेलुट आपल्या या कार्याला
सर, खूप छान! असेच झणझणीत अंजन घालणारी माहिती आणि व्हिडिओ अपेक्षित.
@popatkedari90449 күн бұрын
भ्रष्टाचार व लाचलूचपत यांना उघडपणे पाठिंबा देण्याचा नालायकपणा या लेखातून केला आहे 😳😳😳😳
@ChandrakantPawar-s2e9 күн бұрын
मी काल सकाळ सप्तरंग मध्ये मी हा लेख वाचला किळस आली
@meenakshidalvi54819 күн бұрын
@@ChandrakantPawar-s2e mala pn
@satishtidke74449 күн бұрын
फारच स्पष्ट मांडणी सत्य सांगणारी पत्रकारिता सलाम
@atulthakare58399 күн бұрын
सर, हे लोकं फक्त पैश्यासाठी शेपूट हलवणारे लोकं आहेत ..... हे फक्त पैशांनी मोठे झाले पण नैतिदृष्ट्या अतिशय खालच्या पातळीचे आहेत....
@prashantmaidase88069 күн бұрын
सकाळ ची पत अगदीच खाली गेलेली आहे, आपला अभ्यास यांना झेपणार नाही सर...
@meenakshidalvi54819 күн бұрын
@@prashantmaidase8806 True
@tryambakess9 күн бұрын
श्री टकले सर, माझी आपणाला विनंती आहे कि सदर लेखाला लेखणी द्वारे सडेतोड उत्तर द्यावे. सकाळमधे किंवा लोकमत अथवा लोकसत्ता मध्ये. तुम्ही ज्या निर्भीडपणे सत्य लोकांसमोर मंडता त्याबद्दल आपले मनापासून कौतुक तर आहेच पण खरोखर प्रेरणादायी आहे 👍🙏🙏🙏
@dharmeshgaikwad40169 күн бұрын
सकाळ अत्ता संध्यानंद झाला My best wishesh to you
@TusharShinde-n2d9 күн бұрын
सकाळ वृत्तपत्रांमध्ये आजच्या घडीला ९७-९८% कर्मचारी आर एस एस संबंधित आहेत. इतर विचारांचे लोक तेथे टिकत नसतात.
@ntgaming23392 күн бұрын
पार्श्वभागात दम असेल तर अदानीं एवढं साम्राज्य ऊभं करुन दाखवा ना... पण नाही.. यांची मजबूरी आहे. मजबूरी का नाम .....
@getlucky8952Күн бұрын
अदानीच्या पार्श्वभागात दम असेल तर त्याने पण यांना एक मुलाखत द्यावी
@anilyadav5799Күн бұрын
चाटा अदाणीची
@farhaanattar23359 күн бұрын
सकाळच्या संपादकांनी हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच पत्रकारिता सोडुन संन्यास घेऊन सह्याद्रीत फिरतील बिचारे.
@mamatagautam95079 күн бұрын
खूप छान माहिती
@jaysingayare84919 күн бұрын
साहेब, महाराष्ट्र टाइम्स चे संपादकीय वाचायचे मी केव्हाच बंद केले आहे हे सगळे मनुवादी किंवा त्यांचे समर्थक स्वतः आर्थिक सुदृढ, सशक्त आहेत. शेटजी भटजी एकत्र आलेत.
@ChetanWaghmare-b9k9 күн бұрын
हा लेख सकाळ मध्ये होता मटा मध्ये नाही.
@jaysingayare84915 күн бұрын
@@ChetanWaghmare-b9k भाऊ मी मटाचे आणखी एक उदाहरण दिले.
@ankushgaikwad24649 күн бұрын
फारच चांगली चर्चा!लोकशाहीची हत्या करणाऱ्या लोकांवर जनतेने उघडे पा डू न , शिक्षा केली पाहिजे कारण इ तर कोणताही पर्यार नाही
@hemamore35648 күн бұрын
दै. सकाळ हा लेख वाचल्यावर खूप धक्का बसला होता. निरंजन जी यांचे परखड बोल ऐकून खरंच समाधान वाटले. सलाम निरंजन जी !
