अष्टविनायक हा असा एकमेव चित्रपट आहे ज्यात देवाचा महिमा पाहताना डोळ्यातुन पाणी येत.
@snehalkshirsagar57143 жыл бұрын
हा चित्रपट पाहाता डोळ्यात ले अश्रु थांबत नाहीत फारच सुंदर कलाकृती आहे.जसे आपल्या आयुष्यातील कथा वाटते.
@rachanaotari65323 жыл бұрын
Truueeee...🥰🥰
@ganeshgadre72503 жыл бұрын
खुपच छान..
@alpeshkarade48292 жыл бұрын
Ha picture kuthe pahayala mile
@sanjaydeogharkar91232 жыл бұрын
True
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
*🚩🔔🔱❤️ ॐ गं गणपतये नमः ❤️🌹🌹🙏🙏 वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ❤️🌹🌹🙏🙏 प्रारंभी विनंती करु गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनि बुध्दी मती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दु:ख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*
@ganeshgadre72503 жыл бұрын
खुपच छान सिनेमा होता.....या नंतरच सर्व "अष्टविनायक-मंदीराना" समृद्धी प्राप्त झाली...
@murarisathe10584 жыл бұрын
खरच मराठी चित्रपट श्रुष्टीचा सुवर्णकाळ आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो गणेशक्रुपेने आम्हाला पहायला मिळाला गीतकार संगीतकार आणि त्यावर साज चढवणारी गायक मंडळी अगदी तन आणि मनाने आपल सर्वस्व झोकुन देत गाण गाजण्यापेक्षा अजरामर कस होईल हा एकच ध्यास दुर्दैवाने आता असे गीतकार बघायला मिळत नाही त्या मुळे मराठी चित्रपट श्रुष्टीचा भकास काळ चालु आहे आता परत एकदा पुर्वीसारखा सुवर्णकाळ आणणे महत्वाचे आहे
@dineshm.87304 жыл бұрын
एकाच चित्रपटा मध्ये एवढी चांगली गाणी असणे हे दुर्मिळच 👌👌
@madhavshastri11473 жыл бұрын
असा सुवर्णकाळ येण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. आपण स्वतः प्रचंड वाचन केले पाहिजे व आपल्या मुलांनाही वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे. व मराठी शिक्षणावर भर दिला पाहिजे. सध्या टीव्ही सिरीयल व हिंदी चित्रपट पाहाणे पूर्ण बंद केले पाहिजे. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. 1995 पासून मी वाचन करीत होतो. तेव्हा सातवीला होतो. व 2003 पासून मनातले विचार कागदावर उतरायला लागले.
@anjanaKanse-z5f2 ай бұрын
❤
@vikaswaghmode7333 жыл бұрын
खरच बालपण आठवल गाणी ऐकुन
@sudamnalawade13243 жыл бұрын
महाशय, चित्रपटातील प्रत्येकाने म्हणजेच दिग्दर्शका पासून ते कलाकारां पर्यंत सर्वच बाजूंनी परिपूर्ण आहे धन्यवाद. अशाच चित्रपटांची भविष्यात निर्मितीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.
@nandudhere6077 Жыл бұрын
माझ्या बालपणी बघितलेला हा चित्रपट काल पुन्हा गणेशोत्सव काळात बघीतला,खरंच अष्टविनायक दर्शन झाले
@ashokpatil72013 жыл бұрын
अष्टविनायक दर्शन एक अदभुत अनुभव
@Uptodate776122 ай бұрын
श्री गणेशाशी थेट जोडणारा रामसेतू असेल जर तर तो अष्टविनायक! साधारण सुंदर कथानक नी अभिनय मनात घर करून जातात तर गाणी शुद्ध अनुभव नी ध्यान लावून जातात.
@deepakpatil60454 ай бұрын
असा चित्रपट पुन्हा होणे नाही . ज्यांनी हा चित्रपट मराठी गणेश भक्तांसाठी निर्मिला आहे त्या सर्वांना गणपतीबाप्पा नी दीर्घ आयुष्य द्यावे , ही प्रार्थना आहे देवाकडे .
@balkrushnachechare72152 жыл бұрын
असा चित्रपट पुन्हा होणे नाही खुप म्हणजे खुपच छान मराठी चित्रपट अष्टविनायक
@suryakanthelaskar8708 Жыл бұрын
हा चित्रपट पहातांना या कलीयुगात देव आहे तो आपणास ओळखता आला पाहिजे,
@vinitakulkarni17733 жыл бұрын
साक्षात् गणपती महिमा समजून येतो
@dilippatil44533 жыл бұрын
🙏 ॐ गणपतये नम : 🌺 जय श्री गणेश 👌सर्व गाणी 👆नंबर अप्रतिम संगीत🎤🎼🎹🎶 व गायन जबरदस्त आहे 💐
@आपलंनाशिकआपलाअभिमान2 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना,सुमधुर आवाज,अविस्मरणीय चित्रपट
@ashish5618 Жыл бұрын
Whenever I Listen song tears comes from eyes Jai shri Ganesh
@ashish5618 Жыл бұрын
All time super hit song , I love it Ganpati bappa morya
@samadhankengar6536 Жыл бұрын
ही गाणी ऐकताना बालपणातील खुप आठवण येतेय प्राथमिक गणपती बसवला जायचा गणपतीसमोरील देखावा शाळेतील बालमित्र मैत्रिणी आजही आठवतात मन बालपणात रमून जाते आता ते दिवस पुन्हा कधीच येणार नाहीत याची खंतही वाटते.गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी......
