असिम सरोदेंच्या सल्ल्याने Manoj Jarange यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार, पडद्यामागे काय घडलं?

  Рет қаралды 93,196

NDTV Marathi

NDTV Marathi

Күн бұрын

Пікірлер: 564
@SpeechRight
@SpeechRight Ай бұрын
हे वकिल महाविकास आघाडी चे आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडी च्या सल्ल्यानुसार च निर्णय घेतात सुरूवातीपासून🙏🙏
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
आणि तू फडणवीस चा सल्ल्या नुस्वार शेण खातो
@karunasolav
@karunasolav Ай бұрын
Hutt
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 Ай бұрын
#😎😎 वकीलला पक्ष नसतो महायुती ने नेमले तरी वकील करणार 👍👍
@SpeechRight
@SpeechRight Ай бұрын
@@nimbajilakhade8880 😂म्हणजे जारांगे ला सल्ला देणारा वकिल तुतारी आणि कॉंग्रेस चा 😂😂😂😂
@bhimashankarkhade3802
@bhimashankarkhade3802 Ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पेक्षाही हे वकील भारी आहेत मराठा समाजासाठी
@sanjayhalnor450
@sanjayhalnor450 Ай бұрын
राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही एक मुलाखत संगीताताई वानखेडे यांची पण घ्या.
@krushnakale7810
@krushnakale7810 Ай бұрын
कोण आहे ही बाई
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 Ай бұрын
😂😂
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 Ай бұрын
😂😂तुझीच होऊन जाऊदे एकदा मुलाखत
@MrSachin253
@MrSachin253 Ай бұрын
त्यांची कशी घेतील त्या महाविकास आघाडी विरुद्ध बोलतील ना
@Mahadev1501
@Mahadev1501 Ай бұрын
व्हा भाई क्या मस्त चपराक लगाई 😂😂😂
@vaibhavt2273
@vaibhavt2273 Ай бұрын
यांच्या बोलण्यातून एक स्पष्ट होत आहे की महाविकास आघाडी सुद्धा OBC मधून आरक्षण देणार नाही..😂😂
@narendrathakur6089
@narendrathakur6089 Ай бұрын
बरोबर आहे. आपल्याला आम खाने से मतलब. तेऋ कुठून, कसे? हा भारताच्या महत्त्वाचे नाही. संसदेच्या विशेष अधिवेशनात 50% कोटाचा वाढवून च ते शक्य आहे. हे फडणवीस, एकनाथ शिंदे, अजीत पवार यांनी अमित शहा ला विश्वासात घेऊन सांगितले असते तर केंद्राचे एक अध्यादेश सुद्धा हे आरक्षण देऊ शकत होते.
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x Ай бұрын
​@narendrathakur60😅89
@atulpati1639
@atulpati1639 Ай бұрын
​@@narendrathakur6089अरे त्याला तुम्ही भाजपला सहकार्य करायला पाहिजे का देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देऊन ते शक्य होणार का आणि महाविकास आघाडी ला मतदान करण्याचे आवाहन करून होणार आहे का
@ravindratalekar3807
@ravindratalekar3807 Ай бұрын
Sarode kiti khot bolto aahe jarnge bolto ki obc madhun aarakshan pahije
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Ай бұрын
सरळ स्वच्छ.पण मुर्ख लोक एकमेकांत भांडत बसतात.​@@narendrathakur6089
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 Ай бұрын
सरोदे हा महाविकास मानुस आहे.जंरागेला महाविकास ने बसवल
@dhanaji4692
@dhanaji4692 Ай бұрын
अरे बाबा हे कुणी ठरवले कि मविआ लोकशाही च्या बाजूने आहेत
@sandipmore478
@sandipmore478 Ай бұрын
ते ह्या शहाण्या वकिलाने च ठरवलेलं आहे
@saurabhkanva4408
@saurabhkanva4408 Ай бұрын
Sarode konacha manus ahe mahit nahi ka
@SudhakarSaundane-p1e
@SudhakarSaundane-p1e Ай бұрын
राहुल जी आपण चांगले विश्लेषण करतात परंतु असीम सरोदे जी हा महाविकास आघाडीला पूरक आहेत भाजपा विरोधी आहे
@santoshbansode1257
@santoshbansode1257 Ай бұрын
हे सध्या महाविकास आघाडीचे काम करत आहेत त्यामुळे यांनी बरोबर सूत्र जुळवली
@bharatmatakalal5865
@bharatmatakalal5865 Ай бұрын
हे सगळे सुतारी चे लोक आहेत
@mahendradandwate5380
@mahendradandwate5380 Ай бұрын
शिवाजी महाराजांचा पुतळा विरोधात हाच वकील कोर्टात गेला आहें.
