औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग दर्शन | शिवभक्तांचे लोकप्रिय ज्योतिर्लिंग | 8th jyotirlinga |संपूर्ण माहिती

  Рет қаралды 3,822

CKRK Travel Life

CKRK Travel Life

Жыл бұрын

Aundha Nagnath Temple (one of the 12 Jyotirlinga Temples) in Hingoli, Maharashtra is dedicated to Lord Shiva who is worshipped as Lord Nagnath in this region. The devotees praying to Lord Nagnath believe that the Lord will guide them to the correct path of life, just as he did with demons at Darukavane.
बारा ज्योतिर्लिंग हे भारतातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील पाच महाराष्ट्रात आहेत. शतकानुशतके या ठिकाणी शिवांची पूजा केली जाते.
औंढा नागनाथ हे त्यापैकी एक आहेत. अनुज्ञान नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहेत
असे मानले जाते की, धर्माराज (पांडवपैकी सर्वात मोठे) याने हेस्तिनापूरला 14 वर्षांपासून निर्वासित केले होते.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग हे जग प्रसिद्ध आहे. येथील कला कौशल्य, प्राचीन असून पुरातत्व हेमाडपंथी मंदिर हे मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून जगप्रसिद्ध आहे. मंदिरावर नक्षीदार कोरीव काम आणि छटा जगभरातील भाविकांना आकर्षित करतात.
नागनाथ मंदिराला उत्तम कोरीव काम आहे. मंदिर हेमाडपंती वास्तुशिल्प आहे आणि सुमारे 60,000 चौरस फूट क्षेत्रावर स्थित आहे.
मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी नागनाथ एक आहे. प्राचीनकाळी हा प्रदेश दारुकावन नावाने प्रसिद्ध होता. ऋषिमुनींना त्रस्त करून सोडणार्याह दारुका राक्षसाचा वध करून भगवान शंकराने याच ठिकाणी लिंग रूपाने वास्तव्य केले. येथील नागेश्वराचे मंदिर अतिशय प्राचीन असून स्थापत्याचा आश्चर्यकारक आविष्कार या मंदिरावरील कोरीव कामाचे अवलोकन केल्यास सहज लक्षात येतो.
या मंदिराच्या शिल्पकलेची वेरूळ व अजिंठा येथील शिल्पकलेची तुलना करून काही इतिहासकारांनी या मंदिराच्या उत्पत्तीचा संबंध वाकाटक आणि राष्ट्रकुट घराण्याशी व त्या कालखंडाशी जोडला. परंतु, चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचे पूर्ण शिल्पकाम हे हेमाडपंती असल्याचे जाणवते. हेमाडपंती कालखंड सर्वसाधारण ११ ते १२ वे शतक असा मानला जातो. यामुळे या कालखंडातच या मंदिराचे निर्माण कार्य झाले असावे. तसा पुरावा १२९४ मध्ये येथे कनकेश्वरी देवी जवळ सापडलेल्या शिलालेखातून मिळतो. ह्यात यादव राजा रामदेवराय यांनी या मंदिरास उल्लेख केल्याचा सापडतो म्हणून या मंदिराचा कालखंड ११ वे ते १२ वे शतक मानला.
मंदिराची रचना
नागेश्वर मंदिर हे शिल्पकलेने नटलेले आहे. हे मंदिर द्वादंश कोणी उतरत्या कंगोर्‍यांनी चौथर्‍यावर हेमांडपंती पद्धतीनुसार बांधलेले आहे. मंदिराच्या भोवती २० फूट उंचीचा तट असून त्याला ४ प्रवेशद्वारे आहेत. या मंदिराच्या आवारासह लांबी २८९ बाय १९० फूट एवढी आहे. मुख्य मंदिर मात्र १२६ बाय ११८ फूट इतके आहे. मंदिराच्या आतील भागात वर्तुळाकार मंडप ८ खांबांनी तोलून धरला आहे. त्याचे छत घुमटाकार असून अष्टकोनी कलाकुसरीचे आहे. अशा येथील मंदिराच्या गर्भगृहात सुंदर शिवलिंग भूमिगत पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे. परधर्मीयांच्या हल्ल्यापासून मंदिरातील मूर्तीला इजा पोहचू नये किंवा संभाव्य आक्रमणांपासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ही खबरदारी घेतली आहे.