@sarikagawand20965 жыл бұрын
Sunder song and movie. Apratim khup chan
@pranjalighugare46672 жыл бұрын
खूप दिवसानी अष्टविनायक पिक्चर मधील गाणी ऐकली ऐकून खुप छान वाटल.
@shaileshbagkar61494 жыл бұрын
मन प्रसन्न झालं की.......
@niveditakhandekar88917 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌹🙏🏻
@nileshkholam23583 жыл бұрын
khup god songs ahet bhaktimay
@deepaliotari57009 ай бұрын
माझ्या माहेर चे कुलदैवत श्री गणेश 🙏🙏लहान असताना हा चित्रपट पाहीला हा सांगलीत एका व्यापारी च्या जीवनावर आधारित आहे जागृत देवस्थान आहे गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌺
@bhagawatyadav21473 жыл бұрын
खरंच शब्द अपूर्ण पडतात .. सर्वच गीते अप्रतिम आहेत
@Moviepopcorn1235 жыл бұрын
सुरेख. अप्रतीम, सुंदर
@neetabhavsar42154 жыл бұрын
Ati surekh
@Moviepopcorn1234 жыл бұрын
@@neetabhavsar4215 अती सुंदर
@rahulnikam555111 ай бұрын
🌼🌺जय श्री गणेश 🌺🌼🙏🌹🌼🌹अष्टविणायक महागणपती 🌼🌹🙏🚩🌹
@santoshwarangsantoshwarang5363 Жыл бұрын
Mastach gani aahet bhavpurna gani
@swatisabale50883 жыл бұрын
जय शंभू महादेव....🙏🙏🙏
@deepakpatil60454 ай бұрын
संकष्टी चतुर्थी असो वa गणेश चतुर्थी असो अष्टविनायक चित्रपटातील गाणी ऐकली नाही तर तो उत्सव किंवा सण साजरा केल्याचे समाधान वाटत नाही एवढे महत्त्व आहे त्या चित्रपटाला चैतन्यमय पवित्रता आहे खरोखरच श्रद्धा म्हणजे काय आहे त्याचा प्रत्यय येतो पाहताना भाऊक व्हायला होते
@prashantetambe96784 жыл бұрын
2000 पुर्वीचा काळ बरा होता
@santoshsathe58884 жыл бұрын
अष्टविनायक मधील सगळे गीत छान आहेत वेरी नाईस माय मराठी चित्रपट लय भारी गीत छान असेच अपलोड करत जा मी आभारी आहे तूमचा 🙏🙏🙏🙏🌿🌿🌺🥀🥀🥀👍👍👍👍👍💐🌹👌👌
@ashokmanvtkar80964 жыл бұрын
खूप छान गीत आहे खरंच किती छान
@sohamsatwes.s33462 жыл бұрын
मोरया 🙏
@kiranshinde44049 ай бұрын
Jai Ganesh 🙏 🙏
@rakeshsalunkhe51063 жыл бұрын
सर्व गाणी खुपच छान आहेत 🙏
@prashantgade60342 жыл бұрын
Xxxddddd#tyf%ddddddfcx. X
@ashoksandage776710 ай бұрын
❤❤ Mangal Murti morya❤❤
@truptidhodapkar70865 жыл бұрын
कुठल्याही मंगल प्रसंगों लावावी अशी गोड गाणी
@nileshpatil80012 жыл бұрын
Khup chaan
@pritishukla64333 жыл бұрын
Pratham tula vandito 🙏🙏🙏🌸🌷🌺🌺🌸🌷🌺🌸🤩😍🥰💮
@ganeshgadre72503 жыл бұрын
खरोखरच .....सचिन मुळे या सर्व अष्टविनायक देवस्थानाना समृद्धी प्राप्त झाली....सबधित सर्व ट्रस्टनी ...योग्य ठीकाणी "सचिनसाठी अभिप्राय-पत्र" लीहुन ठेवायला हवीत..!
@vikrantbhagat69703 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏
@opgamer20135 жыл бұрын
Sundar gani
@aparanaghagghag29883 жыл бұрын
Mast song 👌👌
@pramodkulkarni34015 жыл бұрын
Khup khup chan aahet gani
@TejasNarvekar1 Жыл бұрын
One of the best Marathi Film Albums of all time 🙌🏼 Real music from Legendary musicians 🙏🏼
@dnyaneshwarpandhare471911 ай бұрын
Very nice sogs (Shri Ganeshayanamha)
@vyankatraokagankar51932 жыл бұрын
हा चित्रपट u-tube वर पुन्हा टाकणे आवश्यक आहे, सूंदर चित्रपट आहे 🎬🎬🎼🎼🎹🎹🎧🎧🎺🎺🎷🎷
@balajimobilessatara2 жыл бұрын
very beautiful song......nise
@tusharvaity88165 жыл бұрын
Khup changali gani.
