Ashakya Hi Shakya Kartil Swami - Swami Samarth Songs | Nishank Hoi Re Mana Nirbhay Hoi Re Mana

  Рет қаралды 14,922,472

Nova Marathi Bhakti

Nova Marathi Bhakti

3 жыл бұрын

Ashakya Hi Shakya Kartil Swami - Akkalkot Swami Samarth Songs | Nishank Hoi Re Mana Nirbhay Hoi Re Mana | Swami Samarth Tarak Mantra | अशक्य ही शक्य करतील स्वामी
🔔 सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की आपण ‪@NovaMarathiBhakti‬ चॅनेलला Subscribe करावे आणि भजनांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद.
bit.ly/NovaMarathiBhakti
📱 Listen to Your Favourite Bhakti Songs, Get Full Lyrics & Meaning, Visit our Website
www.NovaSpiritualIndia.com
Popular Videos
🙏🏻 Mala He Dattaguru Disle - • Video
🙏🏻 Vithalachya Pai Vit Zali Bhagyawant - • Vithalachya Pai Vit Za...
🙏🏻 Jya Sukha Karne Dev Vedavala - Jya Sukha Karne Dev Vedavala
🙏🏻 Chandrabhagechya Tiri - • Video
🙏🏻 Jaise Jyache Karma Taise - / nmtpb8
🙏🏻 Darshan De Re De Re Bhagwanta - • Darshan De Re De Re Bh...
Full Audio Song Available On
🎧 Jio Saavn - bit.ly/2Y8EzEF
🎧 Gaana - bit.ly/3t1NseE
🎧 WYNK - bit.ly/3yrNyNT
🎧 Spotify - spoti.fi/3yxO3Wv
🎧 Apple Music - apple.co/2V6s0Zw
🎧 Amazon Music - amzn.to/3Bt3rWe
Set 'Ashakya Hi Shakya Kartil Swami' song as your Mobile Callertune (India Only)
🎵 Airtel Subscribers Dial 5432117715299
🎵 Vodafone Subscribers Dial 53712523243
🎵 Idea Subscribers Dial 5678912523243
🎵 BSNL (South / East) Subscribers sms BT 12523243 To 56700
Credits:
Title: Nishank Hoi Re Mana
Singer: Sadhana Sargam
Music Director: Navin - Manish
Language: Marathi
Edit & VFX by Chetan Garud Productions LLP
Label: Music Nova
Lyrics:
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
Gurur Brahma Gurur Vishnu
गुरुः देवो महेश्वरा
Gurur Devo Maheshwara
गुरु साक्षात परब्रम्हा
Guru Saakshat Parabrahma
तस्मै श्री गुरुवे नमः
Tasmaye Shri Guruve Namaha
तस्मै श्री गुरुवे नमः
Tasmaye Shri Guruve Namaha
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
निशंक होई रे मना
Nishank Hoi Re Mana
निर्भय होई रे मना
Nirbhay Hoi Re Mana
प्रचंड स्वामी बळ पाठीशी
Prachanda Swami Bal Pathishi
नित्य आहे रे मना
Nithya Aahe Re Mana
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
Atarikya Avadhoot He Smaranagami
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
Jeethe Swami Charana Tithe Nyun Kaya
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
Swaye Bhakt Parbhad Ghadvi Hi Maya
आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
Aadnevina Kaal Hi Na Nei Tyala
परलोकीही ना भिती तयाला
Parloki Hi Na Bhiti Tyala
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
उगाचि भितोसी भय हे पळु दे
Ugachi Bhitosi Bhaye He Palu De
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
Vase Antari Hi Sawmi Shakti Kalu De
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
Jaggi Janam Mrutyu Aase Khel Jyancha
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
Nako Ghabaru Tu Ase Baal Tyancha
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
खरा होई जागा श्रद्धेसहीत
Khara Hoi Jaaga Shradhe Sahita
कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त
Kasa Hoshi Tyavin Tu Swami Bhakt
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
Athav Kitida Dili Tyanich Saath
नको डगमगू स्वामी देतील हात
Nako Dagmagu Swami Detil Haath
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
Vibhuti Naman Naam Dhyanadi Tirth
स्वामीच या पंचामृतात
Swamich Ya Panchamrutarth
हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती
He Teerth Ghei Aathvi Re Prachiti
न सोडिती तया जया स्वामी घेती हाती
Na Sodati Taya Jaya Swami Gheti Haati
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Ashakya Hi Shakya Kartil Swami
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
गुरुशरणम भवतरनम
Gurusharnam Bhavtarnam
Join Us
⦿ KZbin: bit.ly/NovaMarathiBhakti
⦿ Facebook: / novaspiritualindia
⦿ Instagram: / nova.spiritual.india
⦿ Android App: bit.ly/BhajanBhaktiApp
⦿ Website: www.medianova.in
#SwamiSamarth #NishankHoiReMana

Пікірлер: 6 900
@NovaMarathiBhakti
@NovaMarathiBhakti 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ नामस्मरण - Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth kzbin.info/www/bejne/rGjQiWWkrLKLl5I
@vaishalidalvi4618
@vaishalidalvi4618 3 жыл бұрын
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏🙏
@Dhanush.chaudhari
@Dhanush.chaudhari 3 жыл бұрын
🙏
@onkarjadhav8491
@onkarjadhav8491 3 жыл бұрын
@@vaishalidalvi4618 q
@onkarjadhav8491
@onkarjadhav8491 3 жыл бұрын
Qq
@arunazope8400
@arunazope8400 3 жыл бұрын
@@Dhanush.chaudhari ⁰p
@devendra12346
@devendra12346 2 жыл бұрын
स्वामी मुळे आमची 8 लाखाचि गाड़ी चोरी ला गेलेली परत milali swaminvar विश्वास ठेवा शेवटी सगळ काही निट होते. 👍
@reenachoubisa7929
@reenachoubisa7929 2 жыл бұрын
Muj pr bhi Swami Ji Maharaj ka ashit hona hi everyone
@sheelakhadabadi7567
@sheelakhadabadi7567 2 жыл бұрын
@@reenachoubisa7929 a
@ankushtodkar8490
@ankushtodkar8490 2 жыл бұрын
@@sheelakhadabadi7567 q
@ayushgharde3342
@ayushgharde3342 2 жыл бұрын
My dear God my heart
@nayanamehetre8001
@nayanamehetre8001 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@dadukitech903
@dadukitech903 Ай бұрын
कोन कोन हे मंत्र रोज सकाळी ऐकता त्यांनी लाईक करा ❤श्री स्वामी समर्थ🙏
@devangmore9066
@devangmore9066 Ай бұрын
Bhiu nako mi tujya patishi ahe
@rohitsannake9452
@rohitsannake9452 17 күн бұрын
स्वामी मी पोलीस भरती करतोय माझ्या प्रयत्नांना यश द्या 🙏🙏🙏
@blackdiamond1114
@blackdiamond1114 14 күн бұрын
नक्की भेटील दादा
@virensonawane2073
@virensonawane2073 4 күн бұрын
Mala pan deva Yash milu de
@user-gh2tu5sj5k
@user-gh2tu5sj5k 19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज मला तुमच्या कडून काहीच नको फक्त माझा बाबाची तब्येत चांगली होऊदे दे मी तुझा दर्शनाला येईल 🙏🙏
@lahumore5414
@lahumore5414 9 күн бұрын
Nakki ch hoil
@ranjitvhaval926
@ranjitvhaval926 Жыл бұрын
7 वर्षानंतर शेवटी स्वामींच्या कृपेने मला मुलगा झाला. स्वामी मी तुमचा आणि सर्वांचा खुप खुप ऋणी आहे ..अशक्य ही शक्य करतील स्वामी.. श्री स्वामी समर्थ...
