Asim Sarode Video : 'काळजीवाहू मुख्यमंत्री' हे घटनात्मक पद नाही… | LetsUpp Marathi

  Рет қаралды 314,247

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

Пікірлер: 589
@suryakntmundhe
@suryakntmundhe Ай бұрын
असिमजी जय महाराष्ट्र. सलाम तुमच्या घटनात्मक विचारांना.
@AshokKawle-o4v
@AshokKawle-o4v Ай бұрын
सरोदे सर सामान्य जनतेला संविधानातील मार्गदर्शन आपण अधिक जनतेपर्यंत पोचवता आपले मनपूर्वक आभार
@abadasshirsath7543
@abadasshirsath7543 Ай бұрын
एकदम बरोबर
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
हे सरकार समजून निलंबित करून टाका
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
साहेबांचे विषय संधी बराबर आहे वकील साहेबांचे विषयी संधी बराबर आहे साहेब काही चुकीचे बोलत नाही
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
100% ईव्हीएम चा पार्ट आहे
@vasantshinge186
@vasantshinge186 Ай бұрын
Hats off, respected Adv Sarode saheb! 🙏🙏
@dilipgavategavate6805
@dilipgavategavate6805 Ай бұрын
सरोदे भारी माणूस आहे.. अशी माणसं असतील तर महाराष्ट्र टिकेल
@prabhakarsardesai3868
@prabhakarsardesai3868 Ай бұрын
ह्या एवढ्या भारी माणसाने, सव्वा दोन वर्षांत फक्त दोन/तीन वेळां मंत्रालयांत गेलेल्या मुकीमूमंत्री यांचा परम मित्र जावून पगार घेतला, याबद्दल ऊबाठ्याचा कधी उल्लेख कोणी ऐकला आहे कां?मु किंवा मूमंत्री आपण सर्वजणं जाणता, त्यांच्यांबद्दल काही बोला की फार संवैधानिक कायदा आणि त्या अनुषंगाने लूज भकताय ते जरा लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वागण्याची कृपा करा. त्यांना दिलेला पगार कोणत्या कायद्यानुसार दिला, हे आम्हाला समजावा.
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 Ай бұрын
एड असीम साहब, मान गये आपके संवैधानिक ग्यान और तर्क को... 🙏🙏
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Ай бұрын
Are ye Makkar Sharad Pawar ka Aadmi hai aaur Sharad Pawar aaur Uddhav Thakre Dono ka game Khatam ho Gaya hai.
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Ай бұрын
सर अतिशय सुंदर विश्लेषण मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po Ай бұрын
बाप माणूस....जनतेच्या हक्का साठी आणि सत्या साठी लढणारा माणूस ❤
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 Ай бұрын
अगदी बरोबर असीम साहेब जनता तुमच्या मागे उभी आहे
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Ай бұрын
Ghanta,NIL BATE SANNATA
@gurav3280
@gurav3280 Ай бұрын
Great साहेब
@kishorjadhav2066
@kishorjadhav2066 Ай бұрын
एकदम बरोबर आहे.
@kolikingkaustubhdabhade
@kolikingkaustubhdabhade Ай бұрын
अगदी बरोबर. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग वर विश्वास नाही जनतेचा
@pandurangsonkawade4280
@pandurangsonkawade4280 Ай бұрын
असीम जी आपण एकटे नाहीत, सर्व महाराष्ट्र तील जनता आपल्या सोबत आहे, लढाई चालू ठेवा.🙏🏻
@krishgaming4332
@krishgaming4332 Ай бұрын
आम्ही नाही तु म्हणजे महाराष्ट्र नाही
@krishgaming4332
@krishgaming4332 Ай бұрын
आम्ही नाही तु म्हणजे महाराष्ट्र नाही
@vhtevhte
@vhtevhte Ай бұрын
Kuthe sapdel hi janata?
@santoshbhoir7557
@santoshbhoir7557 Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार पाडले होते तेव्हा राज्यापाल संगळी यंञाना . सज्य होती आता का नाही
@chidambarkale1310
@chidambarkale1310 Ай бұрын
राज्यपाल झोपले का राष्ट्रपती राजवट लावा
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 Ай бұрын
जनतेला कांहीही समजत नाही. अर्थात सामान्य जनतेला समजून उपयोग तरी काय.
@Shivajiawate4318
@Shivajiawate4318 Ай бұрын
राज्य पाल हा भाजपचाच पाळीव आहे .