@sachinbhagyawan72613 жыл бұрын
Ganpati bappa moryaa
@shankarsalunkhepune94933 жыл бұрын
Khup khup chan cinema dairector, nirmata, raiter , shingar & all Kalakar goog shri ganeshay nam
@sasilshivaji26892 жыл бұрын
Om.ganpati.namah🙏🙏🌺🌺🌹🙇🙏.best.song🎶🎼🎵📼
@dattakengar13682 жыл бұрын
Khup chan songs
@shivajijadhav1442 Жыл бұрын
❤ Jay Ganesh 🕉️🙏🛺
@bhartiborse92962 жыл бұрын
खूपच छान सवॅ गाणे
@chandanlangote7 ай бұрын
❤❤ love the movie songs ❤❤
@kiranvakode66793 жыл бұрын
Super song
@sunilwalghane312310 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया
@vaishalimanwatkar17885 жыл бұрын
छान......!!!!
@madhavshastri11473 жыл бұрын
अष्टविनायक हा सिनेमा पूर्वी युट्युब वर होता. मी साधारण तीन वर्षांपूर्वी पाहिला आहे. पण त्या चॅनेल ने तो काढून घेतला आहे त्याचा धिक्कार करतो. परंतु ही सर्व गीते सकाळी ऐकतांना घर जणूकाही तिर्थक्षेत्राप्रमाणेच वाटते.
@kinggamers96302 жыл бұрын
हे काका जे बोलत आहेत ते खरे आहे 👍👍
@IMPERIALgaming9764 жыл бұрын
अती सुदंर गाणी
@drsunilraut544 жыл бұрын
Sundar
@nitingaikwad87763 жыл бұрын
अप्रतीम
@vinoddalvi32555 жыл бұрын
Khupach goad
@kinggamers96303 жыл бұрын
Nice song I love it 🤩🤩
@diptisakharikar31214 жыл бұрын
Jay Ganesh
@shivajisampatraoyadav72744 жыл бұрын
Good morning mind fresh
@ramjkhedkar39904 жыл бұрын
खरचं अशी गीत पुन्हा होणे नाही
@mayursurve13323 жыл бұрын
Mast gane
@sunildeshmukh17363 жыл бұрын
film no 1
@sailipawar3340 Жыл бұрын
Sarwat Sundar chitrapat sarwat Sundar gani😃👍
@kalpeshmhatre1256 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🙏🧡🌺
@commonerIndian3 жыл бұрын
apratim
@uttkrshapk54962 жыл бұрын
Thx
@rajeshshinde62904 жыл бұрын
Sunder 👌🎇🌟❇️
@vishnudasladda87993 жыл бұрын
Goog movie .song 💐
@nadbrahmaofficial9148 Жыл бұрын
कृपया हा सुंदर चित्रपट you tube vr अपलोड करावा...गणपती बाप्पा मोरया🙏🌸
@nandinikalokhe85562 жыл бұрын
Plzzz ha sinema purn takhta na youtube la 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻om namaste ganpati 🔱🔱
@ashutoshtube19833 жыл бұрын
सगली गानी खूप छान
@sparshacupressurecenter3783 жыл бұрын
Nice songs
@onkarbhise61063 жыл бұрын
There are so many beautiful songs.....lovely 😍 ❤
@ajaybhat40814 жыл бұрын
ashtavinayak movie upload kara please
@amolmhashilkar88934 жыл бұрын
Please Ashtavinayak Marathi full movie you tube channel ver upload kara
@tulsidaskamble57185 жыл бұрын
Mast
@firephoenix34174 жыл бұрын
ही गाणी ऐकली तर मन पर्सन होते कारण ही सारी गाणी खूप छान आहेत 😀😇😇
@1cut2fashion4 жыл бұрын
हो खूप छान आहेत ही गाणी ☺️🙂
@avishkarnewmusic Жыл бұрын
अष्टविनायक मराठी चित्रपट युट्युब वरती द्या ना बघायला
@ojalshahane45304 жыл бұрын
chan gani
@vaishalinaik75712 жыл бұрын
खूप छान picture ahhe
@rohidasveer61443 жыл бұрын
मि एक पुणेकर आहे आणी पुणे म्हणजे गणपती बाप्पा मोरया बाकी काही नाही
@sonalkochar31425 жыл бұрын
Upload anuradha paudwal songs playlist
@sunandachavan99754 жыл бұрын
Ha movie pan upload kara na plz
@ajaydeshpande81953 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ramjkhedkar39904 жыл бұрын
सुवर्ण असे
@aishdesai Жыл бұрын
🌺🐚🙏
@dhananjaymungikar93673 жыл бұрын
Me ha Cinema Rs 1 and paise 5 darachya ticket madhe pahila ahe.