@sharadgadade6709
@sharadgadade6709 3 ай бұрын
मला पण मुलगा होऊ द्या स्वामी कृपा करा स्वामी समर्थ
@ManyaDonPlayz
@ManyaDonPlayz Ай бұрын
Shree swami samarth❤️
@pratikshapowar967
@pratikshapowar967 10 ай бұрын
मी आत्ता 12वी त आहे आणि मला NEET देऊन doctor व्हायचे आहे व त्यासाठी मला 720 पैकी 600 किंवा 560 गुण हवे आहेत व मला माहित आहे ते मला मीळतील स्वीमींच्या मुळे 😊😊believe on shree swami samarth and your hard work
@nikhilmahabudhe408
@nikhilmahabudhe408 9 ай бұрын
abhyas pan kar sobat tevach bhetatil🙁
@tejaswanisurendra359
@tejaswanisurendra359 9 ай бұрын
Nakki bhettil, all the best, 🙏🌺Shree Swami Samarth 🙏🌺
@ShrutiShelke-sr7os
@ShrutiShelke-sr7os 4 ай бұрын
Me too , swamin vr vishwas theval ki ashakya hi gosht shakya hote 😊...te aaplyala yekt kadhich nahi padu det nkki pdnar 600 chya pudhe 😊
@user-cl2iw6uc4i
@user-cl2iw6uc4i 3 ай бұрын
Try hard make a practice
@abhishekkamble2357
@abhishekkamble2357 3 ай бұрын
Tu prayatn kar Nakki tula Yash bhetel. || श्री स्वामी समर्थ ||
@sakshi220_
@sakshi220_ 3 ай бұрын
मला आता ७ वा महिना सुरू आहे मझ्या मिस्टरना वर्ष भर झाल नोकरी नाही स्वामीच्या कॄपेने त्याना चांगली नोकरी लागू दे खूप अडचणी आल्यात घरात त्यात मी गोरोदर 🙂🙏🏻श्री स्वामी समर्थ 🥺❤️
@user-cl2iw6uc4i
@user-cl2iw6uc4i 3 ай бұрын
Ghari basun nokri naste lagat, kahi na kahi kaam karaych sanga tyana, Konte hi kaam lahan naste. Nokri la asli mhnje sarv kahi ahe as nahi. Kothe tari lahan kama la survaat karayla sanga Shree Swami samarth❤
@krushnawalke6890
@krushnawalke6890 3 ай бұрын
ज्यांच्या दिवसांची सुरूवात या गीताने होते ते सर्व भक्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अनूभूतीला जाऊन पोहोचतात.
@premmohite1603
@premmohite1603 3 ай бұрын
Ho kharach ahe . Swami nehmi sobat ahet
@rachanamore1534
@rachanamore1534 2 ай бұрын
Khr ahe Swami Sobt aslya sarkh feel hot
@VijayGaikwad3484
@VijayGaikwad3484 Ай бұрын
🌹🙏|| ब्रह्मांडनायक ||🙏🌹
@JD-yj9xc
@JD-yj9xc Жыл бұрын
माझ लग्न होऊन 10वर्ष झाले स्वामींच्या आशीर्वाद मुले मला 10वर्षांनी मुलगा झाला ही सर्व स्वामींची कृपा अशक्य ते शक्य करतील स्वामी 🙏
@Raashish555
@Raashish555 11 ай бұрын
so wat
@vaibhavtandel6631
@vaibhavtandel6631 11 ай бұрын
88
@vaishnavkale9297
@vaishnavkale9297 11 ай бұрын
​@@Raashish555 tycha sagaycha bhavna samjun ghya अशक्य ही शक्य करतील स्वामी❤
@rameshpawar697
@rameshpawar697 11 ай бұрын
Shree swami samarth 🙏 ♥️
@ShubhamKadam-ee2gy
@ShubhamKadam-ee2gy 11 ай бұрын
Mala singer banaych he purn hoil ka 🥺
@santoshabhale2423
@santoshabhale2423 Жыл бұрын
मी रोज सारामृत 21 अध्याय वाचते आणि मला स्वामींनी न मागता स्वप्नात दर्शन दिले स्वामींचा महिमा अगाध आहे...🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@mrtejas122
@mrtejas122 Ай бұрын
सकाळच हे गाणं ऐकल्यावर अस वाटत की हे गाणं दिवसभर ऐकाव SHREE SWAMI SAMARTHA🙏🙏🙏
@hiteshgohil5652
@hiteshgohil5652 6 күн бұрын
Right 👍
@user-tk2hy8kk7e
@user-tk2hy8kk7e Ай бұрын
स्वामींच्या नाद लागला आहे मला एक दिवस असा जात नाही की स्वामी चि आठवण येत नाही आठवण आली की मी लगेचच स्मरण करतो जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@shirishwaghmare7270
@shirishwaghmare7270 11 ай бұрын
खूप अडचणीतून चालोय स्वामी.. कृपा करा, त्या सर्वातून सुखरूप बाहेर काढा.. श्री स्वामी समर्थ..🙏
@rohitkshirsagar8269
@rohitkshirsagar8269 9 ай бұрын
Swami tumchya sobat ahe🕉️. Sagla thik honar.🙏🙏
@Music_lover23448
@Music_lover23448 7 ай бұрын
Kay issue ahe
@Missjyoti2003
@Missjyoti2003 7 ай бұрын
Ho Swami mi pan 😢😢😢
@sushantsawant4262
@sushantsawant4262 5 ай бұрын
विश्वास ठेवा स्वामी वर अशक्य हे शक्य करतील स्वामी ❤
@raj.6630
@raj.6630 4 ай бұрын
भावा विश्वास ठेव माझ्या स्वामींवर...सगळं काही व्यवस्थित होईल
@vrdvlogz6379
@vrdvlogz6379 9 ай бұрын
" जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा । नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ॥ " 🥺❤️
@gauravbhosale3959
@gauravbhosale3959 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@maheshsurvase8698
@maheshsurvase8698 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@prakashchougule6493
@prakashchougule6493 Ай бұрын
जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा‼️ नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ‼️
@everesthomes2718
@everesthomes2718 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझी मांजर चांगली झाली स्वामींच्या कृपेने ३० मिनिटातली ही प्रचिती आहे... स्वामी तुम्ही पाठीशी आहेत सदैव....
