सर खरचं आपलं खूप खूप आभारी प्रत्येकाला विचार करायला लावणारं वास्तव व्याख्यान
@bhausahebavhad64433 күн бұрын
मतदारांना त्यांनी दिलेली मते VVPAT UNIT मध्ये जाताना दिसत आहेत. परंतु निवडणूक आयोग VVPAT UNIT मधील उमेदवार निहाय मते मोजतच नाहीत.
@rajendrawandhare91143 күн бұрын
Aho 5 % random mojtat,aataparyant 100000 booth tapasale Aahe,Ya 1 lac Madhe ekahi Machine Madhe farak aala Nahi.Ya election Madhe Sudha vvpat Madhe 1 kahi booth Madhe farak aala Nahi.
@mangalasalvi32053 күн бұрын
झुंडशाही सुरु आहे. लोकमताचा अनादर सराँस सुरु आहे.
@vijaysingpawara30593 күн бұрын
सरळ सरळ हुकुमशाही चालू झालेली आहे.. कुठ जनमत विरोधात निकाल लागला (86%जनमत)? आणि लोकशाही - संविधान - स्वातंत्र्य कुठे राहिलेत???
@bhausahebavhad64433 күн бұрын
विशेष: सरकार से सर्व्हे करनेवाली कंपनियों को PRE-POLL और EXIT-POLL कर के मिडिया से प्रसारण कर ने की अनुमती है। लेकिन कोई गांव EXIT-POLL सर्व्हे नहीं कर सकता है।
@mangeshvaidya9373 күн бұрын
मार्मिक विश्लेषण. 🙏🏻
@santoshchavan87623 күн бұрын
Thank you sir🙏
@chudamanmarathe58182 күн бұрын
कमाल आहे बुवा तुमची सर्व गोष्टी तुम्हाला डिटेल मधे माहित आहेत. देशासाठी तुम्ही मोसाद सारखी संघटना काढा हो.
@52830645Күн бұрын
तुम्ही येता का त्यात, 2 रुपये मेसेज आणि 5 किलो राशन पेक्ष्या जास्तच भेटेल 😂😂😂😂😂
@prabhakarb37912 күн бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान समाजाला जागृत करणारे हे व्याख्यान झाले. उद्बोधक विचार मांडले गेले. धन्यवाद सर.!"
@baburaokamble8892 күн бұрын
अतिशय परखड विचार ऐकायला मिळाले.आम्ही कधी शहाणे होणार कळत नाही.आता अशा विचारवंतांची आज देशाल खरी गरज आहे.
@RajaramDPatil3 күн бұрын
काही वर्षांनंतर प्रत्येक 500 - 1000 मानसा मागे येक सार्वजनीक मंदिर दिसेल . शिक्षण / विज्ञान / मानवता पुर्णतः जेने करून कसी संपेल अशी रचना सुरू आहे
@appasahebwable67002 күн бұрын
एकदम बरोबर
@MadhukarTaralkar2 күн бұрын
छान.भारी भारी लय भारी अति उत्तम.
@bholakhalkarpatil10069 сағат бұрын
योग्य स्पष्ट मार्मिक विश्लेषण विवेचन
@SureshDambhare2 күн бұрын
विडिओ फारच छान आहे
@dr.prakashonkarkharat17862 күн бұрын
खूप अप्रतिम विश्लेषण .
@MAHENDRANAIK182 күн бұрын
उत्कृष्ट भाषण ❤
@DP-li6bl2 күн бұрын
Very nice sir 🙏
@rajupatil1493 күн бұрын
Very nice video
@varsharanimungase36283 күн бұрын
You must guide the leaders of opposition party.
@subhashpatil13562 күн бұрын
100% हुकूमशाही चालू आहे
@YeshwantDiwse2 күн бұрын
Reality is very important. He told us.
@RatanShilawar2 күн бұрын
Veri nice
@nanasahebpagar41992 күн бұрын
लोकांनी आपला धाक निर्माण करत लोकप्रतिनिधीला कह्यात ठेवलें पाहिजे.
