Ashish Shelar | Sharad Pawar यांनी केलेल्या Amit Shah यांच्यावरील टीकेला, शेलारांचं प्रत्युत्तर

  Рет қаралды 58,325

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 321
@babuvijapure7384
@babuvijapure7384 13 күн бұрын
पवार साहेबांच्या वयाचा आणि पदाचा विचार करू नका,पवारांची स्वार्थी राजकारण आम्हाला माहीत आहे त्यांना जशास तसे उत्तर द्या आणि ,आत्ताच्या पिढीला त्यांचें कारनामे समजुन सांगा
@Parabakar-k7i
@Parabakar-k7i 13 күн бұрын
@@babuvijapure7384 एक बनेल व निर्ढावलेले सतत सत्तापिपासूपणाच्या ध्यासाने पछाडलैले , राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी त्यांच्या बदनामीच्या स्वता नामानिराळे राहून गुप्त सूप्त मोहीमा चालवित , प्रसंगी विरोधी बोलतात तर प्रसंगी लाळघोटी मनमानी खोटी खोटी स्तूतीही करतात.त्यांना जशाच तसे उत्तर देणारे असतात त्यांच्या नादाला ते न लागण्याची दक्षता ही लक्षतेने घेतात.क्रिकेटच्या राजकारणात संपवल्याचा अतीव संतापापाटी तडीपारीचे बाण अधून मधून सोडत सोडतात.
@yashawantmoraskar4400
@yashawantmoraskar4400 13 күн бұрын
शेलार साहेब लवासा प्रकरण जरा उकरून काढा पवार साहेबांना त्यांची जागा दाखवून द्या
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 13 күн бұрын
सिंचन घोटाळा प्रकरण टॅक भर पुरावे होते काय झाल दादां ना क्लीन चिट मिळवली एवढेच नाही ED नी जप्त केलेली मालमत्ता व्याजा सकट परत केली शेलार साहेब पवार कुटुंबाच्या नांदी लागू नका मोदी शहा फडणीस साहेब हे जाणून आहेत
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 13 күн бұрын
शेलाराचे वक्त व्य एकदम परखड आहे. पवार साहेब हे विश्वासघातकी व्यक्तीमतवय आहे.
@vishnuadlok5215
@vishnuadlok5215 13 күн бұрын
पवारांना आता जनतेनी चांगलेच ओळखलेले आहेत त्यामुळे आता कोणीही त्यांचेकडे लक्ष देण्याची गरज नाही
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 13 күн бұрын
@@vishnuadlok5215 pawarani.shahachi yogya olakh karun dili.ahe
@AshokPandit-v1l
@AshokPandit-v1l 13 күн бұрын
साहेब, अशीच परिषद घेत चला, वेळीच उत्तर द्यावे, ही कळकळीची विनंती.
@sanjeevwagh
@sanjeevwagh 13 күн бұрын
Jara EVM mule baddal bola
@Ps..India2024
@Ps..India2024 12 күн бұрын
​@@sanjeevwagh आधी नेमके काय म्हणायचे आहे ते व्यवस्थित मांडायला शिका.. बाकीचे नंतर..
@Ps..India2024
@Ps..India2024 12 күн бұрын
EVM ला क्लीन चिट दोन महिन्यांनी अगदी हळूच गाजावाजा न करता पहिल्यांदा काकांनी आणि त्यानंतर लेकीने दिली.. सत्य फार वेळ झाकून ठेवता येत नाही हेच दिसून आले..
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 13 күн бұрын
❤ अतिशय छान,सुंदर,चपखल असे काकांबद्दल केलेले विश्लेषण. स्पष्ट,पुराव्यानिशी केलेले विवेचन. 👌👌👌❤
@muralidharpatankar9886
@muralidharpatankar9886 12 күн бұрын
नरेंद्र मोदी यांनी बरोब्बर ओळख करुन दिली असंतुष्ट आत्मा अर्थात...., बांड ळ
@shivajibodake7678
@shivajibodake7678 13 күн бұрын
शरद पवार हे पक्ष फोडणाऱ्यांचे जनक आहेत. हे सत्य आहे.