मंदिरात अर्धमंडप अंतराळ गर्भगृह हे महत्त्वाचे घटक आहेत. मंडपाची लांबी रुंदी ४० बाय ४० फूट अंतराळ व गर्भगृहाची व्याप्ती २५ बाय ५.६६ फूट इतकी आहे. या मंदिरात ८ नक्षीदार स्तंभ आहेत. यावर यक्षयक्षीण आदी शिल्पे कोरल्याने ह्याचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे. या शिल्पात काही महत्त्वपूर्ण शिल्पांची माहिती पुढील प्रमाणे :
1. शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले असून रावण पर्वत हालविण्याचा प्रयत्न करीत आहे.
२. भगवान विष्णूचे दशावतार.
३. अर्धनारीनटेश्वराचे शिल्प त्यात शंकराचा अर्धाभाग व पार्वतीचा अर्धाभाग आहे.
४. नटराज तांडव नृत्य करताना.
५. एका शिल्पात एका व्यक्तीस तीन तोंडे व चार पाय यातील कोणतीही एक बाजू झाकली तर एका व्यक्तीची पूर्ण कृती बनते.
६. याशिवाय मंदिरावर तिन्ही बाजूने अंदाजे ५.५ फूट लांब व ८ फूट रुंदीची एक आकर्षक ध्यानस्त योग्याची मूर्ती भव्य स्वरूपात दर्शनी पडते.
तत्कालीन कलाकारांनी गाभार्‍यातील दूषित हवा बाहेर काढण्यासाठी सोय केलेली आहे. बांधकामात जेथे जोड आहेत. त्याठिकाणी लोखंड व शिसे या धातूच्या मिश्रणाचा उपयोग करून बांधकाम मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
या मंदिराची उंची 100 फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमीनीच्या पृष्ठ भागावर या मंदिराची रचना केली केली आहे.
बाहेरुन मंदिराचे दोन भाग पाहायला मिळतात पूर्वी मोघल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मोघलांनी पाडला असल्याचं सांगितलं जाते. यानंतरच्या काळात आहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करुन मंदिराच्या कळसाची स्थापना केली असल्याचं इतिहासात नोंद आहे. म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून भाविक येथे येतात.
our other video links
01- Shivtirth water park Tourist Places :- • Shivtirth Water Park 🏞...
02 - Uppar wardha dam morshi :- • Live Update Uppar Ward...
03 - Shivtirth water park Tourist Saoner Nagpur V-1:- • Shivtirth Water park S...
04 - Yashwant Maharaj mandir : • श्रीराम मंदिर अयोध्या ...
05 - Nisarg wan paryatan kendra part 1 : • निसर्ग वन पर्यटन केंद्...
06 - Nisarg wan paryatan kendra part 2 : • निसर्ग वन पर्यटन केंद्...
07 - Orange farm : • ORANGE PROCESSING PLAN...
08 - Ramoji film city : • Ramoji film city/ramoj...
09 - Geedee car museum : • Gedee car museum in Co...
10 - Nagpur Metro : • Nagpur Metro I Orange ...