@Prakashkale-kq3imКүн бұрын
ग्रेट सर मेंदू नसलेले लोकांना मुंग्या येतील काय निर्भय बनो आंदोलन याना काय समजणार यांना भीती वाटते हे शिकले तर प्रश्न विचारतात लाचाराना घटनाशी काही घेण नाही परमेश्वर आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घ काळ असावेत ही प्रार्थना धन्यवाद
@दामोधरधोटे-ठ2खКүн бұрын
परमेश्वर असे थोर विचारवंत नवीन पिढीत जन्माला येऊन भारताचे उज्वल भविष्याचे दिवंगत दिवंगत थोर पुरूषांचे स्वप्न साकार होवो. ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@kadajibhalke75942 күн бұрын
Sir ji vyakhan atishay Chan
@VikashKable-gb3ur2 күн бұрын
मला विधानसभा निवडणुकेचा अन्वयार्थ तर समजलाच पण एकूणच निवडणुकांचा अन्वयार्थ आणि पक्षांचं राजकारण समजण्यास या व्याखानाची मदत झाली. माझ्यासारखे जे असंख्य असतील त्यांनाही खात्रीने मदत झाली असावी असे वाटते.
@chandrakantbhosale20603 күн бұрын
बघा ईवीएम कसा सेट केला. टोटल विधानसभा सीटस 288×80 टक्के = 230 सीटे.म्हणजे 230 सीटें महायुतीला ईवीएम सेट करूनच मिळाली आहेत.
@rajendrawandhare91143 күн бұрын
Accha Tu setting chya veli tithe hota kay?Are Makkara,Evm jevha set Kartat tyaveli candidate Thithe asato,Tyachya Samor 50 vote takun ghetat,Ek Mahinyapurvi Samjale.
@sambhajibagal94033 күн бұрын
Are tu pishvhvi madle दूध पितो भेसळ खाद्य खातो याची सेटिंग होत नाही का
@ashoklondhe-o6o2 күн бұрын
उदारमतवादीही नीट अर्थ आज सनजला .द्वादशिवारांचे आभार 🌷🙏🏼
@adityashiningКүн бұрын
जर आमदार खासदार विकले जातात तर लोकशाही ठेवायची की मोडीत काढायची काकांनी सांगावं. आम्ही ऐकतोय.
@shbttrust71992 күн бұрын
ओह@.क्रुपया स्विस बँकेतील प्रत्येक भारतीय खातेनिहाय खातेधारकांच्या खातेमधील कीमान ऐक झीरोंनी रक्कम कमी करुन काढुन भारताच्या विकासासाठी खर्ची करावी असे मनोमन वाटते.यावर चर्चा खरुन कामी यावी हि विनंती.!!!!!.
@manchakdudhate55653 күн бұрын
प्रामाणिक पत्रकार
@sahebraojadhal32722 күн бұрын
असेच वैचारिक व प्रभोधांत्मक कार्यक्रम नेहमी व्हायला पाहिजे , तरच जनतेला काय बरोबर ,के चुकीचे ते समजेल।
@vijaysawant7494Күн бұрын
Kup changali mahiti samjaun sangitali
@dineshw92812 күн бұрын
जर मतदार वयोमर्यादा ची मर्यादा लोकसभेत वय ३५ वर्ष , विधानसभेत ३० वर्ष, स्थानिक स्वराज्य संस्था २१ वर्षे असावी कारण त्या वया पर्यंत स्वानुभव येतो…. कारण प्रत्येक बाप आपल्या मुलाला १८ वर्षाचा असेल तर सगळे अधिकार देतो का ? कारण तो स्वतः बापावर अवलंबून असतो कि नाही…
@RatanShilawar2 күн бұрын
Veri nice video
@rajanpawar63323 күн бұрын
विरोधी पक्षांना दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण हूकूमशाहीचा अतिरेक होत आहे.सर्व यंत्रणा मॅनेज केल्या आहेत.