@sujatamahale5208
@sujatamahale5208 Ай бұрын
सरोदे काकांचाच माणूस आहे ......आधी टोपे- रोहित यांच्या मार्फत काकांची स्क्रिप्ट जरांगेपर्यंत पोहचविली जात होती ...ते लक्षात यायला लागले म्हणून सरोदेमार्फत हे काम चालते ....यात काकांचा अजेंडा तसाच,सत्ता मिळवण्यासाठी मराठा समाजाची दिशाभूल. 😢
@sjshukla5697
@sjshukla5697 Ай бұрын
सरोदे बावळट आहे. जरांगे उमेदवार उभे करणारच नव्हते होते. सगळ्यांना हे माहीत होते. ते फक्त खेळ करत होते. सरोदे ला हे जर समजले नसेल तर मग तो काय राजकारण अभ्यास करतो.
@sandipshejule358
@sandipshejule358 Ай бұрын
बाळासाहेब म्हणत होते की सरवदे हा महाविका श आघाडीचा प्रचार करतोय पैसे घेऊन आणि जरागेला यानी पटवून दिले लय मोठा पॅकेज दिले आहे वाटतं लाच्यरी कुठला
@krushna8723
@krushna8723 Ай бұрын
राजकीय भूमिका नसलेले लोक का
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Ай бұрын
@@sandipshejule358 बाळासाहेब भाजपचा प्रचार करत आहे हे नाही का जाणवत? ते काहीही बोलतील , ते तुला म्हणाले शेन खा , खाशील का मग?
@prabhkarmundhe3398
@prabhkarmundhe3398 Ай бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही खुप चांगले पत्रकार आहात, सरोदे म्हणतात जरांगे पाटलाला मी म्हणालो obc ला धक्का न लागता आरक्षणाची भूमिका आहे तेव्हा तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की ते तर obc तूनच आरक्षण मागतात म्हणून
@shreeajitkale4123
@shreeajitkale4123 Ай бұрын
मुलाखत घेणारा अतिशय चतुर....
@dabhadeganesh4753
@dabhadeganesh4753 24 күн бұрын
Mulakat ghenara BJP cha aahe he mahiti aahe sarvana, pan lokshahi manare lok sarvanshi boltat
@indian-ep7gb
@indian-ep7gb Ай бұрын
मि राहुल कुलकर्णी यांच्या पत्रकारीतेवर विस्वास ठेवतो . हे नेहमी निष्पक्ष बातमी देत असतात. आणि जनतेच्या मनातील ज्वलंत विषय निवडून योग्य त्या व्यक्तीची मुलाखत दाखवतात. मनोज जरांगे हे शरद पवार यांच्या करिता काम करतात हे सत्य लपू शकत नाही.
@pramodkakde1783
@pramodkakde1783 Ай бұрын
तुम्ही कोणी काही बोंबला आम्ही सदैव मनोज जंरागे दादा सोबत
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Ай бұрын
तुमचं माय बाप उलाल झाले तरी तुम्ही म्हणणार जरांड्या पाटीलच 😂
@statusking2377
@statusking2377 Ай бұрын
JAY JARANGE
@MrSachin253
@MrSachin253 Ай бұрын
आम्ही पण मराठा आहोत आम्हाला माहित आहे शरद पवार किती नीच माणूस आहे मराठ्यांसाठी आणि जरी की त्याच्यासाठी
@csn826
@csn826 Ай бұрын
भाऊ, तुम्ही जरांगे सोबतच राहा... पण तुमच्या पोटापाण्याचं पण पाहा...