@absabs4343
@absabs4343 13 күн бұрын
फक्त पक्ष्यच नाही घरफोडी पण केली.घरफोड्या आहे.
@DattaJadhav-bv7lm
@DattaJadhav-bv7lm 13 күн бұрын
Andae,bakt, jagala mahit ahi
@RamraoPatil-tp1ph
@RamraoPatil-tp1ph 13 күн бұрын
विश्वास घातकीचे जनक मोठे साहेब आहेत.
@sanjeevwagh
@sanjeevwagh 13 күн бұрын
BJP motha Bhai paksh phodnat
@arungaikar6154
@arungaikar6154 13 күн бұрын
वोरा कमिटी चा. अहवाल. ओपन करा सर्व सत्य बाहेर येईल
@MahavirDoshi-u2s
@MahavirDoshi-u2s 9 күн бұрын
याला कमीतकमी 1 दिवसासाठीतरी अटक करून आत टाकावे
@shivajibodake7678
@shivajibodake7678 13 күн бұрын
शरद पवार आणि त्याच्या पक्षाला जनतेने तडीपार केले आहे. हे बरोबर आहे.
@sanjaylade7244
@sanjaylade7244 13 күн бұрын
EXM न
@sanjeevwagh
@sanjeevwagh 13 күн бұрын
EVM zindabaad
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 13 күн бұрын
Gujart dharjine pan soda Maharashtra cha vichar kara Shaha tadiparach ahe Keval evm mule Tumhi sattet ahat
@manglatikale3140
@manglatikale3140 13 күн бұрын
इशरत जहाँ अतिरेक्यांना सामील होती.शहांनी योग्च केले.​@@ganpatchaudhary1924
@vandanakhotlande685
@vandanakhotlande685 13 күн бұрын
जरा अक्कल वापरून काॅमेट करणे एव्हढीच अपेक्षा आहे असे वाटते नाक कापले तरी भोके आहेत 😂😢😮😅😊​@@ganpatchaudhary1924
@ffshort5301
@ffshort5301 13 күн бұрын
शरद पवारच्या पारटिला कधीहि भजपने जवळ घेवु नये फडनविसांनी याचे भान ठेवले पाहिजे अमित भाईंना तडिपार म्हणता
@RamraoPatil-tp1ph
@RamraoPatil-tp1ph 13 күн бұрын
शेलार साहेब अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹.
@rajendramahajan4525
@rajendramahajan4525 13 күн бұрын
Great Shelar ji
@96kgreatmaratha
@96kgreatmaratha 13 күн бұрын
आशिष जी तुम्ही पडळकर आणि सदाभाऊ खोतांना पत्रकार परिषद घ्यायला लावायची होती शरद पवारला चांगल्या प्रकारे उत्तर दिले असते😂😂
@SunitaKasar-n5b
@SunitaKasar-n5b 13 күн бұрын
😀👌
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 13 күн бұрын
@@96kgreatmaratha Hich apali ani RSS chi khari olakh
@Ps..India2024
@Ps..India2024 12 күн бұрын
​@@ganpatchaudhary1924 का रे इंगळ्या डसल्या का आता?? साहेबांनी च स्वतःची ओळख दाखवत बसायची का चाळीस चाळीस वर्षे??
@96kgreatmaratha
@96kgreatmaratha 12 күн бұрын
@@ganpatchaudhary1924 पवारांची ओळख ? दाऊद ला मदत शहाची ओळख दहशतवाद्यांच एनकाऊंटर केलं म्हणून काँग्रेस सरकारने दबाव आणून तडीपारी केली
@shriramkarve6838
@shriramkarve6838 10 күн бұрын
पुढच्या वेळी पाडळकर , खोत यांना ही जबाबदारी द्या. हे दोघे त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.
@NakulMatsagar-y3u
@NakulMatsagar-y3u 13 күн бұрын
लोकं सगळे वाट बघून आहे पण कधी योग येतो काय माहित 😅
@vitthalraobade5932
@vitthalraobade5932 13 күн бұрын
राज्यात जातीय वाद हा शरद पवार यांनीच केला आहे.