@TanajiPangarkar-io5pi
@TanajiPangarkar-io5pi Ай бұрын
असीम सर मनापासून तुमचे आभार आशेच लढत रहा महाराष्ट्रासाठी
@ChandrakantPawar-s2e
@ChandrakantPawar-s2e Ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण👌
@rakhmajiwaghmare6681
@rakhmajiwaghmare6681 Ай бұрын
खूप छान विश्लेषण करुन सांगितलं sir, तुम्ही सामान्य माणसाला पण समजल हे राजकारण काय चाललं आहे.धन्यवाद🙏
@jalindarraut7297
@jalindarraut7297 Ай бұрын
असिम सरोदे.... प्रभावी वकील आहेत
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Ай бұрын
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Ай бұрын
Ekahi case jinkat Nahi ha makkar.
@sanjayjadhav3758
@sanjayjadhav3758 Ай бұрын
@@jalindarraut7297 बरोबर. यांनी सांगितलेली प्रत्येक माहिती व कायद्याचे तर्क बिनधोकपणे खोटे समजावे.
@geetamadhav555
@geetamadhav555 Ай бұрын
बरोबर
@anilpore9728
@anilpore9728 Ай бұрын
अतिशय छान विश्लेशन केले, असीम सर.❤
@nileshrajepawarpatil4699
@nileshrajepawarpatil4699 Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे 👍
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Ай бұрын
Sarv Khoti mahiti Dili aani tumhi Khari Samjata.Dhanya Aahe tumhachi vichar karnyachi Shakti.
@anilliman175
@anilliman175 Ай бұрын
@@rajendrawandhare9114 काय खोटे आहे बाबा मग तू सांग खरी माहिती..
@LaxmanPatil-jo6ey
@LaxmanPatil-jo6ey Ай бұрын
सरोदे साहेब असेचं सत्यासाठी लढत रहा. तुमच्या सारखे माणसांची गरज आहे देशाला.. जय महाराष्ट्र ❤
@sunilk8155
@sunilk8155 Ай бұрын
अगदी मनापासून बोललात, सहमत आहे.
@sanjayjadhav3758
@sanjayjadhav3758 Ай бұрын
लवकरच यांना ठाणे, आगरा, बेंगळुरू येथे मनोचिकीत्सा रूग्णालयात जावे लागेल.
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 Ай бұрын
Best interview
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
सरोदे साहेब योग्य आहात ❤
@nageshmahind9698
@nageshmahind9698 Ай бұрын
जय महाराष्ट्र! अॅडव्होकेट श्री. असीम सरोदे यांच्या मतांशी मी पुर्णपणे सहमत आहे. जय महाराष्ट्र!
@SunitaSonawane-h4v
@SunitaSonawane-h4v Ай бұрын
एकदम बरोबर आहे साहेब
@LaxmanJagtap-z1e
@LaxmanJagtap-z1e Ай бұрын
सामान्य माणसांनी फक्त कसे तरी जगता येईल का या सरकार मध्ये प्रयत्न करीत राहणे.कारण सत्ता,न्यायालय,पोलिस यत्रंना सर्व सरकारी यत्रंना विकल्या गेल्या आहेत सत्ताधारी पक्षाला त्यामुळे सामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा.
@sachinkhatode4991
@sachinkhatode4991 Ай бұрын
Absolutely right
@khalidshaikh7148
@khalidshaikh7148 Ай бұрын
१००१% बरोबर भाऊ.
@dvishe
@dvishe Ай бұрын
Great
@SanjayNandeshwar-cg3rw
@SanjayNandeshwar-cg3rw Ай бұрын
असीम सरोदे जी सप्रेम नमस्कार खुप छान विश्लेषण धन्यवाद 💐💐
@ankushsawant6709
@ankushsawant6709 Ай бұрын
ज्या न्यायालयात सत्य न्याय मिळत नसेल तर, जज काय उपयोग हा...?
@khalidshaikh7148
@khalidshaikh7148 Ай бұрын
असिम सरोदे साहेब 🙏🏻 सध्या आपल्या सारखे लोकांची गरज आहे करण लोकशाही व संविधान धोक्यात आहे.खुप छान विश्लेषण सर .जय हिंद जय महाराष्ट्र.