‪@Distancebetweenbyshubh‬ ‪@ManishSolankiVlogs‬ ‪@KritikaGoel‬ ‪@TravelThirstyBlog‬ ‪@LordShivaSongs‬ ‪@TravelingDesi‬ ‪@IndigoTraveller‬ ‪@CKRKTravelLife‬
#aundhanagnath #शिवशंकर #भोलेनाथ #jyotirlinga_darshan #8thjyotirling #mahakal #mahadev #mahakal #ckrk

Пікірлер: 83
@rahultajane7603
@rahultajane7603 Жыл бұрын
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@mayurdakhode9270
@mayurdakhode9270 Жыл бұрын
Jay bhole
@anaybharade9080
@anaybharade9080 Жыл бұрын
वाईट परिस्थितीतून बाहेर आलो आम्ही महादेवांचा हात धरून तरुण गेलो आम्ही
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@vilasdhurve5844
@vilasdhurve5844 Жыл бұрын
Jai bhole shankar
@kirantayde6337
@kirantayde6337 Жыл бұрын
Jay bhole shankar
@anaybharade9080
@anaybharade9080 Жыл бұрын
jay bhole bam bam bhole
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@vaishnavibahale3263
@vaishnavibahale3263 Жыл бұрын
जय भोले शंकर जय महाकाल 🙏🏼🙏🏼
@beenajain3853
@beenajain3853 Жыл бұрын
Jay Bhole baba
@sanjaydehankar2625
@sanjaydehankar2625 Жыл бұрын
जय भोले शंकर
@pathakyogesh2222
@pathakyogesh2222 Жыл бұрын
Jai Bhole Shankar
@prashantupase8852
@prashantupase8852 Жыл бұрын
जय भोलेनाथ हर हर महादेव
@nageshgorle9669
@nageshgorle9669 Жыл бұрын
Jay mahakal
@pujad7482
@pujad7482 Жыл бұрын
Wow mast......
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank you so much 😀
@pujadakhode3450
@pujadakhode3450 Жыл бұрын
Wow super 😘
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank you! Cheers!
@Rohanghogare5
@Rohanghogare5 Жыл бұрын
🙏
@chetanrambhau7956
@chetanrambhau7956 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती आणि video
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@aartishelokar884
@aartishelokar884 Жыл бұрын
Bam bam bhole jay bhole
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@chandrashekharkanire139
@chandrashekharkanire139 Жыл бұрын
Jai bholenath.har har mahadev
@pujadakhode3450
@pujadakhode3450 Жыл бұрын
#jaymahakal
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
जय महाकाल
@revatiganorkar4280
@revatiganorkar4280 Жыл бұрын
जय भोलेनाथ🙏
@gauravdeshmukh1908
@gauravdeshmukh1908 Жыл бұрын
जय शिव शंकर नमामि शिव् शंकर ।।।। ✨🔱🔱🔱 जय महाकाल ।।।।।।🌷🌹🌹🌹🌹✨✨✨✨✨✨👍👍👍👍
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Bam bam Bhole
@kunalthakare5990
@kunalthakare5990 Жыл бұрын
हर हर महादेव 🙏
@kirantayde6337
@kirantayde6337 Жыл бұрын
Jay bhole baba
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Jay bhole
@vaibhavsidam7769
@vaibhavsidam7769 Жыл бұрын
जय भोले शंकर 🙏🙏🙏🙏🙏
@dineshjadhao2533
@dineshjadhao2533 Жыл бұрын
जय भोले
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
बंम बंम भोले
@nikhiltikhe1180
@nikhiltikhe1180 Жыл бұрын
🙏🏻जय भोलेनाथ🙏🏻
@rushalirahate1334
@rushalirahate1334 Жыл бұрын
जय भोले शंकर 🙏
@vijayapathak7572
@vijayapathak7572 Жыл бұрын
Jay bhole✨
@vijauborkute2810
@vijauborkute2810 Жыл бұрын
Jay bhole shankar 🙏🙏
@vandanaborkute4583
@vandanaborkute4583 Жыл бұрын
Jay jay shiv shankar 🙏🏻
@deepaktalmale6100
@deepaktalmale6100 Жыл бұрын
जय भोलेनाथ, जय महाकाल🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Bam bam Bhole
@priyagohadpriyagohad675
@priyagohadpriyagohad675 Жыл бұрын
Kup Chan ahe video
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@roshnitiwari3929
@roshnitiwari3929 Жыл бұрын
Shri shivay namstubhyam
@vandanaborkute4583
@vandanaborkute4583 Жыл бұрын
Khup chan mahiti dili thanks bro
@anaybharade9080
@anaybharade9080 Жыл бұрын
ha video bghitalyawar amhi pn janar mst vlogg zala ahe
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@dnyaneshwarbadgujar1971
@dnyaneshwarbadgujar1971 Жыл бұрын
हा video बघतांना असे वाटत आहे कि, जणू शंकरजी साक्षात तुमच्या वाणीतून हे सर्व काही बोलत आहे अप्रतिम माहिती खूप छान दर्शन झाले
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@kavyatayade2814
@kavyatayade2814 Жыл бұрын
भोलेबाबा बाबत एवढी महत्वपूर्ण माहिती याआधी आम्हाला कधीच मिळाली नाही ती फक्त तुमच्यामुळे मिळाली. 😘 खूप छान channelआहे तुमचं
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@chhapanesachin
@chhapanesachin Жыл бұрын
Khup bhari bhau
@vaishnavibahale3263
@vaishnavibahale3263 Жыл бұрын
जय महाकाल 🙏🏼🙏🏼
@9766755075
@9766755075 Жыл бұрын
जय महाकाल
@roshan17787
@roshan17787 Жыл бұрын
जबरदस्त ...