@DattaJadhav-bv7lm
@DattaJadhav-bv7lm 13 күн бұрын
Bjp,nie
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 12 күн бұрын
​@@DattaJadhav-bv7lmज्यांना खरे ज्ञान नाही स्वतः ची बुद्धी वापरावयाची सवय नाही तोच असे म्हणेल.
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 13 күн бұрын
हे तर खंजीर सम्राट आहेत.प्रथम वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद चा प्रयोग केला ते वांगगीवाल्या बाईंचे वडील विसरलेले दिसतात.
@subhash3403
@subhash3403 13 күн бұрын
साहेबानी स्वत:काय काय भानगडी केल्या या उघडकीस आणा.
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 13 күн бұрын
अगदी योग्य विश्लेषण
@SadhuVibhute
@SadhuVibhute 13 күн бұрын
उद्धव ठाकरे ने शिवसेना आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवल्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेने दोघांचाही सत्कार करायला पाहिजे
@DattaJadhav-bv7lm
@DattaJadhav-bv7lm 13 күн бұрын
Arie,kite, Maharashtra dhorhe,, kite,lachari,talvie,chatu, gujrat ancehi
@ravikohale2233
@ravikohale2233 13 күн бұрын
Right sir
@arunkumar8252
@arunkumar8252 13 күн бұрын
लवासा काढाच बाहेर आशिष भाऊ🎉
@ashokshinde9909
@ashokshinde9909 13 күн бұрын
Shah yana Congressne tadipar kele hote Pawar yana jantene tadipar kele aahe
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 13 күн бұрын
ते आपल्या विमानातून कोणाला बरोबर घेऊन गेले होते बरे. ?...
@Shrihal
@Shrihal 13 күн бұрын
आशिष जी अतिशय सुरेख केलात पर्दाफाश
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 13 күн бұрын
शरद पवार यांच्या पक्षाला कायमचे हद्दपार करा या महाराष्ट्रातून.
@chandrashekharpathak3767
@chandrashekharpathak3767 13 күн бұрын
शरद पवारांच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नये..देवाने आठवण काढली आहे,या वर्षी..मुली मुळे आत्मा भटकतच राहील..
@arunutekar9039
@arunutekar9039 13 күн бұрын
पवारांचे कुटील कारस्थान अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. ह्यांना जनतेनं महाराष्ट्रातुन हद्दपार केलं तरी ह्यांची मग्रूरी संपलेली नाही.
@madanjanefalkar7012
@madanjanefalkar7012 13 күн бұрын
Pawar is now finished from politics haddapar neta ahe
@kisanaher6357
@kisanaher6357 13 күн бұрын
" जोरदार झटका, सत्त्येमेव जयते"
@SunitaKasar-n5b
@SunitaKasar-n5b 13 күн бұрын
खंजीर खुपसण्यामध्ये शरद पवार माहीर आहेत.
@sushamakudale5895
@sushamakudale5895 13 күн бұрын
शेलार साहेब अभिनंदन चपखल भाषण
@akshayKumar-gp2zo
@akshayKumar-gp2zo 13 күн бұрын
खंजीर बादशाह शरद पवार साहेब
@Sonalimunde-g2f
@Sonalimunde-g2f 13 күн бұрын
म्हातारा कधी जातो बाबा😂😂
@shivajidadas8195
@shivajidadas8195 13 күн бұрын
😅
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 12 күн бұрын
औरंगजेब 82वर्षे जगला छत्रपती शिवाजी महाराज फक्त 58 वर्षे जगले वाईट माणूस लवकर वर जात नाहीत हाल हाल होवून वर जातात
@rameshpadav2253
@rameshpadav2253 13 күн бұрын
शरद पवासाहेब यांनी महाराष्ट्र लुटला आपल घर भरलं
@madhavbapat2356
@madhavbapat2356 13 күн бұрын
शेलार साहेब राजकारणातील गुन्हेगारांना संरक्षण देण्यात सहभाग असल्याचा चौ कशी अहवाल भाजपा सरकार प्रकाशित का करत नाही
@shubhangideshpande416
@shubhangideshpande416 13 күн бұрын
अवमान याचिका करावी शरदुद्दीन विरोधात
@Prakashlohar9
@Prakashlohar9 12 күн бұрын
किती दिवस सांभाळुन घेणार? भा.ज.प मध्ये दम नाही .आतापर्यंत कोणीतरी होरा कमिटीचा अहवाल विधानसभेत पटलावर ठेवला असता ओपन केला असता.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 13 күн бұрын
बरे झाले पवारांनी स्वतःच त्यांना उघडे करण्याची संधी दिली. तुम्ही छान उतरवली.