@IndianRouter
@IndianRouter Ай бұрын
जरांगे ना शरद पवारांच पैश्याच पाकिट पोहचविणारे असीम सरोदे 😂😂😂
@satishchorghade6574
@satishchorghade6574 Ай бұрын
शरद पवार मराठा व मनोज जरांगे पाटील मराठा आमचं आम्ही बघून घेऊ तुझी बहिण कुठं इकडे येऊन येऊ नको
@TopTop.2020
@TopTop.2020 Ай бұрын
तुझ्या आईला पण किती लोकांचं पाकीट पोचाल? खूप लोकांचा मिळून तु तयार झाला
@a..1201
@a..1201 Ай бұрын
तुला पाहिजे का खोके अण्णाजी पंत टरबूज कडे भेटेल 😅😅
@MrSachin253
@MrSachin253 Ай бұрын
​@@satishchorghade6574एक तर शरद पवार मराठा नाही आणि जरांगे पाटील त्याचा चेला आहे आणि सगळा समाज जरांगे पाटलाचा नाही ऐकणार आम्ही पण मराठीच आहोत
@satishchorghade6574
@satishchorghade6574 29 күн бұрын
@@MrSachin253 नको ऐकू जरांगे पाटील यांना काय मुख्यमंत्री होयचं नाही.
@vishalthasale742
@vishalthasale742 Ай бұрын
कायदेशीर सल्ला प्रत्येकाला घ्यावा लागतो. या मध्ये चुकीचं काय आहे. खूप छान निर्णय. दादा आम्ही सदैव आपल्या बरोबर. आज ही उद्याही.🙏
@jayendragore732
@jayendragore732 Ай бұрын
फडणवीस यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे हे आपण मुद्देसूद सिध्द करावे.अन्यथा बेछूट आरोप करणे कितपत योग्य आहे?
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Ай бұрын
@@jayendragore732 16 जातींना मागणी नसतांना ओबीसी मधे टाकले, मराठ्यांवर लाठीचार्ज आणि गोळीबार केला, तू काय डोळ्याला भात बांधून बसला का?
@balasahebbhosale9923
@balasahebbhosale9923 Ай бұрын
BJP चा DNA ओबीसीचा आहे यातचसिद्ध होते
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Ай бұрын
लोकशाही मार्गाने आंदोलन चालू असताना पोलिस बळाचा वापर करणे योग्य व संवेदनशील वर्तन आहे का?
@saurabhkanva4408
@saurabhkanva4408 Ай бұрын
@@rakeshgaware620316 jati adhi pasunch obc madhe hotya bhau, kendra ani rajya madhe farak hota mhanun update kelya fakt
@ganeshkadam1493
@ganeshkadam1493 Ай бұрын
Rajesh tope sangel popat chapti di tyala
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 Ай бұрын
छान माणसांची आणि महत्वाची मुलाखत घेतली कुलकर्णी साहेब. दोघांचेही धन्यवाद. जय महाराष्ट्र,जय ज.पा.
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. Ай бұрын
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे न करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे त्याबद्दल दादांचे अभिनंदन
@Saimed-c5w
@Saimed-c5w Ай бұрын
यावरून सिध्द झालं की जरांगे हा कोणाचा माणूस आहे........पवार , असीम, विश्वंभर... वागळे...,. एकच गँग आहे.......
@Bharat-s1b
@Bharat-s1b Ай бұрын
असिम सरोदे साहेब जरांगेची मागणी आरक्षणाची कशी पुर्ण करावयाची हे सांगा नाही तर आंदोलन करून समाजाला फसवू नका.
@santoshmatepatil
@santoshmatepatil Ай бұрын
हे सगळे विकलेले लोकं आहेत... निस्वार्थी व्यक्ती म्हणजे मनोज दादा 🚩💪
@MrSachin253
@MrSachin253 Ай бұрын
एक नंबरचा थडकलास व्यक्ती म्हणजे मनोज दादा शरद पवारचा चमच्या
@csn826
@csn826 Ай бұрын
मन्याची माती झाली रे, भाऊ! असीम सरोदेच्या मदतीने त्याने त्याचे घर भरवले. अंधश्रद्धेतून दूर व्हा...
@gokulsansare8679
@gokulsansare8679 Ай бұрын
अतिशय योग्य निर्णय घेतला मनोज दादानी
@jayendragore732
@jayendragore732 Ай бұрын
@@gokulsansare8679 दुसरा पर्यायच नव्हता
@arungole2924
@arungole2924 Ай бұрын
लोकशाहीला महायुतीकडून काय धोका किंवा लोकशाही कशी संपवणार ते सांगू शकाल का एखादी पत्रकार परिषद घेऊन किंवा सभा घेऊन कुलकर्णी साहेब आणि सरोदे साहेब तुम्हा दोघांना हि विनंती आहे महाराष्ट्राच्या जनतेला कळुद्या
@subhashmali1999
@subhashmali1999 Ай бұрын
हे दोघेही लोकांना मुर्ख समजतात
@jayendragore732
@jayendragore732 Ай бұрын
@@arungole2924 सरोदे व कुलकर्णी १९७५ ची आणीबाणी कालखंड वाचा.
@बाबाफेंकुदास
@बाबाफेंकुदास Ай бұрын
असीम सरोदे काय गरज लागली सगळ्यांना माहीत आहे जरांगेच्या मागे कोणाचा हात आहे 😂
@PrashantZalte-rn3yn
@PrashantZalte-rn3yn Ай бұрын
सामाजिक न्यायाची भाषा सरोदे कडून शोभत नाही
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 Ай бұрын
Right
@HGH2261
@HGH2261 Ай бұрын
जरांगे पाटलांनी माघार घेतल्या मूळे महाविकास आघाडीला फायदाच होणार आहे, आता फक्त त्यांनी सर्व समर्थकांना महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आव्हाहन केले पाहीजे.
@pravinpadwal6581
@pravinpadwal6581 Ай бұрын
पाटील एक प्रामाणिक माणूस आहे आणि त्यांना समाजाचं हित करायचं आहे . पाटलाचा योग्य निर्णय
@wadjenamdev3625
@wadjenamdev3625 Ай бұрын
असीम सरोदे साहेब, भारतीय समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही. ❤
@vishalshinde1664
@vishalshinde1664 Ай бұрын
मग या लोकशाहीने आतापर्यंत मराठा समाजाला का आरक्षण मिळू दिलेले नाही .
@Rockybhai40-gm
@Rockybhai40-gm Ай бұрын
मविआ लोकशाही चे रक्षण करणारी आघाडी आहेत हे कोणी ठरवलं??😂😂😅😅 सरोदे साहेब तुम्हाला खूप मोठं package मिळालं असेल मविआ कडून, बरोबर ना??😂😂😅😅 नौटंकी आहेत सर्व.😂😅
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b Ай бұрын
जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पडद्यामागून नेमकं कोण मदत करत होत तेही प्रामाणिकपणे सांगा, आंदोलनाचा एवढा अफाट खर्च नेमका कोणी केला ? ज्या माणसाने केला त्याचा नेमका फायदा काय झाला ?
@ranbakadam4146
@ranbakadam4146 Ай бұрын
राहुल कुलकर्णी साहेब खूप छान अशी मुलाखत झाली महाराष्ट्राच्या मनातली तुम्ही मुलाखत घेतली आहे असम सर्वदे साहेबा सारखे अनेक असेच तज्ञ मंडळी एकत्र करून आरक्षणाचा मुद्दा मिटवावा हेच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची अपेक्षा आहे मनोज जरांगे पाटील साधेपणा माणूस आहे तरी त्यांना तज्ञांची साथ पाहिजे ते असीम सरोदे साहेबांनी मध्यस्थी करून तज्ञ मंडळींचे एकत्र मुलाखत घ्यावे
@csn826
@csn826 Ай бұрын
आरक्षण वगैरे झूठ गोष्ट आहे. मनोज जरांगे हे शरद पवारांचं प्यादं आहे.
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Ай бұрын
सगळ्यात अनुभवी पत्रकार
@shivajishinde4284
@shivajishinde4284 Ай бұрын
सरोदे साहेब तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी तळमळीने काम करत आहात त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेव्हढे कमी आहेत.आणि पत्रकार म्हणून राहुल कुलकर्णी साहेब तुमचे देखील आभार मानवेत तेव्हढे कमीच आहेत.तुम्ही सर्वानी लोकशाही आणि महाराष्ट्रधर्मा साठी इथून पुढे देखील असेच लढत रहा. ही महाराष्ट्रातील जनता तुमची सदैव ऋणी राहील.धन्यवाद.🙏
@mas55555
@mas55555 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतल्याने मीडिया नाराज -सूत्र
@ganeshchaudhari789
@ganeshchaudhari789 Ай бұрын
किती धडधडीत खोटे बोलतोय हा माणूस! अरे भाऊ, न्यायालयात खटल्याची बाजू नाही मांडत तू रेटून खोटं बोलायला. 'OBC आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या' अशी भुमिका मनोज जरांगेंनी कधी आणि कुठं घेतली ते जरा दाखवून दे बरं.
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Ай бұрын
चॅनेल बदलले तरी गुलामी संपत नाही.
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 Ай бұрын
आशिम सरोदे साहेबांचे एकदम निस्वार्थी सुंदर विचार आहेत. हे सर्व महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांनी विचारात घेण्याची आवश्यकता आहे.(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
@SanghapalIngle-g6g
@SanghapalIngle-g6g Ай бұрын
तर मग mva मधील तिन्ही पक्षाने उमेदवार द्याला नाही पाहिजे ना. मग जरागे यांनीच का माघार घ्यावी mva मधील पक्षाने त्या जागांवर का माघार घेतली नाही?
@csn826
@csn826 Ай бұрын
उत्तर सोपं आहे. निवडून आलेले आमदार सांभाळायची मनोजची लायकी आहे का? मनोजचे आमदार दिवसा दुपारी कुणीही पळवले असते. जरांग्याचा आणखी 'उबाठा' झाला असता... अन् शरद पवारसारखा फुफाटाही झाला असता. त्यामुळे त्याने झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवून माघार घेतली.
@jyotihinge8342
@jyotihinge8342 Ай бұрын
मविआ चे सरकार आल्यावर मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळेल याची खात्री असीम सरोदे देतो का ? का फक्त पवार काकाचा प्रचार करतोय? 😂😂😂😂
@csn826
@csn826 Ай бұрын
सरोदेने स्पष्ट सांगितलं, "'ओबीसी'ला धक्का न लावता!"
@rameshatkare9997
@rameshatkare9997 Ай бұрын
भाजप विरुद्ध उमेदवार उभे करणार होते तर मग मावा आघाडीने मग कशाला तिथे उमेदवार द्यायचे सरळ पाटलाची ताकद कळली असती
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b Ай бұрын
अफीम सरोदे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यांनी मराठा समाजासाठी काय काय केले त्याची माहिती तुम्ही डॉक्टर सदानंद मोरे यांचे कडून नीट घ्या
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x Ай бұрын
Ha sadanda ko bhau
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 Ай бұрын
कुलकर्णी डाव टाकतो😂😂
@NarayanSolanke-yf4qf
@NarayanSolanke-yf4qf Ай бұрын
सरोदेसाहेब जरांगे यांना चांगला सल्ला दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद
@csn826
@csn826 Ай бұрын
अरे भाऊ, सरोदे काय सल्ला देतो, जरांगे पहिलाच मविआ चा आहे...
@prakashghuge6683
@prakashghuge6683 Ай бұрын
खोटं बोलतो त्याची भूमिका जबरदस्ती obc प्रवर्गात घुसण्याची आहे
@manoman3197
@manoman3197 Ай бұрын
लक्षात आलं का आंदोलनाचा पाया आणि कळस कसा आखला गेला आहे. सरोदे वकील महाशय देखील स्पष्ट सांगत आहेत की obc ला धक्का न लागता आरक्षण देता येईल. आणि मग दादा यांच्या सोबत कसे काय?
@csn826
@csn826 Ай бұрын
दादा दादाच्या मतलबावर आहे. आरक्षण गया भाड मे!
@RajA-xd7jo
@RajA-xd7jo Ай бұрын
ज़रांगे ने आम्हा मराठ्यांचा विश्वास घात केला आहे!
