Рет қаралды 16,842
#bjp #nanded #ashokchavan #devendrafadnavis #congress #maharashtrapolitics #thepoliticsmarathi
आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्ताने नांदेड जिल्ह्यात कुणाची ताकद आहे? महायुती की मविआ? अशोक चव्हाणांमुळे भाजपला फायदा होणार की तोटा? याबद्दल जाणून घेऊ या, दैनिक नांदेड वार्ताचे संपादक प्रदीप नागापूरकर यांच्याकडून.