@sandeepbhosale97059 күн бұрын
सर आपण मुद्देसुद मांडणी करून खुप चांगल्या प्रकारे समाचार घेतला आहे
@popatraotadake86429 күн бұрын
सर,मलाही फारच आश्चर्याचा धक्का बसला.भारतीयांच्या बाजुने असावे पण ज्याच्याविषयी दहा वर्षापासुन भ्रष्टपणाबाबत लोकांमध्ये चर्चा असताना त्याविरोधी सरकारने साधी चौकशी करुन सवतःची खात्री करु नये याचे नवल का वाटले नाही.सरकार किंवा अडाणी भारत देश बन गयी है क्या?
@madhukaranap44289 күн бұрын
सर, हा लेख मी सुद्धा वाचला आणि वाचतानाच मला तो अतिशय खटकला. अदानी च समर्थन यांनी करावं याचं आश्चर्य वाटलं एवढेच नाही तर सकाळ मध्ये विधानसभेला पहिल्या पानावर युतीच्या जाहिराती आणि मधल्या पानावर आघाडीच्या जाहिरातींना स्थान होतं. यावर आपण परखड विचार मांडल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन!
@sangram3619 күн бұрын
मी ही वाचला काल लेख...तो म्हणतोय आपण देवाला नवस करतानाही .नवस पूर्ण झाला तर लाच देतो(नवस फेडणे)😂😂 असं लिहिलंय ..प्रत्येकजण भ्रष्टाचार करतो तर मग अडाणी नी केले तर काय होतंय अस म्हणायचंय त्याला..(2000 कोटी) फक्त 😂😂😂
@anandpatil77509 күн бұрын
Sir, salute to your studies and arguments.
@anilshirsat1749 күн бұрын
काय मस्त हाणलाय प्रतापराव..... त्यानं मात्र पहावयास हवं... आम्ही तर हे शेअर करतोच आहे.....
@271979 күн бұрын
सर फारच छान विश्लेषण
@ravindraphalak53099 күн бұрын
सर्वांनी या पत्रकाराचा धिक्कार केला पाहिजे. या पत्रकारला वाटते अदानी संपला तर देशातील उद्योग बंद पडतील. अत्यंत मूर्ख लेख आहे
@dilipjadhav10219 күн бұрын
बारामती येथील शिक्षण समूहाला अडाणी यांनी ३० कोटी रुपये देणगी दिली आहे अशी पेपरमध्ये बातमी वाचली होती. त्यामुळे असेल कदाचित.
@rookiespook98219 күн бұрын
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या वृत्तपत्रांनी, पत्रकारांनी निर्भिड, निपक्षपणे आणि सत्य समोर आणले पाहिजे.जे दोषी आहेत त्यांची बाजू न घेता त्यांचा खरा चेहरा समोर आणून लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर आपल्या सारख्या प्रामाणिक आणि निर्भिड पत्रकारांची खूप गरज आहे देशाला.
@Mahesh-j8x9 күн бұрын
एकदम बरोबर सर
@vinayramaraghunath75449 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण आहे. अमेरिका जशी शस्त्र निर्मिती आणि विक्री करते तसेच भारतही करत आहे आणि आपले शासन आणि संशोधक त्याबद्दल कौतुकास पात्र असल्याचा डंका वाजवला जातो आहे. भारताला उत्पन्न कसं वाढलं हे सांगितलं जात आहे. Total defence exports during 2004-05 to 2013-14 were ₹4,312 crore, which has gone up to ₹88,319 crore in the period from 2014-15 to 2023-24,”
@ashokkamble78969 күн бұрын
तो सकाळ पेपर आम्ही कंव्हाच सकाळ च्या विधी साठी वापरून फेकून दिला 😂😂एखाद्या बाब बुवा च्या आश्रमातून निघाल्यासारखा वाटतो तो पेपर.