@matoshreemasale-ce5ls
@matoshreemasale-ce5ls 26 күн бұрын
माझा स्वतःचा व्यवसाय आहे... मातोश्री मसाले...आज स्वामिंमुळे मी पुढे आले माझा व्यवसाय अगदी व्यवस्थित रित्या पार पडत आहे... श्री स्वामी समर्थ
@santoshshendge4128
@santoshshendge4128 18 күн бұрын
Kothun ahe Tumi. Mi pune
@vijaysule7347
@vijaysule7347 2 жыл бұрын
स्वामी तुम्ही आई आहात माझी मला तुमच्या शीवाय कुणी नाही तुम्हीच माझा आधार आहात माझ्या वर दया करा माझ्या कडून काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घाला आणि मला माझ्या परीवारा सहित सुरक्षित ठेवा दया करा आमच्या वर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐💐💐💐
@lalitabhagywant535
@lalitabhagywant535 2 жыл бұрын
Lalita Bhagwant
@ganeshnarayankar5265
@ganeshnarayankar5265 2 жыл бұрын
@@lalitabhagywant535 khup chan aikun vatla
@strugglingwriter1009
@strugglingwriter1009 2 жыл бұрын
Tujya chuka tuch sudhar ,swami ki kartil tujya chuka
@poojahirde8289
@poojahirde8289 2 жыл бұрын
@@strugglingwriter1009 you are right 💯 bro
@strugglingwriter1009
@strugglingwriter1009 2 жыл бұрын
@@poojahirde8289 bg ,na manas pn kashi astat na... Adi chuka kartat mg devala hat jodtat
@abhishekmane5434
@abhishekmane5434 Жыл бұрын
आयुष्यात खूप अडचणी येतात , आयुष्य खूप रडवत पण तेव्हा स्वामी तुमचं वाक्य लगेच आठवत... || भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे || असेच कायम माझ्या पाठीशी उभे रहा 🌸 || श्री स्वामी समर्थ || 🌸
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@minalkhambe4212
@minalkhambe4212 Жыл бұрын
It's True
@fitcoachbhumi
@fitcoachbhumi Жыл бұрын
😊
@sarthakdorge7963
@sarthakdorge7963 Жыл бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@swamimazedaivat7058
@swamimazedaivat7058 Жыл бұрын
Swami maze sarvasva ahet 🙏
@akshayjethe7743
@akshayjethe7743 4 ай бұрын
देवा फक्त हेच एक मांगणे आहे की सर्वांना सुखी ठेव. श्री स्वामी समर्थ
@MalshetteAmol-kc9fd
@MalshetteAmol-kc9fd Ай бұрын
माझ्या मुलगा स्वामी च्या कृपेने जीवंत आहे स्वामी तुम्ही असेच माझ्या पाठीशी रहा
@NICKINGOLE
@NICKINGOLE Жыл бұрын
स्वामी कुठल्याही परिस्थिती मध्ये आपल्या सर्वांच्या सोबत आहे...! श्री स्वामी समर्थ 🙏💐🙇
@vaishnavisonawane1798
@vaishnavisonawane1798 7 ай бұрын
😊😮
@sakshiwalsetwar2976
@sakshiwalsetwar2976 5 ай бұрын
never kadich nahi te nahich et na kadi nasnar et
@PANDA_EX100
@PANDA_EX100 2 ай бұрын
​@@sakshiwalsetwar2976TU Magchya janmat kahi tari pap kela aasel ❤
@darshanabadgujar8948
@darshanabadgujar8948 2 жыл бұрын
स्वामी आज तुमच्या मुळे आयुष्य जगण्याची गोडी लागली आहे मला...नाहीतर मी तर हसणं सोडूनच दिलं होत...तुमच्या विचारांनी मला पुढे नेल आहे ...तुम्ही बोलले होते ना की धीर घे संयम ठेव...सगळं काही तुला मिळेल...जे तुला पाहिजे आहे ते.....आज ते पण मिळालं...तुमच्या तारक मंत्राने खूप शक्ती मिळाली...तुम्ही बोलत होते ना की मी तुझ्या नेहमी पाठीशी राहील ...मी अशक्य की शक्य करून दाखवेल...तू फक्त माझ्या वर विश्वास ठेव....आणि आज तुमच्यामुळे मला सगळं काही मिळत आहे स्वामी...तुमचा आशीर्वाद असाच नेहमी राहू द्या...नेहमी माझ्या पाठीशी रहा स्वामी...तुमच्या सेवेत असच रुजून राहू द्या...श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@SHREESWAMIMAULI155
@SHREESWAMIMAULI155 Жыл бұрын
स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच शुभेच्छा
@saritasonawane3978
@saritasonawane3978 Күн бұрын
आज स्वामिंमुळे माझा नवरा मरणाच्या दारातून परत आले.. श्री स्वामी समर्थ 🙏
@akashdeore8702
@akashdeore8702 2 ай бұрын
मला पोलीस अधिकारी बनायचे आहे आणि तयारी पण करतो आहे माझी श्री स्वामी समर्थ 🙏🌸
@SupriyaMhatre-yv7nd
@SupriyaMhatre-yv7nd 2 ай бұрын
Best of luck🎉
@bharatlasante8041
@bharatlasante8041 2 ай бұрын
All d beat ❤
@LiterallyAnything-nz1dq
@LiterallyAnything-nz1dq 2 ай бұрын
Swami pratyek Prayatnarthila yash devot
@rupamchaudhari1920
@rupamchaudhari1920 2 ай бұрын
All the best 🙂😊
@Queens9makeupartist
@Queens9makeupartist 2 ай бұрын
Nki ch yash milel.shree swami samarth 🙏
@pravinkulkarni2894
@pravinkulkarni2894 2 жыл бұрын
स्वामी तुम्ही आमच्या दोघांचे आई बाप आहात. मला आणि माझ्या बायकोला लवकर धंदा सुरू करायचा आहे. आमच्या प्रयत्नाना यश द्या आणि लवकरात लवकर आम्हा दोघांना एकत्र येऊ द्या. मना पासून हाक मारत आहे स्वामी आई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭
@mahendraborade4930
@mahendraborade4930 2 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏💐 तुमच्या प्रयत्नांना यश लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना
@rakeshsalve3376
@rakeshsalve3376 2 жыл бұрын
नक्की स्वामी येणार पाठीशी 🙏
@mayurpatil8601
@mayurpatil8601 Жыл бұрын
Dada swami manat aahe,online nahi ki comment vaacthil, swami na prathana karayache thikan tumache ch Mann aahe.
