हे भजन एवढ्या सुंदर चालीत, सुंदर आलाप, अप्रतिम आवाज, साथ सुद्धा अप्रतिम. मला तर खूपच आवडले. हे भजन मी गायचा प्रयत्न करतो. पण आलाप मात्र परब बुवांचेच.
@vilaspalavkar691111 ай бұрын
खरोखर अशोक परब बुवांचा आवाज अप्रतिम गोड आहे. हे भजन मी सतत ऐकत बसतो.
@virajkene7383 Жыл бұрын
आशोक बुवा परब कल्याण हे आमच्या विठ्ठल रुक्मिणी सांमप्रदाईक भजनी मंडळ खडेगोळवलीचे बुवा आहेत त्यांच्या आगोदर त्यांचे वडिल होते मुरलीधर बुवा ते देखील अप्रतिम आवाजामुळे प्रसिद्ध झाले होते बुवांना खुप खुप शुभेच्छा
हे भजन आपण सुंदर चालीत गायले आहे. यू ट्यूब वर पाहिले असता, अशी सुंदर चाल तुमचीच आहे. साथ पण सुंदर. आलाप छान.
@rupeshkhedekar12262 ай бұрын
माझी 4 वर्षाची मुलगी आहे, तीला हे भजन खूप आवडतो , ह्या अभंग आणि बुवांच्या सुंदर आवाजात खरंच घर फुलून जातो
@sandeeppatil7433 ай бұрын
महाराज आपल्यावर परमात्मा भगवान पांडुरंगाची कृपा अशीच राहो.
@kisanshelke15823 жыл бұрын
वा वा महाराजजी अमृताहुनी गोड सुरेल त्रिवेणी संगम तोडच नाही या गायनाच्या गायकाला🙏🙏🙏🙏🙏
@ganeshchavan9027 Жыл бұрын
खुपच छान अंभग आहे.बुवा आवज पण छान आहे.मला हा अंभग फार आवडतो.दरोज सकाळी मी हा अंभग लावतो.यांचे नोटेशन मला पण पाठवा.
@krushnakhose60292 жыл бұрын
मी हा अभंग दोन तीन दिवसातून एकदा तरी ऐकतो अप्रतिम गायन
@dilipshelke73922 жыл бұрын
नमस्कार गुरु माऊली फारच सुंदर आवाज आणी अभंग वा मन तृप्त झाले
@vilaspalavkar69113 ай бұрын
मी हा अभंग कायम ऐकत बसतो. मला परब बुवांचा आवाज खूप आवडतो. कोरस आणि वादक यांनी खूप चांगल्या प्रकारे बुवांना साथ दिली.
@sadanandkolge23573 жыл бұрын
खूपच सुंदर आणि स्पष्ट आ्वाज एकदम हाडांचे गायक बुवा आहेत त्यांची असंख्य भजने त्यांच्या शैलीत ऐकायला आवडेल , परब बुवांना सलाम .
@ashokthakare88092 жыл бұрын
च उपलब्ध ते हे मी ते
@sunilpatangrao88614 ай бұрын
मला तर फारच आवडले हे गायन, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.🎉
@AnilBhalerao-k8j Жыл бұрын
खूप छान गायन चागला आवज आहे भालेराव धन्यवाद खुप शुभेच्छा अनिल भालेराव कडून मानाचा मुजरा धन्यवाद
@swapnaliparab59403 жыл бұрын
अप्रतिम भजन वय होवुन सुध्दा सुरात गोडवा. वा बुवा वा.
@ashokpatil8834 Жыл бұрын
अतिशय मोहक..आवाज... मन्त्रमुग्ध करणारा...very sweet...रामक्रुष्ण हरि
@sunilgurav55362 жыл бұрын
बुवांनी। चांगल्याप्रकारे। गणे गायले मला। आवडले
@suhaskadam3403 жыл бұрын
अप्रतिम. खूपच छान अभंग आणि बुवांचा आवाज आणि गायन आणि कोरस एक नंबर. अभंग एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.
@dilipanandraopawar8187 Жыл бұрын
😊😊
@sushilpawar42936 күн бұрын
खूप सुंदर अभंग आणि आवाज ला जवाब तोड नाही आवाजाला
@lokeshkanselokesh88584 жыл бұрын
कान तृप्त करणारे पारंपरिक भजनी संगित . ..... संगित साधनेची उत्तुंग प्रतिभा , गोड गळा आणि कोकणी माणसाचे साधेपण . आजही हे टिकून आहे. ...गुणवत्ता , गोडवा आणि परंपरा यामध्ये अजिबात तडजोड न करता .....परब बुआ आणि त्यांना दाद देणारे रसिक ...हे खूपच अभिमानस्पद आणि दिलासादायक आहे...
@dattumhatre57724 жыл бұрын
खुप सुंदर, ऐकल्यावर गुणगुणत रहाव इतक अप्रतिम.
@ramharitaware14813 жыл бұрын
फारच गोड गळा आहे पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते, भगवंता यांना उदंड आयुष्य दे.
@nnkoli46972 жыл бұрын
फार गोड आवाज आहे खुप सुन्दर गायक कोरस वादक अतिसुंदर आवाज स्पष्ट आवाज दणकट आवाज 🙏🙏
@vinitasurve3090 Жыл бұрын
खुप छान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते देवा यांना उदंड आयुष्य दे
@BhausahedKordepatil23 күн бұрын
अती सुंदर गायन परब बुवा महाराज ❤❤❤❤❤
@durgadaschakre812 жыл бұрын
खुप छान आवाज माऊलीच कृपा कोरस अप्रतिम जयहरी
@UttamNalkande Жыл бұрын
मनाला प्रसन्न करणारा ईश्वरीय आवाज आहे, पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते 🌹🌹
@Prakashgage19893 ай бұрын
कडक आवाज आहे बुवा तुमचा.अजून अभंग युट्यबवर टाका.🚩🚩🙏🙏
@namdeoshinde80093 жыл бұрын
बुवांचा आवाज दमदार आहे. उडाली पक्षिणी तुमच्या चालीत छान.
@namdeoshinde80095 ай бұрын
बुवा, आपला व मंडळींचा आवाज खूपच सुंदर. उडाली पक्षिणी notation द्या.
@prataprane82384 жыл бұрын
सुंदर चाल आणि गोड गळ्यने साचे बध्ह केलेल अगदी साध्या शब्दानी गुम्फलेला असा अभंग
@santoshkadamsinger48213 жыл бұрын
अप्रतिम गायन, आवाज... खुप जुनी चाल आहे... मस्त...
@nandakumarsawant32804 жыл бұрын
बुवांचा आवाज अप्रतिम आहे आणि कोरस पण छान आहे 💐💐खुप शुभेच्छा बुवा असेच गात रहा