@drbbpatil9139 күн бұрын
सकाळ कधीच चड्डी गँगच्या दावणीला बांधला गेलाय
@ashwinshetty63319 күн бұрын
आशा करूया सकाळ शरमिंदा होईल व योग्य पत्रकारिता करेल
@R.Tamboli9 күн бұрын
Sakali as Karel vatalaa navta malaa
@ashwinichine94008 күн бұрын
सर फारच रोक-ठोक विश्लेषन करता. अप्रतिम 👍👍
@ranjitnatekar26129 күн бұрын
👍👍 जबरदस्त, अति योग्य झाडाझडती, योग्य अस्मान दाखवलेत. यांच्या कानात उकळतं तेल ओतणारे पाहीजेतच.👍👍👍👏👏👏👏👏
@goodhuman69369 күн бұрын
200 % बरोबर आहे...धिक्कार आवश्यक च आहे.........काय लेख छापलाय बघा......सत्याचे दिवस राहिले नाहीत....असेच लेख वाचुन वाट्ले होते.....आपण वीडियो केलं म्हणुन आनंद वाटला ❤..धन्यवाद
@kumbharsudhir19669 күн бұрын
महत्वाचे सडेतोड मी हातात पुरवणी घेतल्यानंतर टायटलरच .... नाराज झालो...तळी कोणा भ्रष्टाची उचलली हे पटले नाही....
@ashoksawant22529 күн бұрын
त्यांना किती कोटी मिळाले आहेत ते प्रथम विचारा.
@meenakshidalvi54819 күн бұрын
@@ashoksawant2252 Exactly
@purushottampachurkar91708 күн бұрын
आजपासून सकाळ पेपर बंद. सर, धन्यवाद.
@purushottampachurkar91708 күн бұрын
आजपासून सकाळ पेपर बंद.
@ulhasp8709 күн бұрын
प्रताप पवार आणि चिरंजीव यांनी कधीच मोडीपुढे शरणागती पत्करली आहे.
@jayramdamare39959 күн бұрын
सर चांगलंच झोडपून काढलं 😀. हा pp वाचतो की नाही, की नुसतं लिहितो.😂
@MM-ue4ol9 күн бұрын
सकाळ वाल्यानो गणपतीं आरती, अथर्वशीर्ष इ पठणे झाली असतील तर “ हिंडेनबर्ग” रिपोर्ट वाचा.. 😂 आमच्या विश्वगुरुना सांगा निफ्टी येवढी एकट्या ऍपल ची मार्केट कॅप असेल ..
@tanajikokitkar70219 күн бұрын
सकाळने ओढ्या वरच्या आंबील यात्रेच्या बातमीला जेवढी स्पेस दिली तेवढी सुद्धा स्पेस राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दिली नाही. आत्ताच pratapravana अडाणी ला एवढी स्पेस का द्यावी अशी वाटली ?
@mahadeobalkawade96299 күн бұрын
Niranjan Sir, तुमच्या अशा या निर्भिड, रोखठोक, परखड पत्रकारिता करिता आपणास लाख लाख सॅल्युट 🎉🎉
@avinashagroservices20269 күн бұрын
बरोबर आहे
@ajitk15699 күн бұрын
1857 मध्ये अनेक राजे लोक आपले संस्थाने vachawanya साठी ब्रिटिश सरकारच्या पाठीशी उभे राहिले... सेम आता सुधा हा एक आपापली संस्थाने वाचवण्याच्या केविलवाणा प्रयत्न आहे.
@VinodRandive939 күн бұрын
सकाळ पेपर विकला गेला आहे. असेच जवळपास सर्वच पेपर विकले गेले आहेत.
@rajkumarkhandagale19659 күн бұрын
सर जबरदस्त 👌👍
@istichil25069 күн бұрын
Sir I salute you 🙌🙌🙌
@shammaske15399 күн бұрын
अतिशय छान विसलेशन आणि खूप छान मांडणी सर पवार ही मंडळी आर एस. एस ची पिवळ आहे
@balkrishnabhalerao3841Күн бұрын
आत्तापर्यंत अस्सल सच्चे स्वातंत्र्य सेनानी श्री सावरकरांना शिव्या देऊन झाल्या, मोदीजीं चा एकेरी उल्लेख करून झाला आता अमेरिकेच्या नादाला लागून काहीही बरळायला लाज वाटत नाही.
@getlucky8952Күн бұрын
अस्सल सच्चे स्वातंत्र्यसेनानी हा फार मस्त जोक आहे. त्यांचं त्या सावरकरांबद्दल पूर्ण भाषण ऐकलं म्हणजे तुमचे सगळे भ्रम दूर होतील.
