माझे बाबा श्रीगुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत रामकृष्णहरी माऊली
@ramdaskeskar44625 жыл бұрын
मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या 🙏🙏🙏
@shrikrishnamule25132 жыл бұрын
फारच छान, उत्कृष्ट चिंतन अशा रसाळ वाणीतून किर्तन ऐकणं म्हणजे खरोखर भाग्य
@sumandalavi4864 Жыл бұрын
8 johnny v CCTV
@uaena11113 жыл бұрын
Thank you so much!
@prakashpawar88784 жыл бұрын
।।रामकृष्ण हरि माऊली।। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळुनी जाय. ..... साक्षात तुकोबांसारखे वैराग्य अंगीकारुन जीवन जगणारे आधी केले मग सांगितले धन्य माऊली! आपले दर्शन व वाणीने तृप्ती लाभते.
@mayuripawar80914 жыл бұрын
🙏🙏😊👍✨
@maheshnandardhane24453 жыл бұрын
मस्तक हे पायांवरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏. अप्रतिम चिंतन.... मुखी अमृताची वाणी... तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत... काय बोले बोलावे..🙏🙏🙏🙏🙏
@dipakingale53604 жыл бұрын
कीर्तन फारच सुंदर आहे
@gopalthakare9905 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@माधवमहाराजकोरे4 жыл бұрын
वैराग्यस्य परम मुर्ती पुज्य बाबा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@dr.babasahebd.pujari.patta97734 жыл бұрын
वैष्णवांच्या संत मांडीयाळीतील आमचे तुकोबाच.धन्य आम्ही जन्मा आलो । दास विठोबाचे झालो ।। .किर्तनातील प्रमान,चिंतन व चाली खरोखर अप्रतिम.सर्वांचे अभिनंदन व नतमस्तक.Dr.Pujari.kolhapur.
@ramlalnikam29905 жыл бұрын
जयहरी
@varkariparanpara55285 жыл бұрын
साक्षात तुकोबाराय आपल्याशी बोलतायत अस वाटतंय 🙏🙏😥😥
@NotAtharv4 жыл бұрын
Yn
@sonugavale21725 жыл бұрын
सांप्रदायातील वैराग्यमुर्ती तुकाराम बाबा
@NavnathBhisePatil5 жыл бұрын
||रामकृष्ण हरि|| निस्वार्थी व्यक्तीमत्व, साक्षात् वैकुंठवासी तुकोबारायांची अनुभूती, खान्देशरत्न,गोरक्षक, आमचे श्रद्धास्थान प.पु.ह.भ.प.तुकाराम (बाबा)महाराज जेऊरकर, यांच्या करूणेने ... कृतकृत्य झालो|इच्छा केली ती पावलो ||
@पवनपुञयुवापरिषद5 жыл бұрын
Nicely ...
@nageshmaske30663 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@गुलाबरावखोबरे5 жыл бұрын
श्री संताचीये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत राम कृष्ण हरी
@pravinbachakar72955 жыл бұрын
Jay ho prabhu
@nitinjadha63065 жыл бұрын
Mst kirtn ahe maharajanch
@jagdishdinkarshinde5 жыл бұрын
राम कृष्ण हरी....
@जयजवानजयकिसान-ख8घ5 жыл бұрын
Ram kirshan hari maharaj
@appakadnor25985 жыл бұрын
धन्य आजी दिन संत दर्शनाचा ! धन्य माझे गुरू महाराज 👣
@balvantshinde75455 жыл бұрын
रामकृष्णहरि!
@माे8839मूझेहाेलसेलप्याजकीबाेरी5 жыл бұрын
जय हरी वींठ्ठल माे. न.पा, महाराजांचा खूप छान कीर्तन महाराज, साधू साधू
@vasudevpatil18422 жыл бұрын
बाबांचं कीर्तन खूप गोड आहे पण आवाज खूप कमी आहे
@ganeshmutkule17285 жыл бұрын
महाराज म्हणजे साक्षात् तुकाराम महाराज होय.
@rajsher925 жыл бұрын
सज्जन हो महाराज म्हनजे वैराग्य आहे.. वारकरी संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्तीमहत्व आहे... निस्वार्थ भाव असणारे बाबा आहेत... ईतक वय झाल्यावरही महाराजांच्या चेहऱ्यावर कीर्तन करतांना वेगळाच भाव असतो.. कधी प्रत्यक्ष अनुभव घ्याल तर जानिव होईल आपणास... अशा महान वैराग्याला. महाराजांना साष्टांग दंडवत.. जय शिवशंभु
@dr.laxmandoltode29735 жыл бұрын
सुंदर
@dr.babasahebd.pujari.patta97734 жыл бұрын
आम्ही अनुभवलो ,संतच आहेत.
@bhausahebthete54964 жыл бұрын
ऐव्हड्या वयात चेहर्यावरती प्रंचड तेज आहे ईश्वर कृपाच आहे संत विभुती 🙏💐💐
@nivruttimutekar65722 жыл бұрын
मी पन आज ऐकले बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते
@sharadjadhav4235 жыл бұрын
अगदी सातविक्ता काय असते ते महाराजांकडे बघितल तर जाणवतय
@pankajgoley976 ай бұрын
बाबांचा no पाठवा
@नवनीतमहाराजपाटिल5 жыл бұрын
जय हरी माउली
@ganeshmutkule17285 жыл бұрын
डिसलाईक म्हणजेच अनलाईक करणार्या नालायकांना काय वाईट दिसलय या किर्तनात तुम्हाला माहिती आहे का महाराजांची उंची(थोरपण) काय आहे. सज्जनांनो माफ करा खुप चिड येते अशा लोकांची जे धर्माबरोबर नाहिये अशांचि.
@Bhagwatkedar2015.5 жыл бұрын
।।जय हरी ।। महाराजाचा मों नं पाहिजे
@NavnathBhisePatil5 жыл бұрын
तुकाराम महाराज जेऊरकर॥मो. 9860124015
@dr.babasahebd.pujari.patta97735 жыл бұрын
धन्य हरि महाराज
@pravinvhadgar2565 жыл бұрын
जय हरी मावली
@bhausahebthete54964 жыл бұрын
महारांजाचा संपर्क मोबाईल नबंर मिळेल तर बर होईल राम कृष्ण हरी प्रणाम असो अमचा माऊली आपल्या चरणी 🙏🙏💐💐💐💐