साहेब बोलतात लोकं समजदार आहेत...कोणी विरोध करत नाहीत..... आपल्या तालुक्यातील लोकांना आपल्या रस्त्यांची प्रगती करवीशी वाटतेय ते आवडलं आपल्याला..👌🙏 ... कृयाया सातसत्त्य ठेवावे....आणि st स्टॅन्ड कडे पण... लक्ष दयावे...
@Fire-uv9no12 сағат бұрын
अरे चाली टी कारवाई बरबर आहे सर्व जुन्नर साफ झाल पाहिजे जुन्नर स्टॅन्ड समोर पण गाळे टपऱ्या असतील तें काडून टाका
@nishankabadi158411 сағат бұрын
बुलडोझर बाबा की जय
@mahendrapawar736412 сағат бұрын
पर्मनन्ट कारवाई पाहिजे तात्पुरती शिवजयंती आहे म्हणून नको
@deepakjejurkar816312 сағат бұрын
चौक मोठा झाला पाहिजे
@Rahul143-yo9ld10 сағат бұрын
सर्व काढा जुने स्टॅन्ड ते नवीन स्टॅन्ड पुतळा पर्यंत सर्व अतिक्रमण काढा
@sukhrajdikshit4539 сағат бұрын
वशिले बाज लोकांच्या टपऱ्या वाढणार तर नाही
@sukhrajdikshit4539 сағат бұрын
लाईट चे खांब पण मागे घ्या.
@rajeshmhaske19888 сағат бұрын
जुन्नर नगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्राचे अतिक्रमण काढणे आवश्यक आहे.
@माऊलीखोपकर12 сағат бұрын
वाजगे वडा जग्गू अरे काय आहे हे...😂
@NileshKokane-3506 сағат бұрын
मालकी.मधे.काडु.शकतो.का.आतिकमन
@nileshtambe304 сағат бұрын
Pwd che karmchari aahet
@Rahulgadekar8 сағат бұрын
नशिब पिंपरी चिंचवड पुणे सारखे बोर्ड घेऊन जात नाहीत