@roshanmategamer011
@roshanmategamer011 Ай бұрын
तुमच्या सारख्या माणसाची महाराष्ट्र ला अतेंत गरज आहे सर अगदी बरोबर सर 💯
@RavindraGirkar
@RavindraGirkar Ай бұрын
एकदम बरोबर बोलत आहे सरोदे साहेब जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@pranalimejari5167
@pranalimejari5167 Ай бұрын
खूप छान माहिती दिली.
@pallavibidwai64
@pallavibidwai64 Ай бұрын
Great Sir❤❤
@rb.gameing4337
@rb.gameing4337 Ай бұрын
Khup khup dhanyavad saheb
@ravindrakavade6042
@ravindrakavade6042 Ай бұрын
हुशार वकील आहे. जे बोलतात ते बरोबर आहे.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Ай бұрын
Are ha sarv case harto Mhanun Ha aata MVA chi Dalali karto,HA BHETALA HOTA NA SHARAD PAWARACHA DOOT BANUN TYA JARANGYA la.
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Ай бұрын
अभ्यासु आहेत सरोदे साहेब
@vishalghadge5696
@vishalghadge5696 Ай бұрын
बरोबर बोले असीम सरोदे सर
@bharatjadhav1433
@bharatjadhav1433 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@darshmahida9636
@darshmahida9636 Ай бұрын
जय महाराष्ट्र!
@shashikantchapke
@shashikantchapke Ай бұрын
Very very good
@sunilbhise2949
@sunilbhise2949 Ай бұрын
Nice speech sir
@PrashantKilnake
@PrashantKilnake Ай бұрын
न्यायालय विकला गेलेला आहे
@SanjayTanksale-i2k
@SanjayTanksale-i2k Ай бұрын
आणि हा ठाकरे आणि पवारांना विकल्या गेला आहे😂😂😂
@themayurinfluencers5571
@themayurinfluencers5571 Ай бұрын
​@@SanjayTanksale-i2kek Andhbhakt 😂
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Ай бұрын
Tu Kuth pahile re Makkara
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Ай бұрын
Aani Tu Darbari CHARANCHUMBAK
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 Ай бұрын
​@@SanjayTanksale-i2kbaki comments bagh ❤dya; tu kuthun aalas bhexxx
@satishgurav6020
@satishgurav6020 Ай бұрын
निर्भय बनो
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Ай бұрын
राज्यपाल सुद्धा.. आपली संवेधानिक कर्तव्य विसरलेत ! निकालाचे चित्र कदाचित वेगळे असते तर, एव्हाना..आज राज्यात, राष्ट्रपती राजवट लागू झाली असती
@thenworld3262
@thenworld3262 Ай бұрын
Agadi barobar saheb
@vinayakjayabhaye300
@vinayakjayabhaye300 Ай бұрын
न्यायालय आयोग,p एम, सी एम, सगळेच वाईट मग चांगले उरले आहेत का कोणी
@SanjayTanksale-i2k
@SanjayTanksale-i2k Ай бұрын
फक्त हा दीड शहाणा 😂😂😂
@yogeshparit6762
@yogeshparit6762 Ай бұрын
असीम सर्वदे साहेब तुम्ही किती कायद्याचे ज्ञान सांगितले तर मुळात हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कायद्याचे पालन करत नाही तर तुम्ही कायद्याचं ज्ञान देऊन काय उपयोग
@vaibhavibhatte5755
@vaibhavibhatte5755 Ай бұрын
लोकांना निदान महायुतीचा खोटेपणा तरी लक्षात येईल
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 Ай бұрын
Asim sarode saheb khare desh bhakt aahet. Savidhan wachavinya cha pramanik prayatna karit aahet. Dhanyawad Asim sarode saheb.
@diwakarbobade5401
@diwakarbobade5401 Ай бұрын
Ekdam barobar ahe sir
@ankushsawant6709
@ankushsawant6709 Ай бұрын
आघाडी सरकार जिंकून आलीअसते तर त्यानी सरकार स्थापन केले नसते. राष्ट्रीपती राजवट लागू झाले असते. केंद्र सरकार दंडीलशाही करत आहे. जनतेने कायदा हातात घेतला पाहिजे असे माझे मत आहे ?