@suyashshinde76543 күн бұрын
हो
@kaustubhgaikwad25622 күн бұрын
Koni avaj uthavla tar ED CBI lavtat
@PradnyaKamble-z6b2 күн бұрын
आत्ता काँग्रेस देशात कधीच येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे
@malankadam60053 күн бұрын
ज्या वेळी हुकूमशहा येईल तेव्हा कळेल
@dharmaveerdugge20232 күн бұрын
सर खरोखरच सत्य कथन केलंत आपण जनतेसमोर भाजपचे पितळ उघड केल्याबद्दल आपलें अभिनंदन आता जनआंदोलन उभारण्यासाठी आपल्यासारख्या विचारवंतांचे मार्गदर्शन आवशयक आहे
@vinayakdegwekar76282 күн бұрын
Ek Harbhatti ughada
@ramakantmahale53652 күн бұрын
या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आदरणीय श्री द्वादशीवार सरांना विनंती आहे की आपण एक जनजागरण मोहीम हाती घ्यावी तरच भविष्यात येशस्वी होण्याची शक्यता आहे. डॉ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
@narendrapatil34502 күн бұрын
Super
@appasahebwable67002 күн бұрын
ऐकावे असे विश्लेषण
@shbttrust71992 күн бұрын
ओह-ओह.ओमकारायाये🎉🎉🎉-//----
@DineshBhatawdekar2 күн бұрын
बहिणींना रुपये. 1500/- ला विकत घेऊन सत्ता आणली. जशी प्रजा तसा राजा.
@sahadevp04962 күн бұрын
Evm ने आली आहे सत्ता
@VasantHardikarКүн бұрын
आधी बिर्याणी आणि दारू. होती सभे साठी तीनशे हजेरी होती आता ही आंदोलनाला खाण्याची चंग ळ असते
@dineshw92812 күн бұрын
चंद्राबाबु आणि नितिश कुमार यांच्या जिवाला धोका आहे… त्यांच्या नंतर कधीही दोन्ही पक्षातील खासदार भाजपमध्ये विलीन होतील…
@prakashmantriwar1369Күн бұрын
६० वर्ष तुमची सरकार होती मग तुम्ही दलीतासाठी काय केले ते सांगा
@harrishvenkateshgowda72703 күн бұрын
🙏🙏🌸🌸🙏🙏
@TukaramKuchankarКүн бұрын
🌹🌹🌹👍
@sureshdwadashiwar16472 күн бұрын
I thank all of you for your appreciation. And also thank those who criticised me.
@PrabhakarTaral-z2vКүн бұрын
मामिक मूल्यमापन
@shriniwasbhong39389 сағат бұрын
👌
@rajendrasonawane489Күн бұрын
❤❤❤
@vivekpatait25512 күн бұрын
मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण. महाराष्ट्राच्या जनतेने रुपयांच्या जागी विकासाला महत्व दिले.
@rajeshgsharma9060Күн бұрын
म्हातारा पणातले चाळे,घरी बसा,आप सठिया गये
@prakashmantriwar1369Күн бұрын
काँग्रेस ने काय दिले ते सांगा
@manoramawaghmare32472 күн бұрын
Lokshahi sampawali Bjp Rss ne atishay dukhad EVM chi kamal
@subhashmagre917019 сағат бұрын
डान्सिंग बारबाला.सही बात है...
@ajitwelling15 сағат бұрын
जन्मभर काय चाललंय ते कळल नाही अणि अजून ही कळतच नाही म्हणुन सुरेश द्वादशीवार हे आयुष्याचा या वेळेला हताश झाले आहेत. नुसत वर्णन केलं पण विषय काय, समस्या काय, उपाय काय... त्यांना काहीच माहीत नाही. एका मोदीने किती लोकांना आडवे केले त्यापैकी द्वादशीवार हे एक... घरी बसून त्यांनी आता आराम करावा त्यापेक्षा त्यांनी काही जमणार नाही आणि या आधीही जमलं नाही.
@Bhartiya-No119 сағат бұрын
वैचारिक👌
@subhashmagre917019 сағат бұрын
उदारमतवादी म्हणजे कुठल्याही परकीय घुसखोराना आश्रय देणे काय😅😅😅
@lavrane39702 күн бұрын
मार्मिक टिप्पणी. परंतु 50 कोटी प्रत्येक आमदारांनी घेतले याला आधार काय ?