@nandkumarshirke7082
@nandkumarshirke7082 13 күн бұрын
पवार साहेब एवढी वर्षे राजकारणात आहेत काय केले महाराष्ट्रासाठी काही वर्ष बाकी आहेत चांगले काय तरी बोला आता तरी
@Appa_hajare
@Appa_hajare 13 күн бұрын
Kdk right ekdam shelar saheb
@suhaspednekar5877
@suhaspednekar5877 13 күн бұрын
यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांचे बरोबर त्याने काय केले ते त्याला विचारा
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 13 күн бұрын
बॉम्बस्फोटातील आरोपींना देशाबाहेर पळायला कोणी मदत केली होती?
@tryambakpatil231
@tryambakpatil231 11 күн бұрын
Agree with views.
@jayantdeshpande2531
@jayantdeshpande2531 13 күн бұрын
खरंच शेलार साहेब एकदा लवासा प्रकरण उकरून काढाच कारण असंख्य लोकांना व नविन पिढीला लवासा प्रकरण माहीत नाही.लवासा प्रकरण लोकांना कळूच द्या.
@sureshjawale2415
@sureshjawale2415 13 күн бұрын
आशिसजी खूपचं सुंदर काढली 😅
@prakashvenkatpurwar8194
@prakashvenkatpurwar8194 13 күн бұрын
विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम वर गरळ ओकनाऱ्यानी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तोंडाला का कुलूप लावून ठेवलं होतं .त्यावेळेस त्यांनी ईव्हीएम मॅनेज केलं होतं का ,ह्याच उत्तर द्यावं मग evm बद्दल बोलावं.
@vishwanathdalvi7280
@vishwanathdalvi7280 13 күн бұрын
तुम्ही लवासा बाबत बोला नाहीतर जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही जनता हेच समजेल तुम्ही शरद पवारचे चेले आहात
@ravindrasonawane5734
@ravindrasonawane5734 13 күн бұрын
पवार यांनी फक्त पोट भरली,, महाराष्ट्र 45 वर्ष पासून वाटोळं केल
@udaypawar1134
@udaypawar1134 10 күн бұрын
Aaplya vadilana ghari javun vichar Saheb kon,aahet te?
@suryakantmengade8157
@suryakantmengade8157 13 күн бұрын
अजित पवार बीजेपीला प्यारे कसे झाले
@haribhausapate1858
@haribhausapate1858 13 күн бұрын
राजकारणातील डावपेच म्हणतात याला. राजकारण ज्याला कळते तो समजतो. असे डावपेच आखले जातात आणि ते अपरिहार्य असते राजकारणात टिकण्यासाठी. शरद पवार हा दुष्ट कारवाया करणारा मराठा विरोधी, सनातनी विरोधी व्यक्ती असल्याचे लोकांच्या लक्षात आले आणि विधानसभेत नानातेने पक्ष वर न येण्याइतका खोल नेऊन ठेवला
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 13 күн бұрын
लावासाच काय झालं।
@Sankriti100
@Sankriti100 13 күн бұрын
आशीशजी अत्यंत चपखळ विश्लेषण. ह्यांचाच एका मताने अटलजींचे सरकार पडले होते.