@vikas.shinde9349
@vikas.shinde9349 Ай бұрын
आली असती तर 😂😂
@BhikanlalJaiswal
@BhikanlalJaiswal Ай бұрын
साहेब मी पण मतदाता बॅलेट पेपर वर निवडनुका घेतली पाहीजेल मशिन मध्ये काही विश्वास नहीं
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 केळ खा तोपर्यंत 😂😂😂
@dattatraykotagi1177
@dattatraykotagi1177 Ай бұрын
अगदी बरोबर
@shivaji.tonshilontreatshin9118
@shivaji.tonshilontreatshin9118 Ай бұрын
Good sir, I am with you.
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
कसल संविधान सर्व संपवल आहे.लोक फक्त हिन्दुत्व वर जगत आहेत.
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
देशात फक्त एकाच धर्माचे लोक नाहित रे बाळा...😀😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 तू लांडूतवावर जग
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
@r.b.gaikwad9513 साहेब आता पोटाला अन्न व हाताला काम नसल तरी चालेल पण हिन्दुत्व शिल्लक राहील पाहीजेत. बाकी लोक मरु दे हे असच चालेल
@jayshreemore1915
@jayshreemore1915 Ай бұрын
सरोदे सर अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌👍
@Ashwinishirke_129
@Ashwinishirke_129 Ай бұрын
असीम साहेब नेहमी सत्य बोलणारे ,खर आहे ते जनतेसमोर मांडणारे एक चांगले वक्ती सत्यासाठी झटणारे अशी काही मोजकेच लोक आहेत
@vilasbhalerao7764
@vilasbhalerao7764 Ай бұрын
असीम सरोदे तुम्ही ग्रेट आहात तुमचे विचार संविधानात्मक आहे
@sunilk_
@sunilk_ Ай бұрын
💯% Correct Sir
@mangeshvyavhare9693
@mangeshvyavhare9693 Ай бұрын
मा असीम सरोदे सर व मा निखिल वागळे सर व विशंबर चौधरी ह्यांना सहकार्य केले तर बाकीचे उडणारे बंद होतील
@bhausahebgadekar5528
@bhausahebgadekar5528 Ай бұрын
Best 💯👍 प्रभोधनाबद्दल आभारी आहोत
@nitinsawanat9320
@nitinsawanat9320 Ай бұрын
साहेप धन्यवाद
@rajkumarwaghmare1654
@rajkumarwaghmare1654 Ай бұрын
असीम सरोदे सर महाराष्ट्रातील लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.त्यांच्याकडुन खूप अपेक्षा आहेत.आम्ही त्यांच्या पाठीशी आहोंत.
@mohanpatil-sn4xe
@mohanpatil-sn4xe Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@shankarsalunke848
@shankarsalunke848 Ай бұрын
Very nice vishleshan
@prashantkhairnar4240
@prashantkhairnar4240 Ай бұрын
Jai Maharashtra 🎉🎉🎉🎉🎉
@EcofriendlyGaneshUstav
@EcofriendlyGaneshUstav Ай бұрын
खुप सुंदर काम करत आहेत.. लोकशाही साठी.. असाच मराठी बाणा राहुद्या..
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 Ай бұрын
असिम सरोदे सर आपन संविधानिक अभ्यास खरोखरच योग्य आणी रोख ठोक बोलता तुम्हाला सलाम
@prathmeshdivate6885
@prathmeshdivate6885 Ай бұрын
Great knowledge Sir
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
👍👍👍👍👍👍
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br Ай бұрын
सर्व स्वायत्त संस्था मध्ये आरएसएस ची मानस आहेत... ते भाजप साठीच काम करतात.
@never_everddiss
@never_everddiss Ай бұрын
Deshhit fakt❤
@vikas.shinde9349
@vikas.shinde9349 Ай бұрын
Rss कधी पासून आहे माहीत आहे
@laxmansagvekar5217
@laxmansagvekar5217 Ай бұрын
असीम सरोदे सारखा माणूस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय महाराष्ट्र असीम साहेब
@alkadas8812
@alkadas8812 Ай бұрын
Asimji very nice discussion, salam, to you 👍
@vinayaparab8322
@vinayaparab8322 Ай бұрын
Great 🙏🙏👍👍sir
@SureshBilaye
@SureshBilaye Ай бұрын
अत्यंत अभ्यासू विवेचन
@balasahebmore9303
@balasahebmore9303 Ай бұрын
Great thought
@Anilchavhanake
@Anilchavhanake Ай бұрын
असे पण राज्यपाल आणि बैल यांच्यात काय फरक आहे
@nisha280
@nisha280 Ай бұрын
नंदी बैल, फक्त मान डोलवणारा राज्यपाल.
