Please doston channel ko subscribe karo like karo share karo comment karo aur video ke link ko Jyada Se Jyada Apne doston ke WhatsApp group per Facebook per share karo dhanyvad aapka Apna KZbin channel vidarbh Sanskriti lok kala
@sahebraogajbhiye27736 ай бұрын
वऱ्हाडा मधे ही संस्कृती टीकुन आहे ,उर्वरित विदर्भात बर्यापैकी लोकानमध्ये आवड आहे ,ही आपल्या भागामधील कला टीकुन राहाण्यासाठी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तमाशा,दंडार ,बघायला पाहीजे.
@विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa6 ай бұрын
ही लोककला तुम्हाला फक्त विदर्भामध्ये भंडारा नागपूर गडचिरोली चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा इथेच बघायला मिळेल जास्तीत जास्त अमरावती बुलढाणा विदर्भातील इतर जिल्ह्यात ही लोककला नाहीशा प्रमाणात आहे त्यांना माहित पण नाही की खडी किंमत काय आहे आणि काय नाही
@विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa6 ай бұрын
तुम्ही दादा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि खडीगंमतला प्रोत्साहन द्या
@jatinbhujade204Ай бұрын
Nice❤❤
@विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasaАй бұрын
Please like share subscribe
@नमस्कार1112 ай бұрын
खूप छान कार्यक्रम सादर केले आहे
@विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa2 ай бұрын
Please like share subscribe
@Jagdaleshubham5 ай бұрын
खूप छान
@विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa5 ай бұрын
Please doston video ko like karo share karo comment karo aur apne doston ke WhatsApp group per video ki link Jyada Se Jyada share karo