@shskssbjesus3942 күн бұрын
आपणामध्ये असलेली निर्भयता समाजातील सर्वांनी दाखवायला हवी,तरच आणि तरच राजकारण्यांना धाक बसेल.एका मोठ्या आंदोलनाची गरज
@devanandjadhav53489 күн бұрын
खूपच छान समाचार घेतला सर.. यांना कोणीतरी आवरलं पाहिजे काहीही पायंडा पाडत सुटलेत हे लोकं.. तुमचं खुप खुप अभिनंदन करतो 🙏🙏🙏
@rashidshaikh9259 күн бұрын
सर्व मेडीया विकला गेला 😊
@MahendraSaste-j8u9 күн бұрын
निपक्ष पत्रकारितेला सकाळ संपादकिय या लेखामुळे काळीमा फासण्याची ऐतिहासिक कामगिरी .
@ghanashyamvthakur9 күн бұрын
Sir Salute to you.for exploring facts.This country survives only because of patriots like you. Every common Indian is with you, Sir. 🙏Jay Hind🙏 🙏Vande Mataram🙏 🙏Jay Shivray🙏 🚩🚩🚩🚩🚩
@nitinkulkarni631Күн бұрын
हा अमेरिकन नागरिक असल्यासारखी बोलतोय.
@arunsurayvashi99179 күн бұрын
असल्या गलिच्छ विचारामुळे तर आपला देश कितीतरी पटीने मागे राहिला आहे. देश लुटारांना असले पत्रकार जनतेत ब्रह्म निर्माण करत राहतात. सर त्याला अडाणीने काहीतरी फुकट दिले असेल.
@milindohol96459 күн бұрын
काय अभ्यास आहे सर तुमचा सलाम सावरकर ची खरी माहिती संगीतली जस्टिस loya टकले sir खरी पत्रकारिता जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय भारत जय महात्मा फुले जय संविधान
@shandilyarahulautger50659 күн бұрын
Good very well said 👏
@adviqbalmajgaonkar44179 күн бұрын
Sir you are great journelist.salute you
@tryambakess9 күн бұрын
Thanks!
@vsdigip1068 күн бұрын
U are Great Sir, मला खूप Knowledge मिळते तुम्हाला ऐकून..
@sandeepsingasane16849 күн бұрын
अहो, शरद पवारच स्वतःच अडानीना पाठिशी घालतात, तर घरातील इतर पण करणारच.
@SiddheshwarMumbare9 күн бұрын
प्रताप पवारांचा हा प्रताप कोणालाही आवडणार नाही, किंबहुना शरद पवारांनाही हे आवडणार नाही.
@allinonelearningearningent14399 күн бұрын
चांगलाच समाचार घेतला आहे साहेब तुम्ही, अशा भिकार चोट पत्रकारितेचा
@dattatrayghadage4789 күн бұрын
सगळे सारखेच आहेत हे समजून घ्याना सर या सर्वांचे हात घाणीने माखलेले आहेत.
@devendrapatil93598 күн бұрын
जबरदस्त !! निरंजन टकले सर आपणांस कोटी कोटी प्रणाम, सॅल्युट आणि सलाम !!
@ravindrajadhav18959 күн бұрын
काय म्हणावं या सकाळ संपादकाला
@maheshghodekar97953 күн бұрын
पुलवामा एटैक कसा झाला याचा उलगडा झाला नाही अजून ही तर भारताच्या इतिहासातील शरमेची बाब आहे 😢😢
@jaydeepghodake9979Күн бұрын
*स्वतंत्रता के बाद Congress को हिन्दू पार्टी कहा जाता था उस समय की ग्रोथ 3-4% को Hindu Rate of Growth .* BJP सत्ता में आने के बाद उसे हिंदू वादी पार्टी व Congress को सेकुलर कहा जाने लगा *इसके बाद जनसेना पार्टी जैसी नयी पार्टी का उदय होगा तो उस पार्टी को हिंदू वादी और वो सत्ता में आयी तो BJP को सेकुलर कहा जाएगा.*