@akshaykapdoskar1074
@akshaykapdoskar1074 Ай бұрын
Asim sir Tumhi kharach khup Great aahat👍🇮🇳👍Tumcha Sarkhe Kayda Jaannare Ani Chukichyaa Kaydavaar Sadetood Bolnare Fuqqta Tumcha Sarkhe Sacche Vakilach,Asnar yaat Amchaa Sarkhya Lokshahit Jagnayanna Sarvyaasamanyancha Adhaar Ahat🙏🇮🇳👍👍👍
@RajabahuLondhe
@RajabahuLondhe Ай бұрын
सरोदे सर तुम्ही जज असायला पाहीजे तुमी खर बोलत आहोत आम्ही सर्व जनता तुमच्या पाटिशि आह़ोत
@राजारामपाटील-म3स
@राजारामपाटील-म3स Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत
@dnyaneshwargaikwad9034
@dnyaneshwargaikwad9034 Ай бұрын
राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी
@Sunilghodvinde288
@Sunilghodvinde288 Ай бұрын
1 नं सरोदे सर
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 Ай бұрын
Jay Maharashtra saheb
@madhukaranap4428
@madhukaranap4428 Ай бұрын
असिम सर, आपण योग्य विश्लेषण केले आहे.
@vishwasrasalofficial1904
@vishwasrasalofficial1904 Ай бұрын
Very nice thought.
@rakhmajiwaghmare6681
@rakhmajiwaghmare6681 Ай бұрын
खूपच छान मुलाखतीतून महिती जनतेला दिली sir, 👌🙏 जय संविधान, जय भीम 💙💙
@sagarbodake1995
@sagarbodake1995 Ай бұрын
असीम सरोदे सर यांनी अतिशय योग्य मुद्द्याला हात घातला
@samadhansapkal4046
@samadhansapkal4046 Ай бұрын
एक दम बरोबर आहे सर
@Amit-fs5tx
@Amit-fs5tx Ай бұрын
khup chan pane tumhi explain kele ahe......ani he satya tumhi sangitle ahe...
@swapnilyenpure1368
@swapnilyenpure1368 Ай бұрын
कर नाही त्याला डर कशाला? निवडणूक आयोग जर प्रामाणिक आहे तर ballet paper वर निवडणुकांना का घाबरत आहे? किंवा VVPAD ची मोजणी का करत नाही?
@subraokatwate6047
@subraokatwate6047 Ай бұрын
द ग्रेट असीम सरोदे सर हमेशा तुम्ही खर काय व खोटे काय हे समाजयासमोर मांडता सलाम तुमच्या कार्याला असा नेता समाजासाठी पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
@ramdaskathe8823
@ramdaskathe8823 Ай бұрын
साहेब जय भीम जय संविधान
@classandclass4976
@classandclass4976 Ай бұрын
ठाणे मुंबई पेक्षा दरे गावात चांगल्या वैद्यकीय सुविधा आहेत
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf Ай бұрын
सरोदे सर लोकशाही वाचवा
@SachinBelawkar
@SachinBelawkar Ай бұрын
एकदम बरोबर आहे असीम सरोदे सर ग्रेट
@लोकशाही123-d2x
@लोकशाही123-d2x Ай бұрын
असीमजी... तुम्ही एकदम भारी माणूस आहात.... मागच्या 3 वर्षा पासून... तुम्ही सांगितलेली एकही गोष्ट अमलात आली नाही किंवा कोर्टात मांडली जात नाही ... बाकी महाविकास आघाडी प्रवक्ते म्हणून नक्की शोभतात
@chayajadhav2002
@chayajadhav2002 Ай бұрын
असीम सरांना लोकशाहीच्या सर्वांच पदावर नियुक्ती केली तर लोकशाहीला पुन्हा जीवदान मिळाले असते
@ganeshsurvase289
@ganeshsurvase289 Ай бұрын
हे निपक्ष नाहीत
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 Ай бұрын
असिमजी तुमच्या सारख्या लोकशाही प्रेमी माणसाचा गर्व आहे मला. मी तुमच्या अभ्यासू मनाचा . साहेब लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाही मार्ग काढा. आम्ही तुमच्या सोबत आहे.
@wadjenamdev3625
@wadjenamdev3625 Ай бұрын
असीमजी सरोदे न्यायप्रिय वकील, असे वकील सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश हवे.
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН