@@ajitdalvi-xi3hw लोक सभेला लायकी कळाली असेल अजित पवार ला.. 1/4 निवडून आले... बापसारख्या चुलत्याला सोडून गेला... अजित पवार ला इंदापूरचे काही घेण देण नाही फक्त आमदार संख्या 1 ने वाढते म्हणून पुळका येतो... बारामती सोडून बाकी राष्ट्रवादी चे मतदार संघ बघ किती मागास ते... भरणे ने टक्केवारी खाली स्वतःच घर भरल ,, महागडी गाडी घेतली दलाली खाऊन ,, bjp ने पालखी मार्ग केला, नगर पालिका buliding , न्यायालय आधीच मंजूर झालेली, भरणेनी काय ते निकृष्ठ रस्ते केलेत बघ.. माढा , करमाळा , शिरूर, दौंड , junnar, आंबेगाव , श्रीवर्धन , मोहोळ, तुळजापूर जाऊन बघ किती मागास ते.. अजित पवार देतो का त्यांना निधी,,, एकदा आमदार आला की सगळ बारामती ला नेतो.. भरणे काढली का एक तरी सहकारी संस्था कशी काढणार त्याचा बापाने त्याला काढू दिली तर ना... बारामती च भागून उरलेलं पाणी इंदापूर ला येत हे तर शेंबड पोरगं बी सांगेल... अजित पवार ला नडणारा एकच माणूस आहे म्हणून तुझ्या भरणेला प्यादा म्हणून पुढे केलाय,, भरणे पण फक्त धनगर व्होट वर निवडून येतो.. त्याने पण सगळी पद धनगर ला दिलेत.. लोकसभेला लायकी कळाली काय ते म्हणून 1500 च गाजर देऊन मत विकत घेतात.. सत्तेत येण्यासाठी लोकांनी भरलेला टॅक्स चा पैसा वाटायला तुझ्या भरणे अन् अजित पवार च्या बापाने कमावला का,,