@DhanajiDongare-h2x
@DhanajiDongare-h2x Ай бұрын
खूप छान अभ्यासपूर्वक मुलाखत दिली धन्यवाद सर
@MrSachin253
@MrSachin253 Ай бұрын
काय बोलताय डोंगरे अभ्यासपूर्वक
@rautlics9905
@rautlics9905 Ай бұрын
सिद्ध झाले तुतारी उबाठा
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. Ай бұрын
लोकशाही टिकवणे चे कार्य असिम सरोदे व विश्वंभर चौधरी करीत आहेत चांगली गोष्ट आहे आपले अभिनंदन
@HikerBoss
@HikerBoss Ай бұрын
मनोज जंरागे पाटीलन सरोदे जे बोलत आहे खरा आहे का? समाजा समोर सर्व आले पाहिजेत कारण मनोज जंरागे पाटील मणतात मि माण्यज होत नाही तर मग है काय
@csn826
@csn826 Ай бұрын
हेच खरं आहे, भाऊ! मनोज मॅनेजच आहे...
@sambhajigameing5597
@sambhajigameing5597 Ай бұрын
जरांगे पुर्णपणे हा शरद पवार, उध्दव ठाकरे, काँग्रेस यांचा माणूस आहे.मराठ्यांनो वेळीच सावधान व्हा.ही विनंती.ज्या लोकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काहीही प्रयत्न केले नाही.आज जरांगे आडमार्गाने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे...
@ganeshwankhade4235
@ganeshwankhade4235 Ай бұрын
Sir सरोदेला प्रश्न करा काँग्रेस आमदार यांनी विधान परिषद यांन काँग्रेस आठ आमदारांनी bjp ला का मतदान केल याच विचारा
@vijaygaikwad5848
@vijaygaikwad5848 Ай бұрын
कुलकर्णी साहेब खूपच मस्त मुलाखत घेतली. ॲड सरोदे साहेब पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 Ай бұрын
असीम सरोदे आपणच निवडणूक लढवा विधान सभेत आवाज उठवा . मागे राहू नको .🎉
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Ай бұрын
एक मुलाखत बारस्कर महाराज यांची पण घ्या .
@Vanchit_Bahujan
@Vanchit_Bahujan Ай бұрын
घराणेशाही जिंदाबाद, 🎉🎉
@vijaygaikwad5848
@vijaygaikwad5848 Ай бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही व तुमचे चॅनल नंबर एक आहे. लोकशाही जीवंत कशी राहील यासाठी तूम्ही नेहमीच योगदान देता.
@rameshwarmhaske6027
@rameshwarmhaske6027 Ай бұрын
तुम्ही कोणीही काहीही पण बोला आम्ही मराठा समाज सदैव जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है वरूड जालना 🎉🎉🎉🎉🎉
@PrashantZalte-rn3yn
@PrashantZalte-rn3yn Ай бұрын
सरोदे ला खूप मोठं पॅकेज मिळाले आहे महा विकास आघाडी कडून,अस दिसते आहे
@kiranavhad5105
@kiranavhad5105 Ай бұрын
असीम सरोदे सर obc मधून मराठा आरक्षण दिले तर obc आरक्षणाला धक्का कसा लागत नाही एकदा explane करून सांगा जरा ...
@rathodrathod8380
@rathodrathod8380 Ай бұрын
सरोदे साहेब धन्यवाद साहेब आपल्या मुळे देश चांगले होईल हेच करत राहा आम्ही सोबत आहोत धन्यवाद 🙏🙏🙏
@riteshshinde7396
@riteshshinde7396 Ай бұрын
धन्यवाद असीम सरोदे जी आपण वेळेवर आदरणीय मनोज दादा ना सावध भूमिका घेण्यात मदत केली एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 Ай бұрын
ही तर फसवेगिरी आहे
@sanjayshinde6794
@sanjayshinde6794 Ай бұрын
लिब्रांडू
@sharadambukar7553
@sharadambukar7553 Ай бұрын
मराठी बांधव बिजीपिला साथ द्या
@shrijaychavan4883
@shrijaychavan4883 Ай бұрын
अरे हेच होते त्याने शरद चां MSG dada na pohchola.... की तू निवडणूक लाडू नको...😂
@subhashmali1999
@subhashmali1999 Ай бұрын
आता पण सभा घ्यायला सांगा Fake Narative आता चालत नाही .