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@sonalipawar7858
@sonalipawar7858 2 жыл бұрын
स्वामी जेव्हा जेव्हा एकटं वाटत, तेव्हा तुम्हाला हाक दिली की तुम्ही साद देता, किती दयाळू आहेत माझे स्वामी. माझ्याकडून नेहमी चांगलं कार्य घडू द्या. माझ्या बाळाला नेहमी आरोग्य संपन्न राहू देत हीच प्रार्थना स्वामी....... श्री स्वामी समर्थ 💐💐
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@amolchalke8024
@amolchalke8024 Жыл бұрын
@@sanikapatil3655 ho
@Pramodpm133
@Pramodpm133 Жыл бұрын
Shri swami samarth
@atulpatil4209
@atulpatil4209 Жыл бұрын
@@sanikapatil3655 shri swami samrth
@chetanbedse8431
@chetanbedse8431 Жыл бұрын
Same
@vijaygoodpatil9808
@vijaygoodpatil9808 29 күн бұрын
श्री स्वामी समर्थ मला तुमच्यावर् पूर्ण विश्वास आहे.😊
@athya.......1234
@athya.......1234 3 ай бұрын
स्वामी मदत करा माझी मला सर्व अडचणीतून काडा जय श्री स्वामी समर्थ 🙇🏻🙏🏻
@jayashriaher3964
@jayashriaher3964 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या. जोपर्यंत डोळ्यात नजर आहे मुखामध्ये वाचा आहे तोपर्यंत तुमची सेवा करणार. कारण प्रत्येक वेळी तुम्ही साथ दिली आहे.
@Tracker_Mahabaleshwar
@Tracker_Mahabaleshwar Жыл бұрын
@seemasonawane8877
@seemasonawane8877 10 ай бұрын
अश्यक्य ही शक्य करतील स्वामी
@sachinjadhav-yt7we
@sachinjadhav-yt7we 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.. माझा खुप विश्वास आहे तुमच्यावरती माझी एक इच्छा पुर्ण करा .... मला माहीत आहे माझी इच्छा पूर्ण होईल... श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ..
@ashashinde6689
@ashashinde6689 2 жыл бұрын
क्षी स्वामी समर्थ
@ashashinde6689
@ashashinde6689 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ हे मंत्र कायम मुखी असो
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@dipashyadalvi2212
@dipashyadalvi2212 Жыл бұрын
☺️🌺trust you svami samrth.🌺😇☺️🌺
@AnuradhaGire-vt7nk
@AnuradhaGire-vt7nk 24 күн бұрын
Mla pn majya Swami vr purn vishvas aahe maji pn echya nakich purn hoil
@nayanamehetre8001
@nayanamehetre8001 Ай бұрын
🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺
@RaviBhise-uv1bp
@RaviBhise-uv1bp 2 күн бұрын
विश्वास ठेवा फक्त अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏 मला तर खूप विश्वास आहे स्वामी महाराज वर
@raghav__ware_1421
@raghav__ware_1421 4 ай бұрын
स्वामी या कठीण काळात मला फक्त तुमचाच आधार आहे स्वामी आशिर्वाद असु द्या....😢
@RupaliKakade-yc5jt
@RupaliKakade-yc5jt 8 ай бұрын
माझ्या बहिणीची तबेत ठीक नाही तिची तब्येत चांगली कर देवा स्वामी समर्थ महाराज
@sagarthorat331
@sagarthorat331 4 ай бұрын
Shri Swami Samarth
@deepakpawar7404
@deepakpawar7404 4 ай бұрын
Dr chi garaj ahe tyana
@shubhamjadhav463
@shubhamjadhav463 4 ай бұрын
​@@deepakpawar7404barobar bolas bhava
@Advkhaire
@Advkhaire 3 ай бұрын
Swami var vishav tevh bhai nake chagli hoil
@prathameshchougule7681
@prathameshchougule7681 Ай бұрын
bhai changlya dr cha salla ghya ani mahadev vr vishvas theva sagl mahadevch karu shaktat❤💯🕉
@RohanSasane-ql1pk
@RohanSasane-ql1pk Ай бұрын
😭स्वामी माझ प्रेम वाचवा 🙏🏻🙏🏻😔😔😔😔
@SharadSathe146
@SharadSathe146 27 күн бұрын
Swami nakki ch
@rushaddevlekar8864
@rushaddevlekar8864 8 ай бұрын
खरंच स्वामींची लीला अगाध आहे...कारण मधल्या काळात मी खूप टेन्शन मध्ये होती...पण स्वामींनी माझी तेव्हा खूप मदत केली...स्वामी आहेत.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय.....