@dineshw92812 күн бұрын
ह्या प्रचंड बहुमतामुळे मुंबई -ठाणे ,रायगड मिळून (दिल्ली प्रमाणे) केंद्रशासित प्रदेश होईल का ? विदर्भ म्हणून वेगळं राज्य होईल का? साहजिकच २/३ बहुमत विधानसभेत आहे आणि विधानपरिषद मध्ये पण होईल !? यामुळे एकनाथ शिंदे मुंबई चे मुख्यमंत्री, विदर्भाचे दुसरे मुख्यमंत्री, तर उर्वरित महाराष्ट्राचे अजित पवार मुख्यमंत्री तर फडणवीस केंद्रातील महत्वाचे मंत्री होऊ शकतात का ???
@dineshw92812 күн бұрын
कृपया हा प्रश्न द्वादशीवार यांना विचारून उत्तर द्यावे कृपया 🙏
@pramodpawar863313 сағат бұрын
2029 नंतर विदर्भ वेगळे राज्य असेल, तो पर्यत समृद्धी महामार्ग त्या सोबत रेल्वे मार्ग होईल, नागपूर कोल्हापूर ते पुढे सागर किनाऱ्या पर्यंत होईल, नागपूर शहर राजधानी दृष्टीने सुविधा केल्या जातील, केंद्रात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र जातील त्या नंतर वेगळ्या विदर्भ राज्य ची आंदोलन वाढून, केंद्र वेगळे विदर्भ राज्य जाहीर करेल आणि त्याच वेळी मुंबई केंद्र शासित म्हणून जाहीर होईल अर्थात मोदी शहा असतील तर, कदाचित 2027 च्या नंतर राष्ट्रपती पदा वर मोदी आलेले असतील व योगी PM व देवेंद्र पक्ष अध्यक्ष असतील, असा माझा अंदाज आहे, प्लीज note it
@Ratnakantchavan158522 күн бұрын
It all Game of Money!
@jayramdamare39952 күн бұрын
पिक्चर जबरदस्त होता पण शेवट चुकीचा झाला 😂
@babatamboli3509Күн бұрын
EVM hataw
@subhashmagre917019 сағат бұрын
तुम्हाला इतरांना एकेरी उल्लेख करण्यात काय आनंद वाटतो...
@Kvk733 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shivajipawar4412 күн бұрын
सामान्य माणूस पुरोगामी, तत्त्वज्ञ आहे. मग तो कोणत्याही देशाचा असो.
@Ratnakantchavan158522 күн бұрын
Sambit Patra should be prosecuted.
@vishweshwarpande20802 күн бұрын
Remove emv
@rajupatil1493 күн бұрын
Janta Vikau aahe bhartachi ,,ithe le bhavishya andhakarmay aahe
@ArunGhoderav2 күн бұрын
Evm&चोर ed&सरकार
@ShankarBhoyar-o4d2 күн бұрын
Lokana gulamgirit rahanyachi adat zali ahe pahile British Ani Ata bjp
@swarajbhisevlog1887Күн бұрын
तुमचं काही राहिली आता उतरणा रस्त्यावर कोळसे पटलाकडून शिका
@narayandeshmukh7550Күн бұрын
चालले आकलेचे तारे तोडणं.....लोकशाही मजबूत झाली भामट्यांना जनतेने जागा दाखवली.... जनमताचा आदरकरा...., बुडग्या़ंनो...
सर, कुठल्याही पक्षाचा माणूस नाही म्हणता परंतु तुम्हाला फक्त राहुल सोनिया यांच्या वरची टीका दिसली पण तूम्ही मोदींजिंच्या वरची मनी शंकर, राहुल गांधी यांची खालच्या पातळीवरची टीका दिसली नाही यावरून कळतं की तूम्ही काँग्रेस धार्जिणे आहात.
@pramodwagh830213 сағат бұрын
Sir evd avghad bhasha ka vaprta...lok shikle nhi evde....yanna shivya ghala ho...
@varsharanimungase36283 күн бұрын
You must talk to फडणवीस Saheb to stop all this..
@ashwinigadgil50183 күн бұрын
हे आधी नव्हतं का 😀निर्भय पणे बोलता तर आहात,कुठे हुकूमशाही मग
@p10news842 күн бұрын
राहुल गांधी व प्रियंका गांधीला राजीनामा द्यायला लावा.