@satishmagar6047
@satishmagar6047 Ай бұрын
समान नागरी कायदा आला पाहिजे
@suhashanmane6197
@suhashanmane6197 29 күн бұрын
सरोदे साहेब लोकशाही व लोकतंत्र वाचायला हवे किवा धोक्यात आहे असे तूम्ही म्हणता संविधान मधे कोणीच बदल करू शकत नाही.हे सर्वानाच माहीत आहे.
@swapnilchokhat8137
@swapnilchokhat8137 Ай бұрын
महाविकास आघाडी चे वकील आहे ते
@SantoshIbitdar-m9x
@SantoshIbitdar-m9x Ай бұрын
सरोदे साहेब तुम्ही बघतच राहा पुन्हा महायुती सरकार येणार
@omkar23549
@omkar23549 Ай бұрын
फक्त वैयक्तिक राग टॅंगो चा फडणवीस वर
@Indian-7-J
@Indian-7-J Ай бұрын
बापाविषयी असे बोलू नये
@pankajharane8964
@pankajharane8964 Ай бұрын
​​@@Indian-7-Jचपटि किंग बानट जरांगे मराठा समाजाचा हवा तसा वापर करतोय
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. Ай бұрын
असिम सरोदे व विश्वंभर चौधरी आपण दोघे लोकशाही टिकली पाहीजी व लोकशाही ला माननारे आपण आहेत व या बदल कार्य करत आहेत त्यामुळे आफले अभिनंदन
@subhashmali1999
@subhashmali1999 Ай бұрын
अशीच मुलाखत संगीताताई वानखेडे ) हाके ' बावस्कर महाराज यांची सुद्धा घ्या .
@madhukardhanle575
@madhukardhanle575 Ай бұрын
राहुल सर,आपण आणि असिम सरोदे तुम्ही दोघेही जे काही बोललात ते मविआ‌ला फायदा करुन देण्यासाठीचेच बोललात .मुर्ख नका बणवू आम्हाला .
@Santoshvairalkar23
@Santoshvairalkar23 Ай бұрын
आसिम सरोदे मविआ चा एजंट
@SadashivPanchal-j2p
@SadashivPanchal-j2p Ай бұрын
यावरून सिद्ध झाले आहे की सरोदे साहेबांनी दिलेला शब्द महाविकास आघाडी कडुन च जरांगे दादा चे बिगुल वाजवत आहेत
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b Ай бұрын
नाण्याला दोन बाजू असतात, आणि प्रत्येक खरा पत्रकार जो असतो तो दोन्ही बाजू लोकांसमोर ठेवतो. तुम्ही खरे हाडाचे पत्रकार असाल तर संगीता वानखेडे यांना सुद्धा बोलावून त्यांची सुद्धा मुलाखत घ्या.
@csn826
@csn826 Ай бұрын
बारस्कर महाज, हाके सर... यांच्या पण मुलाकती घ्या...
@sharadambukar7553
@sharadambukar7553 Ай бұрын
राहुल कुलकर्णी साहेब संगीताताई वानखेडे ची मुलाखत घ्या
@sahebraoshingare103
@sahebraoshingare103 Ай бұрын
मांजराच्या गळ्यात घन्टा घालून देशाचं वाटोळं करायच काय?
@babawath6193
@babawath6193 Ай бұрын
किती मोठं. पकेजदिल साहेब
@satishkeknis117
@satishkeknis117 Ай бұрын
सरोदे यांच्या बोलण्यात व चेहर्‍यावर आत्मविश्वास अजिबात दिसत नाही....ही व्यक्ति दिशाभूल करत आहे असे दिसते
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 Ай бұрын
फक्त पाटील नाद नाय करायचा.....
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
निवडणूक माघारी साठी तज्ज्ञ वकील असीम सरोदे यांचा सल्ला घेतला जातो मग मराठा आरक्षण हाय कोर्टात टिकून कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळणेसाठी का सल्ला घेतला जात नाही? हा माझा तमाम समाज बांधवाना व जरांगे पाटील यांना मोठा सवाल आहे.