@Music_lover23448
@Music_lover23448 7 ай бұрын
Ghabru nakos mi tuzya pathishi ahe.
@shreevardhanshinde8713
@shreevardhanshinde8713 2 ай бұрын
खुप छान बातमी......👌👌👌
@user-gz2bw6ev1d
@user-gz2bw6ev1d Ай бұрын
Shree swami samarth 🙏🙏 mana pasun swami chi seva keli na swami ashky पण शक्य करतात
@santoshuthale8221
@santoshuthale8221 2 жыл бұрын
अशक्य शक्य करता तुम्ही स्वामी आत्ता मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे माझी इच्छा पूर्ण करा 🙏🏻🙏🏻
@nileshjivtode8307
@nileshjivtode8307 2 жыл бұрын
अशक्य शक्य करता तुम्ही स्वामी आता मला तुमचा आशीर्वादाची खुप गरज आहे. माझा नोकरीत काही अडचण नका येऊ नका देऊ स्वामी महाराज.... माझा जीवनातील सर्व दुःख, संकटं दुर होऊ दया , हिच प्रार्थना करीतो , महाराज धाऊन या... निरंतर तुमच्या सेवेत असु द्या. आपणास कोटी कोटी नमन .......: (जय जय स्वामी समर्थ )🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rasikaghatage8562
@rasikaghatage8562 2 жыл бұрын
Jay shree swami samarth 🙏🙏🙏🙏
@premraj2157
@premraj2157 2 жыл бұрын
@@nileshjivtode8307 nakki purn kartil tumchi ichha swami aai tension nka gheut
@premraj2157
@premraj2157 2 жыл бұрын
@@nileshjivtode8307 shri swami smarth 🙏🙏🙏
@sachingaikwad3277
@sachingaikwad3277 2 жыл бұрын
Shree swami samarth
@DnyaneshwariGawande-wx5ch
@DnyaneshwariGawande-wx5ch 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🪷 खरंच स्वामींची लीला ही खूप अगाध आहे. जे शक्य नाही ते पण शक्य करून दाखवतात. आणि नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@rkpatil8334
@rkpatil8334 Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
@manojkhairnar7940
@manojkhairnar7940 Жыл бұрын
जीवनात असंख्य अडचणी व दुःख आहे स्वामी 🥺 या दुःखातून मला व माझ्या परिवाराला तारणारे तुम्हीच एकमेव आहात व आम्हाला सहारा देखील तुम्हीच आहात स्वामी , जीवनातील या अडचणींचा सामना करण्याची ताकद तुमच्या मुळेच मिळते स्वामी , आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले मला माहित नाही पण तुम्ही कायम आमच्या पाठीशी उभे आहात याची जाणीव करून देतात हे देखील मला माहीत आहे. तुमचा आशिर्वाद आणि कृपादृष्टी कायम अशीच पाठीशी असूद्या स्वामी महाराज 🙏♥️
@radhapatil118
@radhapatil118 10 ай бұрын
Khupch sundar
@pramodmanchal4405
@pramodmanchal4405 4 ай бұрын
विश्वास ठेवा व काम करत रहा, स्वामी सगळे काही ठीक करतील श्री स्वामी समर्थ !
@mahendraborade4930
@mahendraborade4930 2 жыл бұрын
आज मला जे पण यश लाभले आहे,, स्वामी सर्व तुमच्या कृपाशीर्वादाने लाभले आहे,, खरचं अशक्य ही शक्य करतील स्वामी ,,,🙏🙏🙏💐💐💐
@rasikaghatage8562
@rasikaghatage8562 2 жыл бұрын
Jay swami samarth 🙏🙏🙏🙏
@mahendraborade4930
@mahendraborade4930 2 жыл бұрын
@@rasikaghatage8562 🙏😊
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@sonalibhoi810
@sonalibhoi810 3 ай бұрын
Mazhe mr. Hospital madhe ahet prathna kara lvkr bare hovo ....Shree Swami Samarth ♥️
@mahendrshende9100
@mahendrshende9100 11 ай бұрын
मनापासुन भक्ती केली तर स्वामी जे मागितलं नाही ते सुद्धा देतात.. 🙏🙏
@ashukale1111
@ashukale1111 2 жыл бұрын
स्वामी कायम माझ्या सोबतच आहेत ही भावना च खुप मोठी आहे... श्री स्वामी समर्थ.. 🙏❤ .. Edit:- Tnx fr likes
@sureshmistry9341
@sureshmistry9341 2 жыл бұрын
स्वामी माझी आई
@sonaligaikwad5506
@sonaligaikwad5506 2 жыл бұрын
फसफ
@punamslifestyle8246
@punamslifestyle8246 2 жыл бұрын
shri swami smarath
@gayatrisonawane4440
@gayatrisonawane4440 2 жыл бұрын
Hii
@prajwalpatilthakare2183
@prajwalpatilthakare2183 2 жыл бұрын
🌼🙏🌠 *#श्री सदगुरू स्वामी समर्थ
@user-rm8ss2bk9w
@user-rm8ss2bk9w Ай бұрын
॥श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ,
@shubhamgaikwad4257
@shubhamgaikwad4257 2 жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!!!🙏🏽😇❤️🌍🌼✨
@nayanamehetre8001
@nayanamehetre8001 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@pallavishinde3708
@pallavishinde3708 2 жыл бұрын
Shree swami Samarth 🙏
@ROONY_PLAYZZ
@ROONY_PLAYZZ Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ..🌟♥️🥹
@swamisamarth111
@swamisamarth111 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@aksharakasare3516
@aksharakasare3516 Жыл бұрын
Sri swami smarth
@payalpardeshi8238
@payalpardeshi8238 Жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी This word always motivate me 🥺♥️
@nileshpatil-gz2ei
@nileshpatil-gz2ei 10 ай бұрын
Really
@kshuuuu8187
@kshuuuu8187 8 ай бұрын
0ll
@kshuuuu8187
@kshuuuu8187 8 ай бұрын
Hello
@kshuuuu8187
@kshuuuu8187 8 ай бұрын
0
@kshuuuu8187
@kshuuuu8187 8 ай бұрын
0
@MultiDattatraya
@MultiDattatraya 6 күн бұрын
स्वामी मी माझ्या आईला कायमचाच मुकलो. डोळ्यासमोर ती कायम असु द्यात. तिचा क्षणभर विसर न होऊ न द्यावा. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वाद व्हावा.आणि तुमचा विसर न व्हावा ही तुमच्या चरणी प्रार्थनाच ❤❤❤❤
@prasadgajanannaik6564
@prasadgajanannaik6564 2 жыл бұрын
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@somaningpujari1180
@somaningpujari1180 2 жыл бұрын
A
@somaningpujari1180
@somaningpujari1180 2 жыл бұрын
A
@sonalishahane7861
@sonalishahane7861 2 жыл бұрын
Shri swami samarth
@rasikaghatage8562
@rasikaghatage8562 2 жыл бұрын
Jay swami samarth 🙏🙏🙏
@sanjugagde3924
@sanjugagde3924 Ай бұрын
Maharaj maz nikal chaglya gunane lagu de Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌏🌼🌼📿
@vishalsapkal2006
@vishalsapkal2006 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज मुळे खुप काही माझ्या आयुष्यात चांगले झाले खरचं अशक्य नसलेला गोष्टी शक्य झाल्या 🙌💯🙏
@shubhamtapkir3566
@shubhamtapkir3566 Жыл бұрын
स्वामी सर्वाना सुखात ठेवा सर्वाच्या ईच्छा पूर्ण करा सर्वाना निरोगी आयुष्य द्या तुमचा आशिर्वाद कायम पाठीशी राहुद्या...स्वामी ॐ
@pm6714
@pm6714 2 ай бұрын
Swami समर्थ त्यांनाच अनुभव देतात ज्यांचे मन चांगले आहे .आणि जे दुसऱ्याच भले चिंतीतात..श्री स्वामी समर्थ ❤❤
@sandeepchavan7153
@sandeepchavan7153 4 күн бұрын
स्वामींचा स्मरण मंत्र ऐकताच अशक्य ही शक्य होऊन ज़ाते माझा अनुभव !!