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thanks for watching जय भोले
@sanjaydehankar2625
@sanjaydehankar2625 Жыл бұрын
खुप चांगली माहीती चा व्हिडिओ आहे . महत्वाची माहिती दिली तुम्ही
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thanks for watching ❤️
@sargarsantoshvlog668
@sargarsantoshvlog668 25 күн бұрын
अहिल्याबाई होळकर नाहीं तर #पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणा.
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife 25 күн бұрын
हो भाऊ , थोडं चुकलंच ते बोलता बोलता लक्षात आलं नाही माफी असावी
@shivajisangh9256
@shivajisangh9256 Жыл бұрын
महादेवामुळे संसार आणि महादेवामुळेच शक्ती आहे स्वर्ग सुख आणि आनंद महादेवाची भक्ती आहे. हर हर महादेव
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@dnyaneshwarbadgujar1971
@dnyaneshwarbadgujar1971 Жыл бұрын
दुःखाचे क्षण त्याला घाबरवू शकत नाहीत, कोणतीच शक्ती त्याला हरवू शकत नाही ज्याच्यावर कृपादृष्टी होते माझ्या महादेवाची हे जग त्याचे अस्तित्व मिटवू शकत नाही… हर हर महादेव, जय शिव शंभू
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@kavyatayade2814
@kavyatayade2814 Жыл бұрын
एक सवय आहे सर्वकाही चांगले म्हणून सांगण्याची एक सवय आहे महादेवावर अतूट विश्वास ठेवण्याची…! हर हर महादेव
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@rahultajane7603
@rahultajane7603 Жыл бұрын
maze man prassanna zale bholebabanche darshan gheun
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Thank-you for watching ❤️ and beautiful ❤️ Comment
@user-mb2ri9cv3i
@user-mb2ri9cv3i 4 ай бұрын
0:35 0:38 0:39 0:41 0:42
@user-mb2ri9cv3i
@user-mb2ri9cv3i 4 ай бұрын
Ti. Lodge rahtat.
@user-mb2ri9cv3i
@user-mb2ri9cv3i 4 ай бұрын
Tu. Mi. Kodhe. Rahtat. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife 4 ай бұрын
Amravati
@prafulwarade141
@prafulwarade141 Жыл бұрын
Jay bhole
@akshayakolkar2702
@akshayakolkar2702 Жыл бұрын
Jai bhole shankar
@shyamkharode9473
@shyamkharode9473 Жыл бұрын
जय भोले शंकर
@berojgarp.p.7867
@berojgarp.p.7867 Жыл бұрын
Jay mahakal
@pankaj87rathod
@pankaj87rathod Жыл бұрын
जय भोले शंकर 🙏🙏🙏
@sagarkherade9423
@sagarkherade9423 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली जय भोलेनाथ जय शिवशंकर
@yuvrajkale2444
@yuvrajkale2444 Жыл бұрын
जय भोले शंकर
@vilasdhurve5844
@vilasdhurve5844 Жыл бұрын
Jai bhole shankar
@CKRKTravelLife
@CKRKTravelLife Жыл бұрын
Jay bhole
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 23 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 49 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 23 МЛН