@csn826
@csn826 Ай бұрын
मनोज जरांगेचा मूळ हेतू आरक्षण नाहीचय! त्याला शरद पवारच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय!
@sunilwaghmare3636
@sunilwaghmare3636 Ай бұрын
हा असीम सरोदे एवढा हुशार आहे. तर मग हा असीम ऊ. बा. ठा चे धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्ष का वाचवू शकला नाही? सुप्रिम कोर्टात हयाची धांदल उडाली.
@dhananjaykshirsagar6777
@dhananjaykshirsagar6777 Ай бұрын
खूप छान चर्चा पण OBC ची घरे जळाली समजात फूट पडली याला जबाबदार कोण
@jayendragore732
@jayendragore732 Ай бұрын
लोकशाहीचे रक्षण हे सतत सांगितले जाते.पण हे तर लोकशाही मार्गाने सत्तेवर आले आहे.
@pawarajesh754
@pawarajesh754 Ай бұрын
योग्य निर्णय घेतला पाटील
@RupeshSSalve
@RupeshSSalve Ай бұрын
छान काय माणसं निवडलेत महाविकास आघाडीने काय ... बनवतात हे लोकांना
@sushantsuryawanshi8095
@sushantsuryawanshi8095 Ай бұрын
सल्ला देणारा मराठा आहे का ❓❓❓❓❓
@manohartongaonkar1938
@manohartongaonkar1938 Ай бұрын
लोकांना येडं समजणारी मुलाखत !
@shankaryenpure1389
@shankaryenpure1389 Ай бұрын
म्हणजे फक्त पवार साहेबानं साठी माघार आरक्षण गेले चुलीत लोकांनी निवडून दिलेले सरकार लोकशाही च नाही का तुम्ही बोलता तीच लोकशाही इतर सर्व गाढव असे म्हणायचं का
@baburaoindore3800
@baburaoindore3800 Ай бұрын
सरोदे साहेबांनी चांगल्या डिसिजन घेण्यास मदत केली
@sarveshgunjal5667
@sarveshgunjal5667 Ай бұрын
नितळ, स्वछ मनाचा माणूस पाटील ❤️🚩
@jagdishraoji1
@jagdishraoji1 27 күн бұрын
ओबीसींना लक्षात ठेवलं पाहिजे आता आपल्या विरोधात कोण कोण आहे!
@KhanderavSutar
@KhanderavSutar Ай бұрын
सरोदे साहेबांचं म्हणणं कुलकर्णी साहेब तुम्हाला सहन होत आहे का
@jyotighadge9796
@jyotighadge9796 Ай бұрын
लबाड लांडगा
@shankarthorat4569
@shankarthorat4569 Ай бұрын
एकच प्रश्न पडतोय की ज्याचं उत्तर काय मिळत नाही.मनोज दादांनी सर्व विषय समाजाला विचारल्याशिवाय निर्णय कधीच घेतला नाही.मग एवढा मोठा निर्णय समाजाला अंधारात ठेवून का घेतला असेल?एका व्यक्तींन रात्री जाण, मीटिंग घेणं आणि समाजाला काही कळायच्या आत एवढा मोठा निर्णय घेणं या प्रश्नाचं उत्तर समाजाला काय सापडत नाही.याचं खरं उत्तर एकदा कोणीतरी मराठा समाजाला द्यावं,तरच मनोज दादा मराठा समाजाचे हिरो राहतील.
@csn826
@csn826 Ай бұрын
आंदोलन संपेल, तरी तुमचा हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे.
@rajendrathalkari1532
@rajendrathalkari1532 Ай бұрын
Advocate सरोदे यांचे म्हणणे बरोबर आहे. ओबीसी ला धक्का नाही लागु देता मराठा समाजाला आरक्षण लागू झाले पाहिजे. ही सर्व जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्या दृष्टीनेच लोकशाही ला जवळ असलेल्या पक्षाची मदत केली पाहिजे.
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4,2 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 639 М.
[BEFORE vs AFTER] Incredibox Sprunki - Freaky Song
00:15
Horror Skunx 2
Рет қаралды 19 МЛН