@amolkale1986
@amolkale1986 13 күн бұрын
वोरा कमिटी रिपोर्ट बाहेर आणा. कारवाई करा.😂
@sabajinavale7747
@sabajinavale7747 13 күн бұрын
छान... खूपच बरोबर...
@rajeshkolhapure5931
@rajeshkolhapure5931 12 күн бұрын
मस्त
@vithaldinde8821
@vithaldinde8821 13 күн бұрын
आशीष जी त्यांना वाचवणारे नागपूर वाले आहेत का अस मी नाही म्हणतं....महाराष्ट्रातील सुदन जनतेच्या लक्षात आलं आहे.......आम्ही 35 वर्ष भाजप ळच्याच सतरंज्या उचल्यात म्हणुन डोक सुन्न व्हतय......
@VishwasGaikwad-u4f
@VishwasGaikwad-u4f 13 күн бұрын
Wa manniy shelar saheb wa yogy bolatat wa verry verry good 👍
@arunkumar8252
@arunkumar8252 13 күн бұрын
🎉मस्त आशिष भाऊ
@sudhirpendharkar6101
@sudhirpendharkar6101 9 күн бұрын
तुमचं खंजीर आमची मात्र गुगली
@apap7525
@apap7525 13 күн бұрын
एकदम मस्त व सडेतोड उत्तर व तेही विषय ताजा असताना दिले ते खूपच महत्वाचे आहे. इतके दिवस आधी भाजपा विरोधकांनी चुकीची टीका केली तरी त्याला उत्तर देणे व खोडून काढणे असे करत न्हवते. त्यामुळे लोकांना विरोधक जे बोलतात ते खरे वाटायचे.पण आता भाजपाच्या प्रवक्त्यांनी अशी पत्रकार परिषद घेऊन लगेच त्याला खोडून काढले व एक घाव दोन तुकडे केले तर पुढे परत कधी कितीही मोठा नेता असला तरी तो दहा वेळा विचार करून बोलेल. कारण आजकाल वर्तमानपत्रात सुध्दा जसा कल तशी बातमी दिली,छापली जाते.
@bhagwanmalgunde9273
@bhagwanmalgunde9273 12 күн бұрын
वोहरा समितीच्या अहवाला विषयी पण सांगा....
@laxman019
@laxman019 11 күн бұрын
सत्य कटू असते . लोकसभेला EVM चांगले आता विधान सभेला मात्र हॅक झाला असे म्हणणे दुटप्पी पणा आहे .
@suryakantmengade8157
@suryakantmengade8157 13 күн бұрын
न्यायिक प्रक्रियेला धरून नसेल तर पवार साहेबांवर ती गुन्हा दाखल करा
@vatsalarevandkar3373
@vatsalarevandkar3373 13 күн бұрын
तुम्हीच पवार काकांना मोठे केले आहे. You tube वरचे तुमचे व्हिडिओ पहा. तुम्ही व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार काकांबद्दल पत्रकारांनी कोणताही प्रश्न विचारला तर प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी पवार हे मोठे नेते आहेत. असे म्हणता. त्यामुळे ते मोठे झाले. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या. पवार मोठे की लहान हे जनता ठरवतच आहे.आ. गोपीचंद पडळकर यांची भाषणे ऐकून त्यांच्याकडून शिका.
@sunilthakur7662
@sunilthakur7662 13 күн бұрын
पाल जीव वाचवण्यासाठी आपली शेपूट त्यागते जीव वाचला म्हणुन शेपटी ची दखल घेत नाही
@gautamankush6060
@gautamankush6060 13 күн бұрын
ते बोले तैसा चाले आहेत.काहीही फरक पडत नाही.
@psbandband929
@psbandband929 13 күн бұрын
गावा,गावात गावगुंड तयार करणे ,दाऊद काकाचे मार्फत दहशत करणारे व noty बॉय,तोमनाबई यांनी कुठे नेवुन ठेवला महाराष्ट्र आणि हे लोक गृहमंत्री यांना गणीमा शिकवताना एवढ्या करामती खोराना काहीच लाज नाही
@ArunASHTURKAR
@ArunASHTURKAR 13 күн бұрын
SATTESATHI SAMOR AALE TE AADAVE, ZHALE. SHELAR JI MUDDESHUD, BEST.❤😊❤ JAISHRIRAM.JAIGURUDEV. A. A. ARUN.PBN.MAH. ❤😊❤
@ShreekantDeshpande-s3v
@ShreekantDeshpande-s3v 12 күн бұрын
हितं मनोहारी च दुर्लभं वच:!!!
@ShreekantDeshpande-s3v
@ShreekantDeshpande-s3v 12 күн бұрын
टीट् फोर टैट... हीच भाषा @त्यांना₹ समजते.
@ramchandrashirke8469
@ramchandrashirke8469 13 күн бұрын
अशिक्षित.........
@SiddheshwarSurvase-vp6yj
@SiddheshwarSurvase-vp6yj 13 күн бұрын
Aashaa warkar🎉
@suryakantmengade8157
@suryakantmengade8157 13 күн бұрын
महाविकास आघाडी मध्ये काल जे घाण होते ते भाजप जवळ गेल्यानंतर छान झाले
@vandemataram09
@vandemataram09 13 күн бұрын
बरोबर आहे म वि आ मध्ये आता फक्त घाण उरली आहे 😂😂
@SmBirajdar
@SmBirajdar 13 күн бұрын
गुन्हेगारांचे साथीदार तुम्ही तडीपार लोकांस साथ तुमची
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 12 күн бұрын
शरद पवारांनी गोड बोलून शिवसेनेचे वाटोळे केले
@SurendraJaware
@SurendraJaware 13 күн бұрын
पवार साहेब अगदी बरोबर आहे
@sss19881225
@sss19881225 13 күн бұрын
@@SurendraJaware 1994 चा GR काढला आणि मराठा आरक्षणाचे वाटोळे केले....2007 सालची तेल आणि घी मधली नार्को चाचणी विसरलात वाटते 🤣🤣🤣🤣🤣कृषिमंत्री असताना महाराष्ट्राला वरदान ठरणारा नद्याजोड प्रकल्प रद्द कसा झाला????असो तुम्हाला एकदा 2007 ला गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्तेत असताना पुणे मनपाचा प्रस्तावित वढू तुळापूर पट्ट्यातील कचरा डेपो प्रकरण कळलं ना तुम्ही परत समर्थन करणारच नाहीत 🤣🤣🤣🤣🤣🤣
@ajinathzinjade8304
@ajinathzinjade8304 13 күн бұрын
शेलार साहेब...येवढ्या तातडीने संतोष देशमुख प्रकरणात नाही बोलले... आकांवर बोलले की लगेच जागे झाले....😂😂
@x_onkya174
@x_onkya174 13 күн бұрын
Yedzava ahe hq😂
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 13 күн бұрын
सगळे तडीपार कोणी पार्टी मध्ये घेतले?
@rameshpadav2253
@rameshpadav2253 13 күн бұрын
शेलार साहेब जरा नीट बिजेपी जरा नीट अहो म्हातारं माणूस लंगोटी तरी जाणता नागडा केला बिचारा म्हातारं पणाला तुम्ही फार पंचायत केली
@anandjadhvrao660
@anandjadhvrao660 9 күн бұрын
Vora कमेटी report बाहेर आणा .करामती काका काय आहेत जनतेला कळेल
@suryakantmengade8157
@suryakantmengade8157 13 күн бұрын
ईव्हीएम मशीन ची जादू
@vandemataram09
@vandemataram09 13 күн бұрын
लोकसभेत छान चालली जादू 😂
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 13 күн бұрын
वोरा फाईल कधी येणार?
@prakashmane9698
@prakashmane9698 13 күн бұрын
संरक्षण मंत्री असताना विमानातून कोण गेल याची माहिती काढा
@vinayakpawankar5028
@vinayakpawankar5028 7 күн бұрын
बुडापा आला तरी खुचीला चिकटून आहे.