@bhagyashribarote8241
@bhagyashribarote8241 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, स्वामी तूम्ही अशक्य ते शक्य करता मला सध्या तुमच्या आधाराची खूप गरज आहे, माझ्या पाठीशी उभे रहा , श्री स्वामी समर्थ
@suvarnakamble3481
@suvarnakamble3481 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@premraj2157
@premraj2157 2 жыл бұрын
nakki ahet don't worry shri swami smarth 🙏🙏🙏
@sandipbombe3624
@sandipbombe3624 2 жыл бұрын
@@premraj2157 ःः
@ajayshapurkar9800
@ajayshapurkar9800 2 жыл бұрын
श्री swami समर्थ cha जप् करत रहा 21divsat fal मिळल
@gauravganbote4297
@gauravganbote4297 2 жыл бұрын
Hi tumi pranayam kara tumache sagale problem dur hotyal श्री स्वामी समर्थ
@omkardhotre6932
@omkardhotre6932 2 жыл бұрын
स्वामी जेव्हा पासून तुम्ही माझ्या आणि माझ्या परिवाराच्या सोबत आहेत तेव्हापासून अशक्य ही शक्य झाले आहे आणि तुम्ही नेहमी असच आमच्या सर्वांच्या सोबत राहा, 🙏जय जय जय स्वामी समर्थ🙏
@ratnatathe6886
@ratnatathe6886 Жыл бұрын
अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@nayanamehetre8001
@nayanamehetre8001 4 күн бұрын
🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺
@sangramlangote1373
@sangramlangote1373 2 жыл бұрын
स्वामी तुम्ही माझी माऊली माझे पिता सगळे विश्व आहात माझे मला हिंमत द्या स्वामी चुक झाली असेल तर पदरात घ्या... श्री स्वामी समर्थ
@shreyadhuri7643
@shreyadhuri7643 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ💐💐माझ्या प्रयत्नास फळ मिळू दे मला यश दया संकटा पासून वाचव माझ्या स्वामी दुःखनाही सहन होत.मला मार्ग दया तुमचा आर्शिर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे श्री स्वामी समर्थ
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@vaishalichandurkar8261
@vaishalichandurkar8261 Жыл бұрын
🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼
@jesusallah6942
@jesusallah6942 13 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
@shitaldeshmukh142
@shitaldeshmukh142 2 жыл бұрын
स्वामी या संपूर्ण सृष्टी वर शांतता आणि समृद्धी राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना 💐, 🙏
@nayanamehetre8001
@nayanamehetre8001 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@santoshbhangare7115
@santoshbhangare7115 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@smartiteducation8668
@smartiteducation8668 Жыл бұрын
Sarvajn swatasathi magne magiltay Fakt apn sarvansathi magitlay Best comment🙏
@madhukarshelke5369
@madhukarshelke5369 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज आमचे कार्य निर्विघ्न पणे पार पडु दे ❤
@priyankakharat4798
@priyankakharat4798 2 жыл бұрын
स्वामी जेव्हा पासून तुम्ही माझ्या सोबत आणि माझ्या घरच्या सोबत आहात तेव्हा पासून सगळं काही अशक्य ही शक्य झाले आहे स्वामी नेहमी साथ दया 🙏🌺
@sandeepmadane8638
@sandeepmadane8638 10 ай бұрын
माझे गुरू कितीरी दयाळू आहेत, याचे शब्दात सांगू शकत नाही. स्वामी अशी च सर्व लेकरांना कृपा ठेवा
@mithungaikwad9071
@mithungaikwad9071 2 жыл бұрын
स्वामी तुमची कृपादृष्टी सदैव अशीच राहू देत. तुम्ही सर्व काही जानता तुम्हाला भक्तांचे मनातले सर्व काही समजते. स्वामी माझ्या आईला बर करा 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sahilgaming9189
@sahilgaming9189 3 ай бұрын
स्वामी नी माझी इच्छा पूर्ण केली....... श्री स्वामी समर्थ...... 🙏🙏🙏
@runeshpatil1333
@runeshpatil1333 Жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी This word always motivate mi.🥺🌺🌍💐
@laxmigandhi376
@laxmigandhi376 Жыл бұрын
स्वामी मला या संकटातून सोडवा मला माप करा ही तुमच्या चरणी नतमस्तक धन्यवाद
@priyankanara9881
@priyankanara9881 Жыл бұрын
❤😢😢jn
@dhanshripatil8586
@dhanshripatil8586 Жыл бұрын
​@@priyankanara9881 😢😅
@cargomg
@cargomg 10 ай бұрын
Swami smarth🙇‍♂️ 🌺
@kalyanideshmukh2501
@kalyanideshmukh2501 7 ай бұрын
Shri swami samartha
@vaibhavlhase9511
@vaibhavlhase9511 2 жыл бұрын
नको घाबरु तू बाळ आहेस त्यांचा....अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
@SHREESWAMIMAULI155
@SHREESWAMIMAULI155 Жыл бұрын
स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच शुभेच्छा
@tanmaykulkarni1837
@tanmaykulkarni1837 2 жыл бұрын
स्वामी, आतापर्यंत तुमची साथ आहे, त्यामुळेच जीवनात प्रगती आहे. सगळ्या संकटांपासुन तुम्हीच वाचवले. अशीच तुमची साथ आयुष्यभर राहु द्या. माझ्या परिवाराला सुखी ठेवण्यास माझी साथ द्या. आयुष्यभर असेच तुमच्या चरणी मला राहू द्या.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@radhapatil118
@radhapatil118 10 ай бұрын
Nice
@ganeshpadaval7530
@ganeshpadaval7530 2 жыл бұрын
स्वामी तुम्ही सर्वांचं भलं करा सर्वांना आनंदी ठेवा समाधानी ठेवा सर्वांचे आरोग्य चांगले ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@snehaldongre1668
@snehaldongre1668 9 күн бұрын
स्वामी महाराज माझा रिझल्ट पास चा येऊ द्या 🙏 हीच माझी प्रार्थना आहे तुमचा पशी 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏
@sheelagokavi1936
@sheelagokavi1936 7 күн бұрын
स्वामी माझ्या मुलाची 20,22,24,26 la CA चित्र फाऊंडेशन परीक्षा देणार आहे, त्याला 400 मध्ये 200 मिळू दे, तुमचे लक्ष असू देत, तुमचा आशिर्वाद असायचा देत, वाईट लोकांना शिक्षा झाली पाहिजे तुम्हाला काही सांगायचे गरजेचं नाही, तुम्हाला माहीतच आहे सर्व. श्री स्वामी समर्थ
@vijaychikane4051
@vijaychikane4051 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी मला माफ केले. व माझे कर्ज संपले . व लगेच आम्ही दर्शना साठी गेलो. श्री स्वामी समर्थ
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 Жыл бұрын
Shri swami samarth
@vasujaiswal9663
@vasujaiswal9663 2 жыл бұрын
स्वामी नी मला खुप मोठा आनंद दिला आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@Kavitamahi5505
@Kavitamahi5505 3 ай бұрын
माझ्या जीवनात खूप दुःख चालू आहे स्वामी मला या सगळ्या त्रास मधून मुक्त करा ही विनंती आहे
@user-dn1cq3ic8p
@user-dn1cq3ic8p 21 күн бұрын
तारक मंत्र ऐकलं ना जीवाला खूप समाधान वाटतं. मी कितीही टेन्शन मध्ये असली तर तारक मंत्र ऐकते 🙏🏻
@sagarjare1866
@sagarjare1866 8 ай бұрын
स्वामींन वरील श्रद्धेने मला भरपूर अनुभव आले .. आणि याचे पूर्ण श्रेय फक्त माझ्या आईसाठी❤ ॥श्री स्वामी समर्थ ॥
@priyankapawar2716
@priyankapawar2716 10 ай бұрын
जेव्हा सगळे संपून गेले असे वाट्ते तेव्हा आशेचा किरण दाखवणारे स्वामी तुमचा खूप आधार असतो जगण्याला तुम्ही सगळे जाणता 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@sachinangule5223
@sachinangule5223 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई तुमचं 🙏🙏
@bhushanpatil7541
@bhushanpatil7541 5 ай бұрын
अस होइल का सर्व ठीक कारण मझ सगळं संपून गेलाय करतील का स्वामी सर्व ठीक
@sanikapatil3221
@sanikapatil3221 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ !🥺🥺स्वामी सर्व समस्या निगुन जाऊदेत तुम्ची कृपा राहू द्या आनि ऊद्या गौड़ बातमी मिळू द्या🙏🏻🧿😭😖💯
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ|अशक्य ही शक्य करतील स्वामी||🙏🙏🙏 स्वामी माझ्या पाठीशी आई-वडीलांसारखे उभे रहा माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा .🙏🙏🙏
@ankitush
@ankitush 3 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे मन प्रसन होत 🙏🙏🙏🙏 अशक्य ही सक्या करतील स्वामी 🙏🙏
@ANKITA-zc1pm
@ANKITA-zc1pm 3 жыл бұрын
गाणं नाही मंत्र आहेत हे .....गाणं म्हणता नाही येणार..... श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@supriyak4623
@supriyak4623 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
@amolbatav3257
@amolbatav3257 Жыл бұрын
pp
@sumitgaykawad1668
@sumitgaykawad1668 Жыл бұрын
बरोबर दादा
@pb.bhargavi...9816
@pb.bhargavi...9816 Жыл бұрын
Tark mantr
@Priyankamanve25
@Priyankamanve25 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ...🙏🌺 स्वामी तुम्ही अशक्य ते शक्य करता मला सध्या तुमचा आधारची खूप गरज आहे 🙏🥺🌺 माझा पाठीशी उभे रहा स्वामी 🙏🥺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🥺🌺
@ajaypachange7160
@ajaypachange7160 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ नाव घेतलं की माझी लहान मुलगी रडाची बदं होते श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏
@anjalikulkarni3632
@anjalikulkarni3632 2 жыл бұрын
Mazi pn mulgi khup radte
@jyotikhaire7866
@jyotikhaire7866 Жыл бұрын
मी 5 महिन्याची गरोदर आहे. हे गीत मी एकायला सुरू केलं की बाळ पोटात हालचाल करते. मला जेव्हा अनुभवायचा असेल हा अनुभव मी हे सुंदर गीत लावते. श्री स्वामी समर्थ... 💐💐💐
@gandigudebhimashankar110
@gandigudebhimashankar110 Жыл бұрын
🙏🌸
@AnkurGund
@AnkurGund 2 ай бұрын
स्वामी खुप त्रासात आहे मी तुमच्यावर विशवास ठेवून सगळ काही तुमच्या आशेवर राहत आहे तुम्ही सगळ ठीक करताल 😢 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@nishantmedhekar3630
@nishantmedhekar3630 Жыл бұрын
❤️ श्री स्वामी समर्थ ❤️🙇‍♂️ कितीही ऐकलं हे तारक मंत्र तरी कमीच वाटतं पूर्ण गाण्यात दंगून गेल्यासारख वाटतं 🥰 कशाचाच भान उरत नाही इतका मधुर आवाज आहे आणि एडिटिंग तर अप्रतिम आहे साक्षात स्वामी महाराज समोर असल्याचा भास होतो 🙇‍♂️
@rushikeshadagale7571
@rushikeshadagale7571 5 ай бұрын
मला चक्कर येत होती पण तारक मंत्र लावल्या वर माझी चक्कर पळून गेली श्री स्वामी समर्थ❤🙏🙏
@user-cl2iw6uc4i
@user-cl2iw6uc4i 3 ай бұрын
Sugar Kami zalti bhava
@nareshmakode311
@nareshmakode311 2 жыл бұрын
हे स्वामी मला काहीच नाही पाहिजे फक्त तूझा आशिर्वाद पाहिजे तूझा आशिर्वादाने मला सगळे मिळेल
@tejasrajendrapathaktejasra873
@tejasrajendrapathaktejasra873 2 жыл бұрын
भिऊ नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे❣️🙏
@balajijare6599
@balajijare6599 8 ай бұрын
100℅ बरोबर आहे स्वामी वरती विश्वास ठेवा तुमचं जीवन बदलून जाईल
@sunilchaudhari6153
@sunilchaudhari6153 19 күн бұрын
🙏🌼🌸🌺🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌺🌸🌼🙏
@santoshshendge4128
@santoshshendge4128 18 күн бұрын
जय स्वामी समर्थ..... जय स्वामी समर्थ... जय स्वामी समर्थ... जय स्वामी समर्थ... जय स्वामी समर्थ... जय स्वामी समर्थ.. जय स्वामी समर्थ... जय स्वामी समर्थ... जय स्वामी समर्थ... जय स्वामी समर्थ... जय स्वामी समर्थ..
@shreyashpatil1721
@shreyashpatil1721 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.. स्वामी तुमच्या आशिर्वादाची खूप गरज आहे असच आशीर्वाद राहू दे 🙏🙏🙏
@durvaslife4117
@durvaslife4117 Жыл бұрын
Bbbh C H V F iii I
@durvaslife4117
@durvaslife4117 Жыл бұрын
Vvvvvubbbo उऊऊ Uuun N Ry
@sakshi6820
@sakshi6820 Жыл бұрын
❤️🥰🙏 सर्वांना सुखी ठेवा स्वामी 🌺 श्री स्वामी समर्थ 🥰
@vidya_patil6249
@vidya_patil6249 Жыл бұрын
स्वामी सदैव आपल्यासोबत आहेत.स्वामींचे आभार मानावे तितके कमीच.'श्री स्वामी समर्थ' ऐकूनच मन प्रसन्न होऊन जाते.माझे स्वामी सर्व अशक्य ही शक्य करतात. जय जय स्वामी समर्थ 🙌🌼❤
@pranaykamble7909
@pranaykamble7909 Жыл бұрын
स्वामी माझ्या नवऱ्याला चांगले आरोग्य द्या उदंड आयुष्य लाभो हीच तुमच्या चरणी प्रार्थना .. जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@payalbhamare6871
@payalbhamare6871 Жыл бұрын
@@pranaykamble7909 शंकरराव
@nikhilkolap9498
@nikhilkolap9498 Жыл бұрын
Shri somi shamerthe mharj ki jay
@sahiljagtap4042
@sahiljagtap4042 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@priyakagde3810
@priyakagde3810 2 жыл бұрын
Swami tumhala mahiti majha manat kay challay...Mala stress free hoych ani majhi delivery surlit hou dya 🙏 shree swami samarth.
@sachinwagh7987
@sachinwagh7987 2 жыл бұрын
Nakki honar tai🙏
@akshayvanare5911
@akshayvanare5911 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहो श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@SHREESWAMIMAULI155
@SHREESWAMIMAULI155 Жыл бұрын
स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच शुभेच्छा
@akshaymali6825
@akshaymali6825 Жыл бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥ गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वरा गुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुवे नमः निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।। जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।। उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे। जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त। आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।। विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।। अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। श्री स्वामी समर्थ ।|
@mahadevshersande4077
@mahadevshersande4077 2 жыл бұрын
Ya mntra madhe ek veglacg samadhan ahe sukh ahe... Shri swami samarth👏❣️
@harshalborse4855
@harshalborse4855 2 жыл бұрын
स्वामी तुम्ही अशक्य हे शक्य करतात. स्वामी माझ्या कडून काही चुक झाली असेल तर मला माफ करा पण माझ्या वेदना दुर करा स्वामी. मी खूप त्रस्त झालो आहे या दुखण्यामुळे स्वामी तुमची गरज आहे मला, तुमचा आशिर्वाद राहु द्या. ।। श्री स्वामी समर्थ ।।💐💐💐
@sanikapatil3655
@sanikapatil3655 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@vanshikapawar4914
@vanshikapawar4914 2 жыл бұрын
Swamincha tarak mantra aiklyavr mn shant hot.. Sagl dukh kuthe harun jat.. Swami asech pathishi raha sarvanchya😊🙏Shree Swami samarth🙏🙏
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
TRY NOT TO LAUGH 😂
00:56
Feinxy
Рет қаралды 16 МЛН
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 86 МЛН
Balloon Stepping Challenge: Barry Policeman Vs  Herobrine and His Friends
00:28
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 3,9 МЛН
Sadraddin - Если любишь | Official Visualizer
2:14
SADRADDIN
Рет қаралды 497 М.
Bidash - Dorama
3:25
BIDASH
Рет қаралды 164 М.
DAKELOT - ROZALINA [M/V]
3:15
DAKELOT
Рет қаралды 191 М.
Ғашықпын
2:57
Жугунусов Мирас - Topic
Рет қаралды 55 М.
Ademim
3:50
Izbasar Kenesov - Topic
Рет қаралды 114 М.
Say mo & QAISAR & ESKARA ЖАҢА ХИТ
2:23
Ескара Бейбітов
Рет қаралды 55 М.