@madhavbapat2356
@madhavbapat2356 13 күн бұрын
शरद पवार यांनी स्व बळावर कधीही राज्यात स्व बळावर सत्ता तर दूर पण शंभरी गाठली नाही या उलट अमित भाई यांनी गुजरात च नव्हे तर अनेक राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आणले अशा चाणक्य नेत्यावर शरद पवार यांनी स्वतः la इंद्राचा ऐरावत व शहा याना sham भट्टा ची tattani असा केला हा मोठा विनोद आहे अमित भाई यांना तडीपार करणाऱ्याचे कुटील कारस्थान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे पितळ सुप्रीम कोर्टात उघडे पडले तेंव्हा शरद पवार सत्तेत होते
@shripativhadade3789
@shripativhadade3789 10 күн бұрын
पवार साहेबांना पंतप्रधान होयचं आहे पण ते अब्दुल करीम तेलगीची झालेली नार्को टेस्ट आणि अब्दुल करीम तेलगी यांनी घेतलेले नावे पवार साहेब विसरलेत वाटतंय.
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 10 күн бұрын
काय केल्या वर शरद पवार retired होती ल हेच Maharashtra ला समजत नाही, त्यना TV वर baghayala ही kantaleta लोक आत्ता
@vijaykharote246
@vijaykharote246 13 күн бұрын
Tadipar Jivhati Lagke Satte che Lachar Tadioar honar
@absabs4343
@absabs4343 13 күн бұрын
अमित शहानी शिव्या द्यायच्या आणि मोदींनी लाड कौतुक करायचे हे पहिले बंद करा.एक तर कायम विरोध करा नाही तर लाचारी करा.
@ravibhushanpurandare1599
@ravibhushanpurandare1599 12 күн бұрын
तडीपार चा अर्थ समजला
@ajinathzinjade8304
@ajinathzinjade8304 13 күн бұрын
लयीच लागलंय बाबा..... 😂😂
@uttambhikale9523
@uttambhikale9523 13 күн бұрын
इ वी. एम. लेकाने. तुम्हाला. पोर. होत. नाहीतर. शिंदे. अजित. पवार.
@chandrakantdoke3352
@chandrakantdoke3352 12 күн бұрын
राजकारणात आणि राजकीय कर्तृत्व नसलेली माणसं म्हणजे बीजेपी, दुसरी गोष्ट म्हणजे बीजेपी कुटील कारस्थाने करून सत्तेवर आहात. तुम्ही लोकांनी खंजीर कसे आणि कुणाच्या पाठित खुपसले हे पण महाराष्ट्र राज्याच्या लोकांना माहीत आहे. आ शी ष महोदय. 😮
@vishwanathdalvi7280
@vishwanathdalvi7280 13 күн бұрын
शेलार साहेब तुम्ही पवार साहेब बोलतात ते आम्हाला पटत नाही
@sadhanananoti2181
@sadhanananoti2181 11 күн бұрын
कुठेही काहीही ढाले की भाजपाई व देशभक्त च जबाबदार बस बाकी काही समजत नाही
@x_onkya174
@x_onkya174 13 күн бұрын
Amit bhai yeu rahilay tu chadi kadh 😂
@ROHIDAS-v8g
@ROHIDAS-v8g 13 күн бұрын
जो तडीपार होता ते मान्य करा आणि नंतर तुमची वायफळ बडबड करा.
@LaxmikantKumbhar-c4i
@LaxmikantKumbhar-c4i 13 күн бұрын
एकदम 👍बरोबर, शेलार, साहेब
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 13 күн бұрын
सत्य हे अंतिम सत्य
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 6 күн бұрын
चोर मचाए शोर,और कुछ नही! कौन चोर और साव अपने अपने दिमाग से सोचना जरूरी है!
@deodattapathak316
@deodattapathak316 13 күн бұрын
Pawar sahebani swatahachyach pakshachya Vasantrao Dadachya pathit khanjeer khupasala hota… 1992 chya bomb sfot yanchyach karkeerdit zale hote… Dawood barobar yanche kiti ghanisht sambandha hote he Maharashtra la mahit aahe….😡
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН